बीज प्रक्रिया जैविक व रासायनिक करून बघितले , हरभरा मरतोच , खर्च करू नका काही उपयोग नाही दोन्ही पद्धतीने बीज प्रक्रिया केली,.. व न बीज प्रक्रिया करून तीन पद्धतीने करून पाहिले मी, एकाच सीझन मध्ये , काही उपयोग नाही करून पाहिले मी
Ranachi khol panji karun 15 nov kadak hadku deycha nantar kulav karun perani karaychi Harbhar mar thabate Nusati kulav karun peral tar kiti beej prakriya Kara ky honar nahi Rotaveter karun pun upayog nahi
Soyabean kadhali tyat tur ahe.don turi chya oli til antar 15 tas s0yabean hoti.tar thyat tractor ni harbhara perni sari paddht ne karachi ahe.tar 1olit 2 tractor taku ki ek.ol ahe rotavater marun.perni karu shakto my.
बायो संजिवनी बुरशी मस्त आहे
🙏
बियोमिक्स वापरलता चालतंय का
नमस्कार दादा, बायोमिक्स काय आहे
बीज प्रक्रिया जैविक व रासायनिक करून बघितले , हरभरा मरतोच , खर्च करू नका काही उपयोग नाही दोन्ही पद्धतीने बीज प्रक्रिया केली,.. व न बीज प्रक्रिया करून तीन पद्धतीने करून पाहिले मी, एकाच सीझन मध्ये , काही उपयोग नाही करून पाहिले मी
Brobr
Ranachi khol panji karun 15 nov kadak hadku deycha nantar kulav karun perani karaychi
Harbhar mar thabate
Nusati kulav karun peral tar kiti beej prakriya Kara ky honar nahi
Rotaveter karun pun upayog nahi
नमस्कार दादा, जैविक आणि रासायनिक काय वापरले ते कळवा
दादा जैविक बीज प्रक्रिया ट्रायकोडर्मा १००/टक्के फायदा होतो.
मी मागच्या वर्षी carbondenzamin+ actara ची बिजप्रक्रिया केली 80% फायदा झाला सव्वा एकर मध्ये 9 किंटल हरबरा झाला पाहिजे 5 ते 6 होत होता
हरभरा पिकामध्ये मायक्रो न्यूटन चा केव्हा वापर करावा
नमस्कार दादा, काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसत असेल तेव्हा मायक्रोनिट्रिएंट्स वापरावे.
धन्यवाद सर, 🙏🙏
रिहांश, रायझर लहूंन् सुधा हरबारा मरत आहे
उपय आता काय कराव
6 नोहेंबर ची पेर आहे ,
दादा जास्त मर असल्यास क्रिप टोक्स 30 ग्रॅम / एलियेट 30 ग्रॅम फवारू शकतात.
धन्यवाद ! 🙏🙏
सर कट वार्म साठी कोनती फवारनी करावी
नमस्कार दादा, रिहांश ची बीज प्रक्रिया करा
सर हरबरा दाट निगाला नाही पानी किती वेल द्यावे काय उपाय असेन
हरबार पेरुन 16 दिवस होत आहेत
नमस्कार दादा, स्पिंकलर ने पाणी देत असल्यास ३ तास शिप द्यावी
ईलेक्टन व बायो संजीवनी बिज प्रक्रिया चालते का सर
नमस्कार दादा, या उत्पदानचा आम्ही ट्रायल घेतलेली नाही
सर खरीप मका घेतल्यानंतर त्यावर रब्बी मका पेरणी केली तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
दप्तरी चना 21 लागवड साठी चांगलं आहे कां
नमस्कार दादा, चांगला आहे
💯👌
🙏🙏
रायझर सोबत npkdx ट्रायकोबूस्ट रिहांश एकत्र मिसळून बीज प्रसक्रिया केलीआहे चालेल का सर.प्लीज उत्तर द्या.
चालेल दादा
Buldhana madhe milat nahi sir tricoboost Ani npk boost dx
नमस्कार दादा, खामगाव किंवा मोताळा , चिखली मार्केट ला मिळेल
मलकापूर ल मिळते शिवम् सीड्स वर
@@whitegoldtrustचिखालीला कुठं मिळते
पाकर खात आहे त काय करु निगता बरोबर
नमस्कार दादा, दाणे चांगले मंत्री आड करावे किंवा एक हलके पाणी द्यावे
Soyabean kadhali tyat tur ahe.don turi chya oli til antar 15 tas s0yabean hoti.tar thyat tractor ni harbhara perni sari paddht ne karachi ahe.tar 1olit 2 tractor taku ki ek.ol ahe rotavater marun.perni karu shakto my.
नमस्कार दादा, तुरी सावली हरभऱ्यावर पडण्याची शक्यता वाटत नसेल तरच तुरीमध्ये हरभरा पेरणी करावी
हलक्या जमीन कोणते वाण चांगला राहील हरभरा
नमस्कार दादा, बूस्टर जॅकी, बूस्टर विजय मिळाल्यास पेरा
सर ट्राकोडर्मा ची बीज प्रक्रिया केली व खातात साफ पावडार घेतली तर चालेल का
नमस्कार दादा, नाही
@whitegoldtrust सर खातात ट्राकोदर्मा टाकला तर चालेल
सर रिंहाश शिल्लक आहे तर नंतर फवारनी करू शकतो का
नमस्कार दादा, नाही
गव्हाला 20-20-0-13खत जमते का
नमस्कार दादा, चालेल
उगवणपश्चात तण नाशक कोणते वापरावे आणि प्रमाण किती कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये उगवण पश्चात तणनाशक नाही
हरबरा मरायला काय करावं
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण
18 इंच वर 25 किलो बूस्टर 9218 पेरल आहे चालेल का
नमस्कार दादा, चालेल
Vijaya 40 kilo perlyas 10 kintal 100% honar ek pani dyave
नमस्कार दादा, एकरी ४० किलो बियाणे खूप दाटतो हरभरा
harbhara khup dat zala sir jacy 9218 bosster ani vijay ahe perlyal
नमस्कार दादा, जास्त दाट झाले असेल तर विरळणी करा
बागायती हरभरा बेडवर बी बी एफ पद्धतीने पेरला तर तनाचा बंदोबस्त कसा करावा बी बी एफ खर्च जास्त होणार नाही का
नमस्कार दादा, BBF पद्धतीमध्ये तण नियंत्रणासाठी डवरणी करू शकता, एकरी खर्चात सुद्धा बचत होते
Dfatari 21 perli ahe 17 kg padal aahe patal tar nahi honar
नमस्कार दादा, योग्य प्रमाणात पडले
अगदी बरोबर आहे बियाणे 20ते 23किलो एकरी पाहिजे
🙏🙏
Ekari 30 kilo harbhara perla ahe boodter jaki
नमस्कार दादा, एकरी २५ भरपूर झाले
सर हरबरा जॅकी 9218 पेटला आहे पन दाट उगवलाच नाही तर पानी देऊत का व बुस्टरच हरबरा बियाणे नाही तर किती पानी द्यावे व किती उत्तपन निघते
नमस्कार दादा, पेरणीच्या वेळी ओलावा कमी असेल तर एक हलके पाणी द्यावे
रायझर, रिहाश, NPKDx, ट्रायकोडर्माdx, मिक्स करून बीज प्रक्रिया केली आहे चालेल का? की वाया जाईल जॅकी 9218
चालेल दादा
तणनाशक फवारणी करावी का, आणि कोणती करावी,
नमस्कार दादा, पेरणी नंतर ४८ तासाच्या झिलर किंवा पेंडामिथॅलीन ७०० मिली एकरी प्रमाण फवारू शकता
रिहांश बिज परकीया केली आहे तरी, म्हशी आहेत
नमस्कार दादा, थोड्या प्रमाणात असेल