आम्ही गेलो शिर्डीतील फेमस साई तीर्थ पार्कला 😍 | Sai Teerth Devotional Park | S For Satish | Shirdi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2023
- शिर्डीत पाहिले दिवाळीत पाण्यावर पेटवलेले दिवे 😍 | Sai Teerth Devotional Park | S For Satish | Shirdi #SaiTeerth #SaiTeerthDevotionalThemePark #ShirdiKeSaiBaba #SaiBabaTempleShirdi #sforsatish
Website : saiteerth.in/
Location : Near Sun-N-Sand Hotel, Post Nighoj, Taluka Rahata, Ahmednagar, Shirdi, Maharashtra 423109
Just 5 mins away from sai baba temple
Sai Teerth Theme Park is India’s First Devotional Theme Park dedicated to the widely worshipped secular saint Sai Baba. Located just 1 km from the renowned Shirdi Sai Baba temple, Sai Teerth is a unique blend of devotion and entertainment.
The major attraction of Sai Teerth Theme park Shirdi are
1. Giant Theatre: Sabka Malik Ek Show
2. Teerth Yatra: Spiritual Journey to 10 devotional temples of India.
3. Dwarakamai World-Class Animatronics and Robotics Show:
4. 5D Show: Lanka Dahan
5. Saibaba Mosaic, made of rubix cubes
6. Sai palki
7. Acrobatic Dance
8. Food Court
#shirdi #saibaba #saiteerth #Maharastratourism
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
शुभ दीपावली सतिश दादा.
एक फीडबॅक.- सणासुदीला घरीच नातलगा सोबतच दिवाळी साजरी करावी. रांगोळ्या फराळ आदी..
बाकी दिवस आहेस फिरायला..
अण्णा तुला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आई ना पण
Dada khup chan mahiti dili❤ thank u dada🙏🙏
🙏Me Amol Satish tumhla aani tumcha gharchana aani gavatil sarvana Deepavalicha hardik shubecha 🎉🚩Jay hind jay maharashtra 🚩
Thanks for sharing the video of Shirdi Sai Baba & surrounding
Tumchya mule aamhala gharbasalya Sai Tirth baghayala mile Om 🕉 Sai Ram.
श्रध्दा सुबरी...सबका मालिक एक हैं.🎉🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shubh Dipavali dada and family
Om sai ram..enjoy your tour ♥️♥️
Aanna. La gheun nahi gelas aai aalaver jayala pahije hote bhahini pan firayala nayal aheve hote
Anna la ka nahi sobat aanla?
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सतीश दादा ❤️🪔🎇
👌👌👌😍🤗❤️
HAPPY Diwali
Happy Diwali 🎉🎊
दिपावली व लक्ष्मी पूजन च्या हार्दिक शुभेच्छा ...🙏
I also came to your vlog❤
OM SAI RAM 🙏🙏🌹
दीपावलीच्या हीदीॅक शुभेच्छा 🎇🎆 विडियो खुप छान
दीपावलीच्या.हार्दिक.हार्दिक.शुभेच्छा
तुला व तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो
Khup mast
Mo Sai Ram 🙏
Ek number bhava.
Om sai ram🙏.
It's looki Akshardham temple Delhi
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwalicha Shubhechha Dada 🪔🪔🙏🌹
Happy Diwali....🙏🙏🙏🙏
Can u make a specific video on peetal chi bhandi from turbe.u r earlier video is not specific we want specific video peetal bhandi..every thing...
🚩👏OmSaiRam👌
Shegaon ch pan trip karavi..
dhamal video ahe bhari vatal baghun om sai ram 🙏🪔
Diwalicha shubhechha
Happy Diwali. Vedio khupach Chan aahe. 🎉🎉
Happy diwali 🚩🚩
Happy Diwali
Aana la aai ka nahi gheune aale dharshnala.
Jay Sai Ram Mast
I m in th
Dhamal video aha bhari vatla baggun Om Sai Ram 👌👌👍👍🙏🙏🌹🌹👏👏👏
Thank you❤️
Om Sai Ram ❤
सतिश दादा कोल्हापूर मध्ये कन्हेरमट ला आवश्यक भेट द्या एकदा खूप छान आहे बघण्यासाठी
Hoy jarur ❤️❤️
Aho tai tumchya mulala satat asa kadhewar naka theu, let him walk, it feels like he is sick in someway. He is very well grown up now.
ओम साई राम🙏🙏
हा वलोग खुप आवडला पण वाहिनी खुप शांत का असतात
🙏🌹👌👍
Nice
Om Sai Ram 🙏
Om sai ram
पुढच्यावेळी विदर्भतील बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराजाच्या मंदीरात या आणी आनंद सागर चा पण अनुभव घ्या आणी हो एक मंदिर संस्थान कसे पाहीजे आणी भक्तासाठी काय काय करू शकते हे एकदा या मंदिरात आल्यावर अनुभव येईल आपल्याला नक्की या youtube वर व्हिडिओ बघाच बाकी
Jarur yeu❤️❤️
Shirdivarun kiti lamb ahe
Sai kanhya hotel cha no asel tr dya
😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍
Video is the best
बाबा रक्षा करा साई 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🙏🙏माझा साई माझा वि स्व स बाबा
खुप छान व्हिडिओ
tumhi ek day madhech darshan ani theme park kela ka?
Om Sai Ram
Mast information dili❤
Sunil❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉😮😢😢😢😢
Om. Sai. Ram
सतीश भाऊ राग येऊ देऊ नका. तुमचे आधीचे out door चे व्हिडिओ खूप छान असायचे या व्हिडिओत तशी मजा नाही.
❤️❤️
Very good vlog thanks for sharing 👌👌👍😊
Thank you😍
Happy Diwali 🪔🪔🎉
Khup khup awadla video. I'm so thankful to you Satish bhau. Mann prasanna jhala.
Happy Diwali 🪔
Thank you
जवळ येवुन भेटला नाही
ॐ साई राम🙏🏻🌺
First like from vasaikar dada n view ❤
हैप्पी दिवाळी
🪔🙏 ओम साई राम 🙏🪔
शिर्डी महाराष्ट्रात आहे ना ? मग साई तीर्थ पार्क मघ्ये कॉमेंट्री हिंदीत का ? मराठीतच पाहिजे .
Hoo aani dukanavarchya patya pan madrasit ka. Marathi madhech pahijet
Right
बाहेर राज्यातून जे भाविक येतात त्यांना मराठी समजेल का?
तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु हे सतीश दादाला बोलून काय उपयोग
Nice video
Very nice video 👍
Satish bhau shirdi la aahe ka ajun mi kopergaon la rahto aapnash bhetyache hote
Sai bhojanalayla kadhi janar
Khup must😂😂
❤️
Amhi let gelo hoto 6.00 pm pasun free sodat hote
Very good information.
Thank you❤️
𝐻𝑎𝑝𝑝𝑦 𝐷𝑖𝑤𝑎𝑙𝑖
तुमचा नंबर काय
Baba na Dalit ladikeyi ko laxmi ka rupp khat tha
Om Sai Ram ❤
ओम साई राम 🙏🌹🙏
Om Sai Ram