संताजी जगनाडे यांना मूठमाती देण्याकरिता वैकुंठातून आले तुकोबाराय | Santaji Jagnade | Sant Tukaram

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार,
    जय हरि माउली
    तुकोबारायांची गाथा लिहिणारे संत संताजी जगनाडे महाराज यांना मूठमाती देण्याकरिता वैकुंठातून आले तुकोबाराय
    संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंग संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक
    - लेखक संताजी महाराज जगनाडे
    'श्री संत संताजी जगनाडे महाराज'
    - तुकोबारायांची गाथा लिहून, जपून ठेवून आपल्यापर्यंत हा 'अमूल्य' ठेवा पोहचवला.
    - तुकोबांसोबत तब्बल १६ वर्षे राहिले.
    - दोघांची सासुरवाडी एकच. (खेड)
    - जन्म महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी
    - ८ डिसेंबर १६२४ रोजी
    सदुंबरे ता.मावळ,जि.पुणे.
    असा पुण्यवान संताजी झाला साऱ्यांचा माऊली..🔥 💥🚩 संताजी जगनाडे महाराज
    तेली समाजाला संताजी ची पुण्याई ...🙏🌺
    गर गर फिरे तेलघाणा सारे जय संताजी म्हणा
    संताजी तेली बहुत प्रेमळ ।
    अभंग लिहीत बैसे जवळ ।।
    धन्य त्याचे भाग्य सबळ ।
    संग सर्वकाळ तुकयाचा ।।
    - संत गोपाळ महाराज
    (तुकोबारायांचे नातू)
    संताजी जगनाडे जीवणगाथा
    #santajijagnade
    #santsantaji
    #marathimotivationandhistory
    #vaikuntha
    #telisamaj
    #pune
    #maval
    #sadumbre
    #tukarammaharaj
    #kirtan
    #tukarambij
    #telisamaj
    #tukarammaharajabhang
    #santajijagnade
    राम कृष्ण हरी माऊली
    ----------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

ความคิดเห็น • 311