Tractor information | एक लाख ३० हजारात ट्रक्टर | DK CHAMPION 115 DI | संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Om Agro GroupCo.
MIDC WALUJ AURANAGABAD
Mr.Ashok Argade Mo:9881510419
अधिक माहिती साठी संपर्क - MARATHI EXPRESS
Teammarathiexpress@gmail.com
The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.
Kindly Subscribe our channel मराठी एक्सप्रेस for Marathi funny Videos, Marathi Prank Videos/ Marathi Viral Videos/Marathi Comedy Videos.Please Like ,Shere & Subscribe Our Chanal Marathi Express..
Please Subscribe MARATHI EXPRESS
www.youtube.co....
कृपया सबस्क्राइब करा.
www.youtube.co....
ह्या लिंक ला क्लिक करून.
अनुदान कंपनीनी करुन हा ट्रक्टर तुम्ही शेतक-याला देवू शकता काय?१,२५०००/-रुपये तुम्ही ऊचलून घ्या.मला एक ट्रक्टर १'३५०००/-रुपया मध्ये ट्रक्टर देवू शकता काय?
❤एक लाख 30हजारात
आणि अनुदान एक लाख 25हजार
मग याची किंमत किती 😮बरोबर सांगा की साहेब मला खरोखरच घ्यायचा आहे
सर माझ्या मनातली गोश्ट सांगुका
सर सातबारा घ्या आनी सब्शीडी हातोहात काटन ऐकलाख तीस हजारात दिला आनी सरकार कडुन जी प्रोसीजर जर तुमी करुघेतलीत तर हे सोन्या सारख होईल आनी तुमी सेल करु शकणार नाही ईतकी तुमाला मागनी मिळेल कारन शेतकरी म्हटल मन्जे रिकांपन व कमी शिकलेले भरपुर लोक आहेत तुमची रंकम अडकुन राहत असल्या मुळे तुमीजर प्राईज मे वाढ केली मन्जे 140000जरी ठेवली तरी चालेल यावर नकी ईचार कराल सर
सुरवातीला टोटल किंमत सांगा ना इथे पण शेतकऱ्यांची लूट करायची का..
शेतातील डेमो दाखवा, सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे ते सांगा!!
11hp च्या 16hp engine बसता येईल का?
Implements अलग की काही फ्री आहेत?
Rabbar tyre च्या वजनाने जमीन टाळू धरते. चाक मागे नांगर rotavator किंवा fanaani चालू शकेल का? बेड तयार करता येईल का? Cultivator चालतो का?
ट्रेक्टर ची एजेंसी मध्य प्रदेश साठी मिळेल का? ट्रेक्टर च्या इतर सर्व उपकरणांची किंमत किती पडेल??
नाव बदला दादा बळिराजा पाहिजे होत.
वामनान बळीराजाला मातित घातल.
हा ट्रेक्ट्रर चिखलात काम करतो का ते सांगा .
Its very nice tool for Farmers. Please try to buy it.Congratulations of Production company.
But you are requested to change the name Waman.please
( भारतीय मराठा-कुणबी समाज?
🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपल्या वामन ट्याकटर बद्दल खुप छान माहिती मिळाली 🎉🎉😊😊
कुठे मिळेल पत्ता सांगा
भात लागवडीच्या वेळी चिखलात चालू शकतो का?
सर, याचे सेंटर विदर्भ मध्ये नाहीका
खूप छान आहे पण इस्टूमेंट काय काय मिळणार आहे हे सांगा किंमत किती आहे सांगा
Chan knowledgeable vedio amchya gawasathi pan subsidy milat asel tar. Me koknat rhato mala jawalch thikan Pimpalgaon ki phaltan.
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
किती तास कंटीनुव चालू शकतो
Sir yeh 115DI tractor u.p. me deliver kar sakaten hain ?
Very Good Production Ahe !!!
मस्त आहेत सर आवडला
वामनाने शेतकर्याला जमीनीत
गाडला...बळीराम नाव ठेवा
शेतात कसा करतो काम कृपया डेमो दाखवाल विदर्भात कुठे व सर्व्हिस सेंटर कुठ थोड बर होईल
मालक जर असेल बामण तर तो बदलणार नाही नाव वामण
Barobar
Sobat lagnarya Equipment la subsidy aasate ka.
आपल्या कंपनी चा फोन किंवा address पाठवा
ट्रॅक्टर छान आहे पण ट्रॅक्टर चे नाव वामन हे चुकीचे आहे वामनाने बळीराजाला जमिनीत गाडलेहोते ते पुन्हा बळीला आठवण करून देऊ नका
On road price kiti ?
या मॉडेलमधे हँडल ऐवजी पॉवर स्टेअरींग चा पर्याय आहे का ?
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
भात शेतीत काम केलेले vidio पाठवा.
वाशिम जिल्हा मध्ये शो रूम आहे का
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
हा ट्रॅक्टर भात शेती साठी उपयुक्त आहे का?
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
लोकेशन पाठवा
कोकणातील भात शेतीत चालेल का? ठाणे पालघर जिल्हात कारण मी तिकडचा शेतकरी आहै तसेच अल्प भुधारक आहे
असझालय 5 6 7 लाख फेडायचे मग येतो मेंटनस मग फायदा कोनाचा हेबघा तूम्हि
Satara madhe bhetel ka
Wish to buy this tractor .How much price sir in bihar
Humko dealership chahiye gujarat me.... milegi?????
Ramanbhai patel may naim
मला आवडला, पेरणी यंत्र आहे का, डेमो दाखवा
Bhatachya lagvadis chalel ka.... Chikhala sathi
छत्रपती संभाजीनगर येथे एजन्सी आहे का
For respect farmer, change name.thanks.
हँडल एेवजी स्टेरिंग असायला पाहीजे होते.
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
या ट्रॅक्टरला टा ली जोडता येते का फवारणीचे बोलेरो जोडता येते का
बामन ऐवजी बळीराजा आसे नाव ठेवा
Price
ट्राँक्टरला वामन असे नाव देण्याचा उद्देश काय, वामन हा ब्राम्हण आहे, आणि तो बळी राजाचा खुणी आहे,
पत्ता काय कुठे आहे. आम्हाला घ्यायचा आहे
ट्रॅक्टर छान आहे पण फोरविल ताकत आहे का तरच मज्जा आहे
नाशिकला कोठे मिलेल
Beed la milat ka
चिखलात चालेल का व्यवस्थित
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
उपयुक्त
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
सर विदर्भ मध्ये शो रूम कोठे आहे
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
भात शेतीत काम कसं करतो ते डेमो दाखवा.
शेतकऱ्याला तुम्ही मातीत घालसान रोटावेटर बाकीचे इक्विपमेंट लहान ट्रॅक्टर पेक्षा पण महाग आहे
सर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा नंबर पाठवा महाडीबीटी लेडीज आणि जेंट्स दोन नावाने आपण अर्जित केलेली आहे 9:58
कृषीआधार फाऊंडेशन
ता.कोरेगाव जि सातारा
डिलरशिप मिळू शकेल का.
श्री साई एन्टरप्रायजेस.
मोठ्या ट्रक्टर अवजारांची किंमत लावली आहे.75हजारात ढंम्पिंग ट्राली लुट करताय शेतकर्याची
Super❤❤❤
Soyabean, aaloo inscetide herbicide spray ke kaam ka hai ya nahi, ye bato, baaki kaam tow 50hp se kar lete hai, minitractor for inccticide spay ke liye honhona.. Multipurpose minitractor production kyo padi hai saari tractors companies 🤔😏😏😏😏
कुठे मिळेल
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
E gujrat me khakaha milega
एक लाख 25 हजार अनुदान मिलतील का
फेकू नका 11HP मॉडेल ला शासकीय अनुदान 1.25000 नाही मिळणार
खरच.
सर्वानी मिळून आनुदान वाढवण्यासाठी प्रयत्नं करा.मी येऊल आपल्या सोबतीला.
(भारतीय मराठा-कुणबी समाज)
🕉️🕉️🇮🇳🇮🇳
Sir please can I buy.iam from Assam. And how much it will cost
मी
आपला पत्ता आणि संपर्क क्रमांक द्या.
Subsidy milate का
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Hp kiti ahe
नादेड ला मिलेल का
Isme gol vala handel lgay.
Reaper लागेल ka
Petrol kiti खाते
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
नांगरणी करतो का ❓
फोरविलर हाय का सर मी सीबीसी सारखा
मला बूक करायचा आहे कुठे करावा
Did shown demo because it's not good working 🥰!!!!!?????
नांदेड ऐथे आले आहे का
हा दगड सेतात् chalto का
कोण हा बळीराजा
बळीराजा माजलेला आहे
Bhaw.... 😢kite acar vikava lagal
Sampurn avajar, tracter, mentance sati.....
वामन नाव का ठेवलं
सोलापूरला मीळेका सर्व सरकारकडून सबसीडी करून मिळेल का
Where available in Solapur city or nearby
मूळ किंमत 1,60,000
मोबाईल नंबर व नादेड ला मिळेल का
Phone व जागा सागा
काम करते वेळीचा डेमो दाखवा
नाव.बदला.कारण.वामणाने.बळीराजाला.पाताळात.घातले
11 एचपी चा ट्र्याक्टर एक टन लीफ्ट ??
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
200 किलो लिफ्ट क्षमता अवजाराची आणि ट्रॉली ची लिफ्टिंग 1 टन
मध्य प्रदेशात भेटेल का
सर वामन ट्रॅक्टरचा किंमत व कॉन्टॅक्ट नंबर घ्यावे
खर तर फोर बाय फोर असुन हांडवे
Hp kitne he sir
Up me chahiye kitne ka milega bhada kitna lgega
हरियाणा में कहां और कितने का मिलेगा। सब्सिडी उपलब्ध है क्या। कौन-कौन से कृषि यंत्र चला सकता है।
जय श्री राम जी
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
ओके.छान.आहे
ट्रॅक्टर चे नाव बदलून दूसरे नाव द्या वामन बळीराजा ला पाताळात घातले आहे धन्यवाद
Tayar 2 te bi haindalwar
डिलरचा नंबर पाठवा मला रीवस फॅरवड साठी वापर करायचाय
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Right
डिलरचा नंबर पाठवा
Om Agro GroupCo.Mr.Ashok Argade Mo:9881510419
Answer in English
Nice pic