बिबटमुक्त जुन्नर तालुका झालाच पाहिजे l जिल्हाधिकारी कार्यालयात 14 तारखेला 11 वाजता बैठकीचे आयोजन l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 13

  • @SandipSonawane-u7f
    @SandipSonawane-u7f 42 นาทีที่ผ่านมา

    सर्वसामान्य जनतेची निस्वार्थ सेवा करणारा एकमेव आपला माणूस शिवभक्त माननीय शरद दादा सोनवणे. देव , देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जय शिवराय.राम कृष्ण हरी ❤

  • @ManishaKute-mq1xd
    @ManishaKute-mq1xd 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bibat सफारी जुन्नर तालुक्यात नकोच आम्हाला... बारामती la जाउद्या.

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 38 นาทีที่ผ่านมา

    हा धाडसी निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकतात❤ आमदार शिवभक्त शरद दादा सोनवणे

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादाच धाडसी निर्णय घेऊ शकतात🚩🚩

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा शिवभक्त आपला माणूस श्री शरद दादा सोनावणे यांच्या शिवाय जुन्नर तालुक्या तील प्रगती होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे❤

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच तुमच्या गावाचा महाराष्ट्रातील लोकांनी आदर्श घ्यावा कारण प्रत्येकावर ही वेळ आहे तरी असेच एकत्र येऊन आंदोलने करावीत तरच बिबट्यांचा विचार होईल

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा सर्वसामान्य कैवारी 💯

  • @dipakkarande1403
    @dipakkarande1403 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपला माणूस

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुमच्याशिवाय तालुक्याला पर्याय नाही🚩🚩

  • @bansigavde-vk7ho
    @bansigavde-vk7ho 58 นาทีที่ผ่านมา

    आमदार 2223

  • @dipakkarande1403
    @dipakkarande1403 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only 2223

  • @RamdasShet-g5d
    @RamdasShet-g5d ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो सोनावणे साहेब तुम्ही तर मागे जुन्नर आणि आळेफाटा येथे बिबट्या घेऊन बसले होते.......
    आणि आता तुम्हाला बिबट्या मुक्त तालुका हवा आहे........ अहो स्वतःचा स्वार्थ पहायचं बंद करा ... इलेक्शन साठी स्टंट करू नका