Shirdi - Mumbai Train ने प्रवास करून आलो पनवेलला 😍 | 22148 Shirdi To Dadar Traveling | S For Satish
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ย. 2023
- Shirdi - Mumbai Train ने प्रवास करून आलो पनवेलला 😍 | 22148 Shirdi To Dadar Traveling | S For Satish #ShirdiToMumbaiTrainTraveling #22148ShirdiDadarTrain #ShirdiToMumbaiTraveling #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
फार दिवसांनी मेहुल भाऊ आणि परीवार दिसला
ट्रेन इतकी मोकळी आणि सुखकर प्रवास फारच छान! फक्त खाण्याचे मुलांचे हाल झाले !
मेहुल दादांना नवीन घरी फराळाला बोलवा.
Mehul Dada vahini ani motuchi bhet zali anand vatla Happy Diwali
पुढच्यावेळी विदर्भतील बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराजाच्या मंदीरात या आणी आनंद सागर चा पण अनुभव घ्या आणी हो एक मंदिर संस्थान कसे पाहीजे आणी भक्तासाठी काय काय करू शकते हे एकदा या मंदिरात आल्यावर अनुभव येईल आपल्याला नक्की या youtube वर व्हिडिओ बघाच बाकी
Sai Ram. Shubh Deepawali.
खुप छान विडियो 👌♥️♥️
Khup chan kelat pravas dada
Chaan pravas 😍😍😍👍👍👍👍
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय ओम साई राम शिडीचे विडीवो खुप छान वाटले तुम्हाला स॔वाना दिपावली च्या हादीक शुभेच्छा प्रांजुआणिप्रज्ञु यांना गोड गोड आशीर्वाद आईला सुध्दा शुभेच्छा मामीना सुध्दा शुभेच्छा
Masta video. Thanks
Nice blog.god bless u all.
Good video starting to end journey Jai Sai Ram 🙏
शतीश दादा ,वरशाताई,प्रंजू,आणि सरवाना दिपावलिचया शूभेचछा ,शूभ आशिरवाद ❤😊🎉
Happy family God bless you all 🙏
Nice video Satish Mrs Dikshit
🎉🎉happy Diwali both of you God bless you
Very good return journey👌👌Happy Diwali to all of U 🪔🪔😊
Chan video 🎉❤
All family happy divali🙏🏻🙏🏻.
Happy diwali 🎊🎉
अणाला का नाही नेलं शिर्डीला
Happy Diwali❤❤🎉🎉
bhari 👌👌
Happy Diwali 🎉❤
Very Very nice video.
Happy Diwali.
Good see Mr mehul. N family they to good n nice.
Wahh jabbrdast satish bhau
Khup chan Vlog! ❤
दिवाळीच्या खूप खूप गोड शुभेच्छा
Bhari aahe video dada😊🎉
Shegaon la ya kadhi gajanan maharajanchya darshanal satish bhau
Thanks so much 👍🙏..your videos help me to have faith in system. Pls keep posting videos of your life. Sarve family la happy diwali
Thank you❤️❤️
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
छान निसर्ग प्रवास
Om sai ram
Vnha se ,7.25ko nikaly to thana kub phuchy bhai
Railway station la.... fakta......manmad station aahe....tikadcha vadapav changala aahe...
Dhanyawad dada tumhi igatpuri cha nava ghetal.agodar trena .20mint thambaychi pan ata nahi thambat.ekada igatpuri la punha ya
Ekdam chan
Hi satish Chan pravas dakhavle Tu picnic kadu saktos aamhala aavdel tuzabarobar yala
Ha Dada Mehul Dada khup changle ahet swabhav Bhari ahe tyancha
❤️❤️
Dada near saibaba temple nazdig konsa hotel hai
Very nice video 👍
❤❤❤❤nice 😊
ॐ साई राम
Are wah chiplunkar family nice. Shirdi picnic supper ❤🎉🎉🎉happy Diwali ratate family
Thank you❤️❤️
Happy diwali happy New year
❤
Masat hota video
Bhau massenger var hii kara
Trip kharch sangava purn 2 daya cha
Happy Diwali
Satish bhau massenger la hii kara
धन्यवाद दादा आमची पन फुटेज टाकल्या बद्दल.
❤️❤️
@@SFORSATISH 🥰
Satish dada amhi kopargaokar mi tumche sarv vhidio baghato tumhi mage busne shirdila ale hote
Thank you
Cchhan..om sai ram❤
Wish you happy dipawali
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Avaj. Eit. Nahe. Dada
दादा नाशिकला उतरायचे ना आम्ही नाशिकला रहातो
👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Dada tumi purna kharch nhi sangitlanshirdi cha
ही कोणती 🚊 आहे कारण आम्ही पण शिर्डी ला गेलेलो तर आम्हाला नाही भेटली आम्ही मनमाड वरुन पकडली
Fakta Saturday la aste hi Train.
Thane madhe meet up tev khup jana ahet tuze fan🎉❤
Thank you jarur❤️
Om Sairam
Dada background sound khup irritating aahe
Thank you
पुलतांबा माझे गाव
😎😎😎😎🥞🥞🥞🥞🪴🪴🪴🪴
Dapoli madhe kadhi yenar aahat
येऊ लवकर
येवला आमच्या गावावरून गेला दादा😎
❤️❤️
आम्हाला यायचं होतं तुम्हाला भेटायला शिर्डी ला पण तु रिप्लाय नाही दिला
नाहीतर तुमच्या फॅमिली ला घेऊन आमच शेत आणि आजुन काही ठिकाण दाखवले असते❤
पुढच्या वेळेस येऊ तेव्हा भेटू
@@SFORSATISH नक्कीच 👍❤️
Arre...tumche thanyatale param bhakthta video t parat aale 😂😂😂😂
तुम्ही कुठले 😅😇
😊😊0❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@SFORSATISH Thane...Charai 👍👍👍👍
Ekda tumi amcha ghara baherun gele ...eka munji la tumcha param bhakta cha mulachach 😂😂 😀 ale hote tumi....nantar jambli naka market la tumchi sware geli ...hoti......Chintamani jewellers cha mage amhi rahato..... Bhetu kadi parat thamyala alyas 👍
@@SFORSATISH Jokes apart......video very informative........very nice 👍👍👍👍..