कोकणातला माणूस मेहनती आहे. दळीना शुभेच्छा, आम्ही इथे चहा घेतो अधून मधून गावी आलो की. अजूनही संगमेश्वरमध्ये प्रसिद्ध खाण्याच्या गोष्टी आहेत. जस की रहाटे फरसाण, घडशी पेटीस आणि मोदक, भोजने बुर्जी पाव, जय अंबे कलाकंद, कसबा घरगुती आईस क्रीम, सनराईस हॉटेल चिकन संगमेश्वरी वैगरे वैगरे.
मित्रा खूप पूर्वी तू संगमेश्वर च्या बस स्थानकावर शीरा आणि उपमा खाऊन मुळे यांची मिसळ मिळते का हे शोधत होता. आठवतंय? ती मिसळ मिळाली की नाही ? हा व्हिडिओ पाहताना त्याची आठवण झाली. व्हिडीओ चांगला आहे.
कोकणातला माणूस मेहनती आहे. दळीना शुभेच्छा, आम्ही इथे चहा घेतो अधून मधून गावी आलो की. अजूनही संगमेश्वरमध्ये प्रसिद्ध खाण्याच्या गोष्टी आहेत. जस की रहाटे फरसाण, घडशी पेटीस आणि मोदक, भोजने बुर्जी पाव, जय अंबे कलाकंद, कसबा घरगुती आईस क्रीम, सनराईस हॉटेल चिकन संगमेश्वरी वैगरे वैगरे.
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
Khup khup Chan Video ❤️👌
दादा, संगमेश्वर डेपो बघून खूप आनंद झाला कारण माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत या माझ्या गावच्या माझ्या शुंगारपूरच्या खुप छान दादा
मी जरूर जाईन ही सुंदर टेस्टी मिसळ खायला मुंबईहून. सुंदर व्हिडिओ, संदेश तुझे खूप खूप आभार, असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा.
Khupchan sunder video
👌👌1number Khupac Mastttt
nice imformation video
Barech divas tuze video pahile nahit .ata chhan vatale .tula khup shubhechchha.
Ek no misal , mast
Misal test great
Khup chan video
Testy misal🤤
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
khup chan mast misal
खूप खूप छान ❤
Swadisht Vyanjan
Khup khup shebhecha hyana
खूप छान आहे
दादा,,खूप छान
श्री घडशी यांच्या श्री गणेश कृपा या हॉटेलचा व्हिडीओ बनव तेथिल खोबरे मोदक फेमस आहे
Ho
अगदी बरोबर बोललात भाऊ.. गणेशकृपा हॉटेलला आम्ही गावी पुढे कणकवलीला जातेवेळी नाष्टा किव्हा जेवण करून निघतो अप्रतिम चव आहे
Missing home..❤ khoop Sundar
Jabardast!!!
मस्त
मस्त दादा ❤❤
Wao missal pawo ek dam zakaass ❤
Thank you ❤️🙏
Very nice..
Kokan young star r bringing kokan culture up. 😊
Nice video nice video
खुप छान व्हिडिओ मिसळ किती रुपये आहे
Dada aamhi pan ithetch khato misal
खुप छान
Superb🎉🎉
Nice promotion
Aamhi khalli misal ek no ahe
👌👌👌
❤❤ mast dada ❤❤
Happy Rakshabandhan Dada Vahini viha pari
Dada mjya gavala visit mara ...pls khup sunder gav ahe maza ..ani majhya gavach nav ahe ukshi..sangmeshver. tun 16 kilometer var ahe
Awesome
Mast dada
Nice🎉🎉🎉dada video madhe nehami viha chi mast dakhavt ja ❤❤❤❤ khup mast vata
👌
Thank you ❤️🙏
प्राईस मेनू कार्ड किती. खुपच छान मालवणी युवा पिढीनी असचं पुढे जावे.
Masat hota video
Padaye misal hai ka ?
संगमेश्वर मध्ये गाव कुठे
Nice video Dada
Kalka kya program
शर्यत
❤❤❤
मैत्री पार्क हॉटेलचा व्हिडिओ बनव ते पण छान आहे भावा.फूड खूप छान भेटत
Khoop chan .❤ Koknatil mulani yektra Yeun vyvsai kelech pahije. Kokani mulanche vyvsai baghun kharch Anand hoto❤🌴😍🔥🙏
खुप खुप धन्यवाद
Mast
Thankyou sandesh dada
❤️🙏
👍🏻😍
संगमेश्वर बाजरपेठ ( उतारावर) मध्ये जोशी मिसळ पण जबरदस्त आहे ऐकदा नक्की भेट द्या
I also wanted misal pav
Ganpati chi tayari zali ka nahi
Drive kartana helmetcha vapar kara pls.
हो नक्कीच ❤️🙏
Hi mi shekhar
dali yahnchi bhachi
lahanpani bus ne gavala jatana samgameshvar madhye misal usal katwada ashya goshti khayacho khupach aathavani
Hii dada
Daily volg chalu kar संदेश
कितीला मिसळ आहे......?
Price kiti aahe bhava
Ratnagiri dhako
कोकणातील यूट्यूबर 24 तास टोपी का वापरतात?
Hello
मिसळ ची किंमत किती सांगतले नाही
मिसळ मिळण्याची वेळ किती आहे व रेट किती आहे
एस टी डेपो पासून किती मिनिटा चे अंतर आहे
मित्रा खूप पूर्वी तू संगमेश्वर च्या बस स्थानकावर शीरा आणि उपमा खाऊन मुळे यांची मिसळ मिळते का हे शोधत होता. आठवतंय?
ती मिसळ मिळाली की नाही ?
हा व्हिडिओ पाहताना त्याची आठवण झाली.
व्हिडीओ चांगला आहे.
नाही अजुन 😀
😅
Tumchya mule mala maza gav pahayla bhetel
काय खाऊ तो प्रश्न तुझा
दहिसर ला या. तुम्हाला बापूचा उसळ पाव खायला घालतो.
दहा रुपयांत अनलिमिटेड!
बरं येतो
Dada Adress please
थोड sound वर पण लक्ष द्यां
owner चा आवाज ऐकू येत नाही अज्जिबात ..
मिसळ ची प्राईज सांगीतली नाही
Krk re
Thank you ❤️🙏
misal cha yek ghaas khalyavar tula khup tikhat lagle va tu sagle god padarthch khayla lagalas solkadhi pana shevti pyayachi
Papad kasha sathi getala parat😂😂
Basundi pahije😂
गावात धंदा करण्याचा एकच तोटा असतो, उधारीवाले खुप भेटतात आणि नाही म्हणणं अशक्य होतं.
veg पोपटी कोकणात कशी करतात थंडीच्या दिवसांत ते बघायच आहे नक्की vidio बनव । चेकन पोपटीचे भरपूर आहेत पण vegच नाही कुणी दाखवली तू नक्की दाखव
th-cam.com/video/rMWP8GrcGds/w-d-xo.htmlsi=Z57hldBLCUAzI-lU
1 Tari. Marathi .bola. Nahitar. Engiish
Fukat khaa masta rahaa 😂
Santosh pandit 😀 ji bill dilay vichara त्यांना जाऊन 😂 ..... तुमचा what's app number var pan पाठवतो
@@kokansanskruti vicharto jaaun pudhachyaa varshi😛😛
@@kokansanskruti aata khaaun zaalyaavar kon gelay baghaaylaa
Sorry 😢😢😢
संगमेश्वर, एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण. पण यष्टी स्टँड एकदम भिकारचोट🤨
त्यामुळे तिथे थांबावेसे वाटत नाही. तुझ्या thumbnail मधलीच येस्टी बघ😢
ASHI SAJAVLELI BHANDI NAHI SHOBAT AAPLYA KOKANAT . SADHESUDHE KOKANCH CHAN .
Number .pls
मस्त
👌👌👌