Pandurang kanti - Kanada wo viththalu - पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती - संत ज्ञानेश्वर माऊली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- This Abhanga is written by Saint Dnyaneshwar, composed by Pt. Hridaynath Mangeshkar, originally sung by Asha Bhosale. This clipping is from our musical show BOLI AMRUTACHI, rendered by me at Pune.
ताई तुमचा आवाज लता मंगेशकर दिली सारखा वाटतो मी प्रथमच ऐकले, माझे आवडीचे अभंग आहे,खूप धन्यवाद❤🙏🙏🙏🙏
मन:पूर्वक धन्यवाद !!!
खुप छान.🙏🙏
खूपच सुंदर.. अप्रतिम..👌💐💐🙏
धन्यवाद !!!
अप्रतिम गायन मंजुश्री ओक
धन्यवाद काका !
PANDURANG KANTI faracjh chhan sur swar sangit milan THANKS
मन:पूर्वक धन्यवाद !!!
Khupach chhan
वेगळी अनुभूती देणारा लतादीदी शिवाय पहिल्यांदा इतर कुठल्या गायिकेचा आवाज ऐकतोय
मन:पूर्वक धन्यवाद !!!
Chhan tai
किमान ८/१०वेळा ऐकले खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावे असं गाणं.खूप छान सादरीकरण
मनापासून हार्दिक धन्यवाद !
Apratim ani manjul awaj
धन्यवाद !
Wah tai...pandurang kanti
Thank you !
खूपच छान बोललात आणि गायलात, studious analysis great 👍👍👍👍
Apratim 👍🏻
Khup Sunder Aawaj Aahe
धन्यवाद !!!
तुम्ही खूप छान गाणं गायलत. मन अगदी प्रसन्न झालं. खुप मनापासून आणि आनंदाने गाणं गायलात तुम्ही. हे तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सागुन जातो. आधी समजून नंतर गाऊन दाखिवल्यामुळे प्रत्येक शब्द न शब्द मनाला खूप खूप भावला.
मनापासून धन्यवाद !!!
@@manjushreeoak Thank you🙏
Khup khup chhyan 🙏🙏🙏
वा रे आवाज!स्पष्ट उचार. 👌👌👌🙏🙏
Khare ahe 🙏🙏Khup chan ❤
द्यानेश्वर महाराज शताब्दी७२५.खूप छान अभंग..शब्द,रचना,व आवाज दूसरे शब्दच नाहीत.... धन्यवाद..
मनापासून धन्यवाद !
Apratim gaylat tai
धन्यवाद !
SwarRup 🙏🙏🙏❤️Ve..veedhan sawer neermete.....Atma toch ahe.......Yaman vegla ......Ye man vegle ahe.... 🙏🙏🙏Maze Gane 👍👍👍🙏🙏🙏Maulecha Abhing 🙏🙏💕💕👍👍 God bless you
Thank you so much !!!
Khupach shaan gayalaat. Dhanyawaad
Khupp chan mauli
👍👍👍👍
खूप खूप छान
धन्यवाद
अतिशय सुंदर गायले आहे, धन्यवाद ताई,
मनापासून धन्यवाद
Khup chan gane girish kukjarni natepute family
अप्रतिम . कर्णमधुर गायन
धन्यवाद !
🚩🌷 खुप सुंदर सादरीकरण. धन्यवाद.
🙏🙏🌷
धन्यवाद !!!
🚩⚘श्री पाडुरंगकांती उत्तम अभंग.
खुप सुंदर सादरीकरण. मन प्रसन्न झाले.
🚩⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
धन्य कान तृप्त झाले गोड भजन
Khub khub sundor very nice 🙏🙏🙏👍
Thank you !
Jay Hari Vitthal
अप्रतिम
वा ताई अप्रतिम गायन 😊👌👌👌🙏🌹
धन्यवाद !
अप्रतिम सुंदर विचार
Mast khup sundar.
धन्यवाद !
मानले...
अमृताची बोली
आणि मूळ ताल, लय, श्रद्धा जपणारे आपले (तुमचे) गोड बोल.
आभार !
?
आशा भोसले यांनी गायलेले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गीतांपैकी कठीण गीत.
पण आपण अतिशय सहजतेने सादर केलेत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
आपण शास्त्रीय संगीत शिकत आहात हे आपल्या गीतातून जाणवते.
नमस्कार आणि आभार.
मिलिंद लिमयेजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
@@manjushreeoak आपण आठवणीने लक्षात ठेवून रसिक प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दलही मनापासून आभार.
वा!!!!!!
धन्यवाद !!!
वाह वाह सुंदर प्रस्तावना, स्वररुप विठ्ठल ही संकल्पना अद्वितीय आहे, अनुभूति चे प्रब़ोधनात्मक रचना पेश केल्याने कलाकार किती ईश्वर मय आहे हे कळते
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद !!!
Wow Kay awaj aahe. Asa vatatla swata Gyaneshwar gat aahet.
🙏🙏🙏 Maule 🙏🙏Aprteem aple Gane 🙏🙏🙏💕👍
फारच छान.ऐकताच भावार्थ लक्षात येतो.आपल्या गायकीची हीच खासियत आहे.धन्यवाद.
मनापासून धन्यवाद
Manjusha, Excellent!
निवेदन अप्रतिम 🙏
वादन व गायन सुध्दा
आपण किती छान गोड बोलतात असे मधुर आवाज खुप कमी ऐकायला मिळतात.ओरिजीनल अभंगापेक्षा हा अभंग आपण एकाग्रता ठेऊन गायलात खुप छान.
अभंग चालू असताना पण तिथे ऐवढी शांतता दिसत होती 🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!
आपण खरोखर अभंग ..... अ 'भंग' गायलात
शेवटपर्यंत श्रोत्यांची ही समाधी भंग नाही पावली
प्रत्येक स्वर अन् उच्चार तालबद्ध अन् "लय" भारी🙏🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद .
vah re vah
💐🌹🙏🙏
अप्रतिम....!! भारावुन गेलो मी ऐकुन..धन्यवाद.
खुप प्रभुत्व आहे मॅम आपले सुर-ताला वर..!!!
Arun Waghji Thank you very much.
सूर ताल लय आणी हरकतींवर जबरदस्त कमांड 👌💐💐💐👌
मन: पूर्वक धन्यवाद
Very nice
मंजूश्री... गोड निवेदन अर्थात गायनाची पार्श्वभूमी समजली... गायकी अशीच बहरत जाऊ दे... खूप शुभेच्छा...
आपल्या अभिप्रताबाबत मनापासून धन्यवाद !!!
मंजुश्री तू भक्तिगीते फार मन लावून आणि सुंदर गातेस.
मन:पूर्वक धन्यवाद !!!
@@manjushreeoak ,🙏
Sunder sunder sunder sunderch Vivek hand
👌👌
Extremely excellent.
Thank you !
Apratim gane karna madhur ahe girish kukjarni natepute family
very nice voice manjiri enjoyed your singing mangala sane
Thank you so much
The best interpretation of vittal ever heard , so very brilliantly sung ram Krishna har,
When you know the deep meaning of the words then you live the music. Your singing penetrates the soul.
Thank you so much for your cordial reply.
खूप छान... विश्लेषण आणि गाणे सुद्धा. धन्यवाद 🙏🌹🙏
अप्रतिम मॅडम, 👍 काल दत्त जयंती निमित्त मंदिरात गेलो असता, हा अभंग ऐकला आणि हा अभंग पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी मी you tube ला search केले.
Polished voice........... soothing............. आपण जे विठ्ठलनामाचे निरूपण केले ते अगदी पांडुरंगाची कांती, तो काळा विठ्ठल हुभेहूब समोर उभा राहिले.... सुदैवाने माझे नावही माझ्या आजीने विठ्ठल ठेवले, भरून पावलो, आपणास धन्यवाद व नमस्कार.......
Pandurang kanti geet ekun man trupt zale
मन: पूर्वक धन्यवाद
मन: पूर्वक धन्यवाद
👍👍
अभंग सुरू करण्याआधी विठ्ठल म्हणजे काय ते असे काही सांगून गेलात मॅम
अप्रतिम शब्दच नाहीत दुसरे
kahi vishay nahi
मन: पूर्वक धन्यवाद
Wa दीदी काय स्वर्गीय स्वर आहे तुमचा...अस हल्ली ऐकायला नाही मिळत...
Superb......
समोर कि पाठिमोरा न दिसे .............केवळ सुंदर
Vvery nice. Song
Khup chan
Kharokharach boliamrutachi he nav ya dnyandevanchya abhangala dilela he sarth aahe aeknaryrala brhmanandi tali laglyashivay rahanar nahi khp khup aabhari aahot
Very beautifully sung.
beautiful song and voice
Kiti god 🙏 aavaj
धन्यवाद !
Scintillating...sung with lot of Bhakti...
THANK YOU
Usha. मस्त मस्त
Very nice voice
GREAT! !!APRATIM 👌👌💐💐👏👏🙏
Wonderful.. God bless..
Thank you
खुप छान
आपले गाणे व बाेलणे दाेनही खूप छान
Nice voice pleasant preasentation
Thanks
Super
Thank you
अतिशय उत्तम
छानच
धन्यवाद !!!
खूपच सुंदर अप्रतिम
Aap ne kitna sundar gaaya yeh mushkil gaana! Waah. :D
Hi
Kya baat hai
Jay parshuram manjushree oak
Dhanyawad oak madam
Wow sister, so beautiful my described vitthal rip
I really imagined it in front,looking forward to listen u more n more
GBU
Vitthal rup
THANK YOU SO MUCH
Thank you
अ प्रतिम खूप छान
Nad Brahma.
खूप खूप छान 😄😄😘
A pratim mam dyivi denagi aapalya aavajala
sunder tai explneation.
अमृत्मय स्वर व कंठ अप्रतिम गायन
Khupach sunder
Kartiki gaikavad marathi
Oak madam jay parshuram
Kiti athang dnyan ahe ""Manjushreeji""aawajpan Goad ahe:"
👍 Nice voice
सुन्दर
madam salut apko
Manjushri oak jay parshuram
यमन राग आणि माउलीचा अभंग सुंदर मिलाफ स्वरांची अनोखा मिलाफ यां स्वरांच्या रजनाकारास सादर प्रणाम हे मन प्रभु चरण मे लग जा प्रभु का स्वरूप अगणित लावण्य जैसा है उन्ही के शरण में जा
Apratim
Originally sung by Asha Bhonsale and not by Lata Mangeshkar
Indeed
नादब्रम्ह क़ाय असतो याचा प्रत्यक्ष अनुभव ...
अप्रतिम! गायन आणि साधना!
आत्मोन्नती, आणि अध्यात्मिक उन्नती, तसेच माऊलींना अभिप्रेत संजीवन समाधीची अनुभूती यांचे अमृतमंथन!
मला तुम्ही. मुलीसारखी. च. वाटतात
वाचून छान वाटलं, धन्यवाद !!!
Wonderful
Thanks please
God Bless.
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
ह्मणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
Chan