5 HP चा सर्वांसाठी ट्रॅक्टर नक्की पहा (

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2024
  • 5 HP चा सर्वांसाठी ट्रॅक्टर नक्की पहा (‎@dandwatev )
    #5hp #tractor #tractorlover #minitractor #गेवराई #krushipradarshan #कृषिप्रदर्शन #गेवराई#agriculture #agriexpo

ความคิดเห็น • 52

  • @arjunlonkar4729
    @arjunlonkar4729 2 หลายเดือนก่อน +6

    रुंदी सांगायची सर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 หลายเดือนก่อน +5

    भगवान श्री चक्रधर स्वामी नावाने असलेल्या कंपनी स खुप खुप शुभेच्छा

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c หลายเดือนก่อน

    अभिमान आहे

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 5 หลายเดือนก่อน +5

    फार छान इंजन पावर दहा एच पी असावे इंजन डीजाई आडवे असावे नांगरन चालावे hp असावी छत असावी इंजन माडल चेंज करावेत फार छानच आहे

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम छान..
    अभिनंदन आणि कौतुक करतो मी माझ्या यंत्र बनवनाऱ्या त्या मित्राच ..शतदा प्रणाम..
    🏵️🙏🏵️

  • @hrudayspandan9779
    @hrudayspandan9779 หลายเดือนก่อน +1

    Sir live demo dakhawa

  • @user-ck4eo5lc1v
    @user-ck4eo5lc1v 6 วันที่ผ่านมา

    दाहा व बरा एच पी मधे रोटर व नागर चालन आसे दोन फुट तीन फुट रून्दी मधे आहेका व किमत काय आहे

  • @sudarshan_agency_wadvani4243
    @sudarshan_agency_wadvani4243 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ

  • @prakashagre4003
    @prakashagre4003 5 หลายเดือนก่อน

    Engine capacity वाढविण्यात यावी

  • @GulabNeware-go8zr
    @GulabNeware-go8zr 9 วันที่ผ่านมา

    भाताचि शेति करण्यासाठी आपल्या मिनि टक्कर पाहिजे

  • @prashantkale6031
    @prashantkale6031 14 วันที่ผ่านมา

    Georai krusipradarsan video

  • @rushikeshbhaukale2769
    @rushikeshbhaukale2769 10 วันที่ผ่านมา

    रु

  • @rajkumarthakare5428
    @rajkumarthakare5428 5 หลายเดือนก่อน +3

    याची रुंदी किती आहे.

  • @riteshjuware6668
    @riteshjuware6668 10 วันที่ผ่านมา +1

    यांचा सोबत सगडे अवजारे फी आहे का ते संगा मला घाचा आहे

  • @user-yl2yo9tt3g
    @user-yl2yo9tt3g 5 หลายเดือนก่อน +1

    छान आहे 👌👌

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 หลายเดือนก่อน

    मळनी यंत्र चालेल का नाही सांगा

  • @riteshjuware6668
    @riteshjuware6668 10 วันที่ผ่านมา +1

    रोटावेटर आहे का सोबत

  • @DSArt-ei4lt
    @DSArt-ei4lt 2 หลายเดือนก่อน +1

    Price.taka

  • @GulabNeware-go8zr
    @GulabNeware-go8zr 9 วันที่ผ่านมา

    भाताचिशेतिकरूशकतो का

  • @sunilimade7382
    @sunilimade7382 5 หลายเดือนก่อน +3

    सर किती लोड चालू शकतो आणि ट्राली कोणती कशी आहे ते व्हिडिओ मध्ये दाखवा

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน +1

      ओके दादा नक्कीच पुढील व्हिडिओत दाखवतो धन्यवाद व्हिडिओ पाहून सपोर्ट केल्याबद्द

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 หลายเดือนก่อน

    किम्मत खुप जास्त आहे 50हजार ठीक आहे

  • @ukttewari-ox6yf
    @ukttewari-ox6yf 4 หลายเดือนก่อน +3

    इसका चालिस से पच्चास हजाड़ होना चाहिए।

  • @vipeendhale
    @vipeendhale 15 วันที่ผ่านมา

    किंमत किती आहे

  • @rshreycar9696
    @rshreycar9696 5 หลายเดือนก่อน +1

    Cost

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      110000

  • @user-fk2bu4mu5n
    @user-fk2bu4mu5n 5 หลายเดือนก่อน +2

    अवजारे काय काय आहेत

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      नांगर आणि रोटावेटर सोडून सर्वच अवजार आहेत

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 หลายเดือนก่อน

    ट्राॅली नाही का

  • @user-pz1vh6vx1w
    @user-pz1vh6vx1w 4 หลายเดือนก่อน +1

    किंमत किती आहे ते सांगा ऍड्रेस पाठवा आपला

    • @dandwatev
      @dandwatev  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा व्हिडिओ पहिल्याबद्दल किमत आणि पत्ता हा व्हिडिओ मध्ये दिला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहावा

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 หลายเดือนก่อน

    पुर्ण पता सांगावा

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm 5 หลายเดือนก่อน +1

    No pathawa

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 9049403099,
      7796107171 चाक्रधर शेती आवजारे

  • @babantulshiramlahane5415
    @babantulshiramlahane5415 3 หลายเดือนก่อน +1

    किंमत रु आहे टाका

    • @dandwatev
      @dandwatev  3 หลายเดือนก่อน

      प्रदर्शनात 105000 होती अत्ता माहित नाही दादा व्हिडिओ मध्ये सर्व कॉन्टॅक्ट दिले आहेत संपर्क करून पहा

  • @user-fk2bu4mu5n
    @user-fk2bu4mu5n 5 หลายเดือนก่อน +2

    सब सीडी आहे का

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      सबसिडी नाही

  • @sudhakarnimbalkar3898
    @sudhakarnimbalkar3898 5 หลายเดือนก่อน +3

    कृपया पत्ता व मो.नंबर मिळावा.

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा व्हिडिओ पाहून सपोर्ट केल्याबद्दल

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      पत्ता व मोबाईल नंबर व्हिडिओ मध्येच आहे

  • @mangalsingrajput5447
    @mangalsingrajput5447 5 หลายเดือนก่อน

    रोटा आहे का

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      नाही दादा

  • @maheshkhansole7825
    @maheshkhansole7825 5 หลายเดือนก่อน +2

    किंमत किती आहे

    • @dandwatev
      @dandwatev  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर व्हिडिओ पाहिल्याबद्दल किमत 110000 आहे

    • @user-zf1kf3pr3f
      @user-zf1kf3pr3f 10 วันที่ผ่านมา

      काय सामान देनार फोन नबर टाका सपून पता टाका