कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2023
  • कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan) #KokanVillageToPanvelTraveling #WagonRCarTraveling #KokanToPanvelTraveling #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 164

  • @vijendrapatkar1271

    गाव ते गाव राहिले पाहिजेत त्याचे शहर मध्ये रूपांतर नाही वहायला पाहिजे

  • @nageshswami4911

    शेवटच्या मोमेन्ट ला आजी आली 😀

  • @user-vf9ri8pv4s

    आपल्या कोकणातल्या माणसांची परंपरा आहे की मुंबईला परत जाताना आपल्या ग्राम देवतेल,कुलदेवतेला तसेच घरातील गावातील ज्येष्ठ माणसांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला निघतात.

  • @imrannaik9921

    मित्रा सऊदी अरब मधून तुझे विडियो बघताना कोकनात असल्याची फीलिंग येते ,.mst

  • @nileshmalusare7006

    गावातून मुंबईला जातांना पाय निघत नाही घरातून.. आईचे प्रेम म्हणजे हेच मायेची चटणी भाकरी 👌👌

  • @vilasgeete4738

    सतीश दादा तुम्ही कोकणात सतत रहावे कारण कोकणातले निसर्ग रम्य वातावरण आम्हाला घरबसल्या व्हिडिओ मधून पहायला मिळते खुप छान

  • @sufimustakshaikh3076

    तुज्या वीडियो मधे बायको चा फोकस जास्त बऱ वाटित नहीं तुझा मुलाचा आई चा छान आहे REFER GOSHTA KOKANATIL

  • @radhajadhav6327

    कोकणातला नजारा सारखा सारखा बघशी वाटतो तुमचं खूप नशीब तुमचं घर गाव कोकण आहे

  • @jayashreekamble5162

    Gadi Keli te bare zale gelyveli khup tras zala tumhla happy journy❤ gbu

  • @MayurRKale

    Satish Dada ata ek SUV tumhi pan gheun taka 😜

  • @babitas6400

    Very nice journey with beautiful scenary of konkan. Bhau tumhi pan aek gadi ghya. Aaee chi maya khup aste he ghevun ja te ggevun ja. Aaee la aekte पाहून वाईट वाटते,पण पोरांच्या शिक्षणासाठी पर्याय नाही,ekde yayala.

  • @anirudhapalnitkar1803

    सतीश जी नमस्कार खरच गावाकडे गेलो की शहरात जायला घरातून पाय निघत नाही पण नाईलाज जावे लागते

  • @samrudhigurav8761

    गाव म्हणजे स्वर्ग गावचे विडियो एक नंबर दादा धन्यवाद दादा 🙏 🙏

  • @yogeshjadhav8442

    मस्तच.... ❤🙏🏼

  • @sushmayelve9333

    खूप छान प्रवास झाला तुमचा पाहून खूप छान वाटलं 👌👍👌👌

  • @mayashrike4269

    खुप छान विडियो

  • @alameer12a51

    Asech sagle eaktra happy raha Aaiichi kalji ghya.❤

  • @ravindrawatkar3468

    छान व्हिडीओ झाला

  • @maheshbhagat8186

    खुप छान प्रवास झाले

  • @saayleepatankar4969

    Amazing vdo....👌🙌🚩