तुमच्या या ७ गोष्टी चुकून कुणाला सांगू नका🤫 सुखी रहाल | Snehankit
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- सुखी जीवनासाठी तुमचे हे सात सिक्रेट कोणालाही सांगू नका.
Don't tell anyone your seven secrets to a happy life.
Life Motivation: • Life Motivation
चांगले विचार: • चांगले विचार
#snehankit #motivation #marathimotivational #marathiinspirations #inspiration #storytelling #storytime
खुप छान सांगतेस बाळा मनांवर ओझं खाली झाल्या सारखं वाटतं स्वामी तुझी सर्व ईच्छा पूर्ण करो
यांच्यात स्वामींचा काय संबंध
२४
खुप छान
ही आज चा काळतली स्वामिनी आहे
They said by there own..
खरं सांगतेस बेटा , बौद्ध भिक्षूंनी सांगितलेल्या सात गोष्टी प्रत्येकाने जीवनात अंगीकार केल्यास खरंच प्रत्येक व्यक्तीचा फायदा होणार आहे. तुला खूप लहान वयात या सगळ्या गोष्टी समजल्या याचे कौतुक आहे आणि तू मार्गदर्शन पण छान करत आहेस. धन्यवाद
खूप छान 🎉🎉
खूप छान सांगण्याची पद्धत योग्य आहे @@maheshvidhatepatil9189
खूप छान एवढ्या लहान वयात समंजसपणा तुझ्याकडे आहे व तो सर्वांना यूट्यूब द्वारे सांगितलास त्याबद्दल धन्यवाद आयुष्यात खूप मोठी हो
अगदी बरोबर आहे ताई तुमच हे माझ्यासोबत असच घडल आहे सर्व पण मी पण माझ्या वडीलांमुळे व गुरूवर्य अनिरूद्धार्यजी यांच्या भागवत कथेमुळे सावरले
तुम्ही जे सांगता ते ज्ञान येण्यासाठी माणसाला खूप उशीर लागतो तुमचं बरोबर आहे पण माणूस भावनेच्या भरात मित्राला सांगतो
Very nice super Madam ji😊
सांगण्याची पद्धत खूप छान आहे.खूप लहान वयात हे तुम्ही सगळे माणसाचे गुण व गुण जाणले आहेत ❤🎉😊
Thank u🤗✨
1:49
@@Snehankit
अगदी खर आहे नेहा..खूप काही शिकण्यासारखे आहे. तुझ्याकडून...❤❤
खरोखर हे अगदी बरोबर आहे दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला जर सांगितल्या आणि जर आपलं दुसऱ्याबरोबर वाद झाला तर तू दुसरा माणूस त्या तिसर्या माणसाला आपण जे काही बोललो ते सर्व काही त्याला सांगत असतो हे अगदी नक्की आहे म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्याजवळ गुपित ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपली नामुष्की होता कामा नये याची काळजी सर्वांनी घ्यावी या दिलेल्या स्नेहा या मुलीने आपल्या संभाषणातून दिसून येते
Didi he sgl mi kel ahe ...mi sglyan vr vishvas theun bste ani mazech frnd saglyanna sangt bastat ....khupp vait ahe he ..mazi chuk hi ki mi sglyan vr vishvas thevte ...tu sangitl ahes te eiken mi ..... thank you didi .....god always blessed you 😊💕
हो बेटा फारच माहिती पुर्ण सल्ला दिला आहेस.हो बुध्द आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचले पाहिजे.
ताई तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे धन्यवाद असेच dyana ज्ञानIच्या गोष्ठी सांगत रहा यशस्वी व्हा हिच सदिच्छा
एवढ्या लहान वयात कुठून आले आहे हे ज्ञान. खूपच सुंदर सांगितलं आहेस बाळ.
ताई खूप खूप शुभेच्छा तुमचे चांगले विचार आहे तुमच्या गोष्टीमुळे खूप जण चांगले बनतील आमच्याकडून ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
जर तुम्ही असं म्हणताय तर काही लोक असंही सांगतात की आपले दुख्ख दुसर्यांना सांगितल्याने हलके होते.काही तरी मार्ग निघतो असंही म्हणतात मग खरं कुणाचं मानायचं😢❤
खूप छान. इतक्या लहान वयात किती समज. मी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ देणार आहे.
मी एक जेष्ठ रिटायरमेंट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोड कारकुन या पदावरून निवृत्त झालोय मला आपला हा व्हिडीओ फारच आवडला म्हणून थँक्स धन्यवाद आभारी राहीन मी पुर्णपणे सहमत आहे होळकर मधुकर पितांबर राहणार कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अकलूज जवळ सांगोला ते अकलूज रोडवरील गावं आहे ऐकून धन्य झालो आपले सुविचार एकदम बरोबर आहे त शुभ रात्री आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो.
Khuup khuup Dhanyavaad 💯🙏🤗
तुम्हाला काय सांगावे काय नाही ऐव्हड त्या मुलीनं शिकवलं तरी तुम्ही कारकुन आहे हे सांगितलं पुर्ण नांव गांव तालुका जिल्हा सांगितला. याची कमेन्टमधे गरज होती का?? पण नाही......म्हणतात ना सोनारे फुंकले नळे इकडुन तिकडे गेले वारे...❤❤
रागावू नका हं.....🎉🎉सहज विनोद केला.....❤❤❤
बरो बर आहे जो तो स्वतः मध्ये गुंतलेला असतो, कोणाला कोणाची काही पडली नाही आहे .❤❤ मी नम्रता नरेंद्र शिंदे, परफेक्ट बोलत आहे, बेटा या जगात कोणी कोणाचे नाही, मिळाले तर चांगले.❤❤❤😊🎉
खूप छान सांगितला.. सत्य परिस्थिती आहे ही. आपण आपलं सिक्रेट कुणालाही सांगू नये.
नाहीतर आपलेच आपले वाईट बघतात..
Hii rahul
स्नेहा,अतिशय गोड आवाजात व सोप्या शब्दात 7 गोष्टी सांगितल्या आहेत तू...माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा अस घडतं.. मनमोकळा व भाबडा स्वभाव कारणीभूत असेल याला कदाचित
पण आजपासून मी तुझ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवेन
khup khup dhnyvad
तूझे मनापासून आभार मानायचे आहेत.
कारण तुझ्या विचारांचे मी खुप मोठ्या प्राब्लेमधुन बाहेर पडले आहे.
आणि स्वतः ला खुप खुप बदलेले आहे
फक्त तुझ्यामुळे ❤ TX
सत्य आहे बेटा बौध्द भिक्षुकानी सांगीतलेल्या गोष्टी आत्मसात करून आगींकारणे आपल्याच फायद्याचे आहे . धन्यवाद बेटा.
खुप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद..🗣..👀..🙏🙏
खूप काही शिकायला मिळते तुझ्याकडून ❤️
खूप छान माहिती सांगितली बेटा.तुझा अभिमान वाटतो.
खूप छान सांगते दीदी तुझ्यामुळेच तर आम्हाला जगण्याची ताकद मिळते देव तुझं खूप छान करतील 😊
खूप हुशार आहात मॅडम तुम्ही सर्वाना खूप चांगले मार्गदर्शन करता, आणि असेच खूप काही मार्गदर्शन करत रहा
खूप छान सांगितलं आहेस बेटा ❤❤अगदी पटलं
पौर्णिमा ठमके यांच्या कमेंट शी मी पण सहमत आहे..... खूप कमी वयात तुला खूप गोष्टी माहीत आहेत ..अगदी पहिला अनुभव श्याम सारखाच आलेला पण त्यातून बाहेर पडलो मी .केलेल्या बेस्ट वर्क च मला माझ्या प्रोफेशन मधे फायदेशीर ठरतात ..तू ज्या कारणामुळे लाचार होऊ शकते ते अजिबात कुठ कळू द्यायचं नाही ......अनुभवाने शहाणपण येते . असे उत्तम प्रतीचे व्हिडिओज बघायला मला आवडतात. तुझे चॅनल वरील व्हिडिओज बेस्ट आहेत .
खर सांगते माझा स्वभाव पण असाच आहे पण आता मी तो बदलणार आहे तुम्ही सांगितले ते मला पटले आहे मी आज पासून खूप बदलणार आहे धन्यवाद ताई❤
एकदम बरोबर असे तर कित्येक लोकांना वाटत असेल जे सांगून नंतर पशाताप होत असेल आणि किती संबंध ही तुटत असतील यामुळे
ताई तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात,मी ते आवर्जून बघत असतो, फक्त ते जास्तीत जास्त पाच मिनिटांपेक्षा कमी व आटोपशीर असावेत.
सप्तपदी आहे... सुखी आणि आनंदी जीवनाची मस्त 👌🏻
खूप छान सांगतेस दिदी खरच आपले सिक्रेट आपला विक पॉइंट कोणालाच नाही सांगायला पाहीजेत. अनुभवाचे बोल आहेत हे. खूप छान माहिती सांगितलीस. धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍
तू तित कि सुन्दर आहे तसेच तुझे विचार कारण माझा सोबत पन घडले आहे। ❤❤❤❤
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली. खरच आहे ,तु सांगितले ते साध्या भोळ्या माणसाची दुनिया नाही राहिली.
काही ठिकाणी साधी भोळी लोक आहेत म्हणून कुठे तरी चांगले अनुभव असतात
खुप छान बेटा इतक्या कमी वयात फार समजदार गोष्टी सांगतेस खुप छान
खूपच छान प्रेरणादायक विचार बाळा.
अगदी बरोबर बोललात मॅडम आपण धन्यवाद 🙏🏻
खुप खुप छान सांगतेस स्वामी समर्थ देव तुझी सर्व ईच्छा पुर्ण करो❤
😊🙏
एवढ्या कमी वयात सुद्धा खूप तुला ज्ञान आहे खूप छान माहिती सांगतेस अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक❤❤
शुभेच्छा!
वाह खुप छान बेटा खूप चांगल्या आणि उपयोगी सूचना सांगितल्या आहेस
छान आवडले वीदरभ वाशिम जिल्हा सुंदर आवाज
खरं आहे मॅडम तुमचं लेक्चर मला खूप आवडला मला त्याच्या पासून खूप काही विचार आले
खूप छान सांगितलेच ताई मी माझ्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगत होते माझे मन हलके वाटत होते ते लोक मागे हसत होते😮😮
ताई तुम्ही बोलतात ही छान व दिसतात ही छान ❤
खरं भारी कमी वयात एवढं करते कैतुका सपद आहे
खुप सुन्दर आहे
❤छान सागते भेटा, चव्हाणाची मुलगी आहे❤❤
नेहा ताई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे
मित्रा जवळ आपण सुखदुःख सांगतं असतो परंतु त्यांचा विपरीत परिणाम होऊन जातो बेटा छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय माहिती दिलीत धन्यवाद 🙏
लोकांना सांगण्या पेक्षा देवाला सांगा. ते बरोबर मार्ग काढतील. देवा सोबत बोला आणि सगळ फुवत त्यांना सांगा.
खूपच छान माहिती दिलीत बाळा आभिंनदन जय हरी
खूप चांगले विचार ताई आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करेनच
खूप छान माहिती देतात सत्य परिस्थिती आहे
खरच खूप छान ताई आणि खुप मानापासुन संगीतलाव 👍🙏❤️
खु पचान❤🎉
Waw khup khup chhyan sangitle aata hya goshti mee palnar majhya kadun hya chuka hot astat. Aata mulich hya 7 goshti kunala hi sangnar nahi . Thank u verry much ☺🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🍫🍡🍥🎂🍰🍠🍟he tujhya sathi ☺❤😘
आपले कष्ट आपल्या ला एक दिवस कामात येतात
Kharch khup Chan samjavun sangital didi. Manala khup barr vatal. Dokya varch ojha kami jhalyasarkh vataty. Khar aahet ya sangitlelya sarv goshti. Thanks. ❤❤❤❤ manapasun Dhanyawad ❤❤
Please Note =
100% बरोब्बर आहे !
हे बाहेरच्या जगात / अन्य लोकांना / तात्पुरत्या मित्र मंडळींना सांगू नका.
मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचा खरा खरा जीवनसाथी(पती/पत्नी)/ तुमचे प्रिय आई वडील/ विश्वासू भाऊ बहिण यांच्या पासून कोणतीही गोष्ट लपवू नका.
नाहीतर खूप कठीण होईल !
तुम्ही sensitive असाल तर!
नाहीतर
" निर्लज्जम सदा सुखी !"
१ त्रिकाल सत्य लक्षात ठेवा जगात कोणतीही भयानक गोष्ट लपून राहिलेली नाही
😂😂😂😂😂😂😂
नेहा खूप छान संगीत उत्तम मार्गदर्शन केलंस
विडिओ छान आहे पण उगाच खूप मोठा केला आहे, मुद्देसूद आणि छोटा असल्यास छान.
Beta tu sangitleli sarv gosti agadi barobar ahe ,Dhanyawad❤
Yes very true, Madam you always giving an examples of lord Buddha, are you Buddhist? If yes then proud to be Buddhism Jai Bhim, Jai Buddha, Jai Bharat 🎉🎉
Ho beta tu sagle nit aani purn pane kharach sangte I like you, beta very best.. God bless you, beta.. Dev tuze khup changlech karen aani bhalech karen.. Beta
खूपच छान मॅङम
खूप ताई छान छान छान
खुप छान दिदु
😂🎉❤ खूप छान माहिती दिली?🎉 1:07 🎉 1:15 खूप छान अभ्यास आणि आवाज खूप गोड कमी होण्यासाठी तुला या काकूंचे खूप खूप आशीर्वाद कॉलनी वडगाव शेरी नको खूप धन्यवाद फक्त तुझी खुप रहते हो तू खूप मोठी हो तुला खूप खूप आशीर्वाद पॉझिटिव्ह बी पॉझिटिव
👍🌟🌟🌟🌟🌟 Good
अतिशय सुंदर
दिदी तु खूपच मौल्यवान सल्ला दिला धन्यवाद
खुपचं छान समजावून सांगितले.धन्यवाद
मस्त आहे की दिदी गोष्ट
अगदी बरोबर 💯
खुप छान आहे ताई
पिल्लु खुप छान सांगतेस
Nehaji kiti Chan mahiti dili mi far far aabhari aahe
अगदी खरं आहे
Khupach sundar v important goshti sangitlya Didi tumhi.Khup chan
खूप चांगले सांगितले आपण..👌👍🙏
Chan
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल थँक्यू
Kupch chan mahiti
खुप छान बोले ताइ खरोखर बोलतेस तु
अत्यंत कामाची माहिती सांगितली बाई अशीच माहिती सांगत जा
तुम्ही खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या धन्यवाद
👍👍
ताई खरंच तुमच्या कडुन खुप शिकज्ञा सारखं आहे
तुझा आवाज खूप गोड आहे........
Khup chan
Khup chan tai tu kmi
Age
made khup chan motiv krte thank you❤
खूप छान सांगते ❤
खूप छान दीदी❤
खूपच छान माहिती मिळाली
छान चांगले विचार चितंन
एकदम खरंच आहे बाळा
Khup hushar aahe tu. Good ur thinking
अगदी बरोबर सांगता तुम्ही पटतं मनाला खूप छान
माझ्यापेक्षा वयाने खूप लहान परंतु ज्ञानाने खूप मोठी
Didi खूप छान सांगतेस तुझे खरे आहे.🎉🎉🎉🎉🎉
खूप मदतझालीय तुमचे व्ही डीओ ऐकून
खुप सुंदर माहिती,खुप शुभेच्छा