नरेंद्र मोदींच्या प्रेरणेतून नववी पास मेकॅनिकने बनवले हेलीकॉप्टर | MaxMaharashtra | Helicopter

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • नरेंद्र मोदींच्या प्रेरणेतून नववी पास मेकॅनिकने बनवले हेलीकॉप्टर
    शिक्षण केवळ नववी पास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आत्मनिर्भर भारताचे भाषण ऐकलं आणि सांगलीच्या मेकॅनिकने एक दोन नव्हे तर तब्बल सात हेलिकॉप्टर बनवली आहेत. पहा सांगलीच्या मेकॅनिकची प्रेरणादायी गोष्ट…
    #MaxMaharashtra #helicopter #NewsUpdate #successstory
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 286

  • @mrgamer4335
    @mrgamer4335 3 วันที่ผ่านมา +86

    हेलिकॅपटर तयार झाले की पंतप्रधान यांना फिरून आणा. अभिनंदन

    • @ganeshzambare5056
      @ganeshzambare5056 วันที่ผ่านมา +3

      नाली का गॅस डालके.

    • @besttester5972
      @besttester5972 วันที่ผ่านมา

      @@ganeshzambare5056 तुमच्यासारखे खेकडा कधीच मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहत नाहीत

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 3 วันที่ผ่านมา +50

    भाऊ तुम्हाला शुभेच्छा.
    परंतु तुमच्यासारखा एक रॅंचो याआधी हेलिकॉप्टर टेस्टींग अपघातात मरण पावला आहे.
    त्यामुळे जरा जपून.

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 วันที่ผ่านมา +1

      Pahilyach trial made .......adi police sani yala at taka.....nahitar marel hahi

    • @Chakrawat-Pakshii
      @Chakrawat-Pakshii วันที่ผ่านมา +1

      @@rajendradhaytadak4561 तो आमच्या वर्धेचा, एक निर्धर्मी होता. मरून गेला. फक्त हलक्या पात्याचा पंखा वापरला होता म्हणून तोही तुटला. पण तरिही कौतुकच आहे. फरंतु याचाही अभियांत्रिकी ज्ञान थक्क करणारच आहे.

    • @santajinaik9372
      @santajinaik9372 วันที่ผ่านมา

      आता मोदी हेच विमान वापरणार.

  • @arvindduryawanshi4001
    @arvindduryawanshi4001 3 วันที่ผ่านมา +26

    प्रदीप सर तुमच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळो एकदा वांगी या तुमच्या गावातून त्याची भरारी पहायला आम्हाला मिळो अशा येळावी कर यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sopansharma
    @sopansharma 3 วันที่ผ่านมา +54

    अभिनंदन, इंजिन देखील स्वतः बनवलं आहे. लवकरच प्रोडक्शन testing साठी तयार होवो. खूप मोठी गोष्ट आहे.

    • @ramchandraadsule6247
      @ramchandraadsule6247 2 วันที่ผ่านมา +1

      छान मित्रा तुला अनेक शुभेच्छा ❤️

    • @shambhurajchavan7120
      @shambhurajchavan7120 วันที่ผ่านมา

      👌👍👍

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रेरणा पुरुषासह आपण प्रथम अवकाशात प्रस्थान केले तर महाराष्ट्राचे नाव संपूर्ण भारतभर होईल.सदिच्छा आपणास

  • @TRex-w3z
    @TRex-w3z 3 วันที่ผ่านมา +10

    मोठ्या कंपन्या तुम्हला खूप अडचणीत आणणार,एक वेळ लाखो पगाराची नोकरी देतील,पण तांत्रिक मदत नाही,उलट अडचणीत अनयनाचा प्रयत्न करतील,आणि सरकार काय कंपण्याच्याच दावणीला बांधलेलं असतंय😢

  • @kamblerahul8505
    @kamblerahul8505 3 วันที่ผ่านมา +33

    आमोल यादव सारख्या जो आनेक विमान बनवतो आणि त्याला विमान कंपनी
    साठी परगावणी दिली नाही त्याला सर्व मिडियाने सुद्धा विषय लोकांनसमोर आणला नाही.
    ही इथली विकृत मानसिकतेच्या विचाराचे सरकार आहे
    जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 วันที่ผ่านมา +19

    साहेबांना बसवून ट्रायल घ्या

    • @CodeRED008
      @CodeRED008 3 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @PradeepPhadtare-l6t
    @PradeepPhadtare-l6t 3 วันที่ผ่านมา +18

    प्रदीप खुप खुप शुभेच्छा!तुमच्या सर्व कल्पना पूर्ण व्हाव्यात. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @TusharWalkoli-e3b
    @TusharWalkoli-e3b 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे भावा एवढे मोठे हेलिकॉप्टर बनवणे सोपे नाही ते तू बनवले आहेस... तुझ्या कार्याला आणि जिद्दीला सलाम

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 3 วันที่ผ่านมา +9

    तू खूप मेहनती आहेस. तू पुढील आयुष्यात अमेरिका युरोप लां जा तीते तुला योग्य किंमत मिळेल. भारतात काही खरं नाहि.

    • @Chakrawat-Pakshii
      @Chakrawat-Pakshii 2 วันที่ผ่านมา

      नको, असं म्हणू नका, भिडे गुरूजींची शपथ.

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 3 วันที่ผ่านมา +40

    पहीली टाँयल घेशीन तर,, मोदी ले सोबत ठेवजो,, कारण थो एन्टायर पाँलीटेक्नीक चा गोल्ड मेडल आहे

  • @yogendra2778
    @yogendra2778 วันที่ผ่านมา +4

    Engine तयार केलं भाऊ तुम्ही मानलं तुम्हाला खरच ग्रेट आहेत तुम्ही

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 วันที่ผ่านมา +21

    अदानी ला पकडा तुम्ही
    आत्म निर्भर भारत म्हणजे फक्त अदानी अंबानी यांच्या करिता आहेत

    • @Harshal......
      @Harshal...... 2 วันที่ผ่านมา

      हा बरोबरे अंबानी अडाणी यांच्या सारखे मोठे बिजनेस हाऊस लागतात देश उभा आणि नवनिर्माण करण्यासाठी, भारताच्या पाठीचा कणा आहे प्रत्येक उद्योजक... तुम्हा बेरोजगारांना जॉब देणारे!

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 วันที่ผ่านมา

      @@Harshal......
      आणि SEBI ची घोटाळे करून शेअर बाजाराला कंट्रोल करण्या करिता पण अदानी अंबानीं ची एजंट सरकार चालौतत

    • @justsolutions5342
      @justsolutions5342 2 วันที่ผ่านมา

      Gutka khaun tond vakad zalelys sahebana peksha naakich changla ahe adani

    • @sarthak2342
      @sarthak2342 2 วันที่ผ่านมา

      Arey bhai usa high court ne suddha adani la cleanchit dili ahe mg kashala ugachach bolto usa high court ne jar doshi sangitle aste and Indian high court ne clean chit dili Asti tar mhanale aste ki modi ne court kharidi kelay dhruv rathi che video baghna band kr Zara Ani khareh reports bagh tyane ka nhi video banavla usa high court ne clean chit dilyabaddal😂​@@puredesi6278

    • @triki789
      @triki789 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@puredesi6278 are chodu, aplyala jevdhi budhhi ahe tevdhch mansani bolav nahi tar tyacha Rahul Gandhi hoto 😂😂😂😂

  • @sgss9397
    @sgss9397 3 วันที่ผ่านมา +7

    अभिनंदन 🎉 व शुभेच्छा

  • @shindepn
    @shindepn 3 วันที่ผ่านมา +6

    जे काय केलय ते मस्त आहे . पण प्रेरणा 😂😂😂😂 चुकली . मोदीची भाषणं ऐकायला ज्याला वेळ आहे तो असले करू शकत नाही . फंडींग देईल तो . तुम्ही चंदा किती देणार त्याला ह्यावर अवलंबून आहे फंडींग 😂 .

  • @skysuniverse8084
    @skysuniverse8084 3 วันที่ผ่านมา +7

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉

  • @Cool_bro-mc999
    @Cool_bro-mc999 3 วันที่ผ่านมา +85

    साहेब retired झाले की त्यांना एक चक्कर फिरून आना

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 3 วันที่ผ่านมา +9

      @cool प्रत्येक ठिकाणी 💩खलाच पाहिजे का,😂😅

    • @dipakghadge6445
      @dipakghadge6445 2 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 2 วันที่ผ่านมา +1

      😅😅😂😂

    • @abhijitsathe2011
      @abhijitsathe2011 2 วันที่ผ่านมา

      मोदी साहेब..😮

    • @Chakrawat-Pakshii
      @Chakrawat-Pakshii 2 วันที่ผ่านมา +3

      पन थो बसला त पाहीजे नां?😊

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 3 วันที่ผ่านมา +5

    Congratulations 🎉🥳

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 3 วันที่ผ่านมา +5

    He should have worked on building drone instead.
    Helicopter is inherently extremely unstable and very difficult to fly making it unsafe.
    Drones are very stable and much safer and easier to fly.

  • @premchandbakshe9132
    @premchandbakshe9132 3 วันที่ผ่านมา +3

    मोदींनी आव्हान प्रसारित करावं की ज्यांच्या कडे आंतर राष्ट्रीय दर्ज्याच संशोधन आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा कमीत कमी २महिन्यातून एकदा असा दिवस काढून संशोधकांना एल द्यावा

  • @mangeshsonwane4175
    @mangeshsonwane4175 3 วันที่ผ่านมา +5

    अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शूभेछा

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 วันที่ผ่านมา +21

    मोदींचा काय संबंध 😂 जमशेद जी टाटा ला पण मोदी नीच सांगितले होते , उद्योग धंदे , ताज हॉटेल बांधायला😂😂

    • @Harshal......
      @Harshal...... 2 วันที่ผ่านมา +1

      Tumhi kay kay kela hya madhla???

    • @triki789
      @triki789 2 วันที่ผ่านมา

      Are chodu, tuz nav 0, tuz Kam 0, tuz a nahi gharchyana fayda, nahi samajala Ani swatala😂😂😂😂

    • @ramchandraadsule6247
      @ramchandraadsule6247 2 วันที่ผ่านมา +1

      कां रे बाबा टाटा आईच्या पोटातून शिकून आले होते कां? मराठी माणूस फक्त द्वेष ! हा गुण शिवाजी महाराजांनी नाही पण शरद पवार व दाऊद ने दिले!
      कुणाची Inspiration कुणीतरी असते! टवाळकी करण्यासाठी यांचा जन्म !छ. शिवाजी महाराजांच्या पुर्वी हीच वृत्ती आणि आता स्वतंत्र भारतात सुध्दा लाचारीच !

    • @indian62353
      @indian62353 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @saurabhsavane8109
      @saurabhsavane8109 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे मोडीची प्रेरणा
      For ex.कंगना😂😂

  • @ganeshsolunke9767
    @ganeshsolunke9767 2 วันที่ผ่านมา +2

    भाऊ तुम्ही साक्षात विश्वकर्माचे रूप आहात तुम्हाला सक्सेस हा नक्कीच मिळणार मी गणेश देशमुख माझ्या संपूर्ण गावाकडणे तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @surajjadhav6552
    @surajjadhav6552 3 วันที่ผ่านมา +12

    फक्त "Indian Made" यातच सगळ आलं साहेब,, खूप खूप शुभेच्छा साहेब.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 วันที่ผ่านมา +6

    विश्वगुरू ना एक स्वर्गीय सफर घडवा plz 😂

    • @besttester5972
      @besttester5972 วันที่ผ่านมา

      तुमच्यासारखे खेकडा कधीच मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहत नाहीत

    • @triki789
      @triki789 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sunnystar5672 are chodu, nakki tuz thobad pan tuzya vichara sarkh asel 😂😂😂😂😂

  • @yashvantgalande6176
    @yashvantgalande6176 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhinandan pudhil yash lavkar milave aani tumchi icha purn hoo 💐💐💐💐

  • @sagarpawar5067
    @sagarpawar5067 2 วันที่ผ่านมา +3

    IIT chya students karun ekda technical audit pan karun ghya.all the best.

  • @neharukore3862
    @neharukore3862 2 วันที่ผ่านมา +2

    मोदींनी एका सभेचा जरी खर्च दिला तरी बिचाऱ्याचे स्वप्न पूर्ण होईल किंवा एक दिवसात 1 कोटी तरी उडवत असतील ते द्या गरिबाला स्वप्न तुमीच दाखवले पूर्ण करा इतका विश्वास मोदी वर तर पक्षातले पण ठेवत नसतील

  • @uddhavrajeshinde-patil
    @uddhavrajeshinde-patil 2 วันที่ผ่านมา +2

    वा र.... मर्दा ! याला म्हणतात जिगर ! याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. देशा साठी प्राण पणाला लावणारे तर महान आहेतच, पण अशा प्रकारचा आगळा वेगळा देश अभिमान ! पण काही कमी नाही ! तुम्हाला माझया मना पासुन शुभेच्छा!

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 2 วันที่ผ่านมา +2

    काय मर्दा बाकी कोणाचं ही त्या कांतोप्याच नावं नको घेऊ .. महाराष्ट्र ची वाट लावली त्यानं

  • @nitindevlekar2297
    @nitindevlekar2297 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब गडकरी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करून मदतीची विनंती करा नक्की शंभर . टक्के मदत मिळणारच

  • @dipakgurhalkar7041
    @dipakgurhalkar7041 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good job

  • @vaibhavmane4523
    @vaibhavmane4523 2 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.. 🙏

  • @yashwantbhalekar
    @yashwantbhalekar 3 วันที่ผ่านมา +3

    Modi, mag kai khara nai hya helicopter cha. Sambhalun re baba 🤣🤣🤣🤣🤣

  • @gajanans5510
    @gajanans5510 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रेरणा घ्या पण कोणाकढून हे पण पाहत जा तुमच्या कष्टाला फळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....

  • @deepaknanaware4434
    @deepaknanaware4434 3 วันที่ผ่านมา +5

    मोदी प्रेरणा गट्रातून गॅस😂

    • @triki789
      @triki789 2 วันที่ผ่านมา

      Are chodu biogas mahit ahe na, gutter madhe je waste jaat tithe pan gas release hote😂😂😂😂. Balak budhhi😂😂😂😂

    • @gajendrabanarase9016
      @gajendrabanarase9016 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hav re g khaya

  • @SonySonawane-se9sb
    @SonySonawane-se9sb 2 วันที่ผ่านมา +1

    भारतीय लोक अजिबात परवानगी देणार नाही RTO pass शिवाय 😢😢😢😢

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 37 นาทีที่ผ่านมา

    Waa phar chan. Helicopter banawale.

  • @prashant14091
    @prashant14091 3 วันที่ผ่านมา +4

    सरकारनं ईकडे तिकडे .. कित्येक हजार कोटी रुपये उडवण्या पेक्षा याना २ कोटी द्यायला काय हरकत आहे

  • @yogeshchavan1662
    @yogeshchavan1662 3 วันที่ผ่านมา +13

    मोदीची प्रेरणा घेऊन कशाला काम केले साहेब दुसरा कोणी भेटला नाही का प्रेरणा घेण्यासाठी आयुष्यात

    • @triki789
      @triki789 2 วันที่ผ่านมา

      Are to tuzya sarkha yeda nahi ahe chodu😂😂😂😂

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 3 วันที่ผ่านมา +5

    पंतप्रधान यांनी याची दखल घ्यावी

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 วันที่ผ่านมา +1

      हो घेणार तर.हेलिकाॕप्टर गूजरातला नेउन ते आपणच बनवलेलं सांगेल लहान असताना 😂😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 วันที่ผ่านมา +1

      @user-b1l6g नाही रे तोवर बारामतीचा ममद्या सांगेल की महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांनी पहिल्यांदा बनवलं.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 วันที่ผ่านมา

      गटारगॕस,ढगात लपणारं विमान या विषयावर जगात व्याख्यान देणारा भूरटा

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 2 วันที่ผ่านมา +3

    Heath Modi cha role kai.

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 2 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂 hyala watatey Modich naav ghetal ki goverment fianace , fund deyil 😅😅
    Yed kahi bhetnar nahi 😢😢😅❤❤

  • @nilu123ran
    @nilu123ran 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau❤❤❤

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 2 วันที่ผ่านมา +2

    काही मनाला सांगली भन्नाटच आहे

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 วันที่ผ่านมา +11

    नीच मोदी प्रेरणास्थान आहे म्हणल्यावर त्या हेलीकॉप्टर मध्ये मोदी शाह व फडणवीस ला बसवले पाहिजे.

    • @rajendradevkule6267
      @rajendradevkule6267 3 วันที่ผ่านมา

      मोदी साहेब देशाची आणि जगाची शान आहेत. साहेब तुम्ही कोण आहात हे एकदाच तपासून पहा. आपली लायकी काय आपण बोलतोय काय.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 วันที่ผ่านมา +1

    Mala khup bhari vatal..mi shrikant chavan.kundalcha..jay adivasi.jay bhim..

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान प्रयत्न शुभेच्छा

  • @sagarchavan7517
    @sagarchavan7517 2 วันที่ผ่านมา +3

    50 लाखात जून येतंय कि

  • @mahendrakumarmehetre8441
    @mahendrakumarmehetre8441 2 วันที่ผ่านมา +1

    सगळं ठीक आहे पण मोदीची प्रेरणा घेऊ नका.

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 วันที่ผ่านมา +1

    ध्येय वेडी माणसंच इतिहास घडवतात.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 3 วันที่ผ่านมา +2

    Patent ghetle ka

  • @Falcon_jhg
    @Falcon_jhg 3 วันที่ผ่านมา +6

    हेलिकॉप्टर ला फक्त हेलिकॉप्टर चा आकार दिला म्हंजे ते उडत नसते..... हेलिकॉप्टर उडण्यासाठी जे इंजिन आहे ह्याचे वजन पेलू शकेल का हे हे चेक करावे.... नुसता वेल्डिंग करून काही होणारं नाही हेलिकॉप्टर बॉडी वजनाला हलकी असते.... तुम्ही लोखंड वेल्डिंग करून वजन वाढल्यावर इंजिन लिफ्ट करू शकत नाही 😊😊😊 ज्यानी आधी हेलिकॉप्टर बनवले त्यानी आधि हेलिकॉप्टर चि बॉडी आधी कधिच बनवली नाही.... आधी फॅन लावून दोरी लावून इंजिन उडते की नाही ते चेक ते चेक् करा मग वजनाचं अंदाज घेऊन बॉडी बनवा....

    • @Chakrawat-Pakshii
      @Chakrawat-Pakshii 2 วันที่ผ่านมา

      मग मागचा उलटा पंखा कायसाटी दाकवता? कामच काय म्हनतो म्यां.

    • @gh123.18
      @gh123.18 2 วันที่ผ่านมา

      आरे भाड्या त्यांनी पर्यंत तरी केला तू काय लोकांची उपटायला आहे का रे। किमान प्रोत्साहान तरी ते।

    • @yogeshgodasestar928
      @yogeshgodasestar928 2 วันที่ผ่านมา

      Khup yogya praytn kelay saheb hyanni ...... centrifugal force chi definition Kashi mahit asu shkto 9th pass la .......agdi step by step gelet saheb .....❤❤❤❤

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 2 วันที่ผ่านมา +1

    Lever chya pudhe pan 😂😂 helicopter aahe❤❤

  • @techsummit2941
    @techsummit2941 3 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या प्रयत्नांना यश मिळो 🙏

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje วันที่ผ่านมา +1

    Sgla sangli madhe ch tyar hot aahe 😂😂😂

  • @NikhilShedke_33
    @NikhilShedke_33 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व गोष्टी सांगू नका नाहीतर डोकं तुमचं आणि फायदा सरकार चा होईल 🙏

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 2 วันที่ผ่านมา +2

    WOW

  • @happy4981
    @happy4981 18 นาทีที่ผ่านมา

    % दिले तर परवानगी दिली जाईल

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही दाखवून दिले Education doesn't matter!!!

  • @Poojamishra-y1e
    @Poojamishra-y1e วันที่ผ่านมา +1

    Manli dada tumhala...❤

  • @ganeshgaikwad707
    @ganeshgaikwad707 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great Effort Sir🎉

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही गुजराती असता तर फोदी बसलेही असते तुमच्या हेलिकॉप्टर मध्ये पण तुम्ही मराठी आहेत फोदी दखल घेत नसतंय

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 วันที่ผ่านมา

    टेस्टिंगच्या वेळी तुमच्या प्रेरणा स्तोत्रांना जरूर सोबत घेऊन जा।

  • @ganeshzambare5056
    @ganeshzambare5056 วันที่ผ่านมา

    मोदीजी आपको नाली देंगे.woh गॅस बेचो. इंधन तेच.❤😂❤.

  • @dadagadade7061
    @dadagadade7061 3 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन व शुभेच्छा लवकर भेटायला येणार आहे

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 2 วันที่ผ่านมา

    प्रदीप अत्यंत उत्फूर्त काम आहे तुझ! आम्ही सर्व अभियंते नतमस्तक झालोत!

  • @virattraders3585
    @virattraders3585 2 วันที่ผ่านมา

    Superb ..Your efforts Is commendable congratulation..Hatts off

  • @vd2305
    @vd2305 2 วันที่ผ่านมา

    ते लिंग,जात,धर्म आणि निवडणूक बघून मदत करतात, तुम्ही कर्तृत्ववान आहेत, त्यांच्या नादी नका लागू, इन्व्हेस्टर साठी लोकांच्या डायरेक्ट भेटी घ्या.

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 วันที่ผ่านมา

    वा रे मर्दा🎉
    अभिनंदन🎉
    श्री नरेंद्र मोदी आमचेही आणि सर्व भारतीयांचे प्रेरणास्तंभ आहेत.🎊🎊
    भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 วันที่ผ่านมา +8

    मोदी मोदी करून काय फायदा नाही.स्वप्न दाखवून कधीच पुर्ण न करणारा हा माणूस मराठी माणसाला कधिच मदत करत नसतो.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 วันที่ผ่านมา

      "मुद्रा कर्ज" ऐकलंय का?

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 2 วันที่ผ่านมา

      @@Rocket_T2 मग द्यायला सांगा ना .

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 วันที่ผ่านมา

      @@PravinPravin-ow8gu" दे रे हरी पलांगवरी" जप करा मिळेल

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 2 วันที่ผ่านมา

      @@Rocket_T2 मुद्रा अर्ज हे सामान्य बाबतीत दिले जाते व हि विशेष बाब आहे यासाठी वरिष्ठ स्तरावर मदतिचा हात कुणितरी द्यावा लागतो.

    • @Chalnikal112
      @Chalnikal112 2 วันที่ผ่านมา

      Tula koni vicharl ahe ka 😂

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️❤️ इथे आलेल्या खटाखट वाल्यांना आणि जाणीवपूर्वक देशाचा विकास टाळून आताच्या मोदी सरकारने केलेल्या विकासाला नाव ठेवणाऱ्या इंपोर्टेड संकरित बेण्यांच मनावर घेऊ नका.

  • @sainathsanap1856
    @sainathsanap1856 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणूस पुढे जात आहे अभिनंदन

  • @ashwinkhatkhate5036
    @ashwinkhatkhate5036 2 วันที่ผ่านมา

    फोर व्हिलर mechanical की mechanic?
    काय भाषा..

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 2 วันที่ผ่านมา +1

    Kai kharacch

  • @RenukaKardile-yt5lf
    @RenukaKardile-yt5lf 2 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर,फंडिंग साठी तुम्ही आनंद महिंद्रा साहेबाना साद घाला

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 2 วันที่ผ่านมา

    वा र.... मर्दा ! याला म्हणतात जिगर ! याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. देशा साठी प्राण पणाला लावणारे तर महान आहेतच, पण अशा प्रकारचा आगळा वेगळा देश अभिमान ! पण काही कमी नाही ! तुम्हाला माझया मना पासुन शुभेच्छा!

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj วันที่ผ่านมา

    Appreciate efforts!!!!
    There are many peoples like him.
    But it's not possible
    Need AI based technology electronics & Embedded system software.
    Security systems & aviation norms.

  • @adityam2803
    @adityam2803 2 วันที่ผ่านมา

    मस्त भाऊ... कृपया सर्व न्युज चॅनेल नी ही न्युज सर्व वाहिन्यांवर दाखवावे. मी ABP Maza च टीम ल विनंती करीन की यांना माझा काट्यावर बोलवावे. आणि अजुन एक विनंती दादा तुम्ही श्री आनंद महिंद्र यांना ॲप्रोच करा त्यांना Utilisation of resources and building from scratch याची खुप आवड आहे ते नक्की मदत करतील.

  • @perpetualprosperity2963
    @perpetualprosperity2963 2 วันที่ผ่านมา

    Some Engineers crying around! Khara shikshan ya mansakadun ghyava kripya karun! Practical knowledge & Theoretical knowledge madhe motha antar ahe ha parat siddha zala

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 วันที่ผ่านมา

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ajaymanjrekar9626
    @ajaymanjrekar9626 2 วันที่ผ่านมา

    अभिनंदन मित्रा. तुझ्या अथक परिश्रमाच फळ तुला नक्कीच मिळनार. राईट बंधू नी विमानाच्या शोधच श्रेय मिळवल खर पण त्या आधी तळपदे नावाच्या मराठी व्यक्तीने विमान बनवून मुंबईत काही मिनिटांच यशस्वी उड्डाण केले होते आणि शाहू महाराजांनी त्यानां आर्थिक मदत केली होती. आपलेच 80 टक्के लोक गलिच्छ उपदेश करुन तुझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतील. हा आपला इतिहास आहे.
    पुढिल कारकिर्दीस शुभेच्छा. यशस्वी भवः

  • @mohanshastri9835
    @mohanshastri9835 วันที่ผ่านมา

    Amazing talent & grit. Hats off dude. Wish you all the best ❤

  • @prashantmohite7649
    @prashantmohite7649 2 วันที่ผ่านมา

    Wish you all the best and do let me know if you need any Support.
    Me pan Mohite Vadgaoncha aahe Bhava..

  • @RakeshBrahamane-b6g
    @RakeshBrahamane-b6g 2 วันที่ผ่านมา

    Supercool🎉🎉🎉 please modi saheb Pradip mohite sir chi appeal consider Kara lovkr , future scientist ahe Pradip mohite sir .please keep it up

  • @prasadnivalkar4702
    @prasadnivalkar4702 2 วันที่ผ่านมา

    Helicopter banlet ata UFO banva. To kon talpade guruji hota tyala bheta. Aplyala ata garaj ahe khup pudhcha pahav lagel.

  • @vikaswagh6972
    @vikaswagh6972 2 วันที่ผ่านมา

    सेफ़टी किट घालून trieyal घ्या .दादा

  • @Dhirugaming570
    @Dhirugaming570 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान भाऊ ❤ मोदी च्या प्रेरणेतून बनवलाय ना मोदी ला ट्रायल घायला सांग.

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 วันที่ผ่านมา

    यात शंकाच नाही की देशातील होतकरू तरुण उंच भरारी घेत आहेत .

  • @The_Saathi_007
    @The_Saathi_007 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Garv aahe tumhi daadivyala cha khota khara samjhun kamaal Keli pan tya dadiwalyane kharach atmnirbhan sangun tumche 50 lakh guntavle pan chottya ne nidhi dili nhi ✅💯

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 วันที่ผ่านมา

    Kamach kavtuk sarv ayushy helicopter sathi pan trayal ghyaychya adhi savdhan rahun trayal ghya jivavar betu shakte

  • @vishalhambarde8191
    @vishalhambarde8191 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन.. खूप छान काम केले आहे..
    😊

  • @sharadmeshram9327
    @sharadmeshram9327 2 วันที่ผ่านมา

    Abhinandan....khup aandachi batmi aahe dada aapn karu shakata.... Marathi Manus pudha jat aahe ....😊😊😊

  • @arifsayyed9967
    @arifsayyed9967 วันที่ผ่านมา

    Very good but remember SAFETY FIRST

  • @manoharkokani1690
    @manoharkokani1690 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोदी साहेब रिटायर्ड झाले, की त्याला एक चक्कर फिरून आणले पाहिजे 😂

  • @mig_21bison
    @mig_21bison 2 วันที่ผ่านมา

    Sahebancha tar janma ch nahi zalela ..tyani avtar ghetlay.. non biological😂😂😂

  • @swapnilkanse2034
    @swapnilkanse2034 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Testing savadh rahun kara..aani helicopters cha shodh already laglela aahe

  • @pednekarsukumar2590
    @pednekarsukumar2590 2 วันที่ผ่านมา

    रडार संबंधी माहिती घेतली असेल साहेबांकडून

  • @The_Saathi_007
    @The_Saathi_007 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha helicopter 🚁 fpm la 🎁 kara mhanje deshacha bhala tari hoil 😎✅💯