पनवेलमधील The Laughing Fish हॉटेलमधील जेवण 😍 | ताज्या माशांची मेजवानी Hotel | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- पनवेलमधील The Laughing Fish हॉटेलमधील जेवण 😍 | ताज्या माशांची मेजवानी Hotel | S For Satish | Panvel #TheLaughingFishHotel #HotelInPanvel #PanvelFishHotel #sforsatish
Address
The laughing fish, Old Panvel, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206
Googel Map - maps.app.goo.g...
Contact - 9067145755 / 8177944577
पनवेलमध्ये खास मासे खवय्यांसाठी एक हॉटेल आम्ही तुमच्यासमोर घेऊन आहोत त्याचे नाव आहे द लाफिंग फिश. नावाप्रमाणे हे हॉटेल हटके आहेच कारण इथे मिळतात विविध माशांचे डिश आणि अस्सल चटकदार स्वादिष्ट मासे जे खाऊन तुम्ही तृप्त जरूर व्हाल. तुम्ही या ठिकाणी फॅमिली सोबत आलात तरी छान जागा मोठी आहे. गाड्या पार्किंग करायला सुद्धा मोकळी जागा आहे. हॉटेल पनवेल एसटी स्टँड पासून अगदी चालत जवळ आहे. इथे तुम्ही एकदा आलात तर पुन्हा पुन्हा याल असे जेवण इथे मिळते. आतापर्यंत आम्ही तुम्हाला बरेच शाकाहारी आणि मांसाहारी लोकप्रिय असे हॉटेल दाखवले आहेत. आमचा उद्देश हाच आहे कि खवय्यांसाठी अशी छान छान ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यन्त नेहमी घेऊन येत राहू. तुम्हाला या हॉटेलचा पत्ता इथे देत आहे तुम्ही या हॉटेलला जरूर भेट द्या आणि चविष्ट जेवणाचं आस्वाद घ्या आणि आपला चॅनलचा व्हिडीओ पाहून इथे आलो हे जरूर सांगा तसेच तुमच्या प्रतिकीर्या आम्हाला कळवा. तुमचे प्रेम असेच असुद्या. धन्यवाद
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Khup chan ambience ahe hotel cha,khup chan welcome kartat owner,proud feel karto marathi manus hotel industry madhe mehnat karun business vadhavto yacha,hard luck 🎉🎉
Thank you❤️🙏
परदेशात शिक्षण घेऊन आता इथे हॉटेल काढले ..खूप छान . मेनू तर खूपच छान आहेत..बघूनच भारी वाटले..❤
वा खूप मस्त हॉटेल आहे माझ्या तोडाला पाणी सूटले येवडे सारे पदार्थ पाहून👌👌
खूप महाग आहे. त्या पेक्षा घरी आणून बनऊन खालेल बर धन्यवाद!.
फिशच्या रेसिपीज युनिक आहेत. खूप छान. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
खूप छान आहे तुमचा हॉटेल मधल्या डिश , खूपच छान आहे ❤ नवीन हॉटेल साठी खूप खूप शुभेच्छा🎉
खुप छान रेसिपी आहे. ❤❤🎉
I really loved the way they served Surmai fish with different sauces so Nice 😊😊
या, yevdhya food chi price kiti hoti
खुप छान रेसिपी 1नबर ❤❤
खुप पुढ़े जा मित्रा 👏🏼👏🏼👏🏼 mouth watering dishes 💕
फिश खाले कि कधी पण दुधाचे पदाथँ खाऊ नेये आइसक्रम पण खाऊ नेये तोविरुध आहार होतो
द लाफिन्ग फिश ओनर - छान परफॉर्मन्स दादा - अभिनंदन, your deserving for this video 👍💐🙏😍👌
The owner of the hotel is very humble & hotel decoration is very nice👌👌
Abundance blessings to such young entrepreneurs..
Hotel मालकांचा स्वभाव देखील खूप chna Ani shant aahe
Thank you Satish dada tumhi khup chan mahiti deta
Dishes sarv unique vatle, need to try.
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली आजचा नाॅनवेजचा विडीवो एक नंबर आज प्रांजु नाही दिसली तर चुकलयासारख वाटल तरी असो विडीवो बघुन छानच वाटल तुम्ही विडीवो च्या माध्यमातून खुप काही छान माहिती दाखवत असतात तेच बघुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Very nice fish food🍲🍲🍲
Excellent food...looks good😊👍
मालकांचा स्वभाव छान वाटला येवु जेवायला
मस्तच मेनू...एकदा विझिट केले पाहिजे
Khup chan dishes, aamhi nakki try karnaar
खूप छान दादा वाशिम
Dada amhi hi tumche video baghun ya hotel madhe gelo hoto family sobat 😊😍 sagle food test chan aahe😋
मस्त चाललय
Aajchya 🏨🛏️ hotelmadhil sarwacha mashanche menu resspi chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khuoch mast mouthwatering fish variety very nice 👍👍👍👌👌👌
आम्ही सुद्धा 3 ते 4 वेळा जाऊन आलो या हॉटेल ला पनवेल मधील एक नं टेस्ट आहे या हॉटेल ला, खास करून कोळंबी पासून बनवलेले पापड
Kewde item. Khup chhan food.👌👌👍
Kup chaan hotel aahe mast superb video lovely & hotel🎉🎉❤
मालक नम्र आणि बुद्धिमान आहे
Congratulations God bless you all 🎉🎉🎉🎉
Khup mast chan fish fry kadi sarwa chan ahe ❤❤ malak pan chan boltat 🎉 chan ahe hotel ❤❤
Thank you
Woow amazing super tasty all sea foods mast dada
Nice
Satish dada 🤟 Nice video ❤️🔥🔥
Saglyach khupach Bhari dishes hotya. 1 number. Sea food pahun kadhi khatoy ase zhale.👍👍
Very nice , variety of dishes, mouthwatering, mast
He kadhich aikle nahi restt.masta jaayla have.Reasonable aahe?
Kup chaan Dada Nikki jannar
फिश फुड छान आहे पण सर्वसामान्याना परवडणारी असावी.
Price ?
Yes suktic kalvan 😋😋 recipe please
Yes yes yes !!!
खूप भारी दादा 👌एवढे पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤😋😋
Aana so cut❤
Wow I like fish very nice dish
Price list please...naki jau.. hotel la
सुकटीच्या कालवणाची रेसिपी बनवा दादा....
खूप छान विडिओ ❤❤🎉🎉🎉🎉
Congrats 350k🎉
Bade plates, badiya price aur items chotte
👌👌👌
Nice hotel ❤
😋😋😋😋😋 mustch👌
Mast Video aahe Satish, Thank you so much for this information ❤
Nice hotel 😋
👍
khup chhan hotel ani vlog pan mast cover kelat tumhi very nice kip it up
एक नंबर व्हिडिओ
lay bhari 🐟
खुप छान विडिओ
❤
खूपच छान डीशेस
Mala malvani fish fry masala pahije mi govachi ahe
Mast 👌👌👌😋
Mast,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Rate kase ahet
Mast mast 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खुप छान डिश होत्या
आगरी कोळी समाज्याच्या लोकांनी ज्यास्त करून मराठी मध्ये कमेंट करा जय एकविरा जय शिवराय
👌👌👌👌
लई भारी ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Nice video...khup chan hotel aahe Ani menu dekhil khup aahet
ह्या विडिओ साठी 1 लाख लाईक्स माझ्यातर्फे
पनवेल मधे कुठे आहे तुमचं हॉटेल ऍड्रेस सेंड करा प्लीज
Ek number khana. 😊
👌👌👍
Congratulations for 350k 🎉
एक नंबर विडियो
दादा मस्त प्रेसेंटेशन
खूप छान डिश आहेत
Chan video
आमचे कधीच खाऊन झाले आहे खारघर व एरोलि मध्ये हाॅटेल खाल्ले आहे कालवण हाॅटेल
1number Dada fish ❤❤
Chiken , mutton ahe kaa
I already Visited, But want rare reply or comment for food and Quality with you forgot they invite you for review it not important for your status, onle you give your positive and rare comment
Nice video dada mast 👌👌❤️
❤😋💪
मस्त व्हीडीओ 🎉मजा आली बघताना🎉
Wa yami😋
Chan menu👌👌
Nice ❤❤❤
सतीश खुप छान विडिवो आहे👉👉👉👉
👌👌👌👌😋😋😋😋
Mastch video
दादा आभार हा ब्लॉग बनवला स. आम्हाला माहिती दिलीस
❤👌👍😋😋