हे 21 दिवसाचं चॅलेंज मी स्वीकारलं,प्रयत्न करेन की या 21 दिवसात माझ्या हातून कोणतेही वाईट आणि कुणालाही दुःख होईल अस कोणताही काम मी नाही कारणार याची काळजी घेईन.जे पण करेन ते सर्वांच्या सुखासाठी करेन. धन्यवाद ताई साहेब
अगदी खरोखर मनावर घेतलं ना 100% होतं माझं 21 दिवसात व्यसन सुटलेला आहे आता दोन वर्षे झालेत मी सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम राहू दे ही सगळी ताकद अंतर्मनाची आहे जय सद्गुरू 🙏🙏🌷🌷🌹🌹
मी नक्कीच 21 दिवसात चागल्या सवयी लावेन आणि लवकर उठून ध्यान आणि व्यायाम करून माझे शरीर तंदुरुस्त करेन. माझ्या शरीराच्या वजने आज मला खुप वाईट अनुभव आला आहे. मी नक्कीच लवकर उठून घरातील कामे करेन आणि भरपूर चालून कामे करेन गाडीचा वापर कमी करेन, धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻☺️
मला लहाणपणापासून 4 वाजता उठायची सवय आहे alaram लागत नाही... अश्या अनेक सवयी मी जमत नव्हत्या त्या 21 दिवस सातत्याने करून आता दररोज नीट करत आहे...22 वर्ष कोणताच आजार झाला नाही... काम सुद्धा 10-12 तास करतोय,17 स्पोर्ट्स येतात.. वाचन,गायन, चित्रकला,खेळ, जेवण बनवण अश्या गोष्टी रेगुलर करत आहे
तुझ्या या video ने माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे तू सांगितल्या प्रमाणे मी 21 दिवस या सवयी try केल्या आणि खरंच माझ्या जीवनाचा दृष्टीकोन बदलून गेलाय सध्या मी एक स्टॉक मार्केट treder cum invester आहे mostly मी स्विंग ट्रेडिंग करतो indian aani forex market मधे या 21 दिवसामध्ये physcology strong झाली आहे यामुळे मी एक profitable treder बनलोय Thanks for making me strong and changing my life ❤❤❤🙏 Snehankit
Mi pan 21 divs roj lavkar uthel, bhandn karn band karel somya shant dokayni vichar karel,vyayam Karel swatala navij survat deil ......and i know i can🎉
मला पण खूप मोठ successful youtuber व्यायचाय pn social media and mobile che सारखं सारखं बघ्याचे सवय झालिये ..i m accepting this challenge..dhanyavad ताई motivate केल्या बद्दल ❤
Summary: 1) Avoid distraction such as Phone, etc 2)Wake-up Early at the same time defines how discipline you are 3)Start Exercising daily a) Hit Gym for physical strength b) Start doing Meditation Daily atleast 10 min for mental strength. 4)Replase bad habbits with productive habbits .For eg. i)replase mobile games with outdoor games ii)replase mindless scrolling on socials with reading books. iii)learn new skills 5)Self Control : have control over you mind , body , action , thoughts, self. It is the Willpower that can make or break the habbits.
Khup khup thanks didi tujhya ya mhannyanusar me ha routine follow karat aahe...Ani tujhyamule me Attractive honar... mostly,heartly thanks...me ata 10std la aahe ....lavkarch 100% aalet mala 10 std la ....asli goodnews lavkarch kalavel tula didi...I know tuhi comment read karat asshil...so result ata tr 100% yeil mala....so, Thankyou so much didi
Mam whatever u have said is absolutely correct because it is fully happening with me ... and from your words I have been fully motivated .. and I have started to change my life onwords...❤😊
21 दिवसाचं आव्हान मी स्वीकारलय. धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली.
माझं ठरलंय, 11th April to 2nd May. social media detox, reduce attachment from her, dream chasing
सत्य आहेत विचार फक्त जीवनात धारण केलं पाहिजेत सर्वजण
ग्रेट ताई
Ur so quite.. तुमच्या साठी हा व्हिडीओ बघितला..
21 हा हिंदु धर्मा मध्ये शुभ आकडा आहे..
खूप छान प्रकारे आपण जीवन कसे बदलेल याचे मंत्र सांगितले आणि ते पण अगदी सहजपणे समजेल असे 🙏😇❤
हे 21 दिवसाचं चॅलेंज मी स्वीकारलं,प्रयत्न करेन की या 21 दिवसात माझ्या हातून कोणतेही वाईट आणि कुणालाही दुःख होईल अस कोणताही काम मी नाही कारणार याची काळजी घेईन.जे पण करेन ते सर्वांच्या सुखासाठी करेन. धन्यवाद ताई साहेब
अगदी खरोखर मनावर घेतलं ना 100% होतं माझं 21 दिवसात व्यसन सुटलेला आहे आता दोन वर्षे झालेत मी सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम राहू दे ही सगळी ताकद अंतर्मनाची आहे जय सद्गुरू 🙏🙏🌷🌷🌹🌹
🙏🙏🔥😊
Please accept congratulations.
Vattal vittal🙏🙏
Jay sadguru Jay jivanvidya
श्री हरी....🎉
मी नक्कीच 21 दिवसात चागल्या सवयी लावेन आणि लवकर उठून ध्यान आणि व्यायाम करून माझे शरीर तंदुरुस्त करेन. माझ्या शरीराच्या वजने आज मला खुप वाईट अनुभव आला आहे. मी नक्कीच लवकर उठून घरातील कामे करेन आणि भरपूर चालून कामे करेन गाडीचा वापर कमी करेन, धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻☺️
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त❤
ओम श्री गुरु देव दत्त
श्री स्वामी समर्थ
नमस्कार, छान उत्तम, ठरवलं तर, सर्व काही, शक्य आहे,मी, पण, प्रयत्न,करतो,जे,होनार,ते, चांगलेच,होनार, खुप खुप आभारी आहे धन्यवाद
बरोबर बोललात ताई साहेब जय महाराष्ट्र
अतिशय उत्तम आणि ऊपकारी मार्गदर्शन... अवश्य विचार करावा असे काही... थोडक्यात प्रत्येकाने आत्मसात करावे... धन्यवाद
मला लहाणपणापासून 4 वाजता उठायची सवय आहे alaram लागत नाही... अश्या अनेक सवयी मी जमत नव्हत्या त्या 21 दिवस सातत्याने करून आता दररोज नीट करत आहे...22 वर्ष कोणताच आजार झाला नाही... काम सुद्धा 10-12 तास करतोय,17 स्पोर्ट्स येतात.. वाचन,गायन, चित्रकला,खेळ, जेवण बनवण अश्या गोष्टी रेगुलर करत आहे
Good
Mst ki
Superrrrr
🙏💚
21 दिवस नियम काम करते का मला अभ्यासाची सवय लावयची आहे
खूपच छान भाषेत आपण आपलं मत मांडलं आहे... अभिनंदन.
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो 💯
❤
True
❤
True
❤
21 days challenge accepted
Thank you for your great advice
खुप छान माहिती.. करून बघायला हरकत नाही... आत्म विस्वास वाढला
Chan Tai ata aaj pasun mi 21 day sagle time vest vast vaysan Aaj pasun band thanks sister
मी हे आव्हान स्वीकारलं ....धन्यवाद!!!
हो ताई मी हे challenge पूर्ण करेन. Thanks tai 🙏
👍I accept this challenge......11 January 2024 to 31 January 2024 💯 ..... nice motivation mam thank you ☺️
21 day work Karate ka
हे 21 दिवसाचे श्रेय बाहेरच्या वेक्तीना मोठ करण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पूर्वीपासून लिहलेल आहे ,आणि हो 21 दिवस खूप बेस्ट आहेत.
खुप छान माहिती दिल्याबद्दल मी तुमचा खुप खूप आभारी आहे
खूप छान आहे .... अशा च प्रकारे विडीओ व माहिती. अयकुन मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे
I accept this challenge for 21 days 👍
I also accept 21 days challenge ma'am.
मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. आज मुलांना या विचारांची गरज आहे. धन्यवाद❤
मी हे चॅलेंज स्वीकारयला तयार आहे शंभर टक्के मी 21 दिवसांत स्वतःमध्ये बदल करुन दाखवणार
I am also accepting this 21 days challenge ....thank you mam❤ thank you so much universe
All the best
mala pnkraych aahe 21 day challenge
Thanks,I accept the 21 days challenge for me.❤
मी तयार आहे 21 days challenge स्वीकारायला.👍
🎓👍❤️
मी तयार आहे 21दिवसआत स्तःवर बदल करण्याचा
मी बदलवियासाठी 21दिवस चॅलेंज
mi pn
मी पण
तुझ्या या video ने माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे तू सांगितल्या प्रमाणे मी 21 दिवस या सवयी try केल्या आणि खरंच माझ्या जीवनाचा दृष्टीकोन बदलून गेलाय सध्या मी एक स्टॉक मार्केट treder cum invester आहे mostly मी स्विंग ट्रेडिंग करतो indian aani forex market मधे या 21 दिवसामध्ये physcology strong झाली आहे यामुळे मी एक profitable treder बनलोय
Thanks for making me strong and changing my life
❤❤❤🙏 Snehankit
khuup chan
Thanku madam मी आतापासून हे चॅलेंज स्वीकारल आहे
Kgarka... Kanala madam la. Ka😂😂
मॅडम तुम्ही खुप छान motivat करता. आणि तुमचा आवाज. सेम केतकी माठेगवकर सारखा आहे.
100% Helpful video. Thanks😊
Most welcome 😊
मला हे खूप आवडलं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर कंट्रोल करतो तेव्हा ती गोष्ट लगेच होते हे मी या व्हिडिओतून शिकले.😊😊
Thank tai😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤🎉❤❤❤❤ मी हे 21 दिवसाचे चॅलेंज करणार....,.........😊
I accept this 21 days challenge..Thanks ma'am for ur great motivation 😊
I accept this challenge, Thanks didi❤
Yes I am ready for 21 days challenge
खुप खुप आभारी आहे ❤ खुप सुंदर मी स्वीकारते.
मी सुद्धा तयार आहे..😊
21 दिवसाचं आव्हान स्वीकारायला...
Tq dii ..❤
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन Tai
बहिर्मन मागत आणि मागणं अंतर्मन
आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असत म्हणून गणपतीला 21 मोदक आवडतात बरोबर सांगतेस ताई🎉❤
ते सगळ ठीक आहे ते जाऊदे पण तू खुप छान दिसते..❤
जो आपल्याला काहीतरी नविन शिकवतो तो आपला गुरु असतो अणि तो देवसमान असतो
@@maheshk4657 तीने जे कही शिकवल ते मला आधीपासूनच माहीत आहे त्यामुळे त्या अनुषगाने मी गुरू आहे तिचा.. आणि ती गुरू असेल तुझी..
Bhadvaa
@@maheshk4657Naveen kasla
He sagla Aadhich mahiti mala pan hila baghayla aalo 😂
तुम्ही एवढं जीव ओतून सांगत आहात मला पण आपला स्वभाव आवडला. आपला चेहरा पण बोलका आहे खूप हावभाव देतो.
मी तयार आहे 21 दिवसाचं challenge स्वीकारायला..😢 thank you didi Chan mahiti sangitlis
Mi pan 21 divs roj lavkar uthel, bhandn karn band karel somya shant dokayni vichar karel,vyayam Karel swatala navij survat deil ......and i know i can🎉
All the best 🤗✨
21 दिवसाचे चॅलेंज मी घेते ग.....thank you
तुम्ही दिलेल्या मुद्द्यावर काही गोष्टी वरती मी प्रयत्न करे आभारी आहे तुमचा.
🤗
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो ❤
है कस वाटेल ? 👤
संघर्ष मजबुत बनवतो जीवन सोप बनवतो
मी
Hooo brobar ahe tuz
पाच वर्षे झाले मी असंच करतोय आज उद्या करेन आणि त्यात एवढा वेळ माझा गेला
खूप छान अप्रतिम माहिती तुम्ही लोकापर्यंत पोहचवता ❤❤❤
मी सद्या enzayati मध्ये आहे आज पासून मी पण हे challange स्वीकारून मी यातून बाहेर पडेन
Khup bhari aahe video ashyach motivation video karat raha didi. 🙏
I am ready for challenge
My wish completed thank you thank you thank you universe ❤😊
मॅडम खूप छान माहिती दिली
Thank you madam नमस्कार 🙏🏻
Thank you mam khup bhari bolalat mi karnarch ❤be positive 😊
तुम्ही सांगत असाल तर मी वर्षभर वेडा व्हायला तयार आहे.
मी तयार आहे 21 दिवसांसाठी मी स्वतः चेंज होणार आहे 21 दिवसात पूर्णपणे माझं पहिलं निरोगी शरीर जसं होतं तसं मला करायचा आहे
I am accepting 21 days challenge absolutely ❤❤😊
मस्त खरंच प्रत्येक वळणावर स्वतःला बदलायला पाहिje
मला पण खूप मोठ successful youtuber व्यायचाय pn social media and mobile che सारखं सारखं बघ्याचे सवय झालिये ..i m accepting this challenge..dhanyavad ताई motivate केल्या बद्दल ❤
Chatak lagli aahe tula Internet mobile chi😁
@@rampatil1219 ho na 😂😂
हे सारे बोलणे खरे आहे..पण ज्याचे त्याला कळते.... या.जीवनात प्रत्यक व्यक्ती त्याचा रोल करत आसतो... हे सर्वांना लागू होत नाही.
Summary:
1) Avoid distraction such as Phone, etc
2)Wake-up Early at the same time defines how discipline you are
3)Start Exercising daily a) Hit Gym for physical strength b) Start doing Meditation Daily atleast 10 min for mental strength.
4)Replase bad habbits with productive habbits .For eg. i)replase mobile games with outdoor games
ii)replase mindless scrolling on socials with reading books.
iii)learn new skills
5)Self Control : have control over you mind , body , action , thoughts, self.
It is the Willpower that can make or break the habbits.
थँक्स ओंकार साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
You should improve your english though 😂
And those silly spelling mistakes especially 😂
@@369_K btw why are watching these video.. I think you have also problem in speaking English...😁😁😁😁
@@onkarHINDU “ btw why are watching These video .. I think you have also problem in speaking English ... 😁😁😁"
😆😂🤣
5:53 minute Video change many persons life great.
👌👌💯💯🌹🌹👌👌
Great 👍
Accepting this challenge
Thanks for the suggestions
Aaj pasun mi sarvat keri mi 21 day 1:10 che nantr time bheytla tr comment karil nice video ❤❤❤❤
मधुर आवाजात बोलत चांगले योग्य माहिती सांगता
मॅडम मी करणार आहे तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद
Yes Mam I am ready to change myself & thanks for great 👍👍 +ve experience, knowledge from your side
Thankyou 🙏🙏
absolutely correct. Thank u so much for this video
मी पण आज पासून सुरुवात करतो ताई चॅलेंज👍💯
My life is Indian army 🇮🇳🇮🇳🇮🇳 uske liye i expected your challenge
Yes 👍🏻 Ghete challenge aani result aalyavr thanks bolen☺️
हो ताई मी पण हे 21 दिवसाचं challenge स्विकारतो 1 मार्च पासून ते 22 मार्च पर्यंत
तू खूप सफल होवो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो ❤🎉
Khup khup thanks didi tujhya ya mhannyanusar me ha routine follow karat aahe...Ani tujhyamule me Attractive honar... mostly,heartly thanks...me ata 10std la aahe ....lavkarch 100% aalet mala 10 std la ....asli goodnews lavkarch kalavel tula didi...I know tuhi comment read karat asshil...so result ata tr 100% yeil mala....so, Thankyou so much didi
All the best dear🤗✨
तुझ्या होणाऱ्या किंवा असणाऱ्या नवऱ्यासाठी 2 min silence....
Yes ..november paryant nkki ..no doubt
अतिशय सुंदर 👌👌
नक्कीच 21 दिवसानंतर भेटू...आज आहे 30 डिसेंबर....
बद्दल हा घडतो फक्तं ती इच्छाशक्ती हवी...मी पण स्वीकारतो हे सुंदर आव्हान...
Motivation tar kay nay bhetla but tu खूप भारी दिसतेस yaar love uu ❤
Nice mam,thanku so much ❤❤❤❤
मी पण हे 21 दिवसाचं चॅलेंज आजपासून स्वीकारलं ताई ❤
खुप छान विचार ताई अभिनंदन
राम कृष्ण हरी🙏🏻
Remove Excessive thinking, fear, unnecessary pressure..accepted
21 days challenge.. For better life
वा छान हं बाळा तुझं बि ऐकावयास की आमची सायली सुद्धा असेच उपदेश करती रोज स्वता मात्र उठता उठत नाही झोपेतून 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
😂😂
😂
😂😂
😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिली ताई आपले खूप खूप धन्यवाद
सुख म्हण्जे नक्की काय अस्त... Serial madhlya गौरी sarkhya dista mam tumhi 😅❤
😀🔥🙏
Kharch 😅
खूप छान माहिती
चॅलेंज स्वीकार णार
om namah shivay
खुप छान माहिती दिली मेडम धन्यवाद
Mam whatever u have said is absolutely correct because it is fully happening with me ... and from your words I have been fully motivated .. and I have started to change my life onwords...❤😊
Yes I am Taking your challenge & will comment after 21 Days 👍👍👍
Great!!
मराठी माणसाचा संदीप महेश्वरी
🤣🙏
😂😂
I am accptarance this challenge and my MOM and DAD ALSO ACCEPTED THIS CHALLENGE.🎉
Thank u so mach diiii😊
Yup
Thank you