एक : हे अभिवाचन विशेषतः अप्पा या पात्राचे स्वगत हे तुमच्या टॅलेंट ला पुरेपूर न्याय देते. अप्रतिम 🌹. याच कथेपुरता नाही तर सकल ना धा साहित्यात जसे आप्पाचे वेगवेगळे स्वभाव विशेष समोर येतात ते सर्व विचारात घेऊन हे पात्र तुम्ही फक्त आवाजाने उभं केलंय कॅलिडोस्कोप प्रमाणे व ती मेहेनत रंग लायी है. अभिनंदन❤🎉. दुसरं हे कि "उगमा पाशीच उपाय केला पाहिजे" हे वाक्य नोंद झालं. तात्पुरतं, जुगाड च्या आजकाल च्या काळात this statement is lighthouse for sincere people who ड्रीम to re engineer अ change in world, life, career, relationship.. Anything. ❤.
सर तुमच्या discreption मध्ये जी लिंक आहे byu मी कॉफी...ते जरा अवगड प्रोसेस आहे... त्यापेक्षा तुम्ही तुमचा फोन पे नंबर,upi लिंक,अस काय तर उपलब्ध करून दिलं तरी आम्हाला पण सपोर्ट करता yel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, आपल्या ह्या कमेंट मधून मला सपोर्ट करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न दिसतो. बाहेरच्या कुठल्या लिंक्स वापरण्यापेक्षा आपण यूट्यूब वरच प्रत्येक व्हिडीयोखाली join हे बटन दाबून अतिशय सुलभ रीतीने जोडले जाऊ शकता. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 👍
एक : हे अभिवाचन विशेषतः अप्पा या पात्राचे स्वगत हे तुमच्या टॅलेंट ला पुरेपूर न्याय देते. अप्रतिम 🌹. याच कथेपुरता नाही तर सकल ना धा साहित्यात जसे आप्पाचे वेगवेगळे स्वभाव विशेष समोर येतात ते सर्व विचारात घेऊन हे पात्र तुम्ही फक्त आवाजाने उभं केलंय कॅलिडोस्कोप प्रमाणे व ती मेहेनत रंग लायी है. अभिनंदन❤🎉. दुसरं हे कि "उगमा पाशीच उपाय केला पाहिजे" हे वाक्य नोंद झालं. तात्पुरतं, जुगाड च्या आजकाल च्या काळात this statement is lighthouse for sincere people who ड्रीम to re engineer अ change in world, life, career, relationship.. Anything. ❤.
Just wonderful you have captured beyond the gist of the story. Thank you so much 👍👍👍
आपण खूप बारकावे समजून घेत ऐकताय, हे आवडलंय 👍
Non Stop सर्व भाग सलग ऐकायची मजाच वेगळी आहे. 👍👍👍. तेही भेळ खात. आभारी आहे Sanso
रसिक आहात... आवडलंय हे भेळ खात ऐकणं... 😄👋👍👍👍
Ekdum must ❤
मनापासून धन्यवाद 👍
Chan Anubhav ..reading ekdum lively!
मनापासून धन्यवाद 👍👍 plz keep in touch.
Ashi Sampurna Katha salag aeiktana khuup bhari vatate :: Ya
Bhay kathechi Takat,Mukhya
Gabha ::Bheeti ,Bhay :: He sarv ekatra anubhavta yete,
Thank Yu ,ya pudhil anek Uttam Katha ( Dharap ya chi Anand Mahal
Swaha , and all and above
""Shapath""this is the Master piece)
Salag sadar kelyat,tar anand hoil !!!
Thank you 👍 plz keep in touch
Khup khup khup apratim, sadrikaran, katha, tum cha aavaj, kathe cha vatavaran..... Sarva cha क मा ल... ❤
Thank you so much 👍👍🙏
सुपरर्भ 👌
सुरेख कथा आणि कथाकथन..
आनंदाचा पुनःप्रत्यय ❤
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
अप्रतिम वाचन
Sanso Dada....Doryodhana ne Konta jeev ghena khel khella?
Pandavanna dyut khelayala lavne...?
अप्रतिम कथन आणि वर्णन, नारायण धारप साहेबांच्या कथांचा चाहता तर मी लहान पण पासूनच आहे. धन्यवाद
मनापासून धन्यवाद 👍👍. Plz keep in touch 😊
Mast aahe sir. Khup Aabhar..
Thank you so much 🙏
खूपच रोचक कथा होती, कथाकथनही उत्तम आहे..
मनापासून धन्यवाद 👍🙏👍 plz keep in touch 😊
पूर्वी वाचलेलीच कथा परत आहे.🙏
हो, बऱ्याच लोकांनी हे ऐकलं नाहीये. 🙏
खूप काही वाचून तयार आहे... संस्करणास वेळ लागतोय. Plz keep in touch.
फार पूर्वी हे पुस्तक वाचले आहे तरी पण आपले वाचन वा कथन अप्रतिम.
मनापासून धन्यवाद 👍🙏👍 Plz keep in touch 😊
छान गोष्ट
लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद 👍
अप्रतिम
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
👌👌👍👍❤❤
Best ❤
Thank you so much 👍👍
Sunder sadarikaran
Thank you so much 🙏
संर एकदम भारी.
मनापासून धन्यवाद 👍🙏
👍👍🙏
🚩🙏🙏🙏👌🚩
Very good
मनापासून धन्यवाद 👍👍
❤❤🎉🎉🎉
Thank you 👍👍👍
आधी वाचलेली गोष्ट तुमच्या आवाजात ऐकताना खूपच परिणामकारक वाटली.
मनापासून धन्यवाद 👍🙏🙏
❤❤❤❤👌🏼👌🏼👍👍💥💥
Thank you sir 🙏
Sir khup chhan ...❤
Hello sir ❤
Hi 👍
सर तुमच्या discreption मध्ये जी लिंक आहे byu मी कॉफी...ते जरा अवगड प्रोसेस आहे...
त्यापेक्षा तुम्ही तुमचा फोन पे नंबर,upi लिंक,अस काय तर उपलब्ध करून दिलं तरी आम्हाला पण सपोर्ट करता yel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, आपल्या ह्या कमेंट मधून मला सपोर्ट करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न दिसतो. बाहेरच्या कुठल्या लिंक्स वापरण्यापेक्षा आपण यूट्यूब वरच प्रत्येक व्हिडीयोखाली join हे बटन दाबून अतिशय सुलभ रीतीने जोडले जाऊ शकता.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 👍
पाहिल्यान्दाच ऐकली. सलगपणे पुर्ण ऐकली होती. छान आहे पण समजायला थोडी अगम्य आहे. वाचण्यात धीरगंभीरपणा आहे
मनापासून धन्यवाद 👍👍👍
Dusarya katha aana
Dharap ani Matkari yanchi bharpur pustke aahet🙏
खूप काही वाचून तयार आहे... संस्करण करायला वेळ लागतोय, तोपर्यंत बाकी कथा ऐका प्लीज. या चॅनलवरच्या ४०० पेक्षा जास्त कथांपैकी सर्वच आपण ऐकल्या नसतील. 😄🖐️