संत तुकाराम विद्रोही कसे? - ऋषभ जवके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
  • संत तुकाराम विद्रोही कसे? - ऋषभ जवके
    एका युवकांनी अभ्यासलेले संतांचे चरित्र अभ्यासण्यासाठी या चॅनेल ला like share आणि subscribe करा..
    धन्यवाद..

ความคิดเห็น • 133

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 ปีที่แล้ว +22

    तुकोबारायांचे चरित्र इतक्या आओघवत्या भाषेमध्ये अर्थसंपन्न असं मांडणी करणे साधी गोष्ट नाही ते आपण करता आपले मनस्वी अभिनंदन. 🙏❤️🙏

    • @dipakjadhav6098
      @dipakjadhav6098 หลายเดือนก่อน

      ग्रेट , आभार ❤

  • @Sanjyoti_healthtips_motivation
    @Sanjyoti_healthtips_motivation 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर आणि सत्य आपण मांडलत . दैववादी - बुरसटलेल्या , कर्मकांडी , गुलामी मानसिकतेपासून तुकोबा किती दूर होते हे सहज दाखवूनदेत “तुका आकाशा येवढा” उभा केलात 🌺🙏🌺

  • @archanamulye3312
    @archanamulye3312 ปีที่แล้ว +7

    फारच अप्रतिम सचिञ, निरूपण.समाजात, जागृती निर्माण करणारे

  • @kamblemangesh3663
    @kamblemangesh3663 10 หลายเดือนก่อน +2

    लय भारी महाराज धन्यवाद

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 ปีที่แล้ว +10

    आपण विषयाची मांडणी खूप छान केली .
    रामकृष्णहरि माऊली👍🙏

  • @badevishnu1340
    @badevishnu1340 2 ปีที่แล้ว +6

    वा खऱ्या अर्थाने शब्द रुपी अमृत पिण्यास सर्वाना सम प्रमाणात भेटले.
    भाषण तर खूप करत upsc mpsc करा जीवन घडवा असं प्रकारे बिना चिगरीच्या आगी लावतात
    पण खऱ्या अर्थाने महारष्ट्रातील संत मंडळी विचार उराशी आयुष्य भर बाळगून चालले तर
    जीवन समाधानी होईल.
    खूप सुंदर विचार तुकोबाचे होते.
    छान विडिओ

  • @govmarathi
    @govmarathi 10 หลายเดือนก่อน +2

    तुकाराम महाराजांचे हे चारित्र्य ऐकून मन भारावून गेल. खुप छान पद्धतीने सांगितल.🙏

  • @sids_fun7395
    @sids_fun7395 9 หลายเดือนก่อน +2

    अनु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा 🙏🏻🌼

  • @bhimraouthale1101
    @bhimraouthale1101 9 หลายเดือนก่อน +2

    छान वेरी नाईस... जय हरि...

  • @pallavipawar2965
    @pallavipawar2965 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद माऊली

  • @popatbothe6984
    @popatbothe6984 2 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर तुकोबांचे चरीत्र अती सुंदर असेच चरीत्र टाकत रहा

  • @vikasgawande3038
    @vikasgawande3038 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान शब्दात संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र वर्णन केले व्रृषभ 🙏👍

  • @ankushrathod6283
    @ankushrathod6283 2 ปีที่แล้ว +10

    संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रा विषयी खुप छान स्वत:च्या आवाजा मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे वृषभ असेच व्हिडिओ टाकत रहा !
    स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले
    हे तुझ्या व्हिडिओ मुळे लोकांन पर्यंत पोहोचेल

  • @yoginibhoyar9660
    @yoginibhoyar9660 2 ปีที่แล้ว +8

    वृषभ खुब छान शब्दात तुकाराम महाराजांचे संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर आणून त्यांचा जीवन प्रवास अनुभुवून दिला खरच खुब छान शब्दात लिहिलंस तू 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻 well done keep it up 🥰🥰🥰

  • @nivruttiwalke3390
    @nivruttiwalke3390 2 ปีที่แล้ว +7

    महाराज खूप छान मांडले धन्यवाद

  • @DnaynobaSable
    @DnaynobaSable 11 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली छान आणि सत्य

  • @dhananjaychaudhari6344
    @dhananjaychaudhari6344 2 ปีที่แล้ว +8

    काळजा स्वरूपी भिंतीवर सुंदर विचारांची रेघ पडणारा असा हा व्हिडीओ.. खरंच खूप अप्रतिम आहे 💯👍

    • @rushabhjawke9127
      @rushabhjawke9127 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ

    • @dnyandevighare1603
      @dnyandevighare1603 2 ปีที่แล้ว

      आता संत विचाराची खरी गरज आहे पण खरे गेले भोळ्या अविद्या ची चाले दोरी असे झाले आहे

  • @tarabaisuryawanshi4483
    @tarabaisuryawanshi4483 2 ปีที่แล้ว +8

    समाजाच्या विरुद्ध लढण्याचे कष्ट करून सज्जनाला न्यायदेण्याचे कार्य राम कृष्ण हरी

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 2 ปีที่แล้ว +11

    खरे तुकाराम महाराज लोकांना कळलेच नाही.. आता प्रबोधन कमी आणी अवडंबर जास्त.. क्षमाशील राहा ही संतांची शिकवण पण आता नुसत राजकारण करतात लोक.. तुमचा vdo खुप छान वाटला..👍

  • @ganeshbhor8712
    @ganeshbhor8712 ปีที่แล้ว +3

    आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व गाथा मंदिर देहू अध्यक्ष प.पु.गुरुवर्य श्री.ह.भ.प .गाथा मुर्ती पांडुरंग महाराज घुले (बाबा) यांच्या अमृत जीवनाचा अमृत महोत्सव निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त घुले बाबांना मी व माझ्या परिवारातर्फे खुप खुप शुभेच्छा 🎉बाबांचा शताप्दी महोत्सव साजरा होवो बाबांना दीर्घ अयोश्य मिळो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 👏🏻

  • @dineshsable9597
    @dineshsable9597 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान विचार मांडले धन्यवाद
    राम कृष्ण हरी माऊली

  • @jiteshthakare1515
    @jiteshthakare1515 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान आवाजात म्हांटली तुकाराम महाराजांच्या चरित्राची माडणी केली असच छान व्हिडिओ टाकत रहा दादा👍🙏👌

  • @nishaborkar2664
    @nishaborkar2664 2 ปีที่แล้ว +7

    विचाराची मांडणी खूप छान केली

  • @NishadShid
    @NishadShid 9 หลายเดือนก่อน +1

    संत तुकाराम माणसांना जगावणारा होता.त्यांनी माणसांना एकत्र केला.

  • @somnathdhonde5831
    @somnathdhonde5831 2 ปีที่แล้ว +5

    मनापासून भावली ही वाणी....

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विचार विडीओ मध्ये मांडले.🎉
    जगद्गुरु तुकोबाराय महान तत्वज्ञानी संत..

  • @swapniljadhao1638
    @swapniljadhao1638 2 ปีที่แล้ว +4

    Kharach khup chan ऋषब Bhau 👍 Best of luck Bro 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙌

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 ปีที่แล้ว +5

    Sant Ttukaram Maharajana koti koti naman..chhhan mahiti sangitli..dhanyavad.

  • @navnathgaikwad3319
    @navnathgaikwad3319 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी तुकोबांचे प्रखर विचार आपण मांडलेत तुकोबांच्या गाथा वर आली हे सांगणे तुकोबा राया एक कर्मकांड वादी होते असं होत नाही का तुकोबांची सर्व अभंग संताजी जगदाडे महाराज यांनी लिहून काढ अभंग वर आले नाहीत ज्यावेळेस संत तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी बसले तुकाराम महाराज हे13 दिवस त्यानंतर त्यांचे बंधू व संताजी जगनाडे महाराज या परिसरातील मूक अभंग पाठ असणारे गोळा केले आणि ते लिहून काढले
    परंतु अतिशय मौलिक शब्दांचा वापर करून कमी वेळात तुकाराम महाराज समजून सांगण्याचा पुरेपूर केलेला प्रयत्न अतिशय सुंदर आहे मला आवडला धन्य धन्य ते तुकोबारायांचे विचार व आपल्या अभ्यासाला खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी ज्याच्या घरी सत्य तोच खरा विचारी

  • @divyakaregaonkar9562
    @divyakaregaonkar9562 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 2 ปีที่แล้ว +4

    🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अभ्यासपूर्ण विवेचन अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन केले आहे,,विद्रोही तुकाराम,,,सत्य असत्यशी मन केले ग्वाही मानीयले नाही बहुमता,,,,,आसेच कार्य करीत रहा ,,,

  • @vinodraut4595
    @vinodraut4595 ปีที่แล้ว +2

    Khup khup Sundar❤❤

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त माहिती जय तुकोबाराय

  • @दादाघोडके-घ6छ
    @दादाघोडके-घ6छ 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर छान राम कृष्ण हारी

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @deepakdahane5381
    @deepakdahane5381 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम 👌👌👌

  • @aman_8538
    @aman_8538 2 ปีที่แล้ว +7

    तू खूप छान विचारांची मांडणी करतोस , मनाला स्पर्श करून जाणारी तुझी वाणी आहे .

  • @careerzonebykannojesir
    @careerzonebykannojesir 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan .....well done 👍

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 8 หลายเดือนก่อน

    आपण फार सुदंर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची शिकवण मांडली.उपकृत केलेत. धन्यवाद

  • @amitpatil731
    @amitpatil731 ปีที่แล้ว +1

    dolyat pani aanlass dada tu..!!! Khup chan

  • @samadhanmghughe8006
    @samadhanmghughe8006 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @nitinbhusale7369
    @nitinbhusale7369 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान वृषभ

  • @itsmekittu9436
    @itsmekittu9436 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan 👌🙏🏻

  • @pilkhedanews5429
    @pilkhedanews5429 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 2 ปีที่แล้ว +2

    dhanyavad khup sundar kai bolave ya mahartrat santanchi janm bhumi kiti samaj prabodhan kele aahe jai mavali dhanyavad

  • @akashmohokar386
    @akashmohokar386 ปีที่แล้ว

    Khupach chan video ahe
    Ya goshthichi samajat khup garaj ahe🙏🏻🙏🏻

  • @umajisuravase3791
    @umajisuravase3791 2 ปีที่แล้ว +7

    सत्य आहे माऊली

  • @godavarirathod702
    @godavarirathod702 2 ปีที่แล้ว +2

    Nice.vedio.jaya.angi.mothepan.taya.yatna.kathin.jan.nayak.jan.netyala.tras.detat.viet.lok.

  • @premasclasses350
    @premasclasses350 6 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली 👌👌👃👃

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा छान गोड चितंन धन्यंजय जवके चँनलचे मनपुर्वक आभार दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 23 วันที่ผ่านมา

    धनंजय फारच छान.

  • @Sunflower_729
    @Sunflower_729 ปีที่แล้ว +3

    Chan❤

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 2 หลายเดือนก่อน

    भगवान श्रीकृष्ण यांच्या नंतर या संपूर्ण विश्वात जे फिलोसोफर... तत्वज्ञ् आहे ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली.... जगतगुरु तुकोबाराय... संत कबीर, स्वामी विवेकानंद आणि the ग्रेट आर्य चाणक्य यांना वंदन 🌹🙏

  • @umitabhosale4856
    @umitabhosale4856 2 ปีที่แล้ว +3

    Khupach Chan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sunyshankarpure8857
    @sunyshankarpure8857 2 ปีที่แล้ว +5

    Ekdam छान

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 2 ปีที่แล้ว +5

    Very nice

  • @karaningale9810
    @karaningale9810 2 ปีที่แล้ว +5

    Nice video 👌to be continue.....

    • @rushabhjawke9127
      @rushabhjawke9127 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद किरण दा...

  • @SantoshMundhe-x8t
    @SantoshMundhe-x8t 4 หลายเดือนก่อน

    Kup Sundar ❤

  • @rajuthombare9354
    @rajuthombare9354 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी🙏

  • @ashishjadhav74
    @ashishjadhav74 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @sharnappakalshetti6832
    @sharnappakalshetti6832 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @golupatil254
    @golupatil254 2 ปีที่แล้ว +7

    सागुनही उरतो तुकाराम राम राम माऊली

  • @navnathsathe1446
    @navnathsathe1446 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @chandrabhanpatil5046
    @chandrabhanpatil5046 2 ปีที่แล้ว +3

    Very nice
    Heartly love you

  • @sagarkorake2910
    @sagarkorake2910 2 ปีที่แล้ว +5

    मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या

  • @sweetsingervijayalaxmi3812
    @sweetsingervijayalaxmi3812 ปีที่แล้ว +1

    Dhanyvad Babu hare Krishna

  • @amrutanehe2479
    @amrutanehe2479 2 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 2 ปีที่แล้ว +2

    सुनंदर विचारांच भांडार,

  • @panduranghundare3342
    @panduranghundare3342 ปีที่แล้ว +1

    Must,🙏

  • @santoshchaudhari5242
    @santoshchaudhari5242 2 ปีที่แล้ว +3

    Real touchable

  • @hanmantkhandagale5690
    @hanmantkhandagale5690 7 หลายเดือนก่อน

    Excellent !

  • @vaishanvirathod6657
    @vaishanvirathod6657 2 ปีที่แล้ว +4

    Very nice 👌👍

    • @rushabhjawke9127
      @rushabhjawke9127 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद वैष्णवी...

  • @rishikeshrithe5635
    @rishikeshrithe5635 2 ปีที่แล้ว +3

    Best bhava ❤️

  • @ह.भ.प.जोंधळेमहाराज
    @ह.भ.प.जोंधळेमहाराज 8 หลายเดือนก่อน

    येकच नंंबर बाबा

  • @gopalkhopale5258
    @gopalkhopale5258 2 ปีที่แล้ว +5

    मला आडला व्ही डीओ पण तुकाराम म. यांचा गाथा पाण्यात बुडाला नाही कींवा वरआला हे खोट आहे आणि संत जगनाडे महारिजांनी पुन्हा लीहीला आणि काही वारकर्यांनी त्यांना मदत केली हेच खर आहे वैकुंठ सुध्दा खौडसर प्रचार आहे !!!!जय जगद गुरु!!!

    • @namdeoraohedau5315
      @namdeoraohedau5315 2 ปีที่แล้ว

      जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय तुकाराम महाराज जगद्गुरु जय हो

  • @baimajagtap911
    @baimajagtap911 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 9 หลายเดือนก่อน

    Ajun video banva 🙏🙏🚩🚩💐
    Karnataka ka56

  • @anandajmire424
    @anandajmire424 11 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही संत तुकाराम महाराज बद्दल सांगितले ते सर्व खरे असेल पण अभंग इंद्राईंनी नदीतून वर आले हे पटण्याजोगे नाही,, कारण तुकाराम महाराज यांचे लहान भाऊ आणि तेली समाजातील संताजी यांही गावोगावी फिरून जणमाणसात जे तुकाराम महाराज चे अभंग मुख पाठ होते. ते पुन्हा लिहून तुकाराम महाराज यांचे अभंग आपल्या पर्यंत पोहचवले

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 5 หลายเดือนก่อน

      Hech patanyasarakhe ahe ak warkari

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 5 หลายเดือนก่อน

    ❤🎉 जय हिंद

  • @kailasjawke901
    @kailasjawke901 2 ปีที่แล้ว +6

    Tukramnchya charni shatsha nmn

  • @sangitafunde8556
    @sangitafunde8556 ปีที่แล้ว +2

    बखळ चागंला उपक्रम आहे👉❓

  • @nishantchavan6334
    @nishantchavan6334 หลายเดือนก่อน

    💐❤🌹🙏🌹

  • @sohamkadam4285
    @sohamkadam4285 9 หลายเดือนก่อน

    👣🙏

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 3 หลายเดือนก่อน

    मला असं वाटतंय हा विडिओ बनवण्या अगोदर स्वतः तुकाराम महाराज ह्यांच्या बद्दल व्यवस्तीत अभ्यास केला पाहिजे

  • @deepbhoyar7460
    @deepbhoyar7460 2 ปีที่แล้ว +4

    💯👍

  • @yogeshkarale3260
    @yogeshkarale3260 2 ปีที่แล้ว +4

    👌👌✨✨🌹🌹🌹🌹

  • @forestarmymaharashtra
    @forestarmymaharashtra 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👍👍👍👍👍

  • @samadhanmghughe8006
    @samadhanmghughe8006 2 ปีที่แล้ว +4

    फोन नंबर द्या तुमचा

  • @samadhanmghughe8006
    @samadhanmghughe8006 2 ปีที่แล้ว +6

    डोळ्यात अश्रू आले

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 5 หลายเดือนก่อน

    Rameshvar bhatacha ullekh kela pan mambaji bhatala kothe sodale.donhihi bhatani tukaram maharajana kami tras dilay ka?

  • @bhushaningole131
    @bhushaningole131 2 ปีที่แล้ว +3

    Mast 🪔🪔

  • @anilchavan4685
    @anilchavan4685 9 หลายเดือนก่อน

    तुकारामांचा संघर्ष नेमका कोणाशी होता? तेच सांगायचे राहिले.
    त्यामुळे विद्रोह कोणाविरुद्ध होता?
    हे झाकून राहते!
    माहिती भरमसाठ आहे पण त्याचे वर्गीकरण केले नाही !

  • @amolkulkarni6940
    @amolkulkarni6940 2 ปีที่แล้ว +4

    हि पुष्पीत वानी आहे

  • @Jsinka48
    @Jsinka48 7 หลายเดือนก่อน

    जाती धर्म युगे युगे ❤

  • @DajisahebMohite
    @DajisahebMohite 5 หลายเดือนก่อน

    Siunder

  • @somnathbondar8694
    @somnathbondar8694 10 หลายเดือนก่อน +2

    ब्राह्मणापासून हिंदू धर्म वाचवा

  • @ashokthakare2395
    @ashokthakare2395 2 หลายเดือนก่อน

    गाथा तरंगली नाही संताजी महाराजांनी लिहून काढली हे सत्य सांगा दिशाभूल होईल असेकरु नका छान मांडणी केली

  • @SagarAdhangle
    @SagarAdhangle ปีที่แล้ว +2

    माझा ऐक प्रश्न आहे , ( तुकाराम महाजांनी साधनेत काय केल ) कारन , मानसाच्या मुक्तीचा ऐकच मार्ग आहे तो म्हंजे भगवान बुध्दांची साधना , दुसरा कोनताच मार्ग नाही ,