हॅलो ताई!! तुम्ही घरगुती साजूक तूप बनवण्याची शास्त्रशुद्ध आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पण मला दोन प्रमुख प्रश्न विचारायचे आहेत. * एक म्हणजे, कमीत कमी बेरी तळाशी उरण्यासाठी काय करायचं? कारण जितकी बेरी कमी तितकं आपलं तूप जास्त निघेल ....!! * दुसरं म्हणजे, दर आठवड्याला तुम्ही तूप करता का? तस असेल तर, दर आठवड्याला किती "लोणी" तयार होतं? आणि किती लोण्याचं किती "तुप" तयार होतं? याबद्दलचं विश्लेषण दिलंत तर आपल्या गृहिणींना ते फारच मोलाचं ठरेल ....!!! तरी, कृपया वरील दोन्ही प्रश्नांची तुम्ही सविस्तर माहिती द्याल अशी आशा करुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते .....!! (स्नेहा देशपांडे)
पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ताक चांगलं घुसळून घेतलं म्हणजे बेरी कमी येते. जास्त बेरी येते म्हणजे त्यामध्ये साईचे कण राहतात त्यामुळे बेरी जास्त येते. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जर तुमच्या दुधाला चांगली साई येत असेल तर आठवड्याला पाव लिटर तूप येऊ शकत. मी अगदी वर्षाच्या बारावी महिने दही लावते आणि त्याचं तूप काढते. लोणी दोन-तीन वेळा चांगलं धुऊन घ्यायचं आणि नंतर त्याला कढवायच.
Tai khupach chaan mahiti dili perfect ekdaam tuup zala mi pan mhashi cha tuup banavtey gayichya dudhachi sai khup patal yetey mahnun tyacha nahi banvat thanks so much tai
हॅलो ताई!! तुम्ही घरगुती साजूक तूप बनवण्याची शास्त्रशुद्ध आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पण मला दोन प्रमुख प्रश्न विचारायचे आहेत.
* एक म्हणजे, कमीत कमी बेरी तळाशी उरण्यासाठी काय करायचं? कारण जितकी बेरी कमी तितकं आपलं तूप जास्त निघेल ....!!
* दुसरं म्हणजे, दर आठवड्याला तुम्ही तूप करता का? तस असेल तर, दर आठवड्याला किती "लोणी" तयार होतं? आणि किती लोण्याचं किती "तुप" तयार होतं? याबद्दलचं विश्लेषण दिलंत तर आपल्या गृहिणींना ते फारच मोलाचं ठरेल ....!!!
तरी, कृपया वरील दोन्ही प्रश्नांची तुम्ही सविस्तर माहिती द्याल अशी आशा करुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते .....!!
(स्नेहा देशपांडे)
पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ताक चांगलं घुसळून घेतलं म्हणजे बेरी कमी येते. जास्त बेरी येते म्हणजे त्यामध्ये साईचे कण राहतात त्यामुळे बेरी जास्त येते.
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर जर तुमच्या दुधाला चांगली साई येत असेल तर आठवड्याला पाव लिटर तूप येऊ शकत.
मी अगदी वर्षाच्या बारावी महिने दही लावते आणि त्याचं तूप काढते.
लोणी दोन-तीन वेळा चांगलं धुऊन घ्यायचं आणि नंतर त्याला कढवायच.
ताई!! तुमच्या तत्पर प्रतिसादा बद्दल आणि विश्लेषक माहिती बद्दल धन्यवाद!!
@@LayBhariVlogs ताई तुम्ही दूध किती घेता आणि कोणते घेतात ते प्लीज सांगाल का
@@mandakinishete1309 आम्ही गोकुळचे 1 लीटर दूध घेतो
खूप सुंदर व्हिडिओ फार फार आवडला. खूप सार्या टीप्स मिळाल्या. तुमचे मनापासून धन्यवाद..👌👌🙏
खूप सुंदर व्हिडिओ सर्व टिप्स सही तूप दही दाखवलं धन्यवाद ताई
Khup Chan , saral ,samgel Ashi mahiti deta Tai tumhi raval tup kase kadhave ani madhe chotya tips deta khupch Chan , dhanyawad 🙏🙏
खुप छान माहिती आहे... Thanks...
धन्यवाद! छान माहिती दिली.
kiti Chan 👌paddhtine samjavun sangitle tumhi...dhanyavad 🙏
तूप काढण्याचा इतका सुंदर व्हिडिओ केल्या बद्दल तुमचे आभार.. And thanks for every tip
धन्यवाद
Thanks mi karte tup ghari pn changli mahiti milali
Kavita tu punyaci aahes ka. Kuthe rhate. Tuzi family khup chan aahe. ❤❤😊😊
Tai freez nsel tr kse sathvave say
छान छान
खूप छान माहिती
❤छान
Lai Bhari.... 👌👍👍👍😋😋😋🥰🥰🥰
Thanks kaki khup Chan sagitle tumi
तबेल्यात घोडे असतात.गोठयात म्हशी.छान तुप केल आहे.🎉
Nice
Super good very good
Mast tips.
Khup chan mahiti thanks
सुंदर
Tumchya receipe chan asatat tumhala bhetave ase vatate Ashakya mi old age mule kuthech jau shakat nahitumhala khup khup shubhechha
धन्यवाद ताई
Khupch Chan video 💐💐🙏🙏🙏
Khup Chan
👌👌👌👍
Ya sait dahi takav ka?vahini reply dya.mi pan komtach tup dabyat otun thevate.
Lucky winner ch oddy paper prize milale.
Tai mi pan asa karte chan hot maz tri tumhi chan mahiti dili
मस्त चांगली माहिती दिली तूम्ही
Malai fridge madhe store karaychi ki freezer madhe??
दही लावून बरणी बाहेरच ठेवायची
Khupach masta 👌
Khup mast
Chan mahiti 👌👌👌
खुपच छान
Tai, where do you put the filling on top?
To kachecha dbba freej mdhe thevaycha ka
Good information
मी पण दर आठवड्याला घरीच बनवते लोणी काढताना हात गरम पाण्यात भिजवून जर काढले लोणी तर हात जास्त खराब होत नाही आणि लोणी पण छान एकत्र गोळा जमा होते
🥰😘👌👌
Dahi madhe say takalyanantar ti barani fridge madhe thevayche ki baher thevayche
बाहेर ठेवायचे
Kiti divas baher thevayche
Khuch chan
👌👌
Mastta detailed video
मस्त माहिती
Hi
Mala ek vicharaych ahe apan dudhachi say kadto bottle madhye ti bottle tumhi freeze madhye thevli hoti ka
बाहेरच ठेवायची
@@LayBhariVlogs evadhe divas baher theval tar kharab nahi honar ka. Me freez madhe thevate.
खुप हूशार आहात
Tai khupach chaan mahiti dili perfect ekdaam tuup zala mi pan mhashi cha tuup banavtey gayichya dudhachi sai khup patal yetey mahnun tyacha nahi banvat thanks so much tai
धन्यवाद
Very nice❤😂🎉❤
Thank you so much 😀
मस्त ताई 👌👌😄
Sai ghataly nantar batani fridge madhye thevaychi ka
Tai kitchen chya khidki chi jaalhi Kashi clean kraychi sanga n
हो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते
Milk freeze madhe theva ...udya malai jad yeil
काकी साय fridge मध्ये ठेवायची ना
नाही
Chan tips tai tumhi kuthlya ahat
सिंधुदुर्ग. मालवण
साई टाकून लावलेले दही फ्रिज मध्ये ठेवायचे का ?
बाहेर ठेवायचे
Khupach chan mahiti vahini🙏
तूप कडवताना सतत चमच्याने ढवळत रहा म्हणजे बेरी पातेल्याला चिकटणार नाही
Kupach chagi mahiti dili
प्रथमच लावायचे असल्यास काय करावे
मी सांगितल्याप्रमाणे दही लावायचं
ताई तुम्ही बरणी फ्रिज मध्ये ठेवता का बाहेर ते सांगावे 🙏
बाहेर ठेवायचे
@@LayBhariVlogs Barni baher thevli tr kharab nhi hot ka saay...
लावलेलं दही आठ ते दहा दिवस साठेपर्यंत फ्रिजमध्ये ठेवायचं की बाहेर नॉर्मल टेम्प्रेचरमध्ये ?
बाहेर ठेवायचे
व्हिडिओ आवडला. पण ते ठेवायचे कुठे फ्रिज मध्ये च ना की बाहेर .हे नाही सांगितलं.
बाहेर ठेवायचे
वा खूपचं 👌👌
पहिल्यांदा दही लावल्या नंतर बरणी लगेच फ्रिज मधे ठेवली तर चालेल ना? मी पण नेहमी गोकूळ दूधाचेच तुप करते पण काही दिवस झाले दही, ताक कडवट होतयं..
नाही
दह्याची बरणी बाहेर ठेवायची की फ्रिज मध्ये
बाहेर
साईचे दही पाणी न घालता रविने घुसळले तर पाच मिनिटांच्या आत लोणी येते.पाणी नंतर घालावे.
👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
खूप छान ताई सपोट मी 😊🙏
Tai tumhi kuthlya ahat
जमवलेल्या साईची बरणी फ़्रीज़ मध्ये ठेवायची की बाहेरच ठेवायची?
दहीच लावायचं आणि बरणी बाहेरच ठेवायची
पावसाळ्यात तुप कसे काढावे गरम पाणी घालून
khupch chhan tai mi pn gharichtup bnvaychi aata nahi bnvt. hldich el paan takl na aani pn chhan khushbu yete. khupch chhan.
धन्यवाद
Dahi lavlyavar kadvat chav yete. V ghattpan nahi hot.
दही लावल्यानंतर रोज त्याच्यामध्ये दोन वेळा साई टाकायची म्हणजे कडवट होणार नाही
Please plastic ani alluminium vapru nka 🙏
धन्यवाद
👌👌❤️
Vaas yeu naye mhanun mi velchi ek lawang ani chimut halad takte .khup chan banawla Ani saweesthar mahiti dilit kaku
Beri ka khup nighte te sanga na pl
लोणी चांगलं दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं
@@LayBhariVlogs ajun Kay karayche?? Loni tr mi dhutle hote
व्हिडिओ आवडला पण रोज साई घालून बाहेर ठेवाच कि फ्रीजमध्ये
बाहेर ठेवायचे
Mi khanya sathi dahi lavte Pan dahi lagat nahi patal hote please sangal ka
दूध कोमट असताना दही लावायचं म्हणजे पाणी होत नाही
साय घातलेली बरणी ८ दिवस फ्रीजमध्ये ठेवावी की बाहेर ठेवावी ते सांगितले नाही तरी
please सांगा
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
दही लावून बरणी बाहेर ठेवायची की फ्रिजमध्ये हे सागितल नाही तुम्ही
बाहेर
दह्याची बरणी बाहेर ठेवायची की फ्रीजमधे ठेवायची ते नाही सांगतली
बाहेर
@@LayBhariVlogs खुप छान माहिती👌
अमुलच दही चागल असत
खुप सुंदर
Nice information