इतकेच मला जाताना | Itkech Mala Jatana | Devaki Pandit | Mi Sindhutai Sapkal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- गीत - सुरेश भट
संगीत - अशोक पत्की
स्वर - देवकी पंडित
चित्रपट - मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
Lyrics - Suresh Bhat
Music - Ashok Patki
Singer - Devaki Pandit
Film - Mi Sindhutai Sapkal (2010)
जितके सुंदर शब्द, तितकेच अप्रतिम, हृदयस्पर्शी संगीत आणि देवकीताईंचा काळजाला हात घालणारा, वेदनेने ओथंबलेला स्वर... सगळेच कित्ती छान जुळून आलेले आहे. तिघांनाही अभिवादन!!
अप्रतिम कलाकृती
❤
Yyyy
Yyy
खरंच ही दुनिया पाषाणाची आहे दुःख उराशी बाळगून या पाषाणाच्या दुनियेत मी जगतो आहे,अश्रुं कधी हवेत विरले तर कधी गोठून गेले,थारा ना कुठे कधी कुणाचा सुखी शब्दांना शोधत फिरलो
ही कविता म्हणजे माझ्या आयुष्याची गोष्ट आहे, नक्कीच सरणावर जाताना मी या ओळी पुटपुटणार!
नका असे म्हणू please🙏 😭😭
शेवटी शेवटी रंग भरला जरा असे गीत तुमच्या यावे वाट्याला...
निखाऱ्यावर फुंकर घालवी..
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा जोडिदाराची Exit होते तेव्हा नक्कीच असे वाटते
सुरेश भटांची काळजाला भिडणारी रचना अप्रतिम ....देवकी पंडित यांचा लाजवाब हृदयस्पर्शी आवाज....
मन भरून येतं हे गाणं ऐकताना..... असं वाटतं की सुरेश जीं नी हे माझ्यासाठचं लिहिलं आहे 🥺........ आणि देवकी पंडित माझ्यासाठी कायम फेवरेट ❤️
खरंच खूप... वेदनामय होतं जीवन.. तरीही त्यांनी कधि हार मानली नाही... आपल्या कर्तृत्वाचा ठसा सतत उमटवत गेल्या...
आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी... त्यांच्या विचारांनी त्या नक्कीच आपल्या सर्वांच्यात आहेत... कोटी कोटी प्रणाम त्या माईला...💐💐💐🙏
इतकेच मला जाताना,
सुरेश भटांचे शब्द, देवकीताईंचा हृदयाच्या तारा छेडणारा सुमधूर सुस्वर, उत्कृष्ट गीत व संगित, सुंदर जीवनकलाजी, आयुष्याचा सार मांडणारं हे गीत आणि रात्रीचे मुग्ध व संथ वातावरण...
सारेच अप्रतिम, अभिजात...
👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय भावपूर्ण..... अशोक काका, देवकीताई व सर्व वाद्यवृंदास लाख लाख सलाम...
फार सुंदर..!! रडायला आले खूप.😢
ह्रदयस्पर्शी गाणं, खूप भावुक झाले कारण माझ्या बाबांची आठवण झाली. ध्रुवपदाच्या ओळी त्यांना तंतोतंत जुळून येतात.
Atishay prerandayi kavita ahe. Mala ya kavitene khup prerana dili ahe.
मानवी जीवनाच्या प्रवासाची अप्रतिम शब्दात मांडणी केली.
यापेक्षा वेगळे काय म्हणावे।।।
Far
Sundar gane Suresh Bhatanchi gazal Ashok Patkinchi chal & Devki Panditcha.awaj ha triveni sangam khup awadla.
Mi vizale tehva... aakash ujale hote....nishabhdh kelat Sureshji aapan.... Really hattsoff to you
Yachech radu ale ki, jamale na mala radhe hi... He line suddha kashi vatate... Tumachi nyay devata andhali asate na, patti asate dolyawar
माईपदी कोटी कोटी नमन !
माईंचे जीवनच बोधदायी आहे, तरी तो अनुकरणीय बोध आम्ही घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या करीता तर सर्वच जगत असतात, पण दूस-यांसाठी जगणे, तेच खरे जगणे होय !!
अनाथांची माय त्रिवार दंडवत !!!
अप्रतिम, ह्रदयस्पर्शी... भट साहेब तुम्ही अमर आहात.
Keep sundar aaplech aslyasarkhe watate
अतिशय सुरेख काव्यरचना , देवकीचा आर्तस्वर , अशोक जींचे चपखल संगीत , सुन्न झाले.
सुंदर गाण भटांच !आणि तितूकाच प्रत्ययकारी आवाज देवकीचा! थेट काळजात पोचतो अर्थ!!🎵👍
अप्रतीम , मनाचा ठाव घेणारी आणि तेव्हढाच विचार करायला लावणारी एक अप्रतिम गझल . सुरेश भट यांनी लिहिलेल्या या गझल पुन्हा पुन्हा ऐकाविश वाटते. डी एन. जोशी
SINDHUTAI, today I listened this song and cried like like a child because I met u in ur Ashram in Hadapsar few years back • U were Mauli of orphans and did lot of sacrifice in life ! Hats Off to U Tai 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
You are so lucky
फारच सुरेख गीत सुरेश भट यांनी लिहिलेल आहे
Magchya 2 deewasat 50 peksha jast wela Aikale... Uttam Awaj Ani Utkrustha Chaal... Devaki Tai aani Patki Saheb... Nishabdh kelat. Suresh Bhatanchya ya Gazal la Manik Ratnani Sajawalat... abhar
किती वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंच वाटतं,
ऐकता ऐकता एकदाच जागाचा निरोप घेऊन जावं असं उर दाटत,
आयुष्यातला प्रत्येक क्षण मी या वेदना भोगतोय... 🥹
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
(एल्गार)
सुरेश भटांची मला आवडलेली रचना:
सुरेश भटांची गझल
Nice
My favourite
Wow
Very nice
Qq
Speechless, काय अप्रतिम रचना आहे, भटसाहेबांना अनेक धन्यवाद
Apratim chal. Class gazal by suresh bhag saheb. And devaki madam sang so well. Elgar starts with this gazal. Salute to all
ABHIJEET KOSAMBI Suresh Bhatt yanchi Gazal...hriday ani mann sunna karta. Asa watata aplya varch rachli aahe. Haach tya mahan kavi cha Vijay aahe. Rang maza vegla pan tashich Gazal aahe.
Salute to Ashok Kaka, Devakitai Pandit and Off course Suresh Bhatt
ABHIJEET KOSAMBI
Devki pandit is great singer
Khup chaan ...apratim arthpurn shabd
कोटि कोटि जिवांच्या मूक भावना शब्दांतून व्यक्त केल्यात
धन्यवाद
भट आपणास अनेकानेक
धन्यवाद
🙏🙏🙏
Mi eklich tya rati tewat Hoti... wa wa suresji, devkitai
गाण्याच्या सर्ते शेवटी सिंधू ताईंचा फोटो बघून गर्वा ने छाती फुगून जाते आणि खूप आदर वाटतो की मी माराठी आहे.🙏🙏🙏🙏
नि:शब्द!! सारेच अप्रतिम!! स्वर, शब्द, संगित... सारेच ❤❤❤🎶🙏
Khup aapratim kya bat hai kitida pan eaikla tari man nahi bharat
अप्रतिम ❤
मी सरणावर मरणाने असच म्हणणार आहे...मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते 😢
Demotivate vatate tevha khupada aikate he song
Avaj kaljala chirato ...Ani radu kosalat
Keep going on ...
Pooja jas Kabootar ja ja...tas tas swatala full motivate kara ani dukhala, sankatala ja ja... Mhana keep going on... Me nusate sbhadanche bhahar udhalat nahi, or not trying to wordplay... Mana pasun sangatoy
Splendid and very heart touching ❤️
Strong woman 🙏
Yes my Lord, any order
खूप सुरेख शब्दच नाहीत
क्या आवाज आहे ताई तुझा मला रडू आलं आज😢🙏
मी हा असा ऊदास आहे
उगाचच बघणाऱ्याना त्रास आहे
(माझी शायरी ✍ ललित)
हृदयस्पर्शी रोचक गीत ! बस् !!
@@Prabhu_Desai 😂😂😂😂
ललित साहेब तुमचं लेखन ऐकवाल का
i m with u
माझ्या आयुष्याला आपली वाटनारि माझी कविता.... सुरेश जी ने जे लिहल ते मी भोगल आहे... आजूण भोगतोय.... पण "पाउल कधी वार्याने वळवले का.?"
देव करो की तुम्ही खूप आनंदात राहो ❤️🙏may God bless you
काळजी करु नका विजय आपलाच आहे
Ky zal dada
🔥
यालाच जीवन ऐसे नाव.....मरे पर्यंत भोगणे
अप्रतिम 🌷🙏
अप्लतिम. मी रोज तीनदा ऐकते
बासरी वादक अप्रतिम आहेत, त्यात आवाज ही खूप छान,lyrics काळजाला भिडणारे आहेत
khupach chhan
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते..….😢
Devaki tai trivar salam tumhala shabdach nahit 👌👌👌👌
Devki mam amazing voice❤
खुपच गोड
Apratim and Abhijat ...Kavya, Sangeet and Sur saz yancha Triveni Sangam. Really Heart touching song.
Maharashtra la saarth abhimaan aahe, Sindhu taainsaarkya khambir maaulincha
Mai.....mi khup miss karte tumhala...tumchi ti ek bhet avismarani ahe ...Itka tras sahan karun suddha tumhi tumche purn life anathan chi mai mhanun jagle....kharach khup udas ani ekte watat ahe..he gane aikun tar hajar vela radle asel mi....khup prashn ahet life madhe..tumchi jivan katha athawun ladhat ahe me....ek prakarchi urja milte mala...pan itka dukh konala devane kadhi deu nahi ki '' marnane keli sutka,jagnane chhalale hote'' ase feel hoeel.Miss u mai..☹☹...
अप्रतिम अमर् काव्य
Khup sundar dolyatun pani kadhi aale kalalch nahi
काय आवाज आहे देवकीजी चा
Very Good Song Mam 👍
Speechless !
अप्रतिम कविता चाल आणि देवकी सुंदर गायलेय
किती भाव आहे गाण्यात ऐकल्यावर अस वाटत संपलय सगळ...😑😷
Kal 5 janewary 2022 roji sindhutai varlya aaj tyanchyavr antysanskar zale,, aaj kuni kuni he song aikale ahe
Mi nidan 100 vela tari aikale...ani pratek veles radle...Mai n sarkhe dusre koni hone nahi punha
फारच सुरेख संच⚘,शब्द,संगीत,गायन व भाव 🎻🙏🙏🙏
hart touchi song …… great suresh bhat !
Really nice fantastic beyond words
He jag nirarthak ani bhvanahin aahe
हे माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या तान्य परी तोंड पसरी शी. वार
इतकेच मला जाताना वाटले
इथे फक्त मिच आहे...
#निशब्द
Itkech mala jatana excellent ,devki
Aayktana dolyat pani aale khup chan
Phar ganbhir pan khup chan tai👌👍
One of the most favourite gazal.... apratim
Very nice song
Excellent composition & execution.....
हो जेव्हा मरेन तेव्हा नक्की हेच म्हणेन इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
अप्रतिम. शब्द. स्वर. संगीत खुपच सुंदर 🙏🙏
अप्रतिम👌👌👌
Pallavi Trambak Kokare nice choice
Heart touching...❤️
Sundar va a pratim
⭐⭐⭐⭐⭐🎶🎼💎🎼🎶
*अप्रतिम शब्द स्वर संगीत.!*
हेच तर खरे जीवन आहे सत्य अगदी सत्य
Duniya pashanachich aahe mulisathi
देवकीजींनी अतिशय सुंदर रचना गायली आहे.
Dhananjay Ahire
Devki pandit is great singer
निःशब्द मी ....😢👍
हेच जीवनाचे सत्य सार आहे
Wah wah wah shabd kami ahet khup sunar
खूप सुंदर गान आहे
Duniya kharch pashanachi badlalli nahi
Atishay Sundar chal and gayan
Apratim
Very nice 👌👌👌
Heart touching ♥ song
Nice chal Ashok ji
No words to express .....
Devaki pandit great voice
My favourite song.
Khup chan tai
Khupach chan 👍👏
Kharch life he aajch asat dukhane bharlele ladiesna sangatayet yet nahi ani shan hi hot nahi
No words 🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️
Khup sundar nic song
हद्यस्पर्षी माई🙏🙏🙏