- 6
- 77 535
Dhananjay Jawke
India
เข้าร่วมเมื่อ 4 ม.ค. 2018
วีดีโอ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक सच्चे राष्ट्रभक्त - ऋषभ जवके
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक सच्चे राष्ट्रभक्त - ऋषभ जवके 1) संत तुकाराम विद्रोही कसे ? th-cam.com/video/XupBpN_OjoI/w-d-xo.html 2) संत देविदास महाराजांविषयी व्यक्त झालेला एक युवक... th-cam.com/video/waG-HGaEIZo/w-d-xo.html 3) राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा.. th-cam.com/video/W9f2blDE6w4/w-d-xo.html 4) शेतकऱ्यांचे दुःख, व्यथा आणि आक्रोश th-cam.com/video/0pZuJ9qzVUA/w-d-xo.htm...
शेतकऱ्याचे दुःख,व्यथा आणि आक्रोश - ऋषभ जवके
มุมมอง 9532 ปีที่แล้ว
शेतकऱ्याचे दुःख,व्यथा आणि आक्रोश - ऋषभ जवके 1) संत तुकाराम विद्रोही कसे ? th-cam.com/video/XupBpN_OjoI/w-d-xo.html 2) संत देविदास महाराजांविषयी व्यक्त झालेला एक युवक... th-cam.com/video/waG-HGaEIZo/w-d-xo.html 3) राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा.. th-cam.com/video/W9f2blDE6w4/w-d-xo.html व्हिडीओ आवडल्यास subscribe करा,like करा आणि share करा आणि व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करायला...
संत तुकाराम विद्रोही कसे? - ऋषभ जवके
มุมมอง 71K2 ปีที่แล้ว
संत तुकाराम विद्रोही कसे? - ऋषभ जवके एका युवकांनी अभ्यासलेले संतांचे चरित्र अभ्यासण्यासाठी या चॅनेल ला like share आणि subscribe करा.. धन्यवाद..
संत देविदास महाराज यांच्या विषयी व्यक्त झालेला एक युवक..
มุมมอง 3.5K2 ปีที่แล้ว
संत देविदास महाराज यांच्या विषयी व्यक्त झालेला एक युवक.. #देविदास महाराज #मुंगसाजी महाराज #संत #उद्धव बाबा #धामणगाव #करजगांव #मानकी आंबा
nice bro
धनंजय फारच छान.
💐❤🌹🙏🌹जय श्री गणेश🙏🌹🙏जय सेवालाल महाराज🙏🌹🙏धन्यवाद🙏🌹🙏
💐❤🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा छान गोड चितंन धन्यंजय जवके चँनलचे मनपुर्वक आभार दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
भगवान श्रीकृष्ण यांच्या नंतर या संपूर्ण विश्वात जे फिलोसोफर... तत्वज्ञ् आहे ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली.... जगतगुरु तुकोबाराय... संत कबीर, स्वामी विवेकानंद आणि the ग्रेट आर्य चाणक्य यांना वंदन 🌹🙏
गाथा तरंगली नाही संताजी महाराजांनी लिहून काढली हे सत्य सांगा दिशाभूल होईल असेकरु नका छान मांडणी केली
खूप सुंदर माहिती ऋषभ दादा
तुम्ही तुमच्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न केलेत पण ते वास्तवापासून काहीसे दूर आहे . संत तुकाराम चामटकरांपासून दूर होते .. जसे त्यांचे अभंग इंद्रायणीवर तरले नाहीत... Improve your knowledge and wisdom
छान
खुप सुंदर छान राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी तुकोबांचे प्रखर विचार आपण मांडलेत तुकोबांच्या गाथा वर आली हे सांगणे तुकोबा राया एक कर्मकांड वादी होते असं होत नाही का तुकोबांची सर्व अभंग संताजी जगदाडे महाराज यांनी लिहून काढ अभंग वर आले नाहीत ज्यावेळेस संत तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी बसले तुकाराम महाराज हे13 दिवस त्यानंतर त्यांचे बंधू व संताजी जगनाडे महाराज या परिसरातील मूक अभंग पाठ असणारे गोळा केले आणि ते लिहून काढले परंतु अतिशय मौलिक शब्दांचा वापर करून कमी वेळात तुकाराम महाराज समजून सांगण्याचा पुरेपूर केलेला प्रयत्न अतिशय सुंदर आहे मला आवडला धन्य धन्य ते तुकोबारायांचे विचार व आपल्या अभ्यासाला खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी ज्याच्या घरी सत्य तोच खरा विचारी
जबरदस्त माहिती जय तुकोबाराय
मला असं वाटतंय हा विडिओ बनवण्या अगोदर स्वतः तुकाराम महाराज ह्यांच्या बद्दल व्यवस्तीत अभ्यास केला पाहिजे
राम कृष्ण हरी
लय मारु सर . पंण माझी विनंती आहे . मला संतांचे वाड.मय हवे आहे तर मार्ग सांगा
सर्व महिला यांना प्रथम तांत्रिक प्रशिक्षण देऊन नंतर फिल्ड वर प्रात्यक्षिक देऊन समजून सांगण्यात आले. सोबतच कृषी विभाग व पशुविभाग संच्यासोबत समन्वय करून कार्यशाळा व शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. त्या मुले शेतकरी महिला व पशु पालक यांना तांत्रिक माहिती मिळत गेली व त्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढत गेले. त्या मुले महिलांमध्ये अभियाना विषयी आत्मविश्वास वाढला.
राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌👌🙏🙏🙏
Kup Sundar ❤
अप्रतिम विचार विडीओ मध्ये मांडले.🎉 जगद्गुरु तुकोबाराय महान तत्वज्ञानी संत..
Siunder
Rameshvar bhatacha ullekh kela pan mambaji bhatala kothe sodale.donhihi bhatani tukaram maharajana kami tras dilay ka?
❤🎉 जय हिंद
सुंदर माहिती दिली 👌👌👃👃
खूप खोटेपण आहे पण तूकोबा आहेत म्हणून जाऊदेतो।
जाती धर्म युगे युगे ❤
Excellent !
धन्यवाद अभ्यासपूर्ण विवेचन अप्रतिम निरीक्षण अभ्यासू संशोधन केले आहे,,विद्रोही तुकाराम,,,सत्य असत्यशी मन केले ग्वाही मानीयले नाही बहुमता,,,,,आसेच कार्य करीत रहा ,,,
खुपच छान🙏
आपण फार सुदंर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची शिकवण मांडली.उपकृत केलेत. धन्यवाद
इंद्रायणी नदीने अभंग तारले ही कलपणा आहे.अभंग लोकांना मुखोद्गत होते.ते एका संताने लिहून काढले.नाव आत्ता आठवत नाही.
येकच नंंबर बाबा
खूप सुंदर..देव शोधण्यासाठी प्रत्येकाने गीतेऐवजी अभंग ऐकावेत.त्याचे सर्व म्हणी आजही आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत.यामुळे आरएसएसची विचारधारा नष्ट होईल.जे फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली हिंसाचार पसरवतात. मुळात त्यांना ब्राह्मणवाद लादायचा आहे.
गोड आवाजात सुमधुर वाणीने मंत्रमुग्ध केलात
Ajun video banva 🙏🙏🚩🚩💐 Karnataka ka56
संत तुकाराम माणसांना जगावणारा होता.त्यांनी माणसांना एकत्र केला.
अनु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा 🙏🏻🌼
तुकारामांचा संघर्ष नेमका कोणाशी होता? तेच सांगायचे राहिले. त्यामुळे विद्रोह कोणाविरुद्ध होता? हे झाकून राहते! माहिती भरमसाठ आहे पण त्याचे वर्गीकरण केले नाही !
तुकाराम बीज.... यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन. *अजून तरी इतक्या वरी। चुकवी अनाचार हरी।। पहा हो नाही हरी। हत्या होईल शिरी पांडुरंगा।। तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील? *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन.... तुकारामा तव देखता देखत । आले अकस्मात मृत्यूरूप।। एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील? माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार। लाविली कहार, तारातीर करोनि।। *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल? *लावून कोलीत, माझा करतील घात। स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते? *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज? *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे? *नवसे कन्यापुत्र होती। तर का कारणे लागे पती।। असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही. *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।। आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे????? संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.
Maharaj abhang वर् नाही आले जगनाडे महाराजने जेवढे आठवले तेव्हढे लिहुन काढले चामत्का र सांगू नका , विमान , वैकुंठ, असे काही सांगू नका,
👣🙏
छान वेरी नाईस... जय हरि...
ब्राह्मणापासून हिंदू धर्म वाचवा ब्राह्मणाकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून त्याची चौकशी करा
ब्राह्मणापासून हिंदू धर्म वाचवा
तुकाराम महाराजांचे हे चारित्र्य ऐकून मन भारावून गेल. खुप छान पद्धतीने सांगितल.🙏
लय भारी महाराज धन्यवाद
खूप छान माहिती
Jay Sevalal ❤ Khup jabardast bhau Khup chan
खुप छान दादा छान माहिती दिली 🙏 धन्यवाद