नमस्कार दादा छान माहिती दिली आहे मी 23वर्ष देशी गाईचे शेण व गोमुत्र याचा उपयोग करून शेती करतो पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास आंनद मिळतोच
राहूल जी शेतकरीवर्ग फारच कठिण परिस्थितीतून जात आहे, तुम्ही खूपच महत्वपूर्ण काम हाती घेतले ,अनेक नविन युवा हे काम करतील, मी सुध्दा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनियर आहे...तुमचे मनापासुन अभिनंदन.....
सर, खुप छान माहिती दिली मनापासून आभार कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली धर्मे गल्ली अवश्य भेट द्यायला या आमच्या सारख्या शेतकरी बांधवांना तुमच्या माहितीची गरज आहे.
खुपच छान खुपच सुंदर. सरजी आपण खुपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेत. आपण खूप छान अनुभव सांगत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. देव आपणास खूप खूप आनंदात व निरोगी ठेवो ही देवाजवळ विनंती. जय श्रीराधेकृष्ण. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌
आपले काम अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्ही जे संशोधन केले आहे ते कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका .(भुसुधारक)एकदा की दलालांनी भाग घेतला तर परत परिस्थिती वेगळी होईल.ते तुम्ही शेतकऱ्यांनाच उपलब्ध करून द्या अशी हात जोडून विनंती.❤
अगदी सत्य गोष्ट आहे मी अल्प सुधारक शेतकरी आहे.मी सहा वर्षे नैसर्गिक शेती करतो . मला पुर्ण अनुभव आला . माझ्या शेती मधे सध्या मला गांडूळ आढळत आहेत.मी पुर्ण नैसर्गिक शेती करीत आहे.
मी प्राध्यापिका चंद्रकला भार्गव लातूर येथे महिलांच्या साठी आदर्श महिला गृह उद्योग ही संस्था चालवते त्याद्वारे आम्ही नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत आहोत रिस्पॉन्स खूप चांगला आहे शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जुळत आहेत आपले बोलणे आवडले सुभाष पालेकर यांच्या पद्धतीने आम्ही आणि आमचे शेतकरी शेती करतो आतापर्यंत 2000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे त्यांच्या अनुभवामुळे जास्तीत जास्त शेतकरी जुळत आहेत
शेतकऱ्यांसाठी देवदूत आहेत आपण .आपणास नमन करतो . श्री दत्त गुरुंचच हे कार्य आहे . त्यात आपणाला यश मिळणारच . सर् शासनाच्या हे सर्व लक्षात आणून दिल तर त्याचा चांगला परीणाम होईल . सर् आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर काल लागत नाही तरी आपला मोबाईल नंबर पाठवा मला खुप उत्सुकता लागली आहे .
सर मी प्राथमिक शिक्षक आहे माझ्याकडे शेती आहे, मला निवृत्तीनंतर शेती स्वतः करणार आहे.सद्या वाटेकरी शेती करतो.भरपूर रासायनिक खते व तणनाशके वापरतो. माझा याला नेहमीच विरोध आहे पण तो ऐकत नाही.नाशिक जिल्ह्यात कोठे कधी येणार असाल तर नक्कीच येईल. मी सद्या टिसीबीटी व एससीटी टएकनइकचआ अभ्यास करून काही प्रयोग करतोय. आपण अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले आहे.परमेश्वरच आपल्या तोंडून बोलतोय असं वाटतयं.धन्यवाद
खुपच सुंदर माहीती सर लोंकासाठी काम करणे ऐर्या गर्याचे काम नव्हे जी आपले विचार व काम बघुन भारावुन गेलो सर आपणाला भेटावसे वाटते आम्हि कोकणात छोटे से काम सुरु आहे अआपली मदत घेऊन हे काम आम्हाला वाढवता येईल जी सुंदर मार्गदर्शन जी ❤❤❤❤❤
धन्यवाद सर बळीराजा जागृत करण्याचे काम तुम्ही करतात. त्याबद्दल पुनश्च तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मी एक अल्पसा शेतकरी आहे. आपले विचार ऐकून खूप मी धन्य झालो. येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन देणारे विचार आहेत सर. जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र.....🙏🙏🙏
Hi महिती खूप मोठी आहे असे प्रतिपादन केले आहे की त्यांनी विशालगड गगनगड आहे तुमची इच्छा असेल तर आपण जिंकू शकतो असे मत मांडले आहे तुमची आठवण करून देणारा असा विचार मनात येऊन थांबत नाही
एक वुर्षी आपल्याला कुर्षीच ज्ञान प्रबोधन करतोय हा तर देव मानुस आहे सर मी शेतकरी आहे मी शेती करतोय माझी शेती नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यांत साकेगाव येथे आहे,मी राहायला पुणे वारजे येथे स्थायिक आहे पुण्यात नक्की भेटू सर
साहेब माझ्याकडे शेती नाही, तुम्ही जे सांगत आहे ते मी पण शेतकरी लोकांना सांगतो ते मला पागल समजतात, मी पोलीस आहे,पोलिसाने कधी शेती केली काय असे उत्तर देतात, पण मी विकत शेती घेणार व शेती पर्यावरणा नुसार करणार,
Our Agril.Scientist recommended organic compost /FYM with chemical fertilizer but farmers forgot to add organic compost/FYM & Due to this physical properties detoriated soil get harden
वंदन शाहूमहाराज यांच्या विचारांचा पाईक काळजाला हात घालनार अमूल्य मार्गदर्शन
खरच्यावर आधारित। रासत भाव मिळुद्या आपल्याला पुरन जस पाहीजे तस विष मुक्त खनन मिळेल
Jdadaal
आमच्या गावी येणार का?नारायण पाटील' कडा.
❤❤❤
@@govindraokshirsagar4243.,व.!,.,,,, मी ही
अत्यंत प्रभावी प्रामाणिकपणे मांडणी आहे. हे सत्य आज पर्यंत कोणीच सांगितले नव्हते. अंगीकार करेनच अणि अनुभव घेणार व ईतरनहि सांगणार.
नमस्कार दादा
छान माहिती दिली आहे
मी 23वर्ष देशी गाईचे शेण व गोमुत्र याचा उपयोग करून शेती करतो पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास आंनद मिळतोच
लोक कार्य हे देश कार्य सलाम या समाज आणि राष्ट्र कल्याण करणाऱ्या व्यक्तीला.
सरजी खूप छान माहिती दिलीस आपण शेतकऱ्यांनी याचा विचार केला नाही तर भविष्य खूप कठीण आहे आजची खूप सारी जनता रोजच्या आहारात केमिकल खाऊन जगत आहे
अत्यंत प्रेरणादायी,प्रामाणिकपणे,सत्याचा स्विकार करून अन्गीकारलेल वृत.धन्यवाद सर.
राहूल जी शेतकरीवर्ग फारच कठिण परिस्थितीतून जात आहे, तुम्ही खूपच महत्वपूर्ण काम हाती घेतले ,अनेक नविन युवा हे काम करतील, मी सुध्दा सेवानिवृत्त सिव्हील इंजिनियर आहे...तुमचे मनापासुन अभिनंदन.....
अभिनंदन तुमच खुप छान माहितीपूर्ण दिली धन्यावाद सर
धन्यवाद सर बळीराजा जागृत करण्याचे काम तुम्ही करतात याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले देवधुत प्रमाणे काम आहे.
Mission ऑरगॅनिक शेती आणि शेतकरी राजा तुमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सर
सर, खुप छान माहिती दिली मनापासून आभार कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली धर्मे गल्ली अवश्य भेट द्यायला या आमच्या सारख्या शेतकरी बांधवांना तुमच्या माहितीची गरज आहे.
सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार वंदन खूप छान माहिती दिलीत सर जणू शेतकरी भावांना नव संजीवनीच दिली आपण .
खुपच छान खुपच सुंदर. सरजी आपण खुपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेत. आपण खूप छान अनुभव सांगत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. देव आपणास खूप खूप आनंदात व निरोगी ठेवो ही देवाजवळ विनंती. जय श्रीराधेकृष्ण. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌
आपले काम अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्ही जे संशोधन केले आहे ते कोणत्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका .(भुसुधारक)एकदा की दलालांनी भाग घेतला तर परत परिस्थिती वेगळी होईल.ते तुम्ही शेतकऱ्यांनाच उपलब्ध करून द्या अशी हात जोडून विनंती.❤
अप्रतिम प्रबोधन
अगदी सत्य गोष्ट आहे मी अल्प सुधारक शेतकरी आहे.मी सहा वर्षे नैसर्गिक शेती करतो . मला पुर्ण अनुभव आला . माझ्या शेती मधे सध्या मला गांडूळ आढळत आहेत.मी पुर्ण नैसर्गिक शेती करीत आहे.
Very good work💯
तुमचा नंबर मिळेळ काय 🙏🙏
सुंदर ध्येय असेल तर अशक्य काहीच, तुम्हाला ही प्रेरणा मिळाली या तून फार मोठा वट वृक्ष होईल यात शंकाच नाही, आपणास शुभेच्छा. ❤❤❤
खरोखरच मनाला शिवला आपला विचार .सर
अत्यंत सुंदर माहिती,अगदी मनातल्या गोष्टींची छान प्रकारे मांडणी केली तुम्ही.
साहेब,, ही माहिती जर सत्य आहे तर,पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवाच्या वतीने आपले व आपल्या टीमचे मनापासून आभार.🙏🙏🙏🙏
मी प्राध्यापिका चंद्रकला भार्गव लातूर येथे महिलांच्या साठी आदर्श महिला गृह उद्योग ही संस्था चालवते त्याद्वारे आम्ही नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत आहोत रिस्पॉन्स खूप चांगला आहे शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जुळत आहेत आपले बोलणे आवडले सुभाष पालेकर यांच्या पद्धतीने आम्ही आणि आमचे शेतकरी शेती करतो आतापर्यंत 2000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे त्यांच्या अनुभवामुळे जास्तीत जास्त शेतकरी जुळत आहेत
मला आपला नंबर मिळेल का मला आपल्या कामाची माहिती पाहिजे आहे
मॅडम आपला फोन न मिळेल का , आम्ही शेंद्रिय शेती करीत आहे
शेतकऱ्यांसाठी देवदूत आहेत आपण .आपणास नमन करतो .
श्री दत्त गुरुंचच हे कार्य आहे .
त्यात आपणाला यश मिळणारच .
सर् शासनाच्या हे सर्व लक्षात आणून दिल तर त्याचा चांगला
परीणाम होईल .
सर् आपण दिलेल्या मोबाईल नंबर
वर काल लागत नाही तरी आपला
मोबाईल नंबर पाठवा मला खुप
उत्सुकता लागली आहे .
अमूल्य,अप्रतिम प्रेरणादायी विचार, शेतकरी राजा जागा झाला पाहिजे, राहुल सर आपला आभार, धन्यवाद.💐💐
अतिशय छान माहिती जन गुरु देव दत्त . शेतकऱ्यासाठी संजीवणीच दिली आहे❤🎉
खूपच सुंदर विचार आणि कार्य सलाम
मी सुद्धा एक axijent ला सामोरे जाऊन आयुष्यात u टर्न मारला आहे
सर मी प्राथमिक शिक्षक आहे माझ्याकडे शेती आहे, मला निवृत्तीनंतर शेती स्वतः करणार आहे.सद्या वाटेकरी शेती करतो.भरपूर रासायनिक खते व तणनाशके वापरतो. माझा याला नेहमीच विरोध आहे पण तो ऐकत नाही.नाशिक जिल्ह्यात कोठे कधी येणार असाल तर नक्कीच येईल. मी सद्या टिसीबीटी व एससीटी टएकनइकचआ अभ्यास करून काही प्रयोग करतोय. आपण अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले आहे.परमेश्वरच आपल्या तोंडून बोलतोय असं वाटतयं.धन्यवाद
धन्यवाद सर खुप चांगली माहिती मिळाली
खुपच सुंदर माहीती सर लोंकासाठी काम करणे ऐर्या गर्याचे काम नव्हे जी आपले विचार व काम बघुन भारावुन गेलो सर आपणाला भेटावसे वाटते आम्हि कोकणात छोटे से काम सुरु आहे अआपली मदत घेऊन हे काम आम्हाला वाढवता येईल जी सुंदर मार्गदर्शन जी ❤❤❤❤❤
अभिनंदन सर 🙏🙏
Great work.. jay shree Krishna.jay jawan jai kisan ❤
खरोखर अप्रतिम असं प्रेरणादायी अनमोल विचार भुमीपुत्रापर्यतं पोहोचले आहे.तेहिक्षेत्राशिवाय योगदान दिलेत त्याबद्दल धन्यवाद.ऊतमराव कदम वाघोली पुणे.
जबरदस्त सर आपण 100% खर सागताय
खूप छान माहिती दिली ही माहिती प्रत्येक गरजवंत व परिस्थिती ने गा़जवपिचववववववववसवध््व
धन्यवाद सर बळीराजा जागृत करण्याचे काम तुम्ही करतात. त्याबद्दल पुनश्च तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मी एक अल्पसा शेतकरी आहे. आपले विचार ऐकून खूप मी धन्य झालो. येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन देणारे विचार आहेत सर. जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र.....🙏🙏🙏
L
धन्यवाद सर
साहेब एवढे मनापासुन पोटतिडकीने आपण मार्गदर्शन करताय खरच तुमचे मनापासून खूप खूप आभार
श्री राहुलजी भाऊचे आभिनंदन छान माहीती दिली ज्ञान माध्यम चँनलचे आभार
Thank you sir💝
खुपच चांगला निर्णय आहे आणि अप्रतिम माहिती दिली खुप खुप आभार धन्यवाद शुभेच्छा
खुप छान माहिती आपले धन्यवाद.
मी सुध्दा तर, काशिफळावर घेणार आहे.
खुप छान माहितीपूर्ण दिली धन्यवाद.
छान माहिती मिळाली. आभारीआहे.
I SALUTE YOU SiR, You are doing GREAT JOB.
खुप खुप धन्यवाद आम्ही आमची शेती नैसर्गिकरीत्याच करून पिकवतो
धन्यवाद बंधू खूप छान
Thank you Sir, for advice, I have purchased farm 4 year back. Now I will follow your suggestion.
नंबर एक गुरूजी
छान मार्गदर्शन आहे धन्यवाद साहेब कडधान्या ला भाजीपाला मार्कीट मिळवून देता का साहेब
Hi महिती खूप मोठी आहे असे प्रतिपादन केले आहे की त्यांनी विशालगड गगनगड आहे तुमची इच्छा असेल तर आपण जिंकू शकतो असे मत मांडले आहे तुमची आठवण करून देणारा असा विचार मनात येऊन थांबत नाही
मन मारून अगदी बरोबर
फारच छान मार्गदर्शन साहेब धन्यवाद
धन्यवाद सर आपण एक देवदुत आहात....मी आपले विचार खुप मन भरुन आल.आपण मला मला ही ते अमरुत द्याव हि नम्र विनंती.मला व्हॉटसपवर रिप्लाय द्या..🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली सर पन शिक्षण प्रतेक शेतकरी मुलाना मिळाल
खूप उपयुक्त माहिती 🙏
अतिशय सुंदर ज्ञान
You are doing excellent work !!!
खुप छान👏✊👍
प्रेरणादायी माहित दिली सर शेतकरी जगला पहिजे माझा रासायनिक वर भर नाही आपली प्रेडण्ट सांगली कोणकडे मिळतील
खुप छान आहे सर ज्ञान मिळाले आमि काय करत आहे
छान माहिती! आमच्या कोकणा आहेत
खूपच छान राजे
Tumachya karyas lakha lakha subhecha
You are doing the best for all of us.
Khup sunder margdershan
छान उपक्रम सर
खुप छान माहिती दिली पण व्यवस्थापन नेमकं कसं करावं विषमुक्त करायचीच आहे101%
भू सुधार आणि अन्नपूर्णा एकरी प्रमाण आणि सोडण्याची पद्धत आपल्या विडिओ मध्ये सांगा सर
सर आपणास खुप खुप धन्यवाद
20 वर्षापूर्वी हीच गोष्ट श्री rajiv भाई दीक्षित यांनी सांगितली होती
खूप छान मार्गदर्शन
very Nice😊
एक वुर्षी आपल्याला कुर्षीच ज्ञान प्रबोधन करतोय हा तर देव मानुस आहे सर मी शेतकरी आहे मी शेती करतोय माझी शेती नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यांत साकेगाव येथे आहे,मी राहायला पुणे वारजे येथे स्थायिक आहे पुण्यात नक्की भेटू सर
🙏🏼
तुमचा परिचय देऊ शकता का
Evdi chan mahiti dili sirani konala time nasel tyani aiku naye
खूप छान सर
छान माहिती 😊😊😊😊
सुभाष पाळेकर कृषी चे चळवळ चालु करा साहेब निव्वळ भाषण देउन चालनार नाही पाळेकर सरांचे शिबिर घा
हिस्टोरिकल् प्रोजेक्ट ऑफ मिशन ओरज्ञानिक❤❤
Sir next video send kara.
Super information I am used your product.
साहेब माझ्याकडे शेती नाही, तुम्ही जे सांगत आहे ते मी पण शेतकरी लोकांना सांगतो ते मला पागल समजतात, मी पोलीस आहे,पोलिसाने कधी शेती केली काय असे उत्तर देतात, पण मी विकत शेती घेणार व शेती पर्यावरणा नुसार करणार,
❤
Rahul sir salute to you and your love of nation.
Eye opener sir
जय शिवराय👏 सर शेण खड्डा करून टाकू नका असे काही सेंद्रिय शेती चे गुरू होऊन काम करत आहे ते गोंधळ निर्माण करत आहे
आपल्या पाठीशी देश तयार होईल अपेक्षा करतो धन्यवाद
सुंदर विचार
Great work 🙏🙏🙏🙏
आपले मार्ग दर्शन खुप मोलाचे आहे
आप ला . मो .नंबर दयावा
Nice
Dhanyawad sar
धन्यवाद सर
अभिनंदन सर 🙏
Truly think. Sir
़्ंश्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त
Good information.
RAM Krishna hair mauli God bless you and your family
छान माहिती
Very nice inspiration please start training and inform your address.
सर तुम्ही आमच्या शेतात येऊन मार्गदर्शन केल्यास आनंदच होईल.
Yogay margdarshan kel sir
शेतकरी अनुभव व्हिडीओ टाका.धन्यवाद!
Very nice sir thank you so much 😊
Veri veri nice sir
Our Agril.Scientist recommended organic compost /FYM with chemical fertilizer but farmers forgot to add organic compost/FYM & Due to this physical properties detoriated soil get harden
सर मला झेंडू वाढ आणि मिरच्या वाढ साठी के करता येईल ( मिरचिच्या पानांना पिवळेपणा आलाय आणि झेंडू ची वाढ होत नाही )
Nice sir 👍