ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय अभ्यासपूर्ण शेतकरी आहे 👍👍🙏🙏
अमूल्य मार्गदर्शन! धन्यवाद सर!
चांगला प्रयोग सर शेतकऱ्यांना फायदेशीर खूप सुंदर
खूप सुंदर माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गोविंदराव शिरसागर हंड्रेड तालुका उदगीर
Very good method of cultivation. Special thanks to Dr Mote sir for bringing this video to our knowledge.
अप्रतिम माहिती खान सर
Nice👍 information
खूप छान माहिती आहे
SRT शेती करीत आहे धन्यवाद सर आपण केलेले मार्गदर्शन खरे आहे पण त्यासाठी मनाचा ताबा पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे धन्यवाद देत आहे
खुप सुंदर 🙏
Very good farmer thanks
Xcellent !
खुप छान
Excellent
very good
Thanks
जमीन हलवून अगोदरच ठेवता ख की आणि जमीन हातानं उकरली जाते म्हणून सांगितले जाते हे असं का करता
Shabbas ,jar nangarni aani mashagat na kelyas kharach pik jast yete,jase dhura aasto tya dhurya lagat la pik changle yete he sarv shetkaryana pahile aahe.
Rog niyantran kase hote yamdhe
Nice
आमच्याकडे असे मजुर कसें मिळणार
ते इतक्या वर्षांपासून एसआरटी करत आहेत पण केळीचा प्लॉट एकसमान दिसत नाही आणि त्याची पानेही खूप फाटलेली आहेत हे असे का?
आदरणीय मोटे साहेब, सोयाबीन बियाणेला थायरम लावून ठेवलेले आहे, पेरणीयोग्य पाऊस पडत नाही, प्लीज थायरम मुळे उगवण शक्ती कमी होईल काय हे सांगा 🙏
Please please 🙏 reply 🙏
घाबरु नका. पुढेही उगवण चांगली होईल
@@dr.tukarammote3231 Respected Sir, Thanks a lot for your kind information 🙏
🙏🇮🇳👌
Gov. Teachers la yavdha pagar detat te mhanje tumhi 100% time shalela dila pahije na ki sheti la
Komala kapun yuriya dila tar te kujatnahi te sadate aani mag kand sudha sadto aani mag khodawa Khali padatoy
SRT बाबत काही मार्गदर्शन हवे असल्यास पठाण सरांना केव्हा संपर्क साधावा?
केळी खोळ कसे काढणार
सर, नमस्ते.आपली एसआरटी पद्धत खूप चांगली आहे.परंतु ही एसआरटी पद्धत ऊस पिकासाठी वापरता येईल का? आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असून आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
हो
चिकित्सक आणि अभ्यासू शेतकरी. सर तुमचा फोन नंबर मिळेल का?
Srt madye tan nashak Marley jate
Weed management कसे करतात
पीक निहाय तणनाशक बाजारात उपलब्ध आहेत
श्री नौशाद जी आपला मोबाईल नबर दीलातर मलाबोलयचे आहे. कृपया आपण आपला नंबर पाठवा.
Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे
Kiti antar aahe lagwadiche
5bay 5.6
FONM
Sar mo nambar thyaa
खूप छान माहिती दिली
अतिशय अभ्यासपूर्ण शेतकरी आहे 👍👍🙏🙏
अमूल्य मार्गदर्शन! धन्यवाद सर!
चांगला प्रयोग सर शेतकऱ्यांना फायदेशीर खूप सुंदर
खूप सुंदर माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गोविंदराव शिरसागर हंड्रेड तालुका उदगीर
Very good method of cultivation. Special thanks to Dr Mote sir for bringing this video to our knowledge.
अप्रतिम माहिती खान सर
Nice👍 information
खूप छान माहिती आहे
SRT शेती करीत आहे धन्यवाद सर आपण केलेले मार्गदर्शन खरे आहे पण त्यासाठी मनाचा ताबा पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे धन्यवाद देत आहे
खुप सुंदर 🙏
Very good farmer thanks
Xcellent !
खुप छान
Excellent
very good
Thanks
जमीन हलवून अगोदरच ठेवता ख की आणि जमीन हातानं उकरली जाते म्हणून सांगितले जाते हे असं का करता
Shabbas ,jar nangarni aani mashagat na kelyas kharach pik jast yete,jase dhura aasto tya dhurya lagat la pik changle yete he sarv shetkaryana pahile aahe.
Rog niyantran kase hote yamdhe
Nice
आमच्याकडे असे मजुर कसें मिळणार
ते इतक्या वर्षांपासून एसआरटी करत आहेत पण केळीचा प्लॉट एकसमान दिसत नाही आणि त्याची पानेही खूप फाटलेली आहेत हे असे का?
आदरणीय मोटे साहेब,
सोयाबीन बियाणेला थायरम लावून ठेवलेले आहे, पेरणीयोग्य पाऊस पडत नाही, प्लीज थायरम मुळे उगवण शक्ती कमी होईल काय हे सांगा 🙏
Please please 🙏 reply 🙏
घाबरु नका. पुढेही उगवण चांगली होईल
@@dr.tukarammote3231
Respected Sir,
Thanks a lot for your kind information 🙏
🙏🇮🇳👌
Gov. Teachers la yavdha pagar detat te mhanje tumhi 100% time shalela dila pahije na ki sheti la
Komala kapun yuriya dila tar te kujatnahi te sadate aani mag kand sudha sadto aani mag khodawa Khali padatoy
SRT बाबत काही मार्गदर्शन हवे असल्यास पठाण सरांना केव्हा संपर्क साधावा?
केळी खोळ कसे काढणार
सर,
नमस्ते.
आपली एसआरटी पद्धत खूप चांगली आहे.
परंतु ही एसआरटी पद्धत ऊस पिकासाठी वापरता येईल का?
आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असून आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.