Uttam yabcha anubhav jagjahir ahe. Tya sambandhit video pn You tube var ahet. Aani tyani sangitlel he anubhav YOU TUBE varche aikun sangitle ahet. Aplya channel madhe krupaya koni ase dusryache anubhav sangu nayet hi vinanti
मी आजवर खूप किस्से, कहाण्या ऐकल्या आहेत. पण माझ्या सोबत विशेष सांगण्यासारखा हॉरर प्रसंग घडलेला नाही. माझा देवगण आहे आणि माझ्या इष्ट देवतेची कृपा पाठीशी आहे.
संकेत तू जी प्रेमकथा (मोगऱ्याच्या सुगंध आणि तो प्रियकर) वर्णन केलीस ती कथा मीही प्रतिलिपी aap वर वाचली आहे.. अजूनही ती कथा प्रतिलिपी वर वाचायला मिळेल.. कथेचे नाव आहे.. चांदण्यात फिरताना. खूप सुंदर भावस्पर्शी अशी ही कथा आहे..
संकेत तू ज्या प्रतिलिपी वरची प्रेम भय कथेचा उल्लेख केला होतास (प्रियकर आणि मोगऱ्याचा सुगंध ) ती कथा अजूनही त्या अँप वर वाचायला मिळेल.. (कथेचे नाव आहे चांदण्यात फिरताना ) खूप सुंदर आणि भावस्पर्शी कथा लिहिली आहे लेखकांने
उद्या रात्री ११ वाजता लाईव्ह सेशन असणार आहे तिथे तुम्ही share करू शकता. तुम्ही जर चॅनेल subscribe करून बेल आयकॉन वर क्लिक केले असेल तर उद्या तुम्हाला अर्धा तास आधी लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन मिळेल
Sanket ek anubhav aahe mahiti nhi kontya episode madhe aahe... Ek tai ni sngitla hotta ratri aaplya mula sobt zhopli hotti baherun ek bai firat hotti nantr door chya varun bght hotti pn aat madhe yeet nhi news flat madhla hotta mahiti aahe ka konta episode hotta 😶🌫️🫣
पहिली स्टोरी खतरनाक होती ____ दूसरं म्हणजे आपल्या भारतात कानून _अंधा_ आहे _____ पैसा द्या काही करा हि परिस्थिती आहे ________ आमच्या दुबई चा कायदा जगात एक नंबर आहे ❤ भारतीय लोकशाही 😂😂😂😂
Session khup chan zala 👍
Chan zal session 👍
Kunal sir cha anubhav mst
Khup sundar session jhala.
Ani kokan parampara dakhavli tyya sathi thank you
Kunal sir ek number anubhav
I am from bangalore I like story of nandi hills even other stories are too good❤
भारी झाले सेशन❤🎉🎉🎉🎉
मला पुणेकरांनी सांगीतलेला अनुभव खूप आवडला भाड्याचा फ्लॅट
Nice session, and Thanks Sanket for sharing the last video. More informative. ❤
O my godddd ! Kunal kadaaam 😭😭😭 cha experience!!!!! Dayyyummmmm
Mala Jhop nh yet ah ATA
Sangeeta mam, Vinod sir, shruti's hubby, kunal superb experiences.🎉 🎊
Thanks for mam🙏
आजचे अनुभव खूप भारी वाटले,
या उत्तम नी फुकट बोर केल
खरंच कुणालचा अनुभव खुपचं भयानक होता 😱😨
Kunal bhai ek number
Tushar sir mast 🙏
तुषार यांचा आवाज खूप मस्त आहे आणि narration पण छान.
मी वाचले आहे मृत्यू नंतर चे जीवन हे पुस्तक फार जुने आहे हे पुस्तक...आणि हो सेशन नेहमी प्रमाणे च छान झालेलं आहे...👌🏼
या बरोबर मरणात खरोखर जग जगते. हे पुस्तक सुद्धा वाचा ते पण खूप माहितीयुक्त आहे.
Saglyanche narration khup chaan hote. Aaj Bhutni diwas vatat hota
Amhi ratangirikar good marketing 😂
प्रियांका, कुणाल यांचा अनुभव खूप भयानक होते यशश्री नंतर प्रियांका हिला जास्त भुताचे अनूभव आलेत
Ho yes
Ho
कोकणात नक्की जाऊ माझं रत्नागिरी जयगड गाव आहे. कोकणात यायला खूप आवडेल. ❤
कुणाल चा अनुभव शेवट होता❤..
Thanks
Uttam cha anubhav 😂😅 🚂🚂🚂🚂🚂🚂 fast engine
Kunal dadancha anubhav ek no hota. Angavar kate ale. Pratyakshat samor.disat hota sagla 😮Khup bhayank baap re
Thanks
Tusharcha anubhav mi utub var pahila ahe 3.4 mahie agodar
@ Vinod sir story was❤
Thanks Aishu😊
Uttam yabcha anubhav jagjahir ahe. Tya sambandhit video pn You tube var ahet. Aani tyani sangitlel he anubhav YOU TUBE varche aikun sangitle ahet.
Aplya channel madhe krupaya koni ase dusryache anubhav sangu nayet hi vinanti
@Vinod sir's story was horrific and tragic. 👍
Johny❤
Kunaal..ne..saangitlelaa..anubhav..amezing..hota..umesh..maaruti .chavan
Vinit dhanawade majha cousin kaka ahet, I will let him know Sanket ni tyancha book baddal mention kela 🙌🏻
Chinmay..daa..daa..tu..saangitlelaa..anubhav..khatarnak..hota..umesh..maaruti..chavan..
ya session madhe kuthe ahe Chinmay sir ch anubhav
मी आजवर खूप किस्से, कहाण्या ऐकल्या आहेत. पण माझ्या सोबत विशेष सांगण्यासारखा हॉरर प्रसंग घडलेला नाही. माझा देवगण आहे आणि माझ्या इष्ट देवतेची कृपा पाठीशी आहे.
Kadhi pan kay pan ghadu shakat sir maja pan aaye manun sangto aaye
संकेत तू जी प्रेमकथा (मोगऱ्याच्या सुगंध आणि तो प्रियकर) वर्णन केलीस ती कथा मीही प्रतिलिपी aap वर वाचली आहे.. अजूनही ती कथा प्रतिलिपी वर वाचायला मिळेल.. कथेचे नाव आहे.. चांदण्यात फिरताना. खूप सुंदर भावस्पर्शी अशी ही कथा आहे..
Kunal kadam yancha anubhav aikun tar mala bhiti vatayla lagli karan asach tyani varnan kala same flat me ata rent ne ghetlay pan to dombivli madhe.
Thanks
Priyanka story la thoda short karun sangat jaa ajun chaan vatel aaikayla
Ok🙏
संकेत तू ज्या प्रतिलिपी वरची प्रेम भय कथेचा उल्लेख केला होतास (प्रियकर आणि मोगऱ्याचा सुगंध ) ती कथा अजूनही त्या अँप वर वाचायला मिळेल.. (कथेचे नाव आहे चांदण्यात फिरताना ) खूप सुंदर आणि भावस्पर्शी कथा लिहिली आहे लेखकांने
मीही ती वाचली आहे
सर तुम्हाला घडलेला एखादा किस्सा आमच्याशी शेअर करा ना
Please ban Mr. Uttam. He always eating footage for nothing.
माझ्याकडेही एक भन्नाट horrar किस्सा आहे.. माझा स्वतः चा... इथे कसा share करायचा.... गोव्याचा आहे
उद्या रात्री ११ वाजता लाईव्ह सेशन असणार आहे तिथे तुम्ही share करू शकता. तुम्ही जर चॅनेल subscribe करून बेल आयकॉन वर क्लिक केले असेल तर उद्या तुम्हाला अर्धा तास आधी लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन मिळेल
नेहमी प्रमाणे शेषन छान झाले, पण त्या रात्री झोप येत न्हवती.
Kadhi suru zal setion
Sanket..chaar..aprillaa..maajhaa..waadha..divas..asto..umesh..maaruti..chavan..
Dp चा अनुभव काय आहे ते समजले नाही...? काय झाले ते...
😂😂😂😂😂hona yz dp
Kunal sir ni bhari anubhav sangitla....mi tr zhopun aikat hoto uthun baslo 🙄 sakal paryant zhop nai bhai....😢
Thanks
Sanket..janardan..kadam..hyaanchi..kaajal..maayaa..hi..kadambari..waachli..aahes..kaa..aani..ti..kadambari.jaadu..tonyaavar..aadhaarit..aahe..umesh..maaruti..chavan..
सतगाठ सारखा प्रकार माझ्या पप्पांना दिसायचा गावी तो एक ठराविक दिवशीच दिसतो आणि सगळ्यांना दिसत नाही
भूतांना घाबरायचे नसते, चोर गुंड बदमाश ना घाबरायचे असते
कोल्हापूरच्या meet up चा detail address send kara
२२ नोव्हेंबर, संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत, हुतात्मा पार्क कोल्हापूर
Sanket dada timestamps dya ki
दिलेत की.. Description मध्ये आहेत
Tushar's experience was from an instagram post.
Kitihi pustak vacha mug melyanantar jivan shevati melyavar samjat kay hota te.
Add लै लावल्यात राव... सारखं झोपेतून जागं व्हावं लागतंय😅
Dp hyancha anubhav kay kalala nai koni samju shakel ka
Kunal cha experience aikun zop yeina 😅
Thanks
Thanks
Sanket ek anubhav aahe mahiti nhi kontya episode madhe aahe... Ek tai ni sngitla hotta ratri aaplya mula sobt zhopli hotti baherun ek bai firat hotti nantr door chya varun bght hotti pn aat madhe yeet nhi news flat madhla hotta mahiti aahe ka konta episode hotta 😶🌫️🫣
बहुतेक स्वाती ताईंनी सांगितला होता.. नागपूरचा किस्सा
Priyanka khup bor karte
Priyanka yancha anubhav faltu hota
कुणाल कदम 👍
Thanks
सारख भुताचचया गोष्टी ऐकुन कंटाळा आला
मग आता काय बघायच का मग 😄
महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या क्लिप दाखवायच्या का दोन अनुभवामध्ये 😅
Mg kashala bghta
पहिली स्टोरी खतरनाक होती ____ दूसरं म्हणजे आपल्या भारतात कानून _अंधा_ आहे _____ पैसा द्या काही करा हि परिस्थिती आहे ________ आमच्या दुबई चा कायदा जगात एक नंबर आहे ❤
भारतीय लोकशाही 😂😂😂😂
Ha dp ky pn chu bnvtoy