खुप छान भावा संदेश भाऊ खुप छान संकल्पना सुचवली आहे 💦👌 एक जुनी परंपरा जपुन ठेवा पाणी आडवा पाणी जपुन वापरावे 💦🙏 भविष्यात कोकणात गावी पाण्याची खुप गरज लागणार आहे 💦🙏🌴 आणि जिथे मोकळी जागा आहे तिकडे जास्तीत जास्त झाडे लावा 🌴 आंबा, काजु , उंबर , वड, पिंपळ ही झाडे लावा त्यांनी ऑक्सीजन जास्त भेटतं 🌴🙏 निसर्ग वाचवा कोकण वाचवा 🌴🙏🙏
Hya kamacha saglyach bajune fayda.. pani milnar may paryant.. nisargacha samatol.. janavaranchi soy.. + apan fit rahto ashane.. next level satisfaction ahe he ❤
छान उपक्रम 👍🙏
खरच भावा कोकणात खुप मेहनती माणसे आहेत सलाम आपल्या कार्याला
आम्हीं नाशिक जिल्हा
नंबर वन,बेस्ट कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता एक दिवस कष्ट करून सोय करण्यात आली खूपच छान❤❤
He best
Contractor बिल काढतात
पाणी अडवा पाणी जिरवा चांगला उपक्रम
पाणी अडवा पाणी जिरवा छान उपक्रम संदेश पाणी अडवन काळाची गरज आहे
जव्हार पालघर
म्हातारे काकांचे विचार खूप छ्यान आहेतं
सहकारातून समृद्धीकडे वाटचाल ❤❤🎉🎉
खुप छान भावा संदेश भाऊ खुप छान संकल्पना सुचवली आहे 💦👌 एक जुनी परंपरा जपुन ठेवा पाणी आडवा पाणी जपुन वापरावे 💦🙏 भविष्यात कोकणात गावी पाण्याची खुप गरज लागणार आहे 💦🙏🌴 आणि जिथे मोकळी जागा आहे तिकडे जास्तीत जास्त झाडे लावा 🌴 आंबा, काजु , उंबर , वड, पिंपळ ही झाडे लावा त्यांनी ऑक्सीजन जास्त भेटतं 🌴🙏 निसर्ग वाचवा कोकण वाचवा 🌴🙏🙏
खूप छान काम करतात कोकणातली माणसं
खुप छान व्हिडिओ 🙏🙏🙏🙏
पाणी आडवा पाणी जिरवा चांगला उपक्रम आहे सगळे kastalu आहेत ❤
Excellent ❤
छान वाटलं!
nice work
Nice vlog brother 👌
पाणी किती साचल ते पण नंतर दाखव संदेश