30 DAYS CHALLENGE | १ महिन्यानंतर स्वतःला ओळखू शकणार नाही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- 30 DAYS CHALLENGE | १ महिन्यानंतर स्वतःला ओळखू शकणार नाही
रोज सकाळी उठून हे काम करा: • रोज सकाळी उठून हे काम करा
21 Days Morning Challenge: • २१ दिवस तुमच्या सकाळची...
7 Days Morning Challenge: • ७ दिवसात या ७ सवयी लाव...
365 Days Morning Challenge: • 365 दिवस गायब व्हा | ...
#snehankit #selfimprovement #motivational #inspiration #marathimotivational #marathiinspirations
अगदी खरं आहे. स्वतः ला बदल ण्या पेक्षा मोठे सुख नाही. फार समाधान मिळते.
Right.
💚💯
Pagl aahe ka tu ment nit san😢😮😊
खुप सुंदर विचार सांगितले..❤👌 धन्यवाद ताई 🙏❤️
खूप छान आणि स्वतः ला समजावून तयार होणं हे खरोखरच गरजेचे आहे धन्यवाद
खूप छान...मराठी मधून असे motivational video एकायला मिळत आहेत हे आमचे भाग्य आहे...खूप खूप धन्यवाद स्नेहा...
Dhanyawad schin🙏❤️
अगदी खरे आहे. खुप छान विचार आहेत खरंच स्वतःचा विचार कारण्यास भाग पडत आहे. थँक्स नक्की तु सांगितल्या प्रमाणे करणार 👍👍👍
तुमचा आवाज खुप गोड आहे ❤
ताई किती किती सुंदर विचार ताई खूप चांगलशिकायला मिळत अस सुंदर विचार ताई ताई खूप खूप खूप धन्यवाद ताई
खूपच छान सांगितलं दीदी. नक्कीच तु जस सांगितलं तस करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू थँक्यू दीदी 🙏
Kahi lok ahet te vinakaran tras detat. Ti pan aplich. M sarka toch vichar karat baste. Chuk nastana te ka ase vagtat asa vichar karat baste ani m tras hoto swatala pan ata aaj pasun badal karnar thanks dear😊
ताई, अतिशय सुंदर विचार व स्वत:ला बदल करावसा वाटत असुन करत आहे.
आवाज आणि सादरीकरणाची शैली अप्रतिम आहे . अशीच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवत राहा. आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वचरणी प्रार्थना 😊🙏
Dear sister..... very very important thoughts.... Love you sister thank you 👍👍❤️❤️🦋🍫🦋🍫
अगदी खरं आहे! साध्या साध्या गोष्टींत केवढा आनंद सामावलेला असतॊ! म्हणतात ना, "तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी!"
ताई शेतकर्यांचे मुलांचे लग्न होत नाही शेतकर्यांचे मुलां विषयावर तुमच्या काय सल्ला असेल तुमचे विचार खुपच सुंदर आहे
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही असे म्हणता मग काही शेतकऱ्यांच्या मुलींना का शहरातील मुलं आणि तीही नोकरी करणारी पाहिजेत. त्यांना का नको आहे शेतकरी नवरा.खर म्हणजे शेती करणे काही वाईट नाही आहे.गावामधेच शेतातच शुद्ध हवा असते पण सगळ्यांना फक्त पैसा हवा आहे.
@@madhavidesai4069 बरोबर आहे ताई
शेतकऱ्यांच्या मुलींनाच नवरा जर नोकरीवाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याच्या मुलाला कोण पोरगी देईल शेतकऱ्याने पण एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी देऊन बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न झाल्याशिवाय राहणार नाही@@madhavidesai4069
Kharach khup chhan didi mala asech khup problem yetat tyachi all answer milali than you didi
खरच खूप छान सांगतेस दिदी अगदी खर आहे तु जे सांगतेस ते स्वतःसाठी विचार करायला हवा. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद ❤ तुझा आवाज खूप छान आहे. 👌👌👍🙏
30 divsa cha challenge khupach changli gosht ahe jivana la prerna denari ahe
Thanks you so much helpful knowledge 💯🍁✨
स्वतःला बदलण्याची आवश्कता नसावी फक्त आपला आणि इतरांचा आत्मा शुद्ध स्वच्छ ठेवा आणि पहा चमत्कार❤❤❤❤❤🎉😊
मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात येणारी जीवनसाथी तूच असावी
Waw kiti chan vichar aahet, thank you Mam.
Thanku g ❤😊
माझ्या आयुष्यात येणारी जीवनसाथी तूच असावी असं मला वाटतं
Thank You 👍 So Much Madam
तु खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 👌🌹
खूप छान संगींतल्या बदल धन्यवाद
Mla maze sasr che khup vaet bolatat ... Maze husband mla sport detat... Amcha dhaba ahe to mla khul motha femous bnvaycha ahe... Ani ha video mla khup upyogi pdla... Thank you ❤
Swatala laksha dyaych visrunch gelo ahe... Tumchya video ne tyachi athvan krun dili... Thanx di....
Same here
Tuza awaz khup sundar ahe tyamule boltes te khup shan vatat Ani khup shan tips dilyat❤very good 👌👌good job 👍👍❤
Ma'am tumi kharach khup chan motivate karta ❤
Thanks for motivate me . accept this chalange ,👍
Kharach khup bhari vatal beta God bless you
Thank you mam❤
Kharach tumhi bolata te khup mast aahe mala pn Swatala badalychi khup ichachha Aahe mi pn Sakali Lavakr Uthun Asch sarv kahi survat karwn Ashi maji khup ichha Aahe
धन्यवाद दीदी
Practice makes a man perfect. I like your message, Sneha...
Your motivation is very nice &great thought.
Great motivation
Didi tumhi kiti Chan dista ani awaj pn khoop sweet ahe
Thank You So Much Didi 😊
तुला फॉलो केलं मी २१ days चॅलेंज एक्सेप्ट केलं राव आणि खरंच खूपच भारी वाटते
आज kitva divas?
@@pratibhapatil8488 ............15 Days zale ...........bari vaty rav
Q❤q❤
बेटा तू माझ्यापेक्षा लहान आहे परंतु तुझे विचार महान आहे असंच मोटिवेशन करत राहा
धन्यवाद ताई खुपच छान मस्त आहे
Thanks 👍🏻
दिदी शेतकरी मुलानाहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सद्गुरु वामनराव उपयोगी बद्दल थोडी माहिती घेऊन त्यांना प्रार्थना करायला सागा
Sundar vichar aahet tumche
Thank you so much sneha
खुप छान आहे तुझा विचार ताई
Khup bhari sangilt tai tu atta mi pn udya pasun asch krnar ahe
Nice….useful video…👍
Thank you Tai...❤❤
Ho tumi je 21days days chalenge expect Kel te sucsees zal Tai tnx
धन्यवाद ताई
Challenge acsept didu
खूप छान माहिती दिली 👌👌
Khup apratim didi
बऱ्याच लोकांना हिरो, क्रिकेटर किव्हा राजकारणी लोकं यांना भेटण्यात जास्त intrest असतो, परंतु मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे स्नेहा मॅम, तुमचं speech ऐकले की एक वेगळीच ऊर्जा मिळते 😍,
हे तुमचे चांगले विचार म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे आहेत
ताई मला तुमचा फोन नंबर पाठवा तुमचे विचार ऐकून खूप चांगले वाटत आहे
Very nice deedi tujhe vidios mala khup awadtat & ur thoughts very excellent
Thank you Tai
अगदी बरोबर सांगितले तू.घरातच आहेत अशी माणसे.
Your motivation is very nice & great thought. I Love You So Much Darling
thank you so much madam ji ....osam knowledge,,,
Thank you so much
Mi khup vichar karte,mazya javlachya mansani maza vishwasghat kela aahe.,mi khup vichar karte tyani as ka kel mazi kahi chuk nasatana ,tyani fakt swatachya swarthasathi maza vapar kela aahe ,tyamule mi khup nervous zali aahe v mazi dokedukhi vadhvun ghetali aahe.mala tyana visarayavhe aahe v ananadi rahayache aahe ani mi tyana visaru shakat nahiye . Thanks for video.
Good thinking best energy Thank you
दीदी तू खूप छान चॅलेंज सांगितलं तुझे मनापासून आभार. मला तुझे विचार खूप आवडले. मी नक्की तुझे विचार फॉलो करेल.
Thnks Dear 💚
वाह ! खूपच सुंदर विचार मांडले...
तुम्ही कुठल्या शहरात राहता ?
Kharach tu great ahes.. tuzi Pratik goshta Mala Patli... me prayadna karen😊 maza pan channel ahe.. pan success nahi mhanun me demotivate zali hoti.. pan Ata me punha try Karen success Sathi.. thank you❤
beautiful thinking mam
Tuze vichar khup chan ahet
Thank you khup Chan
Voice khup bhari aahe didi tuza ❤❤
thanku mam ❤❤
Thanks itaki motivation information dili tai❤
खरंच माझ्याशी ही असच झालाय
मी दोन ते तीन जागेवर इनटरव्हिव्ह दिल आहे. 🌹❤️💞🙏
Thanks madam for sharing video ❤
My pleasure 😊
ताई तुझा आवाजात दम आहे आणि कडक गोड 🍫आहे
Thank you
Thank you for this channel
All videos are good 👍
Thank you mam Tumi khupach chan bolta
Thank you so much tai
Thanks you so much madam
ताई नववीच्या मुलीसाठी एक विडियो बनना आभ्यास कसा करायचा
ताई खुप शिकलो तुझ्या कडून ताई जीवनात.......❤️😇
बरोबर आहे ताई
Thanks dear 🙌💯
Mla ashach vedio chi garaj hoti Tai thank you ha vedio upload kelya baddal
मला स्वत:मध्ये बदल करायला दोन वर्षे लागले..मी योगा..सुर्य नमस्कार..सर्व एक्सरसाईज..खान पान बदलून बदल केला.. माझा चेहरा खूप खराब झाला होता..पोट विकार असल्यामूळे..परंतू डॉ सल्ल्याने 🙏🙏
Very nicely said. Really all these things are to be followed which we ignore in life.👍
Very good thoughts
Mam Smoking 🚭 Habits kmi krya plz ek video banva beocz maze all friends morning la cycling yoga gym sarve krtat but Smoking 🚬 Habits kami nhi hote so plz ty vr ky tri sanga
Aikun chan vatal
Tai mi tuje sapurn videos pahto khup chan vichar ahet....
aaj mila real motivation....
खुप सुंदर व सुंदर विचार
Thank you so much tai 😊
Waw kuthan yetag tujhyakade he chhan vichar ❤👌👌
Thank you ❤
Khup chan tai
can you tell me the books that are red mostly and acquiring such inspiring information?
पोरी खरच तू एक ऊर्जा आहेस खूप ऐकतो तुला उत्साह खरच वाढतो तूझ या पुढे ऐकणार चुकीचतर नसतच पण चुक करण तुझ्या मुळे दुरुस्त होईल
मी स्वतःला खूप फिट ठेवल होत पण सहा महिण्यापासून थोडा काही जवळच्याच लोकांनी थोड दुर्लक्षित केल्यामुळे माझी दिनचर्या आळशी झाली होती उद्या पासून मी ४ वाजता ऊठणार आहे
मी कधीच शरीराचा लाड करत नव्हतो माझ वय ६५ आहे मी बॕडमिंटनही खेळतो व्यायाम व पाच किलोमीटर चालतही होतो बघु तुझ्या प्रेरणेने पुन्हा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो