जुन्नर तालुका बिबटमुक्त होण्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर l गोरगरीब व वंचीत जनतेसाठी मरायला तयार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 69

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 2 วันที่ผ่านมา +16

    देवराम सेट तुम्ही उठाव करा त्याशिवाय न जाग येणार नाही उद्याच्या घरचा माणूस जाते त्यालाच किंमत कळते तुम्ही लावून धरा देवराम शेठ तुमचपाठीमागे सगळे आहे तुमचाच आंदोलनाला येश येईल

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदारकीसाठी हा पिंजऱ्यात जाऊन बसतोय दुसरा म्हणतो माझा जीव गेला तरी चालेल हा पर्याय नाहीये याला सरळ जेवढे तालुक्यातील मोठे नेते आहेत त्यांनी सर्वांनी वनमंत्र्याच्या ऑफिसला मोर्चे घेऊन गेले पाहिजेत व तिथे उपोषण केले पाहिजे हा खरा त्याच्यावरती मार्ग आहे ❤️

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024 2 วันที่ผ่านมา +10

    आदिवासी वादळ आमदार होणार 2024❤

  • @दत्तालाडकेलाडके
    @दत्तालाडकेलाडके 2 วันที่ผ่านมา +18

    याला म्हणतात आदिवासी वादळ

    • @MSMormare
      @MSMormare วันที่ผ่านมา +2

      आदिवासी वादळ....एक नंबर तुमच्या सारख्या माणसानाची गरज आहे 🙏

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy วันที่ผ่านมา +8

    आदिवासी वादळ ' देवराम लांडे साहेब ' जिंदाबाद , गरीबां चे खरे कैवारी लांडे साहेब .

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 2 วันที่ผ่านมา +15

    याला म्हणतात आंदोलन

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 วันที่ผ่านมา +4

    ज्याचा जीव जातो त्याला कळते, जय जय महाराष्ट्र माझा

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 วันที่ผ่านมา +6

    असे आमदार पाहिजेत

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाणी साहेब आता खरा भावि आमदार शोभला

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर आहे किती बळी देता

  • @piyushgurav8999
    @piyushgurav8999 2 วันที่ผ่านมา +4

    आमदार साहेब भावी ❤

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 วันที่ผ่านมา +2

    लांडे साहेब किंगमेकर 👑🚩✌️मावळ पटायच्या ढाण्या वाघ आहेत

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya8406 วันที่ผ่านมา +4

    पिंजऱ्यात माईक घेऊन बसले होते का 😂😂😂😂😂

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 2 วันที่ผ่านมา +6

    फिक्स आमदार
    आमचं ठरलंय

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 2 วันที่ผ่านมา +4

    1 नंबर दादा

  • @balashebmore4591
    @balashebmore4591 2 วันที่ผ่านมา +13

    ठरुन आत बसले आहेत माईक लाऊन बसले शर्टाला फक्त राजकारण चालू आहे

    • @raje6788hhhhhhh
      @raje6788hhhhhhh 2 วันที่ผ่านมา +10

      तेवढं तरी तुमचा आमदाराला करता येत का???

    • @samsuny9010
      @samsuny9010 วันที่ผ่านมา +4

      तुम्ही बसा जाऊन मग.. देतील मुके.. तेवढं वजन लागत आंदोलन पण कराययला

  • @UttamDherange
    @UttamDherange วันที่ผ่านมา +2

    पुढारी लोकांना एवढेच लागते हे याची त्याची चाटून आता इथे राजकारण करायला आले हे येते वेळेस मीडियावरील सोबत घेऊन येतात जनता काय बोळ्याने दूध पिते काय गरीबाचा कोणी वाली नाही

  • @balasaheb3383
    @balasaheb3383 วันที่ผ่านมา +2

    निव्वळ स्टॅण्टबाजी

  • @sanjaysabale2919
    @sanjaysabale2919 2 วันที่ผ่านมา +6

    लांडे साहेब ❤️

  • @भारतीयनागरिक-थ8ख
    @भारतीयनागरिक-थ8ख 2 วันที่ผ่านมา +5

    वाघाला बिबट्या ची भीती नसते 💯

  • @SM-tr7ro
    @SM-tr7ro วันที่ผ่านมา +1

    माईक लाऊन आतमदे बसलेत 😂

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy วันที่ผ่านมา +2

    लांडे साहेब पूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व जनता तुमच्या सोबत आहे . आता पूर्ण तालूका बिबट मुक्त होईपर्यंत आंदोलन थांबवू नका . वनखात्यावर विश्वास ठेऊ नका . संसदेत बिबट विषय मांडून , केंद्राकडून कायद्यात बदल केला पाहिजे .व त्या संदर्भातील काम करणारे आज अनेक दिग्गज नेते गायब असताना तुम्ही लढा देत आहात , सलाम तुम्हाला .

  • @Rameshsupekar-w8y
    @Rameshsupekar-w8y วันที่ผ่านมา

    Dada ch barobar

  • @pravinbhujbal8903
    @pravinbhujbal8903 วันที่ผ่านมา +1

    Bhavi Amadar

  • @laleshtope2927
    @laleshtope2927 วันที่ผ่านมา +2

    वादळाला एकदा थांबुदया ते एक वादळ आहे

  • @anilkavte5087
    @anilkavte5087 2 วันที่ผ่านมา +5

    लांडे साहेब जिंदाबाद✊✊

  • @sunitawayal-dt7tk
    @sunitawayal-dt7tk วันที่ผ่านมา

    आदिवासी वादळ 🎉 देवराम शेठ लांडे भावी आमदार ❤❤❤❤😂

  • @mawalomkar6086
    @mawalomkar6086 2 วันที่ผ่านมา +2

    आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब ❤❤

  • @babanthite6214
    @babanthite6214 2 วันที่ผ่านมา +6

    जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेने प्रखरतेने आंदोलन उभे केले पाहिजे बिबट मुक्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नये सरकारला जाग आली पाहिजे

  • @swapnildere2857
    @swapnildere2857 วันที่ผ่านมา

    ह्या घटनेच्या वेळेस कुठे गेले होते हे सर्व , या घटने नंतर का नाही ॲक्शन घेतली

  • @swapnildere2857
    @swapnildere2857 วันที่ผ่านมา

    ह्या घटने ला 6 महिने झाले फक्त स्टंट बाजी चालू आहे सर्वांची

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 2 วันที่ผ่านมา +2

    मार्ग काय काढताय चव्हाण तुम्ही तालुक्यात आतापर्यंत किती बळी गेले आणि तुम्ही आजुन मार्गच काढताय.

  • @omkarshinde3991
    @omkarshinde3991 2 วันที่ผ่านมา +3

    साहेब वाघ पकडल्या शिवाय बाहेर येऊ नका अजिबात...वादळाला वाघ काही करू शकत नाही

  • @vandanamandve9468
    @vandanamandve9468 วันที่ผ่านมา

    बिबट्या सफारी चे जनक कोण आहे आणि हि बिबट्या सफारी कोणी आणली हे सांगा तुम्ही ते पण

  • @DnyaneshwarDumbare-j3q
    @DnyaneshwarDumbare-j3q 2 วันที่ผ่านมา +10

    याला 1 रात्र ठेवा पिजरायात मग समजेल त्याला हा ड्रामा बंद करा आणि काय तरी चांगला पर्याय kada

  • @ShamPoddar-rt6ed
    @ShamPoddar-rt6ed 2 วันที่ผ่านมา +9

    वाघाला पिंजऱ्यातून कशाला काढले बाहेर राहू दे आतच

  • @AbhijeetGholap-u8t
    @AbhijeetGholap-u8t วันที่ผ่านมา

    Stunt

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 วันที่ผ่านมา +1

    देवराम लांडे आमदार होणार

  • @mangeshtalape9997
    @mangeshtalape9997 2 วันที่ผ่านมา +2

    आमदार करा

  • @rameshsawale6340
    @rameshsawale6340 วันที่ผ่านมา

    😅😅

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 2 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂

    • @navnath2663
      @navnath2663 2 วันที่ผ่านมา

      शरद दादा मतदार असणार😊

  • @rushikeshdhobale3843
    @rushikeshdhobale3843 วันที่ผ่านมา

    निवडणुकी साठी स्टंट बाजी 😂

  • @arunhande6250
    @arunhande6250 2 วันที่ผ่านมา +4

    देवराम काय करतोस भावा.आमदारकीचा साठी काय पण

  • @sandeshtamboli8319
    @sandeshtamboli8319 2 วันที่ผ่านมา

    याला म्हणतात वाघ

  • @Jai_shivrai__Mh_14
    @Jai_shivrai__Mh_14 2 วันที่ผ่านมา

    हा प्रकार मंचरचे सरपंच दत्ताभाऊ यांनी केला होता तो तुम्ही केला पण सरकारला काही फरक नाही ओ😮

  • @SanjayKabadi-z2d
    @SanjayKabadi-z2d 2 วันที่ผ่านมา

    लांडे साहेब पुढच्या पिंजर्यात बसा.

  • @vijayadsare7198
    @vijayadsare7198 2 วันที่ผ่านมา +2

    Aata kiti diwas hi natak karta.

  • @ramkokane7473
    @ramkokane7473 2 วันที่ผ่านมา

    jari amdariki asel ya kahi aso koni kunacha jiv dhokyat ghalu shekat nahi kunacha jiv var alela nahi tumhi karun dakhva asel damta

  • @YZBCYZAB
    @YZBCYZAB 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂