संकेत भाऊ तुम्ही जे सुरुवातीला लोकांना मदत होण्यासाठी इमेल आयडी दिले आणि तुम्हाला जो मनस्ताप झाला. त्याचे एक एक अनुभव नाव न घेता प्रत्येक एपिसोडमध्ये सांगावा. म्हणजे काजवे अशा प्रसंगातून योग्य बोध घेतील.
@@Kaajwaa ठिक आहे भावा ___ मी १ ग्राम गोल्ड coin चे पैसे __ sponsor's स्वरूपात देईन _____ फक्त मला स्टोरी आवडली पाहिजे ___ आणि माझ्याबरोबर १०० लोकांना ही __ सेम स्टोरी आवडली पाहिजे ______ 🤔
गोल्ड कॉइन म्हणू दे संकेत फक्त...पोरं स्मशानात बिऱ्हाड थाटतील भूत दिसावं म्हणून....पुढचे अनुभव भूतेच येऊन सांगतील... संकेत तुला गुप्तधन देतो पण हा तरास थांबव 😂
मित्रा, त्यांना paralysis चा अटॅक आला होता त्यामुळे त्यांना बोलताना थोडे कष्ट घ्यावे लागतात.. तरीही आवडीने ते त्यांचे अनुभव सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.. शिवाय वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे थोडा तरी मान द्यायला हरकत नाही.. नाही का?
@atty8 jara laksha deun session aikat ja bala. Karan Yashwant kaka ni aadhi ani hya session madhe pan sangitla aahe ki he had paralysis attack so his speech is affected. But tarihi te khup chhan prakare anubhav sangtaat. You need to have respect & empathy towards people. Simply writing loose comments about anyone doesn't look good.
कहाणी सांगण्याची स्पर्धा किंवा एखाद्या थीमवर असलेले अनुभव नकोच. काही जण खोट्या कहाण्या सांगण्याची शक्यता आहे. आता जसे जो ज्याचा अनुभव सांगायचा प्रकार चालू आहे तोच सुरू ठेवा संकेत भाऊ.
सेशन 179 नेहमी सारखेच छान झाले.सर्वांचे किस्से,अनुभव खूप छान होते.शेवटचा विनोद यांचा किस्सा तर भयानकच होता. सौरभ यांनी सांगितलेल्या रँगिंग च्या किस्यावरून मला एक शेजारी घडलेला किस्सा आठवला.एक ब्राह्मण कुटूंब होते.वडिल शिक्षक होते.धोतर घालत असत त्यांना 6 मुलं होती.3 मुली,3 मुले.सगळी दिसायला कशीच होती.आणि अभ्यासात पण हुषार नव्हती.फक्त एक मोठी मुलगी खूपच हुषार होती.पण दिसायला चांगली नव्हती.तोंडावर मोठे पिंपल्स,मोठा चष्मा.ती MBBSच्या शेवटच्या वर्षाला होती.सगळ्यांचे आशास्थान होती.कधीच शाळा काॅलेजला तक्रार नसलेली.कोणाशी जास्त संबंध नसलेली.तर लास्ट ईयरला तिच्या वर्गातल्या मुलामुलीनी तिची गंमत करायची ठरवली.त्यानुसार एक मुलगा तिला प्रेमाचे नाटक करुन प्रेमात पाडला.ती पण नंतर प्रेम करु लागली.मग यांनी उघड केल की तुझी गंमत केली.त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले.काॅलेज सोडल.आणि ती वेड्यासारखे वागू लागली.त्या भरात ती एकदा तळ्यात पडायला गेली.रात्रीच्या 2/3 वाजता.1970ची गोष्ट.त्याकाळी गिरण्या चालू होत्या सोलापूरात.रात्रपाळीचे गिरणी कामगार पाळी संपल्यावर येत असत.तळ्यात पण ती एकेक पायरी वरुन खाली उतरत गळ्यापर्यंत पाण्यात गेली होती नंतर तिला शुध्द आली आणि ती जवळच असलेल्या मावशीकडे पहाटे 3/4वाजता आली होती.अजून एकदा बसने प्रवास करताना ती एका माणसाच्या बोटातल्या अंगठ्यांकडे टक लावून बघत होती.तिला नंतर कळायच आपण चुकीच करतोय. झालेल्या शिक्षणावर तिला पोष्टात नौकरी लागली होती.पण थोड्या दिवसात ती जास्तच वेडी होउन वारली.तिच्या या प्काराने वडिल ॲटॅकने लवकर गेले.सगळी फॅमीली विस्कळीत झाली.फार वाईट वाटलहोत.ते आठवल. सेशन खूप मस्त झाल.सगळ्यांचे कोतुक.
प्रियंका मी मान्य करतो की आज आवाज नीट ऐकला तर टोनिंग फैजपूर भूसावळ ची आहे. लेवा पाटील अशी भाषा बोलतात. मला मागचा अनुभव खोटा वाटला कारण नदीत पडली वगैरे...( लेवा पाटील समाजात मुलांना मुली लवकर मिळत नाही तेव्हा खूप दूरच्या कुठल्याही समाजातील मुली करुन आणतात हे पण ऐकून आहे. खरं खोटं मला माहित नाही😂 संकेत भाऊ सॉरी.)
@@sachinbhavsar4909 भावसार मराठा नाही. ते सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय वगैरे काही तरी लावतात. बहुतेक भांडी, सायकल, सोडा वॉटर दुकानं असतात या समाजाची. मी आयडी मध्ये भावसार नाव नंतर बघितले. सातपुते सर्व जातीत आहेत. आम्ही नाशिक भागातील शहाण्णव कुळी मराठा आहोत. ही जागा वाद घालण्याची नाही. कदाचित संकेत भाऊ मला ब्लॉक करु शकतात. पण तुमचे अनुभव एकदम फेक आहेत असे मी खात्रीने सांगतो. बाय बाय.
Ho tya tarunine ti shikshika ahe amuk amuk shalet ahet Ani ek nav sangitle tine tyacha saman artha hadal ki jakin asa to hota , ho athavtoi mala mi khup janana hi story sangto
आजच्या सेशनमध्ये तुम्हाला आवडलेले अनुभव??
Follow the Kaajwaa channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va4my9RGk1G1dTS4BY0t
Khup chaan Anubhav hote Great Session 👍
Vinod ji yancha anubhav chan hota.
Vinod Navale sir nicely created suspense in the story. Superb narration🎉. फक्त मध्ये मध्ये आवाज जात होता.
आभारी आहे अश्विनी 😊
Sanket..maajhyaa..kade..ek..bhayanak..anubhav..aahe..umesh..maaruti...chavan..
@ Sangita tai tumch khoop kautuk tumch prize priyanka tai la dila,
Mann motha aahe tumc🙏🏻💐
Thank you so much
Vinod yancha anubhav khup chan hota
Thanks sayali😊
@ uttam sir alet session pavan jhal
🙏🏻💐, die hard fan
Yes prinka no 1
Thanks
Vinod dada cha anubhav khup chan hota aani sangitle pn mastch.... बाकी आपल सेशन नेहमीच छान असते
Pol cha anubhav... 😮🫣🫣😨
Movie theatre chi story full fake vatte..😂😂😂 good attempt
Same
Mala pan aavadel ek real story share karayala ..
Yes ahe was no 1
Sanket..tulaa..aani..tujhyaa..sarv..kaajwaa..pariwarala..dev..diwaalichyaa..haardik..shubhechhyaa..umesh..maaruti..chavan..
संकेत भाऊ तुम्ही जे सुरुवातीला लोकांना मदत होण्यासाठी इमेल आयडी दिले आणि तुम्हाला जो मनस्ताप झाला. त्याचे एक एक अनुभव नाव न घेता प्रत्येक एपिसोडमध्ये सांगावा. म्हणजे काजवे अशा प्रसंगातून योग्य बोध घेतील.
Yashwant kaka 🎉 keep it up 🙏
Age is a just number.
Sangita tai n chi sportsmanship ne mann jinkin Priyanka tai cha Anubhav chan hota but jasa dada bola tasa time limit exceed jhala
Ho ahe lakshat mazya
विनोद यांचा अनुभव खुप छान होता अनुभव ऐकताना अंगावर काटा उभा राहिला
Sanket..malaa..Narayan..dhaarap..ratnakar..matkari..janardan..kadam..hyaanchyaa..kadambarya...waachayala..aani..aikayala..aavdatat..umesh..maaruti..chavan..
Documentary name
Altar mhanje garbh gruh...Jithe cross kiva Jesus chi murti aste...jas aplyat Gabhara asto tyat mukhya Devta sthapit aste...
विनोद खुप भयंकर होता अनुभव
आभारी आहे समाधान साहेब.😊
विनोदचा अनुभव छान होता ...
पण आवाज पुष्कळ ब्रेक होत होता.
Thanks lalit
1995to1996 साली कदाचित 3तोंडाची भाई 😮
Bhava ____ यापुढे ___gold coin thev___ बक्षीस स्वरूपात ____ बघूया ____ मनं विरघळता का 😝😜🤪
रूपेश, पुढच्या वेळेस प्लिज स्पॉन्सर करा आपल्या चॅनेलसाठी 😃
Sir konabaddal changal nahi bolu shakt tr kiman dusryachya icchecha aadar tri theva ani saglech lalchi astat as pn nast
@@Kaajwaa ठिक आहे भावा ___ मी १ ग्राम गोल्ड coin चे पैसे __ sponsor's स्वरूपात देईन _____ फक्त मला स्टोरी आवडली पाहिजे ___ आणि माझ्याबरोबर १०० लोकांना ही __ सेम स्टोरी आवडली पाहिजे ______ 🤔
Jama kra paise sanket kde@@RupeshKokate-wz1gi
गोल्ड कॉइन म्हणू दे संकेत फक्त...पोरं स्मशानात बिऱ्हाड थाटतील भूत दिसावं म्हणून....पुढचे अनुभव भूतेच येऊन सांगतील... संकेत तुला गुप्तधन देतो पण हा तरास थांबव 😂
विवशीचा अनुभव कोणत्या एपिसोड मध्ये आहे
115
@uttamman धन्यवाद
यशवंत जोशींचा हा रिपीट केलाय का अनुभव ? कारण रिपीट केला नसेल तर मग हा मी एक आठवडा आधी ऐकला आहे असा च्या असा .
@ yashwant : tumhala je kon bhetla te bhoot hota kashavarun? Tumchya sarkhich quarter tyane ghetli asel
मित्रा, त्यांना paralysis चा अटॅक आला होता त्यामुळे त्यांना बोलताना थोडे कष्ट घ्यावे लागतात.. तरीही आवडीने ते त्यांचे अनुभव सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.. शिवाय वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे थोडा तरी मान द्यायला हरकत नाही.. नाही का?
Atty maafi maang siranchi
@atty8 jara laksha deun session aikat ja bala. Karan Yashwant kaka ni aadhi ani hya session madhe pan sangitla aahe ki he had paralysis attack so his speech is affected. But tarihi te khup chhan prakare anubhav sangtaat. You need to have respect & empathy towards people. Simply writing loose comments about anyone doesn't look good.
कहाणी सांगण्याची स्पर्धा किंवा एखाद्या थीमवर असलेले अनुभव नकोच. काही जण खोट्या कहाण्या सांगण्याची शक्यता आहे. आता जसे जो ज्याचा अनुभव सांगायचा प्रकार चालू आहे तोच सुरू ठेवा संकेत भाऊ.
सेशन 179 नेहमी सारखेच छान झाले.सर्वांचे किस्से,अनुभव खूप छान होते.शेवटचा विनोद यांचा किस्सा तर भयानकच होता.
सौरभ यांनी सांगितलेल्या रँगिंग च्या किस्यावरून मला एक शेजारी घडलेला किस्सा आठवला.एक ब्राह्मण कुटूंब होते.वडिल शिक्षक होते.धोतर घालत असत त्यांना 6 मुलं होती.3 मुली,3 मुले.सगळी दिसायला कशीच होती.आणि अभ्यासात पण हुषार नव्हती.फक्त एक मोठी मुलगी खूपच हुषार होती.पण दिसायला चांगली नव्हती.तोंडावर मोठे पिंपल्स,मोठा चष्मा.ती MBBSच्या शेवटच्या वर्षाला होती.सगळ्यांचे आशास्थान होती.कधीच शाळा काॅलेजला तक्रार नसलेली.कोणाशी जास्त संबंध नसलेली.तर लास्ट ईयरला तिच्या वर्गातल्या मुलामुलीनी तिची गंमत करायची ठरवली.त्यानुसार एक मुलगा तिला प्रेमाचे नाटक करुन प्रेमात पाडला.ती पण नंतर प्रेम करु लागली.मग यांनी उघड केल की तुझी गंमत केली.त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले.काॅलेज सोडल.आणि ती वेड्यासारखे वागू लागली.त्या भरात ती एकदा तळ्यात पडायला गेली.रात्रीच्या 2/3 वाजता.1970ची गोष्ट.त्याकाळी गिरण्या चालू होत्या सोलापूरात.रात्रपाळीचे गिरणी कामगार पाळी संपल्यावर येत असत.तळ्यात पण ती एकेक पायरी वरुन खाली उतरत गळ्यापर्यंत पाण्यात गेली होती नंतर तिला शुध्द आली आणि ती जवळच असलेल्या मावशीकडे पहाटे 3/4वाजता आली होती.अजून एकदा बसने प्रवास करताना ती एका माणसाच्या बोटातल्या अंगठ्यांकडे टक लावून बघत होती.तिला नंतर कळायच आपण चुकीच करतोय.
झालेल्या शिक्षणावर तिला पोष्टात नौकरी लागली होती.पण थोड्या दिवसात ती जास्तच वेडी होउन वारली.तिच्या या प्काराने वडिल ॲटॅकने लवकर गेले.सगळी फॅमीली विस्कळीत झाली.फार वाईट वाटलहोत.ते आठवल.
सेशन खूप मस्त झाल.सगळ्यांचे कोतुक.
Ohh kiti vait😔
अनुभव भयानक आहे
🥺🥺🥺 vait jahal khup dada 🥺
Priyanka golay Kami kha zopecha😅😅😅 silly
😂😂😂😂
दैवी अनुभव हॉरर सारखा थ्रील देत नाही. आणि मी कशी/कसा थोर देवभक्त आहे हे ठसविण्याचा प्रयत्नही असू शकतो. So no.
प्रियंका मी मान्य करतो की आज आवाज नीट ऐकला तर टोनिंग फैजपूर भूसावळ ची आहे. लेवा पाटील अशी भाषा बोलतात. मला मागचा अनुभव खोटा वाटला कारण नदीत पडली वगैरे...( लेवा पाटील समाजात मुलांना मुली लवकर मिळत नाही तेव्हा खूप दूरच्या कुठल्याही समाजातील मुली करुन आणतात हे पण ऐकून आहे. खरं खोटं मला माहित नाही😂 संकेत भाऊ सॉरी.)
Thank you for faltu comments 😡
@sachinbhavsar4909 I also don't like your fake faltu experiences 😁😁😁
@@sachinbhavsar4909 भावसार मराठा नाही. ते सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय वगैरे काही तरी लावतात. बहुतेक भांडी, सायकल, सोडा वॉटर दुकानं असतात या समाजाची. मी आयडी मध्ये भावसार नाव नंतर बघितले. सातपुते सर्व जातीत आहेत. आम्ही नाशिक भागातील शहाण्णव कुळी मराठा आहोत. ही जागा वाद घालण्याची नाही. कदाचित संकेत भाऊ मला ब्लॉक करु शकतात. पण तुमचे अनुभव एकदम फेक आहेत असे मी खात्रीने सांगतो. बाय बाय.
मला वाटतं तुमच्या चर्चांसाठी ही जागा योग्य नाही.. विनंती आहे की इथेच आपली चर्चा थांबवावी
Sorry sanket dada
Ho tya tarunine ti shikshika ahe amuk amuk shalet ahet Ani ek nav sangitle tine tyacha saman artha hadal ki jakin asa to hota , ho athavtoi mala mi khup janana hi story sangto
संगीता ताई सांगत ते बरोबर आहे असेच माझ्या आईंने सुध्दा सांगितला होता धन असतं तिथे साप असतो हे खरं आहे 🙏