आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा होत असलेला हा छळवाद संपवावा . या असल्या फायनान्स कंपनी वर कडक कारवाई करावी. श्री मोरे सर आपले अभिनंदन.
सन्माननीय तात्या साहेब, तुमच्या सारखी देवमाणसं हे पुण्यातील लोकांचं भाग्य आहे आणि पुण्या शहराचा अभिमान आणि पुण्यातील सर्व माणसांसाठी मान आहे ह्या बद्दल स्वाभिमान आहे हे सर्व पुणेकरांनी विसरून नये.
Vasant more sir 🙏 totally agree . Credit finance nahi even bajajwala and others finance wala Sudha kup ghaan padath ni handle kerta ani language pan bhagat nahi ladies wagare.. thanks sir salut sir tumala
तात्या अभिनंदन सर्व प्रथम आपल्या 🙏🙏 खुप धन्यवाद🎉🎉 एक शिवराया च मावळा शिवसैनिक आज ही आपल्या भाहिणी साठी आवाज उटून त्यांचं साठी न्याय मिळून देणारा अन्याय विरुद्ध पेटून उठतो मराठीचा अभिमान ताट पणा जपणारा रक्षण करणारा भाऊ आणि बहिण चे मान मर्यादा जपणारं भावाला मानाचा मुजरा.. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
तात्या खरा छत्रपती चां मावळा आहेस तुम्ही .. आज बाळासाहेब असते तर गाड्यांचे भोंगे वाजवीत मुंबईला कोणीची यायची हिंमत झाली नसती ... जय शिवराय ... तात्या अभिनंदन ...
तात्या साहेब, तुम्ही छान समाजसेवा करत आहात. असेच जनतेच्या हिताची कामे करत रहा. उमेदवारी नाही मिळाली म्हणून मनसे सोडून दिली आणि इतर सर्व पक्षांशी जवळीक साधली ,तेथून उमेदवारीही मिळाली, डिपाॅझीटही जप्त झाले.साहेब, जनता सुद्न्य आहे. म्हणूनच आमदारकी खासदारकी चा मोह सोडून द्या आणि आपल्या पूर्वीच्या कामावर रुजू व्हा
साहेब आम्ही पण या फायनान्स कंपनी चा मार्गे गाडी घेतली आहे, फक्त एक हफ्ता तटला तरी गाडी जमा करा म्हणून बोलतात, एकदा तर fakt येका हफ्ता साठी यांनी रात्री 10 वाजता माणूस घरी पाठवला होता, या सगळ्याची माझ्या कडे रेकॉर्डिंग पण आहे
@@तिरक्याdada sadhya gadya khup mahag zalya ahet tya mule lok haftyavar ghetat ani time vachavayala gadi garajechi ahe gadi ek garaj ahe tujya sarakh paise sagalyankade nahit naaa
1 च नंबर तात्या 👌👌👌👌
आमच्या अहमदनगर ला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे, सामान्य लोकांसाठी 👌👌👌
भारी वाटलं खरंच तुम्ही अशीच कामे करत रहा साहेब जय महाराष्ट्र जय हिंद 🙏🙏🙏
तात्या खरंच खूप अभिमान आहे जय महाराष्ट्र
साहेब तेला धडा सीकवा
@@dnyanobaKadam-r8o त्या गरीब बहिणीचे हफ़्ते तुम्ही भरा ।🙏
वा! तात्या साहेब फार छान स्वतः लक्ष देऊन ताईचा प्रश्न सोडवता आनंद वाटला असेच कार्य असू द्या
साहेब 🙏🙏🙏हीच खरी जनसेवा 1000 सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
तात्या खरच सामान्याचा आधारवड...अशी व्यक्ती आहेत म्हणून जनता सुरक्षित आहे..धन्यवाद तात्या...
वसंत तात्या यां च्य कामे खरच खूप छान आहे Abhinandan
तात्या खरंच खुप चांगले काम करतात. ताईला न्याय मिळवून दया हीच नम्र विनंती. ❤️🙏
बरोबर आहे साहेब जय हो
लाखो शिवसैनिक तुमचा सोबत आहेत तात्या.... 🔥🔥🔥
नेक्स्ट आमदार
😊पण ब्राह्मणास काय करायचं
शिवाजी द बॉस
हे मनसे चे संस्कार आहेत तुमच्या चीवसैनिकांमध्ये एक पण नाय असा 😂😂
Diposit japt kas kay jhal m
तात्या सलाम छान सामाजिक कार्य सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र
साहेब तुम्ही एक नंबर काम करत आहात.👍👍🙏🙏
तात्यासाहेब खुप खुप धन्यवाद
Great Sir...Aap jaise logo ki jarurat hai...hats off
Down to earth आहेत 🙏हे काका असे काम करणारे राजकीय वर्तुळात तरी मी पाहिले नाही
साहेब जरा ट्रॅफिक पोलिस यांची मग्रुरी थांबवा
❤साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ❤
खरचं तात्या साहेब खुप चांगलं काम करतात मी बऱ्याच व्हिडिओ पाहिल्यात प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळुन देतात
मोरे साहेब तुमचे काम चांगले आहे आजच्या युगात आपल्या सारख्या लोकांचे गरज आहे 🙏🙏🙏
अगदी बरोबर तात्या अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे जय महाराष्ट्र
दादा मनापासून आभार जनसेवा हिच ईश्वर सेवा 🙏🙏🙏
साहेब तुमच काम वाखाणण्याजोगी आहे, खरोखरच आम्हाला अभिमान आहे
जनसामान्य साठी तळमळीने लढणारा नेता...अभिनंदन 💐💐💐💐
फायनान्स कंपनी ला चांगलाच धडा शिकवा साहेब. हे अस आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये चालणार नाही 😔
पक्ष कुठलाही असो नो पालिटिक्स
तात्या यांना एकदा आमदार झालाच पाहिजेत पब्लिक चा जाम फायदा होईल
जय महाराष्ट्र जय शिवराय
अभिनंदन तात्या
धन्यवाद सर जय महाराष्ट्र 🎉🎉
तात्या तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री व्हायला पाहिजे जय महाराष्ट्र
धन्यवाद तात्या ❤❤❤
जय शिवसेना जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
❤ ग्रेट
Very nice 💯❤❤ अभिनंदन तात्या जय महाराष्ट्र
Kharch Tatya Saheb salute 🇮🇳 excellent nice works
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा होत असलेला हा छळवाद संपवावा . या असल्या फायनान्स कंपनी वर कडक कारवाई करावी. श्री मोरे सर आपले अभिनंदन.
सन्माननीय तात्या साहेब, तुमच्या सारखी देवमाणसं हे पुण्यातील लोकांचं भाग्य आहे आणि पुण्या शहराचा अभिमान आणि पुण्यातील सर्व माणसांसाठी मान आहे ह्या बद्दल स्वाभिमान आहे हे सर्व पुणेकरांनी विसरून नये.
जो पर्यन्त मोरे तात्यान साहेबान सारखी माणसे पुण्यात आहेत . तो पर्यन्त गोर गरीबां ना कोणीही त्रास देऊ शकत नाही .तात्या तुमच्या कामाला मनापासून सलाम 🙏
VANDAN HAI AAPKO 🙏
तात्या आपले काम अतिशय चांगले आहे आता तर उद्धव साहेब तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद तात्या
मोरे.साहेब.धन्यवाद❤
Thanks Tatya u r really Garibancha social worker God bless u
Wa tatya, ekdam zakkkaaasssss🌹🙏
बरो्बर साहेब
धन्यवाद तात्या जय महाराष्ट्र
अभिनंदन तात्या ❤🎉🎉
तात्यासाहेब तुम्हाला सॅल्युट, जय महाराष्ट्र..!!
जय महाराष्ट्र तात्या खुप चांगलं काम करत आहात.
एक नंबर साहेब 👍
तुमचं हे सहकार्य पाहून खूप बरं वाटलं..
साहेब अशा लोकांना असा धडा शिकवला कि पुन्हा वरती नजर करून बोलायची हिंमत पण होनार नाही...
जय महाराष्ट्र साहेब
तात्या साहेब अशीच गरजूंना मदत करत रहा नमस्कार साहेब
आपला अभिमान आहे तात्या ❤❤
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
तात्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर एकाच वर्षात महाराष्ट्र एवढा सुधारेल की. सगळ्या गोष्टीत 50 वर्ष तरी पुढे गेलेला असेल💯💝💞
❤❤
खूप छान
😂😂😂😂😂 tattya la amdar hota yet ka 😂😂😂😂
😂
Agdi barober bollat rao
खूप छान काम .....तात्यासाहेब....🔥🔥🔥
अशी माणसं पाहिजे महाराष्ट्र मधे जी तबोडतोब निर्णय घेतील जय महाराष्ट्र जय शिवराय
तात्या एक नंबर असेच आई बहिणी बरोबर उभे रहा
Ek no saheb 💪
तात्या साहेब जय महाराष्ट्र १ नंबर
चांगले काम जय महाराष्ट्र 🚩🚩तात्या
असा माणूस हवा आहे महाराष्ट्र ला जय भीम साहेब
Creditwise capital ही खूप फालतू फायनान्स कंपनी आहे
Vasant more sir 🙏 totally agree . Credit finance nahi even bajajwala and others finance wala Sudha kup ghaan padath ni handle kerta ani language pan bhagat nahi ladies wagare.. thanks sir salut sir tumala
Tatya Saheb u are doing a great job ! Ur social work is fantastic ! Hatts off to u sir ! We are proud of u !
तात्या साहेब तुमचा खूप खूप आभार
बेस्ट समाजसेवक तात्या
तात्या अभिनंदन सर्व प्रथम आपल्या 🙏🙏 खुप धन्यवाद🎉🎉 एक शिवराया च मावळा शिवसैनिक आज ही आपल्या भाहिणी साठी आवाज उटून त्यांचं साठी न्याय मिळून देणारा अन्याय विरुद्ध पेटून उठतो मराठीचा अभिमान ताट पणा जपणारा रक्षण करणारा भाऊ आणि बहिण चे मान मर्यादा जपणारं भावाला मानाचा मुजरा.. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
खरोखर प्रेम आहे
मोरे साहेब अभिनंदन
सलाम तात्या ❤❤
साहेब तुमचे काम खुप छान आहे
ऐकच नंबर तात्यासाहेब जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र तात्यासाहेब खुप छान काम करता
बरोबर आहे तुमचे साहेब
भावी। मुख्यमंत्री।साहेब। असा नेता। महाराष्ट्र ला। पाहिजे
एक नंबर साहेब
तात्या तुम्हाला मनापासून सलाम 🙏🏾🙏🏾🙏🏾
तात्या साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र
Great Work तात्या 👍
Dada you are great 👍
मस्त काम तात्या ...
🙏जय शिवराय 🙏धन्यवाद तात्या 🙏
भावी आमदार तात्या जय महाराष्ट्र साहेब
अभिनंदन.तात्या❤❤
तात्या तुमचं अगदी बरोबर आहे पण हप्ता पण भरला पहीजे ना
Sir salute hai apko 🙏🏼
तात्या खरा छत्रपती चां मावळा आहेस तुम्ही .. आज बाळासाहेब असते तर गाड्यांचे भोंगे वाजवीत मुंबईला कोणीची यायची हिंमत झाली नसती ... जय शिवराय ... तात्या अभिनंदन ...
Nice 👍 TATEYA JAI MAHARASHTRA
आमच्या चाळीसगांवात अनेक फायनान्स कंपनीचं जाळं विस्तारलं आहे,पण भांडं फुटायला अवधी आहे.
खुप सुंदर तात्या साहेब ❤
अभिनंदन दादा
तात्या साहेब, तुम्ही छान समाजसेवा करत आहात. असेच जनतेच्या हिताची कामे करत रहा. उमेदवारी नाही मिळाली म्हणून मनसे सोडून दिली आणि इतर सर्व पक्षांशी जवळीक साधली ,तेथून उमेदवारीही मिळाली, डिपाॅझीटही जप्त झाले.साहेब, जनता सुद्न्य आहे. म्हणूनच आमदारकी खासदारकी चा मोह सोडून द्या आणि आपल्या पूर्वीच्या कामावर रुजू व्हा
Saaheb Khoop Kadak Action ghya Taiela Nyay milawa.
तात्या,धन्यवाद.
तात्या तुमच्या कार्याला सलाम ..
साहेब आम्ही पण या फायनान्स कंपनी चा मार्गे गाडी घेतली आहे, फक्त एक हफ्ता तटला तरी गाडी जमा करा म्हणून बोलतात, एकदा तर fakt येका हफ्ता साठी यांनी रात्री 10 वाजता माणूस घरी पाठवला होता, या सगळ्याची माझ्या कडे रेकॉर्डिंग पण आहे
हप्ते भरायची ऐपत नाही तर शान मारायला गाडी घेता कशासाठी?
कमाई नही झाट,
फिरभी "^# मेरा ताठ😂😂😂
एका हफ्त्यासाती जे थांबत नाहीत त्या फायनान्स कंपन्या बंद करा ...
@@तिरक्याdada sadhya gadya khup mahag zalya ahet tya mule lok haftyavar ghetat ani time vachavayala gadi garajechi ahe gadi ek garaj ahe tujya sarakh paise sagalyankade nahit naaa
lon ghetana 152 sing karata Mag Haphta bharayla Kay Aadachan bhendi
Sir One Number.... Didi na Niyay bhetla pahije...
तात्या आमची मुलं पुण्याला असतात तुमचा फार स्वाभिमान आहे त्यांना
King of pune ❤
GOOD WORK Tyata salute for your work . Definitely we are waiting for the second video.
खरच तुमचे काम मोठ आहे.
Super tata