सर खरच तुम्ही माझ्या मनात जो विचार सतत्त चालत होता तो तुम्ही दूर केला सर याचा अर्थ माझी खरच परस्थिती नाही मग मी म्हटल कॉलेज सोडून काही तरी नवीन करू आणि दोन पैसे कमाऊ पण सर तुमचा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या सर्व मनातील शंका दूर झाल्या . Thank you Sir so much 🔥 🙏🙏🙏
खूपच छान माहिती सर 👍👍
सर खरच तुम्ही माझ्या मनात जो विचार सतत्त चालत होता तो तुम्ही दूर केला सर याचा अर्थ माझी खरच परस्थिती नाही मग मी म्हटल कॉलेज सोडून काही तरी नवीन करू आणि दोन पैसे कमाऊ पण सर तुमचा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या सर्व मनातील शंका दूर झाल्या . Thank you Sir so much 🔥 🙏🙏🙏
Thank you for making video on this topic sir😊
LLB ला मिळेल काय.... सेकण्ड इयर ला आहो ( 3 YRS)
Sir loan Sathi kiti marks lagtat..
Loan kadhi भराचे sir Ani interest kadhi barache
college sampale ki 1 yr ntr hapte suru hotil
खुप खुप धन्यवाद सर व्हिडीओ साठी माझ्या मनातील शंकाच दूर झाल्या.
Very nice Sir 🙏
माझ्या मुलीला इंजिनिअर करायचं आहे पन पैसामुळे शिकता येत नाही मिस्टर रिक्षा चालवतात लोन भेटु शकत का
milate kahi problem nhi yet
Sir fashion designing sathi milu shakel kaa
Sir Diploma course sathi educational loan bhete kay please tell me sir please please please 🙏🏻
Fakt government CLG sathi free ahe ka education girls sathi???
Sir bsc agree sathi karj milta ka
ho milate
खूप छान माहिती दिली सर
Very good
Sir BA LLB sathi milel ka shetakri aahe
IQ मधून कॉलेज 561000 + 24500 मगताय 1 वर्षाला हॉस्टेल च वेगळच दुसर काहीतरी काऱ्याच विचार आहे आता
शेतकरी असेल तर काय पुरावा द्यावा लागेल
bank madhe olkhine kam lagech hoel
Mala cinematography ha course karaycha ahe khontya bank madhun loan byetel
Low karnar aahe loan milel ka
ओबीसी समाजातील बांधवांना या स्कीमचा लाभ होतो का..
नमस्कार
Sir BBA MBA and other computer courses sathi loan milte kay
milate
प्रोफेशनल course
जसे की
Bca
Mba
B voc
Yaa साठी मिळेल का
शेतकरी आहे
milate