अमावस्ये नंतरच्या फवारणीचे नियोजन (सर्व पिके) - गजानन जाधव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • LIVE
    सद्याच्या परिस्थिती नुसार पिकांचे व्यवस्थापन-गजानन जाधव सर
    • सद्याच्या परिस्थिती नु...
    टरबूज व्यवस्थापन व हरबरा कीड रोग नियंत्रण • टरबूज व्यवस्थापन व हरब...
    उन्हाळी तीळ व्यवस्थापन व विद्राव्य खतांचा योग्य वापर • उन्हाळी तीळ व्यवस्थापन...
    उन्हाळी मुग व भुईमूग व्यवस्थापन • उन्हाळी मुग व भुईमूग व...
    जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय व हरभरा दुसरा फवारा-गहू व्यवस्थापण • जमिनीची सुपीकता वाढीचे...
    हरबरा फवारणी व्यवस्थापन व संजीवकांचे कार्य, वापर फायदे • हरबरा फवारणी व्यवस्थाप...
    तुर खोडवा व हरबरा फवारणी व्यवस्थापन • तुर खोडवा व हरबरा फवार...
    संत्रा व मोसंबी आंबिया बहार व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी आंबिया...
    खोडवा तुर नियोजन व कांदा-ऊस तण व्यवस्थापन • खोडवा तुर नियोजन व कां...
    तुर- हरबरा फवारणी व गहू व्यवस्थापन • तुर- हरबरा फवारणी व गह...
    लागवड व बीजोत्पादनचे कांदा व्यवस्थापन • लागवड व बीजोत्पादनचे क...
    तुर, हरबरा फवारणी व खोडवा ऊस व्यवस्थापन • तुर, हरबरा फवारणी व खो...
    गहू-हरभरा पेरणी व्यवस्थापन • गहू-हरभरा पेरणी व्यवस्...
    रब्बीज्वारी, बीजोत्पादन कांदा व सद्यपरिस्थितीत पीकनियोजन • रब्बीज्वारी, बीजोत्पाद...
    हरबरा बीजप्रक्रिया व तुर फवारणी व्यवस्थापन • हरबरा बीजप्रक्रिया व त...
    हरबरा पेरणीव्यवस्थापन व तुर पहिली फवारणी • हरबरा पेरणीव्यवस्थापन ...
    खरीपा पासून शिकवण व रब्बी चे नियोजन • खरीपा पासून शिकवण व रब...
    कापुस शेवटचा फवारा व रब्बीपूर्वतयारी • कापुस शेवटचा फवारा व र...
    ऊस लागवड पूर्व तयारी व लागवडीचे अंतर • ऊस लागवड पूर्व तयारी व...
    सद्यपरिस्थितीनुसार पिकांचे व्यवस्थापन • सद्यपरिस्थितीनुसार पिक...
    संत्रा मोसंबी फळ गळ, मिरची चुरडा मुरडा,अद्रक व हळद सड • संत्रा मोसंबी फळ गळ, म...
    कापसावरील पांढरी माशी,दहिया व लाल्याचे नियंत्रण • कापसावरील पांढरी माशी,...
    सद्य परिस्थितीमध्ये पिकांचे नियोजन • सद्य परिस्थितीमध्ये पि...
    पावसानंतरचे कीड नियंत्रण व पीक व्यवस्थापन • पावसानंतरचे कीड नियंत्...
    अमावास्ये नंतर च्या फवारणीचे नियोजन • अमावास्ये नंतर च्या फव...
    कापुस सोयाबीन कीड व खत व्यवस्थापन, तुर विरळणी व शेंडे खुडणे • कापुस सोयाबीन कीड व खत...
    कापूस फवारणी वेळापत्रक- • कापूस फवारणी वेळापत्रक...
    सध्य परिस्थितीतील कीड,तण व खत नियोजन • सध्य परिस्थितीतील कीड,...
    उगवण शक्ती व खाडे भरणे,जमिनीतील उपद्रवी कीड,आळवणी • उगवण शक्ती व खाडे भरणे...
    जाणून घ्या ... कापूस व्यवस्थापन व इतर महत्वाच्या बाबी .. • जाणून घ्या ... कापूस व...
    जाणून घ्या... संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन • जाणून घ्या... संपूर्ण ...
    विक्रमी उत्पादनासाठी संपूर्ण तुर व्यवस्थापन • विक्रमी उत्पादनासाठी स...
    जाणून घ्या... विविध पिकांचे खत व्यवस्थापन व जातींची निवड • जाणून घ्या... विविध पि...
    खरीप पूर्व नियोजन व अद्रक/हळद/मिरची व्यवस्थापन • खरीप पूर्व नियोजन व अद...
    खरीप पूर्व नियोजन • खरीप पूर्व नियोजन
    शेतकऱ्यांच्या फायद्याच्या शासकीय योजना व उन्हाळी पीक पेरणी • शेतकऱ्यांच्या फायद्याच...
    खोडवा ऊस व्यवस्थापन - भाग 1 • खोडवा ऊस व्यवस्थापन - ...
    "उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन" • "उन्हाळी पिकांचे व्यवस...
    या आठवड्यातील अवकाळी पाऊस व गारपीट या बद्दल सविस्तर माहिती • या आठवड्यातील अवकाळी प...
    खोडवा व्यवस्थापन -भाग 2 व इतर महत्वाच्या बाबी • खोडवा व्यवस्थापन -भाग ...
    विद्राव्य खतांचा पीक अवस्थेनुसार वापर, प्रमाण व फायदे • विद्राव्य खतांचा पीक अ...
    "शेणखत वापर,साठवणूक व फायदे" • "शेणखत वापर,साठवणूक व ...
    शेतीमधील जिवाणूंचे कार्य, वापर व फायदे • शेतीमधील जिवाणूंचे कार...
    जाणून घ्या रासायनिक खते व त्यांची सविस्तर माहिती • जाणून घ्या रासायनिक खत...
    दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य व मातीपरीक्षन यांची माहिती • दुय्यम व सूक्ष्म अन्नद...
    सोयाबीन बियाणे उगवनशक्ती तपासणे व योग्य हाताळणी • सोयाबीन बियाणे उगवनशक्...
    सोयाबीन व तुरीच्या जाती व पेरणी पद्धती • सोयाबीन व तुरीच्या जात...
    विविध पिकांचे पेरणी/लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • विविध पिकांचे पेरणी/ला...
    सर्व पिकांचा खताचा पहिला हप्ता व यावर्षीचा मान्सून अंदाज • सर्व पिकांचा खताचा पहि...
    कापूस लागवडीचे योग्य अंतर व जातींची निवड • कापूस लागवडीचे योग्य अ...
    खरीप पेरणीपूर्वी च्या महत्वाच्या बाबी • खरीप पेरणीपूर्वी च्या ...
    व्हाईट गोल्ड पॅटर्न तुर व्यवस्थापन • व्हाईट गोल्ड पॅटर्न तु...
    सद्य परिस्थिती नुसार सोयाबीन, कापुस, तुर व्यवस्थापन • सद्य परिस्थिती नुसार स...
    मिरची, टोमॅटो व वांग्यांचे सध्य परिस्थितील नियोजन • मिरची, टोमॅटो व वांग्य...
    संत्रा-मोसंबी-सध्य परिस्थितीतील गळ व्यवस्थापन • संत्रा-मोसंबी-सध्य परि...
    सद्याच्या परिस्थिती नुसार पिकांचे व्यवस्थापन • सद्याच्या परिस्थिती नु...

ความคิดเห็น • 583

  • @nitinalate3788
    @nitinalate3788 3 ปีที่แล้ว +15

    जाधव सर तुम्ही खूप मोलाचे काम करत आहे,,आज आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे,,,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार नितीन दादा, आपले आभार 🙏🙏

  • @dipakdhulgande1102
    @dipakdhulgande1102 3 ปีที่แล้ว +5

    सर मी तुमच्या माहीत प्रमाणे शेती करतो कापूस.तूर.सोयाबीन हे पिक आहे त मला सर तुमचे औषध वापरायचे आहे पण पैसै नसल्या मुळे मी उधारी औषध आणतो पण तुमचे औषध उधारी देत नाही तर तुम्ही तुमच्या औषधांची बाहेर मिळतील असे पर्याय देत जा.

  • @sagarkandalkar6087
    @sagarkandalkar6087 2 ปีที่แล้ว +6

    गजानन दादा मला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @kashetti6viju
    @kashetti6viju 3 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर माहीती अगदी समजेल अशा पद्धतीने सांगितले

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @raghunathmaraskole8870
    @raghunathmaraskole8870 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती मिळाली. जाधव साहेब तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dattatrayshivankar6409
    @dattatrayshivankar6409 ปีที่แล้ว +3

    आपल्या माहितीमुळे उत्पादना मध्ये नक्कीच 20ते 30टक्के वाढ होते सर मी आपल्या मार्गदर्शना खाली 2वर्षा पासून कापूस सोयाबीन घेत आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा

  • @balajimali6930
    @balajimali6930 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान माहिती दिली आहे साहेब 🙏 धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @balajimali6930
      @balajimali6930 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 नमस्कार साहेब 🙏🙏

  • @shrinandkhorgade9805
    @shrinandkhorgade9805 12 วันที่ผ่านมา

    Valuable information, Thankyou very much

  • @SwarMarathiSangitVadal
    @SwarMarathiSangitVadal ปีที่แล้ว +2

    नमस्कार जाधव सर🙏🏻🙏🏻
    आपण शेतकऱ्यांना खूप मोलाची माहिती पुरवता याबद्दल आपले खूप खूप आभार 🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉⚘⚘⚘⚘⚘

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 धन्यवाद सर

  • @ajaynaitam5004
    @ajaynaitam5004 3 ปีที่แล้ว +4

    Thank u so much sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.. 🙏

  • @gajanansanap2285
    @gajanansanap2285 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती. धन्यवाद साहेब🙏🙏

    • @gadvesatish2768
      @gadvesatish2768 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @एकलव्यकरीअरऐकडमीगंगापुरछत्रपति

    सर या वर्षी कापुस 60दिवसाचा आहे लागवडी च्या आधीपासुन आपल्या मार्गदर्शना प्रमाणे खत व फवारणी व्यवस्थपण करत असुन खुप समाधानी आहे गंगापुर तालुका भेंडाळा गाव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @nitindhus8763
    @nitindhus8763 3 ปีที่แล้ว +3

    Thanks sir.can we use emamectinbenzoate, it is very cost-effective.

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 2 ปีที่แล้ว +2

    सर.खुप.चागली.माहीती.देता.सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @achyutslaboratory8211
    @achyutslaboratory8211 3 ปีที่แล้ว +4

    Sir thanks for this valuable information does rihansh control white fly in cotton

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार धन्यवाद 🙏🙏

  • @dilipwaterdetector0012
    @dilipwaterdetector0012 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @sachinmulgir4939
    @sachinmulgir4939 3 ปีที่แล้ว +6

    Thank you so much sir....🙏

  • @pravinakhade1601
    @pravinakhade1601 3 ปีที่แล้ว +2

    Bhau Namskar, kalingad yavsthapnasthi video banava please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हो दादा नक्की बनवू
      धन्यवाद

  • @dilipjadhav3436
    @dilipjadhav3436 3 ปีที่แล้ว +4

    Nice sir

  • @suhaszambre898
    @suhaszambre898 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @basappakoli2834
    @basappakoli2834 3 ปีที่แล้ว +6

    सर Top Up 500ml किंमत ५०० रुपये योग्य आहे का .??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ आपला तालुका जिल्हा कळवा व किमती बदल सांगता येत नाही त्यासाठी अजून दोन तीन दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 ปีที่แล้ว +2

    Nice information dada 👍👍👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @madhavkathewade7813
      @madhavkathewade7813 3 ปีที่แล้ว

      मला सोमवारी सकाळी फवारणी कराची आहे झेनाप एकटेच घेतले तर चालेल का की serendr घावे लागलं का

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 3 ปีที่แล้ว +1

    Ani parat parat favrni baddal vichaara lagnar nahi 1 li konti gheu dusrit kay gheu

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r 3 ปีที่แล้ว +2

    Sir 20 liter chya pumpala soyabin la visalf 40ml+zep 15+sarender 30ml+xenop 15ml+12:61:00
    Parati
    Sulpher 20gm+sarender 30ml+rihansh 20 ml + top up 40ml

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ वापरले का ? वापरायचे आहे
      कळवा
      धन्यवाद

    • @user-ix4yy6ub7r
      @user-ix4yy6ub7r 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust vaparle 🥳🥳🥳

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर आमचे शेतकरी बांधव साठी खूप मतव्हाची माहीती रसायन काय आहे हे सुध्दा सांगितलं आहे

  • @sachinsalunkepatil96k
    @sachinsalunkepatil96k 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, तुम्ही खुप छान माहिती देता.
    तुमची उत्पादने अबांजोगाई ( बीड) मध्ये कुठे मिळतील कृपया सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, धन्यवाद🙏🙏
      बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र
      बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र

  • @KunalBawane-de7wg
    @KunalBawane-de7wg 15 วันที่ผ่านมา

    Sir pahile fovarni krachi amovasaya zalya karachi fovarni and amovasaya divashi krayachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अमावस्या झाल्या नंतर ४ -५ दिवसाच्या आत फवारणी घ्यावी

  • @shreyamhasaye2800
    @shreyamhasaye2800 3 ปีที่แล้ว +1

    राम राम गुरुजी
    आपण आम्हा शेतकरयांना मोलाची पीक माहिती अतिशय प्रांजळ पणे देवून आम्हाला एक प्रकारे साक्षर करत आहात त्यामुळे आमची वेळ पैसा व मनातील चलबीचल ह्य बाबी वाचतात
    परीणामी आमचे मनोबल वाढते
    धन्यवाद गुरुजी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @Indianyoutubermanishanarke
    @Indianyoutubermanishanarke 3 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम.. 🙏

  • @sagarukunde687
    @sagarukunde687 3 ปีที่แล้ว +2

    Sir xenop sobat sulphur wg vaparle tar chalel ka maza soyabean 45 divsache aahe

  • @bollywoodhours4568
    @bollywoodhours4568 3 ปีที่แล้ว +2

    Acchhha 👍

  • @saifmaahi6492
    @saifmaahi6492 2 ปีที่แล้ว

    Kapus la aata paryant khat Ani favarni zhali nai kai karu sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , खतामध्ये २०:२०:०:१३ किंवा २४:२४:००:८ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + रायझर ५ किलो एकरी द्यावे
      फवारणी मध्ये - पाते फुल लागली नसल्यास डिझायर ३० मिली + क्लोरोयरीफॉस किंवा क्विनॉलफॉस २० मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ajayupare36
    @ajayupare36 ปีที่แล้ว

    Sarender favarl tr parati kadak yete tya sathi ky gheu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पान कडक झाल्याने काही नुकसान होत नाही

  • @sunilkachave0054
    @sunilkachave0054 2 ปีที่แล้ว

    Saheb flowering stage la sulpher spray chalto ka kontya hi pikat

  • @yunuskhapathan3900
    @yunuskhapathan3900 2 ปีที่แล้ว

    Sir tisri fawarni me ulala aur tatabahar aur allimar air bushnashik aur 12.61.0 aesi fawarni chalegi kiya Maine he dawa kharida hu lekin mujhe samadhan nahi is liye pucha hu aap jawab zarur dijiye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, उलाला + टाटा बहार + १२-६१-०० ले शकते हो

  • @AnilWagh-uz9zo
    @AnilWagh-uz9zo ปีที่แล้ว

    Sir rabbe jvari ci lagvad karayla calel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @Milind.123
    @Milind.123 3 ปีที่แล้ว +1

    Sir, xenob cha fawara Sunday 1.08.2021 la मारलेला होता त्याने खोडकिडा कव्हर झाला होता परंतु पानावरील किडी नियंत्रण झालेली नाही . माहिती साठी सादर. फवारा मारून 5 दिवस झालेले आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, ९ किंवा १० ऑगस्ट ला विसल्फ ४० ग्रॅम + इमान १० ग्रॅम + सरेंडर ३० मिली हा फवारा घ्यावा

  • @sureshpawar3192
    @sureshpawar3192 3 ปีที่แล้ว +1

    थँक्स सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर..🙏🙏

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz ปีที่แล้ว

    पहिल्यांदा माझा गजानन सरांना नमस्कार सर माझ्या शेतात कपाशीच्या फुलांमध्ये बोंडअळया दिसू लागलया काय, उपाययोजना करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी आहे असे फुल तोडून नष्ट करणे, लाईट ट्रॅप लावणे, वेळोवेळी अळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी घेणे.

  • @vasantraopatil1859
    @vasantraopatil1859 13 วันที่ผ่านมา

    Sir ammavsha favarni karata aali nahi tar kahi paryay aahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, एक दोन दिवस फवारणी उशीर झाला तरी चालेल पण हि फवारणी अवश्य करा.

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 3 ปีที่แล้ว +1

    सर सेयाबिन खुप सुदर आहे🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, चांगली गोष्ट आहे भाऊ, धन्यवाद

  • @ganeshmunde8799
    @ganeshmunde8799 3 ปีที่แล้ว +1

    सर 8 ऑगस्ट ला फवारणी वेळी सोयाबीन 52 दिवसाचे होईल तरी पातळ झाल्याने त्याची वाढ खूप कमी वाटते मग संजीवक म्हणून झेप किंवा गजब ऐवजी टॉपअप चालेल का, पण ते मागच्या फवारणी ला वापरले आहे ??

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 3 ปีที่แล้ว +1

    सर माझे ४एक्कर सोयाबीन १३/८/२१ ला ३० दिवसाचे झाले आणी कुठे ,कुठे फूले दिसत आहे पन त्याची वाढ हे१० ते ११ इंच आहे त्या साठी कोनती फवारनी करावी कुपया तूमचे मार्गदर्शन पाहीजे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ushachavan443
    @ushachavan443 3 ปีที่แล้ว +1

    Tahamk

  • @dnyaneshwarkharat5079
    @dnyaneshwarkharat5079 3 ปีที่แล้ว

    थ्रिप्स Kami pramanat attack hou lagla aahe sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      कापुस
      विसल्फ 40 gm
      + इमान 10 gm
      + डिझायर 30 ml
      + गजब 5 ml
      प्रति पंपाला प्रमाण
      अधिक महितीसाठी आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करा..

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 3 ปีที่แล้ว +1

    सर सध्या तुरीला 50 दिवस झाले आहे. आणि पानावर चिकट अळी म्हणजे पाने गुंडाळली आहेत आंणी तूर पिवळी दिसत आहे तरी ऊपाय सांगा .तूर शेंडे खुळनी झाली आहे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, इमान १० ग्रॅम + १९-१९-१९ ७५ ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @kumarmagre6479
    @kumarmagre6479 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार sir मी हिंगोली चा नवीन job करून शेती करणारा शेतकरी आहे. मी आपले सांगणे प्रमाणे तुर सोयाबीन 3एकर मध्ये बेडवर लागवड केली असुन तणनाशक शिवाय कोणतीही फवारणी केली नाही. आता 8तारखेला फव्वारणी करायची आहे तरी मार्गदर्शन करावे ही विंनती?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ प्रथम धन्यवाद
      खालील प्रमाणे फवारणी करा
      विसल्फ- 40ग्रॅम किंवा सुखाई- 30मिली
      + खोड अळी असल्यास किंवा अगोदर झेनोप न घेतल्यास
      झेनोप- 15 मिली पण खोडअळी नसल्यास इमान-10 ग्रॅम
      + 7 तारखेपर्यंत पांडा सुपर-30 /मात्र 8 ते 10 तारखेच्या मध्ये सरेंडेर -30
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

    • @rahulingole9708
      @rahulingole9708 3 ปีที่แล้ว

      7 tarkhela fawarni keli tr konti ghyachi sir

  • @kirankumarhatte3201
    @kirankumarhatte3201 หลายเดือนก่อน

    सर सध्या परिस्थिती मोसंबी गळीवर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @nikhilrathod3059
    @nikhilrathod3059 2 ปีที่แล้ว

    झेप+सरेंडर+सल्फा बुस्ट+मोनो+निंबोळी अर्क ची फवारणी केली आहे सर 13/08 ला आता अमावस्या ची फवारणी कोणती करावी सर

  • @gajananmarkande3546
    @gajananmarkande3546 3 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीनला खोड अळी आहे ,अमावश्या नतर फवारणी कराची आहे तरी झेनोप(रस शोषण करणाऱ्या किडी साठी) सोबत सरेंडर घ्यावं लागेल का?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว +1

      हो

    • @gajananmarkande3546
      @gajananmarkande3546 3 ปีที่แล้ว

      @@gajananjadhao5823 धन्यवाद सर

    • @D.Jgaming54
      @D.Jgaming54 3 ปีที่แล้ว

      सोयाबीनचे पीक 60 दिवसांचे झाले आहे कोणता फवारा घेतला पाहिजेत

  • @liladhaechaudhari2239
    @liladhaechaudhari2239 3 ปีที่แล้ว

    Pachora district jalgaon la tumachi aushdhi Kuthe miltil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      ाचोरा - पद्ममालाय कृषी केंद्र 8149023915
      पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      खडकदेवडा - निरंकारी कृषी केंद्र 7744801283
      खडकदेवडा - निसर्ग ऍग्रो एजन्सीस 9588494604
      खेडगाव - सुदर्शन ऍग्रो एजन्सीस 7588615046
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      उत्राण - रेवाई कृषी केंद्र 9766444944
      वाडिशेवाळे - प्रियंका कृषी केंद्र 9665890080
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @ashokpatil4537
    @ashokpatil4537 3 ปีที่แล้ว

    Sarender madhe konte Combination Aushadha Aahe. krupaya sanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ सरेंडर मध्ये Profenophos 40% + Cypermethrin 4% EC हे घटक आहेत
      धन्यवाद

  • @dineshborse6123
    @dineshborse6123 3 ปีที่แล้ว

    Kobi vril Diamond back moth sathi konte pesticides fawarave v amavasyela ki dusrya diwasi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ DBM साठी खालील प्रमाणे फवारणी करा
      झेनॉप १० मिली + सरेंडर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

    • @dineshborse6123
      @dineshborse6123 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust dhanyavaad sir

  • @tttttm19
    @tttttm19 3 ปีที่แล้ว +2

    सर सोयाबीनला साठ दिवस झालेत शेंगा लागल्या आहेत काय फवारावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, विसल्फ ४० ग्राम + पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम + भरारी ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 3 ปีที่แล้ว

    Coragan sobt sarendar ghetl tr chalel ka 8 9 10 tarkhila kiva tumhi saga kay gheu

  • @gangadhardasharthe9025
    @gangadhardasharthe9025 16 วันที่ผ่านมา

    दादा कापसाला प्रोफेक्स सुपर सोबत कोणते औषधांची घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा + झेप + सल्फाबूस्ट

  • @bhagwatchinchole6666
    @bhagwatchinchole6666 3 ปีที่แล้ว +2

    सर उडिदा च्या फुलात अळी पडली कोनता फवारा द्यावा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, विसल्फ ४० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण

  • @satyajitjadhav2226
    @satyajitjadhav2226 3 ปีที่แล้ว

    Soyabean var Kingdoxa ani profex super chalel ka? Yancha dose kiti ghyaycha. Ani sobat fungicide ghyaycha ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      Kingdoxa १५ मिली + profex super ३० मिली + विसल्फ ४० ग्रॅम घ्या
      धन्यवाद

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 3 ปีที่แล้ว +3

    जय गुरु मराठीत औषधीचे नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 3 ปีที่แล้ว

    Panda supar chi praise सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, १ लिटर ची MRP ११७० रु आहे

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार
    आमच्या उडीद पिकावर खूप काळा मावा आहे त्यावर कोणते औषध फवारावे.please reply

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @pranitwadaskar2002
    @pranitwadaskar2002 3 ปีที่แล้ว +1

    कापसाला अमावस्या नंतरच्या फवारणी मध्ये ; सरेंडर,सुल्फा बूस्ट, झेप या सोबत १२.६१.० घ्यावे की नाही.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ आम्ही सांगितलेल्या फवारणी मध्ये बदल करू नये ,
      सल्फर (सल्फाबूस्ट)-20ग्रॅम
      +सरेंडेर- 30 मिली
      +रिहानश- 20 मी मिली
      +झेप- 10 मिली
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @vitthalshrirame6441
    @vitthalshrirame6441 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    सर , माझ्याकडे रेज शिल्लक आहे तर रिहांश ऐवजी रेज या फवारणीत वापरू शकतो का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, अमावश्येच्या फवारणी फॉर्मुला मध्ये काहीच बदल करू नये.

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 3 ปีที่แล้ว

    Namskar sir..kapaashila sulphaboost ghetle tar mag dusre burshinashak saaf powder ghenyachi garaj ahe ka.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, नाही

  • @samadhanpatil8142
    @samadhanpatil8142 3 ปีที่แล้ว

    Rihansh chya yavji rogor getale t chalel ka mava jast ahe v pedya dekun ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, या फॉर्मुल्यामध्ये काहीच बदल करू नये.

  • @user-ol1ej6jp4m
    @user-ol1ej6jp4m ปีที่แล้ว

    सर.नमस्कार.मक्कावरिल..आळिची.म्हायती.सांगितले.फार.चांगले.उत्पन्न.घेताएइल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , मका मध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे, पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vishalpatil7148
    @vishalpatil7148 3 ปีที่แล้ว +3

    सर खुप महत्वपुर्ण माहीती दिलीत🙏🙏🙏...आपला मोबाईल नंबर मिळु शकेल का सर plz

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, धन्यवाद, आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा
      अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर कॉल करा

  • @ravirodge4538
    @ravirodge4538 3 ปีที่แล้ว +4

    👍👍

  • @faijkhan2742
    @faijkhan2742 3 ปีที่แล้ว +1

    Sir contains name please because you mentioned name product are not getting

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      Hello sir, the pesticide of contain is stated please listen carefully to the information

  • @chetandiware743
    @chetandiware743 2 ปีที่แล้ว

    सर पोळ्याची अमावास्या ची जशी कपासीला आवश्यकता आहे तशी सोयाबीन ला पण फवारणी करावीच लागेल।का कारण फवारणी करून काही जास्त दिवस झालेले नाहीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी करून १०-१२ दिवस झाले असेल तर फवारणी करू शकता

  • @मंथन448
    @मंथन448 3 ปีที่แล้ว +3

    Sir सोयाबीन 50% फुलोरा अवस्थेत आहे. तर अश्या परिस्थिती अमावास्या च्या नंतर फवारा घेण योग्य राहील का???

    • @sandipshivarkar1960
      @sandipshivarkar1960 3 ปีที่แล้ว

      Sir ya question ch answer dya please

    • @nitinalate3788
      @nitinalate3788 3 ปีที่แล้ว

      हो सांगा सर

    • @prernachhajed6281
      @prernachhajed6281 3 ปีที่แล้ว

      Sir pls reply

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो घेऊ शकता

    • @मंथन448
      @मंथन448 3 ปีที่แล้ว +2

      @@satishgadve2971 सर कृषी विभाग आणि कृषी विधावपीठं च्या काही तज्ज्ञ लोकांचा अस मत आहे की फुलोरा अवस्तेत जर आपण कीडनाशक किंवा इतर कोणाचा फवारा घेतलास तर pollination क्रिया काही प्रमाणात disturb होऊ शकते . कृपया या बद्दल मार्गदर्शन करा

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 3 ปีที่แล้ว

    Surender rihansh sulfaboost zep best sticker tanchi andaje price sanga plj

  • @prakashgalule4133
    @prakashgalule4133 3 ปีที่แล้ว

    Bhat pikanbabt sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर संपर्क करा.

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 3 ปีที่แล้ว

    सोयाबीन भर फुलावर आहे. रस शोषक किडीवर नियंत्रण करण्यासाठी सरेंडर व इतर कोणते किटक नाशक फवारावे? कृपया, मार्गदर्शन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      दादा
      अमेट १० ग्रॅम वापरू शकतात
      धन्यवाद

  • @CR7FORWORLDCUP26
    @CR7FORWORLDCUP26 3 ปีที่แล้ว

    Gulabi bondalisathi coragen nahi chalnar ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      चालते पण प्रति पंप खर्च खूप येतो..
      सरांनी सांगितलेल्या शिफारशी प्रमाणे आळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी केल्यास बोंडआळी वरती नियंत्रण मिळवता येते .

  • @sureshpawar3192
    @sureshpawar3192 3 ปีที่แล้ว

    सर मी अमावस्या च्या दिवशी औषध fawarni केली होती आले या pikawar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, ठीक आहे चालते

  • @dharmendrachirde8559
    @dharmendrachirde8559 3 ปีที่แล้ว +1

    Sar sarender milale nahi profex super ghetletar chalel ka 8 chya phavaryat sir zep milla le nahi zep madhil content sanga dusre milte ka shod

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो प्रोफेक्ससुपर चालते, झेप नाही घेतलं तरी चालेल

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 3 ปีที่แล้ว

    Sari mirchi mathe thrips jast pandhri mashi mait aahe ha amavas cha fawara ghetla tar chalel ka 5 divas agodar tresar chi favarni jhali aahe

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      मिरची फवारणी
      प्रति पंप प्रमाण
      ~ डिझायर - ३० मिली
      +झेप -१० मिली (फुल असतील तर )किंवा टॉप अप -४० मिली(फुल नसेल तर )
      + विसल्फ - ४० ग्रॅम

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 3 ปีที่แล้ว

    Sir sarendar aani zenop/corazon madhe viruse sati Daivat aani tak ghetl tr chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, नाही वेगळं फवारावे

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर माझी ॲपल बोरची बाग आता फुलोरा अवस्थेत आहे तर फळमाशी,थ्रीप्स आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणांसाठी कोणते औषधे वापरायला हवीत जेणेकरुन शेतातील मधमाशीला हानी पोहचणार नाही

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा ,आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून अॅपल बोर विषयी सविस्तर माहिती घ्या..

  • @pintumeshram1804
    @pintumeshram1804 3 ปีที่แล้ว

    Sir 7 la amavshya ahe tr, dhan pikat stem borersathi Andinashak la profenofos40%+sypermethrin4% he insecticide chalel ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा घेऊ शकता सरेंडर किवा पांडासुपर घ्या..

  • @vijayaswar9345
    @vijayaswar9345 3 ปีที่แล้ว

    Sir mi dusra favara marla nahi kapashi 60 diwsachi jhali aata ya amavsela
    Range, udan aani 12 61.00 vaprave kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आम्ही सांगितलेला फार्म्युल्यात बदल करू नका
      धन्यवाद
      सल्फर (सल्फाबूस्ट)-20ग्रॅम
      +सरेंडेर- 30 मिली
      +रिहानश- 20मिली
      +झेप- १० मिली
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 3 ปีที่แล้ว

    Sir EMAN & Profenofos, 05234, fulvic acid mix karun marle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हो मारू शकतात
      धन्यवाद

  • @ansh6568
    @ansh6568 3 ปีที่แล้ว

    Visual zenaf surrender 3 yachi phowarni ghyu shaktho Ka 9 tarki la soyabean war

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, हो घेऊ शकता

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 3 ปีที่แล้ว

    Sir b lavlya pasun te kadhni paryant vadhi cha avsta detail sang kiti diwasana kay vadnyas survar hote mhanje aamhala khat top up refresh gajab vapryla sambhram rahanar nahi ani shetkri pan aapan mhanta tasa sudadnan hoil thanks🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊमी व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या टेलिग्राम चॅनेलवर कापूस सोयाबीन तूर फवारणी व्यवस्थापनाचा चार्ट टाकलेले आहे, टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून पाहू शकता.

  • @karanpachghare9464
    @karanpachghare9464 3 ปีที่แล้ว +1

    सोया+तुर पट्टा पेर वान फुले संगम 45दिवस पूर्ण, वाढ खुप झालेली आहे, फुले लागण्यास किती वेळ घेईल? आणि फुलांची संख्या वाढावी यासाठी काय करावे लागेल?

    • @sourabhkakade7419
      @sourabhkakade7419 3 ปีที่แล้ว

      Mobile number ptva

    • @karanpachghare9464
      @karanpachghare9464 3 ปีที่แล้ว

      @@sourabhkakade7419 9011493904

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,विसल्फ ४० ग्रॅम + झेनोप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + झेप २० मिली प्रति पंप प्रमाण

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@sourabhkakade7419 नमस्कार भाऊ, ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करावा

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z 3 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबीन मे गर्डल बीटल कंट्रोल के लिए उपाय बतायीए

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, झेनोप (Indoxacarb) १५ मिली प्रति पंप

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 2 ปีที่แล้ว

    सर माझे सोयाबीन 40 दिवसाचे आहे आतापर्यंत एक ही फवारणी केली नाही तरी आता कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + झेप १० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @dnyshinde
    @dnyshinde 3 ปีที่แล้ว

    Soyabean madhe Vsulf nahi bhetel tar wdg Sulphur 20 gm per pump ghetale tar chalte ka, zenob +Surrender +bharari+ 052 34?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, नाही, विसल्फ न मिळाल्यास सुखई ३० मिली घेऊ शकता

    • @dnyshinde
      @dnyshinde 3 ปีที่แล้ว

      Bharari anni 0 52 34 he ghyayla pahije ka zenob ani surrender barobar?

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 3 ปีที่แล้ว +1

    सर सोयाबिन 10 तारखेला 35 दिवसाचे होईल उंची कमी आहे आणि पातळ पण आहे तर कोणती फवारणी घेऊ.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      टॉप अप 40 अधिक 19:19:19- 75

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 3 ปีที่แล้ว

      @@gajananjadhao5823 धन्यवाद सर, आणि कापसात उंची कमी असल्यामुळे टॉप अप वापरणार आहे तर किती ml घेऊ

  • @ganeshbodkhe4171
    @ganeshbodkhe4171 ปีที่แล้ว

    जाधव सर कपाशी‌ साठी जमीनीत सोडायच कोणती फवारनी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      दादा प्रश्न परत विचारा
      धन्यवाद

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ 1-2 फुले दिसत आह पराटी ला आता 10 तारिक ला मोनोसिल आणि प्रोपेक सुपर चालणार का

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha 3 ปีที่แล้ว

      Hoo chalte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आम्ही शिफारस करत नाही हे
      धन्यवाद

  • @poonamwadafale5811
    @poonamwadafale5811 3 ปีที่แล้ว

    Hinganghat la kuthe bhetel saredar zenop

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9881017163
      पोहणा - जैन कृषि केंद्र 8788211706
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
      हिंगणघाट - जयलक्ष्मी ट्रेडर्स वडनेर 8698141451
      पिंपरी - लक्ष्मी कृषी केंद्र 9823371724
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर । सोयाबीन फुला मध्ये आहे आणि पाण्याच्या ताण पडत आहे तर तुषार सिंचन ने पाणी द्यावे का। तसेच आमवश्या नंतर ची फवारणी करायची आहे तुम्ही सांगितल्या प्रमाने तर काय करावे कृपया सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हो पाणी देऊन फवारणी करा
      धन्यवाद

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर माझ्या शेतात 28 जून ला कापूस ची लागवड केली होती लागवडी सोबत 10 26 26 एकरी एक बॅग आणि नंतर 25 जुलैला अजून 10 26 26 एकरी एक बॅग खत दिला आहे 27 जुलैला पहिला फवारा घेतला होता त्या मधून फक्त कॉम्प्युटर दहा एम एल घेतला होता परंतु आता कापूस वर कोकडा आहे कोणती औषध फवारणी हे सांगा कापसाची वाढ खूप कमी आहे कमी आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, कापूस फवारणी (अमावश्या )
      कपाशीमध्ये अमावश्याच्या फवारणी मध्ये काहीच बदल करू नये.
      सल्फाबूस्ट २० ग्रॅम + रिहांश २० मिली + सरेंडर ३० मिली + पाते असल्यास झेप १० मिली किंवा वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

    • @Nayeem03Auguest
      @Nayeem03Auguest 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 धन्यवाद सर

  • @nitinalate3788
    @nitinalate3788 3 ปีที่แล้ว

    Sir माझ्या शेतात तूर आणि सोयाबीन चे आंतरपीक आहे,,तूर शेंडे खोडल्यांनंतर whisulf बुरशीनाशकांसोबत 00, 52, 34 ची फवारणी केली तर चालेल का,,सोयाबीन ची फुले जळनार तर नाही ना

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,गरज असल्यास विसल्फ घ्यावे, ००-५२-३४ ची आवशकता नाही

  • @akashghode7937
    @akashghode7937 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤

  • @garjeraju478
    @garjeraju478 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha sobat bolata kasa yeial

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शेती विषयी काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @darshankhairkar2296
    @darshankhairkar2296 3 ปีที่แล้ว

    Sir zep nvt tr bhumi biotech no chalenge he getal tr calel ka kapas

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आमचा त्या बदल आमचा अनुभव नाही काही क्षेत्रात वापरून पहा
      धन्यवाद