OBC प्रवर्गासाठी महामंडळ देतय बिनव्याजी लोन | १ ते १० लाख शिक्षण आणि व्यवसायासाठी योजना @aplayuva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • @aplayuva @FSSAI_GUIDE
    "क्लिक करा आणि आमच्या (युवा मंच ) व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा .link
    whatsapp.com/c...
    .
    आणि सर्वात अगोदर योजनेची माहिती घ्या आणि सर्व योजनेच्या प्रॉब्लेम साठी उपाय मिळवा .
    .
    वेबसाइट - www.msobcfdc.org यावर क्लिक करून नक्की भेट द्या .
    १. मुंबई शहर
    श्री. अरुण पी. माने
    गृहनिर्माण भवन, तळ मजला, गाळा नं. ३३, कलानगर, बांद्रा, (पुर्व), मुंबई-४०००५१
    9820683621
    २. मुंबई उपनगर
    श्री. अरुण पी. माने
    गृहनिर्माण भवन, तळ मजला, गाळा नं. ३३, कलानगर, बांद्रा, (पुर्व), मुंबई-४०००५१
    9820683621
    ३.ठाणे
    श्री. रुपलाल एम. मेश्राम
    एम.एम.आर.डी.ए. बिल्डींग ए-१ रूम नं. ०७, सिद्धार्थ नगर,
    चिंधी मार्केट जवळ, कोपरी, ठाणे (पुर्व), पिन. ४००६०३
    8879945080
    ४.पालघर
    श्री. रुपलाल एम. मेश्राम
    आफरीन अपार्टमेंट, बी विंग, फ्लॅट नं.106, पहिला मजला,
    नवली रेल्वे फाटक रोड, नवली, पालघर (पूर्व), पालघर
    8879945080
    ५.रायगड
    श्री. निशिकांत व्ही. नार्वेकर
    श्री राम समर्थ को. हौ. सो. लि., रुम नं. १०१, पहिला मजला, चेंढरे,
    पो. अलिबाग, तालुका अलिबाग, रायगड, ४०२ २०१.
    9869281787
    ६.रत्नागिरी
    श्रीमती प्रिती आर. पटेल
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन( मधली इमारत),
    १ ला मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव,-रत्नागिरी-४१५ ६३९
    8668898950
    ७.सिंधुदूर्ग
    श्रीमती प्रिती आर. पटेल (अतिरिक्त कार्यभार )
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    अ- तळमजला, सिंधुदुर्ग नगरी, ओरस (ब्रु), ता.कुडाळ, -सिंधुदुर्ग
    8668898950
    ८.
    पुणे
    श्री. धर्मेंद्र ए.काकडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत बी स.नं.104/105,
    मेंटल हॉस्पीटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, -पुणे
    8692802755
    ९.
    सातारा
    श्री. धर्मेंद्र ए.काकडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला,
    सर्व्हे नं.22/अ, जुनी MIDC रोड, बॉम्बे रेस्टाँरंट उड्डाण पूल, - सातारा
    8692802755
    १०.
    सांगली
    श्री. हनुमंत पी. बिरादार
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    जुना बुधगांव रोड,- सांगली
    9422040250
    ११.
    सोलापूर
    श्री. सोन्याबापू आर. गुठे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ७ वा रस्ता,
    उपलप मंगल कार्यालयाजवळ,- सोलापूर
    9404347715
    १२.
    कोल्हापूर
    श्री. हनुमंत पी. बिरादार
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला,खोली १,
    विचारे माळ, कावळा नाका (ताराराणी चौक),
    डॉ.बाबर हॉस्पिटल जवळ,- कोल्हापुर
    9422040250
    नाशिक विभाग
    १३.
    नाशिक
    श्री. संजय जी. तायडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत १, बी विंग,
    पहिला मजला, नासर्डीपुलाजवळ, नाशिक-पुणे रोड,-नाशिक
    9890277821
    १४.
    धुळे
    श्री. सचिन एम. जोशी
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    ए-विंग तळमजला सिंचन भवन मार्ग साक्री रोड,
    धुळे
    9422713330
    १५.
    जळगांव
    श्री. दिनेश वाय. चव्हाण
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    पहिला मजला, रूम नं.४, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ,- जळगांव
    9767585964
    १६.
    अहमदनगर
    श्री. दिनेश वाय. चव्हाण
    द्वारा-श्री.अप्पा चंद्रकांत गोरे, सिद्धेश्वर बेकर, साई सोना अपार्टमेंट,
    सारस नगर,- अहमदनगर-४१४ ००१
    9767585964
    १७.
    नंदुरबार
    श्री सचिन एम. जोशी
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,,- नंदुरबार
    9422713330
    औरंगाबाद विभाग
    १८.
    औरंगाबाद
    श्री. भिमराव जे. मुगदल
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा,
    शिवाजी हायस्कूलच्या बाजुला, -औरंगाबाद
    9421763581
    १९.
    जालना
    श्री. भिमराव जे. मुगदल
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धिकारी कार्यालयासमोर,
    - जालना
    9421763581
    २०.
    परभणी
    श्री. सौंदरजी एन. झुंझारे
    . आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    जायकवाडी वसाहत, कारेगांव रोड,- परभणी
    9890039491
    २१.
    उस्मानाबाद
    श्री. प्रमोद सी. पोहरे
    आंबेडकर सामाजिक न्याय भवन,, - उस्मानाबाद
    8149279599
    २२.
    बीड
    श्री. सोन्याबापू आर. गुठे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्राम गृहाच्या समोर,
    अहमदनगर रोड,- बीड
    9404347715
    २३.
    नांदेड
    श्री. जगन्नाथ झेड. राठोड
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर,
    विमानतळ रस्ता, नांदेड,
    9422337927
    २४.
    लातूर
    श्री. प्रमोद सी. पोहरे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    तळमजला, जुनी डालडा फॅक्ट्री कंपाउंड, शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, - लातूर
    8149279599
    २५.
    हिंगोली
    श्री. सौंदरजी एन. झुंझारे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ला मजला, सिव्हील हॉस्पिटल मागे,
    रिसाला बाजार, हिंगोली, - हिंगोली
    9890039491
    अमरावती विभाग
    २६.
    अमरावती
    श्री. चंद्रशेखर एम. श्रीखंडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    पोलीस आयुक्तालयाजवळ, कॅम्प ऐरीया,- अमरावती
    9423677744
    २७.
    बुलढाणा
    श्री. भिमराव जे. मुगदल
    ड. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    पहिला मजला,चिखली,-बुलढाणा
    9421763581
    २८. यवतमाळ
    श्री. सुशांत के. बेझलवार
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    पोलीस वसाहतीच्या मागे, ,- यवतमाळ - ४४५ ००१.
    7758866696
    २९. अकोला
    श्री. जगन्नाथ झेड. राठोड
    द्वारा-अशोक प्र.लोडाम, १ ली गल्ली, मोहन भाजी भंडार चौक,
    तापडीया नगर,- अकोला
    9422337927
    ३०. वाशिम
    श्री. जगन्नाथ झेड. राठोड
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,,- वाशिम
    9422337927
    नागपूर विभाग
    ३१. नागपूर
    श्री. चंद्रशेखर एम. श्रीखंडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, ३०३, ३ रा मजला,
    राहते कॉलनी,
    9423677744
    ३२. वर्धा श्रीमती वंदना एस. खोडे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    ,- वर्धा
    ७८७५८६६२९८
    ३३. भंडारा
    श्री. अनिल टी. अस्वार
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    ९६६५२७८०७४
    ३४. चंद्रपूर
    श्रीमती दिपाली डी. मांजरे
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    जलनगर,- चंद्रपूर
    9881559566
    ३५. गोंदिया
    श्री. चंद्रशेखर एम. श्रीखंडे
    समाज कल्याण संकुल, डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,- गोंदिया
    9423677744
    ३६. गडचिरोलीश्री. किशोर के. सातपुते
    डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
    आय.टी.आय च्या मागे,- गडचिरोली
    9545894833
    #obc scheme #aplayuva #interestfreeloan #युवामंच #yuvamunch #aplayuvamunch

ความคิดเห็น • 169

  • @appamandale4093
    @appamandale4093 ปีที่แล้ว +7

    Khup chhan 👌

  • @FSSAI_GUIDE
    @FSSAI_GUIDE ปีที่แล้ว +13

    खूपच छान माहिती मिळाली ओबीसी साठी योजनांची माहितीच न्हवती की आपल्यासाठी एक महामंडळ स्थापन आहे ते . thnakyou सर.

    • @ushawadhai5608
      @ushawadhai5608 6 หลายเดือนก่อน +1

      Mla hi pahije ,ks kuthe arja kraycha

  • @shivajibehele9580
    @shivajibehele9580 9 หลายเดือนก่อน +6

    हे फक्त बोलतात काही होत नाही मी अहमदनगर येथे ओबीसी महामंडळा कडे ऐक लाखांच्या लोन साठी सर्व डाॅकामेट देऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरीही हे लोन होत नाही व हे डाॅकामेट जमा करण्यासाठी मला जवळपास 10 हजार रुपये खर्च झाला आहे व सहा महिन्यां पासुन मी चकरा मारत आहे ते फक्त ऊडवा ऊडवीचे उत्तर देतात त्या मुळे कोणीही याच्या नादी लागू नये तुमचा फक्त वेळ वाया जाईल मला स्वतःहाला o b c म्हणण्याची लाज वाटते

    • @sajidsk116
      @sajidsk116 20 วันที่ผ่านมา

      मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ही तीच स्ताथि

  • @ratnagirinewsnetwork5920
    @ratnagirinewsnetwork5920 ปีที่แล้ว +4

    Khupach chaan mahiti aani discription box madhale number khare aahet ...👍

  • @MANAGER_sagarshirke
    @MANAGER_sagarshirke ปีที่แล้ว +5

    detailed माहिती होती .. आवडली माहिती .

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 29 วันที่ผ่านมา +1

    Thanks

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 ปีที่แล้ว +2

    Khup chaan information 🙏milali👌🏻💐

  • @ajaygavde7057
    @ajaygavde7057 ปีที่แล้ว +2

    Best information nice😍😍😍😍😍

  • @subh2173
    @subh2173 ปีที่แล้ว +5

    जमीनदार शासकीय नोकरी वाला किंवा जमीन घानवट करावी लागेल , वा रे सरकार आणि मराठा समाजाला विना तारण विना जमीनदार देता 15 लाख रुपये कर्ज बँक कडून सरकार घेऊन देत आहे

  • @yuvarajmali7548
    @yuvarajmali7548 3 หลายเดือนก่อน +3

    नविन बिझनेस चालू करायचा आहे त्या साठी काय करावे लागेल

    • @aplayuva
      @aplayuva  3 หลายเดือนก่อน

      I will make exact vedio please wait for the series.

  • @investorshubhangi5520
    @investorshubhangi5520 ปีที่แล้ว +2

    Very good Explained प्रीती ताई 👍👍

  • @anantakharode842
    @anantakharode842 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आपण

  • @marvelismovies.1468
    @marvelismovies.1468 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली

  • @ovhaldatta5880
    @ovhaldatta5880 ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @pratimasalgaonkar811
    @pratimasalgaonkar811 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली

  • @raviranshinge7166
    @raviranshinge7166 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @ompotdar9438
    @ompotdar9438 9 หลายเดือนก่อน +1

    Mam, amche Vyajpartaav scheme 8 months pasun che 8 claims yene ajun baki ahet. Amhi mumbai ani nagar office la contact karycha prayatna kela hota, Pn ajun khi solution bhetle nahi. Plz help.

  • @ganeshdhumak8312
    @ganeshdhumak8312 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर

  • @user-rc5jl1uf3r
    @user-rc5jl1uf3r ปีที่แล้ว +1

    Very good

  • @VAiSHNAVi-hg2hf
    @VAiSHNAVi-hg2hf ปีที่แล้ว +2

    Mam paise milalyavr he paise kdhi bhrave lagte

  • @maheshbaviskar8377
    @maheshbaviskar8377 5 หลายเดือนก่อน +1

    Mala mashin gayche aahe 10lakh lon pahije... Mi dhule madhe rahto ... OBC certificate aahe ...

    • @aplayuva
      @aplayuva  5 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये धुळे .14) नंबर जोशी सरांचा नंबर दिला आहे कॉल करा ......... आपल नाव सांगा sir नक्की मदत करतात.

  • @maheshshete9869
    @maheshshete9869 4 หลายเดือนก่อน +1

    good ...keep going brother

    • @aplayuva
      @aplayuva  4 หลายเดือนก่อน

      Brother this is first comment that's really inspired me.....

  • @crazyboy7753
    @crazyboy7753 2 หลายเดือนก่อน +1

    धाराशिव जिल्हा साठी आहे का

  • @KhemRana-oz3tw
    @KhemRana-oz3tw 4 หลายเดือนก่อน

    Fantastic

  • @rohandhankute372
    @rohandhankute372 10 หลายเดือนก่อน +1

    Nav nondani Kashi karavi??? Demo vala video laye 🙏

  • @somesh2003
    @somesh2003 2 หลายเดือนก่อน +1

    Sir majhi college Ani hostel chi per year fees 2 lac ahe tr mi 5 varsha total course ahe integrated Mtech cha tr mi 10 lac cha loan application kru shakto ka ekach veli

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      Please contact .....to given number in discription 🎁

  • @rajendrakeluskar2972
    @rajendrakeluskar2972 ปีที่แล้ว +1

    SBC साठी कुठले मंडळ आहे?
    विना तारण व बिन व्याजी कर्ज कसे मिळेल?
    SBC credit Card योजना आहे का?

    • @Rolly111
      @Rolly111 ปีที่แล้ว

      Sbi क्रेडिट कार्ड

  • @VAiSHNAVi-hg2hf
    @VAiSHNAVi-hg2hf ปีที่แล้ว +2

    Frds konakonala मिळाले कर्ज

  • @user-rw2xm8pm7g
    @user-rw2xm8pm7g 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @Vishal_Chikhalkar
    @Vishal_Chikhalkar 10 หลายเดือนก่อน +1

    Education loan sathi intrest kiti ahe ?

  • @ankushchavan944
    @ankushchavan944 ปีที่แล้ว +1

    Hello mam mi 1shetakri mulaga ahe maza cast obc ahe mi chotasa gavamadhal ahe maza shikasan B. A . Sirsala tanda silood district aurangabad yethu ahe

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा....... Number description box मध्ये दिलेला आहे.

  • @user-iz6gh7tc6x
    @user-iz6gh7tc6x 10 หลายเดือนก่อน +2

    संभाजी नगर मध्ये आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  10 หลายเดือนก่อน

      Yes for all districts of Maharashtra.

  • @vishalsadre3816
    @vishalsadre3816 6 หลายเดือนก่อน +1

    बीड किंवा माजलगांव ला ऑफिस आहे का मला B A M S साठी शैक्षणिक कर्ज घेयचे आहे त्यासाठीच माहिती घेयची आहे

    • @aplayuva
      @aplayuva  6 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये 22 नंबर ....adress आणि फोन नंबर दिलेला आहे नक्की कॉल करा

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk ปีที่แล้ว +1

    अहमदनगर अकोले मध्ये कोणत्या बँकेत मिळेल हे कर्ज शैक्षणिक पाहिजेत

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

  • @tusharsutar2956
    @tusharsutar2956 22 วันที่ผ่านมา

    Kolhapur made office kote ahe

  • @user-RSb34
    @user-RSb34 10 หลายเดือนก่อน +1

    Sambhajinagr madhe kut aahe of ice sir pili klva

    • @aplayuva
      @aplayuva  10 หลายเดือนก่อน

      Ambedkar bhavan संभाजीनगर.

  • @shubhangimahamuni8537
    @shubhangimahamuni8537 ปีที่แล้ว +1

    Thank you Sir

  • @ankushgshrimangle8985
    @ankushgshrimangle8985 3 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलाला बि‌एएमस साठी लोन पाहिजे काय कागदपत्रे सादर करावी लागतील.

  • @daduhingnekar7903
    @daduhingnekar7903 11 หลายเดือนก่อน +1

    Mla 10 lakh ch loan uchlaych ahe maza stil bhandyach shop tyla ajun vadhvaych ahe. Kas apply kru

    • @aplayuva
      @aplayuva  11 หลายเดือนก่อน

      Nakkich (Dr Babasaheb Ambedkar भवनाला भेट द्या)

  • @satishmali971
    @satishmali971 28 วันที่ผ่านมา +1

    या साठी कुठे भेटाव लागेल

    • @aplayuva
      @aplayuva  27 วันที่ผ่านมา

      आंबेडकर भवन तुमच्या जिल्ह्यातील....adress description box मध्ये आहे.

  • @bamnesiddhi1108
    @bamnesiddhi1108 ปีที่แล้ว +1

    Loan fakat machine sathi ahe ki full business start-up sathi

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Loan for your business proposal ........... ... आणि त्यामध्ये तुमची काही % भागीदारी असावी लागते आणि बाकीची gov. Subsidy मधुन मिळते.............
      .
      .
      अजून काही योजना आहेत.
      .
      Cmegp . Pmfme. Pmegp. Mudra. Etc त्या पण एकदा check करा.

  • @santoshbharati3734
    @santoshbharati3734 3 หลายเดือนก่อน

    NT-B साठी आहे का शैक्षणिक कर्ज

  • @prasad5894
    @prasad5894 ปีที่แล้ว +1

    बाहेर देशात उच्च शिक्षण घेण्या साठी कोणती योजना आहे का

    • @shobhalokhande9294
      @shobhalokhande9294 23 วันที่ผ่านมา

      बाहेर परदेशात उच्च शिक्षण साठी कर्जं मिळेल का

  • @sajidsk116
    @sajidsk116 20 วันที่ผ่านมา

    ओबीसी मायनॉरिटी ल आहे का ?

  • @onkarwalwadkar8121
    @onkarwalwadkar8121 2 หลายเดือนก่อน

    जिल्हे धाराशिव माहिती कुठे भेटेल

  • @manojchakave2210
    @manojchakave2210 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मुलीचे लोन करायचं आहे पण ब्याके वाले काहीच माहिती देत नाही माझी फाईल तयार आहे

    • @aplayuva
      @aplayuva  3 หลายเดือนก่อน

      माहिती या office मध्ये जाऊन घ्या आणि loan karyala त्यांची मदत घ्या ते करतात

  • @pratik8701
    @pratik8701 ปีที่แล้ว +4

    काही उपयोग नाही नवीन मुल कुठून पैसे आणणार नवीन धंदा साठी

  • @tusharpande4721
    @tusharpande4721 ปีที่แล้ว +1

    Bhau 10 lakha sathi utapan kiti pahije 8 lakhacha aat pahije ka?

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

  • @vivekchavan1505
    @vivekchavan1505 3 หลายเดือนก่อน

    Call received karat nahi mag no kshyala dilet time pass la

  • @user-ll3sg3ux7j
    @user-ll3sg3ux7j ปีที่แล้ว +1

    SBC cast sathi konte mahamadad aahe

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Sir आम्ही लवकरच त्यावर vedio घेऊन येणार आहे त्यांना channel नक्की subscribe करून ठेवा.

  • @LokeshDeshmukh-cj1db
    @LokeshDeshmukh-cj1db ปีที่แล้ว

    He office kon kontya District mdhe ahe

  • @vikasraut8899
    @vikasraut8899 9 หลายเดือนก่อน +1

    Mam mala loan karaych ahw

  • @mubaraknaikwade4214
    @mubaraknaikwade4214 2 หลายเดือนก่อน

    सध्या एज्युकेशन लोन मिळत नाही

  • @SSapkal-c6q
    @SSapkal-c6q 4 วันที่ผ่านมา

    आपीस कुठ आहे जळगांव ला आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  4 วันที่ผ่านมา

      Description box मध्ये नंबर आणि adress dila आहे

  • @SadashivTamboli
    @SadashivTamboli 2 หลายเดือนก่อน +1

    बीड मध्ये आहे का कोठे आहे नाव काय

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      Ho ..... Description box मध्ये दिलेल्या नंबर आहे त्यावर कॉल करा ....आणि Adress देखील आहे

  • @sandipghag4967
    @sandipghag4967 ปีที่แล้ว +1

    Raigad madhe office kuthe ahe

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      आंबेडकर भवन sir

    • @mtbrideratharva6623
      @mtbrideratharva6623 9 หลายเดือนก่อน

      Contact number please

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo ปีที่แล้ว +1

    Washing Jila Mandir OBC mahamandal quotation

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

  • @balajibahirwad5616
    @balajibahirwad5616 ปีที่แล้ว +1

    नांदेड मध्ये आफिस आहे काय असेल तर माहिती सांगा

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Ho discription Box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा..........नांदेड जिल्हा..

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Jagganath राठोड sir........ Discription बॉक्स मध्ये.

  • @VAiSHNAVi-hg2hf
    @VAiSHNAVi-hg2hf ปีที่แล้ว

    Installment kity pdel

  • @VAiSHNAVi-hg2hf
    @VAiSHNAVi-hg2hf ปีที่แล้ว +1

    Aani arj kothe krycha

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा...
      .
      ते तुम्हाला सम्पूर्ण मदत करतील ..... आणि आमच्या channel वरच्या बाकीच्या vedio पण पहा त्यामध्ये ..... महिला उ्योजिका तसेच तरुण उद्योजकांना कसे लोन मिळालं याची खुप छान vedios आहेत...

  • @ashokbramhankar7794
    @ashokbramhankar7794 หลายเดือนก่อน

    ❤ wali. Konihi nahi ,sanga what I. Do,

  • @govindavad8792
    @govindavad8792 11 หลายเดือนก่อน +1

    परभणी जिल्ह्यात आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  11 หลายเดือนก่อน

      Ho.

  • @seemachinchkar5770
    @seemachinchkar5770 7 หลายเดือนก่อน +1

    Home renewation loan milel ka

    • @aplayuva
      @aplayuva  7 หลายเดือนก่อน

      नाही

  • @yogeshchikane9513
    @yogeshchikane9513 ปีที่แล้ว +1

    Yavatmal madhe ahe ka

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Ho adress Ani समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

  • @anantshigwan7090
    @anantshigwan7090 ปีที่แล้ว +1

    कृपया कोकणातीलआॅफिस चा पता दया व मोबाईल नंबर दया.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे

  • @dipakjadhav491
    @dipakjadhav491 หลายเดือนก่อน

    मला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का

  • @paragrilkar8112
    @paragrilkar8112 4 หลายเดือนก่อน

    स्वतःची गाडी मॉर्गेज करू शकतो का?

    • @aplayuva
      @aplayuva  4 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @popatshinde2572
    @popatshinde2572 ปีที่แล้ว +1

    Nashik कार्यालय कोठे आहे

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Sir description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा address देखील आहे.

    • @janardhangavande8630
      @janardhangavande8630 ปีที่แล้ว

      Nashi.offic.adres

  • @balasahebchavan2078
    @balasahebchavan2078 2 หลายเดือนก่อน +1

    हे ऑफीस कुठे आहे

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      जिल्ह्यातील आंबेडकर भवन

  • @ashalambat7141
    @ashalambat7141 ปีที่แล้ว +1

    वर्धा जिल्ह्यात ऑफिस आहे काय मॅडम

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      हो आहे............ आंबेडकर भवन

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      सेवाग्राम रोड .... आंबेडकर भवन...... ( वंदना खोडे मॅडम यांना भेटा )

    • @ashalambat7141
      @ashalambat7141 ปีที่แล้ว +1

      @@aplayuva thanku madam

  • @DatuKalel
    @DatuKalel หลายเดือนก่อน

    लिंक मोबाइल वर पाठव

  • @sadiktamboli6221
    @sadiktamboli6221 ปีที่แล้ว +1

    Obc madhe aahe karj pahije 15 laakh

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      आम्ही लवकरच या चॅनेल वर obc sathi असणाऱ्या मंडळाची योजना घेऊन येणार आहोत कृपया चॅनेल subscribe करून ठेवा लवकरच VEDIO घेऊन येणार आहोत.....

  • @swatidedge3865
    @swatidedge3865 ปีที่แล้ว +1

    Sports sathi ahe ka

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Sports shop

  • @dhirajshindephotography7179
    @dhirajshindephotography7179 8 หลายเดือนก่อน

    नगर चा साहेब फोन उचलत नाही..

  • @mangeshghogare1495
    @mangeshghogare1495 ปีที่แล้ว +1

    ST मागासवर्गीय आहे 10लाख कर्ज पाहिजे

  • @walmikdhanwai9271
    @walmikdhanwai9271 ปีที่แล้ว +1

    जालना जिल्हा मध्ये आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Ho आहे....

  • @VAiSHNAVi-hg2hf
    @VAiSHNAVi-hg2hf ปีที่แล้ว

    Kothe krycha ahe arj

  • @user-wz5rc7mt2j
    @user-wz5rc7mt2j ปีที่แล้ว +1

    Education loan milel ka mam cast obc

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Yes .....Ho description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      हा

  • @ganeshdhumak8312
    @ganeshdhumak8312 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्हला कुटे भेटायचं

    • @aplayuva
      @aplayuva  10 หลายเดือนก่อน

      आंबेडकर भवन येथे

  • @keshavshinde8614
    @keshavshinde8614 ปีที่แล้ว

    पता द्या अ़़ नगर जिल्हा कार्यालयाचा

  • @user-RSb34
    @user-RSb34 10 หลายเดือนก่อน +1

    Sir aapla nbr bhetel ka

  • @santoshbharati3734
    @santoshbharati3734 3 หลายเดือนก่อน

    परतफेड कशी कधी 1 लाख साठी

  • @deepakdongre5785
    @deepakdongre5785 ปีที่แล้ว

    Mumbai virar cha address

  • @user-nh8fd8qx2p
    @user-nh8fd8qx2p 3 หลายเดือนก่อน +1

    नंबर मिळेल का मॅडम.

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये नंबर दिलेला आहे

  • @siddharthkale-mk9bu
    @siddharthkale-mk9bu 11 หลายเดือนก่อน +1

    Amala loan pahij

  • @DasharathThor
    @DasharathThor 11 หลายเดือนก่อน

    Bank लोण साठी तारण मांगते

  • @ashokgurav9822
    @ashokgurav9822 ปีที่แล้ว +1

    Contact no milel ky
    Mla pahije hota

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Sir contact details available in description box

  • @omkarrajmane1568
    @omkarrajmane1568 ปีที่แล้ว +1

    Jain pancham obc ahe chalel ka
    Ani tractor kharedi sathi chalel ka

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Ho ... त्यासाठी description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे त्यांना प्रत्यक्ष कॉल करा.

  • @mubaraknaikwade4214
    @mubaraknaikwade4214 2 หลายเดือนก่อน

    भेटतच नाही

  • @lakhanjadhav2799
    @lakhanjadhav2799 6 หลายเดือนก่อน +1

    नंबर मिळेल का मॅडम

    • @aplayuva
      @aplayuva  6 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये आहे .

  • @gauravg2609
    @gauravg2609 ปีที่แล้ว +1

    mala sarvana sangayla avdel ki hi yojana fakt obc tarunasathi aahe and hya yojnet fakt fakt tumhi je vyaj bharta tech tumhala parat tumchya bank khatytat yenar aahe. tasech he mandal loan det nahi tumhala sarkari bank kadun loan ghya che aahe and tyavaril vyaj 10 darane vyaj tumhala tumchya khatyat parat yeil.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Thanks for your valuable reply .....it will be definitely helpful for our audience.🙏

  • @omthakare3180
    @omthakare3180 ปีที่แล้ว +1

    Nhi video sar

  • @fggameing5107
    @fggameing5107 5 หลายเดือนก่อน +1

    आपण संपर्क नंबर दया

    • @aplayuva
      @aplayuva  5 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये पहा

  • @dipakjadhav491
    @dipakjadhav491 หลายเดือนก่อน

    Khan madm

  • @sachinkasar9142
    @sachinkasar9142 ปีที่แล้ว +1

    कोणा कोणाला भेटले कर्ज.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      रत्नागिरी जिल्हा मध्ये अनेजणांनी घेतले आहे............ आणि discription Box मधे दिलेल्या नंबर वर बिनधास्त कॉल करा आणि तुमचे प्रश्न तुमच्या जिल्ह्यासंमनव्यकाना विचारा.👍

  • @bandudhage8325
    @bandudhage8325 3 หลายเดือนก่อน

    एक लाख रू ghay जमी न गहाण ठेवा

  • @keshavshinde8614
    @keshavshinde8614 ปีที่แล้ว +1

    पत्ता द्या अ नगर कार्यालयाचा 🙏

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Sir vediochya discription बॉक्स मध्ये दिला आहे नंबर आणि पत्ता देखील.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      अहमदनगर ....... दिनेश चा नंबर आहे त्यावर कॉल लावा आणि पत्त्यावर भेट द्या.

    • @suryabhanpokale262
      @suryabhanpokale262 10 วันที่ผ่านมา

      अ नगर जिल्ह्यातील आफीस पता

  • @rajshekharhiremath1988
    @rajshekharhiremath1988 ปีที่แล้ว

    सोलापूर च अड्रेस

  • @fggameing5107
    @fggameing5107 5 หลายเดือนก่อน +1

    आपलं मो नंबर दया

    • @aplayuva
      @aplayuva  5 หลายเดือนก่อน

      Discription Box मध्ये दिलेल्या number la कॉल केला का आपल नाव सांगा तुमच्या जिल्ह्यातील अधिकारी नक्की तुम्हाला मदत करतात

  • @Roshankhade.2001
    @Roshankhade.2001 7 หลายเดือนก่อน

    Mala loan chi garaj ahe