.. बाकी सांगू नका l पाच दिवस बाकी आहेत l बिबट मुक्त तालुका करा अन्यथा एकाही अधिकाऱ्याला.... सोनवणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 40

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शरद दादा सोनावणे हे एक शिवभक्त वेगळेच रसायन आहे या व्यक्तीला तोडच नाही हे तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्या आणि आपला माणूस शिवभक्त श्री शरद दादा सोनावणे यांनाच आमदार करावं ही तमाम जुन्नर कर जनतेला हात जोडून विनंती आहे❤

  • @rampandit9632
    @rampandit9632 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ग्रेट दादा 🙏

  • @shreya.829
    @shreya.829 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपला माणूस म्हणजे आपल्या लोकांसाठी जीवाची पर्वा न करता लोकांसाठी बसलेत तबेत टिक नाही तरी लोकांसाठी फक्त दादाच ❤

  • @daulatkhandagale730
    @daulatkhandagale730 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    असा माणुस तालुक्यात होणे नाही

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अभ्यासु व्यक्तिमहत्व दादा आपल्या शिवाय मार्ग निघणार नाही 🚩

  • @ganeshbangarbangar458
    @ganeshbangarbangar458 39 นาทีที่ผ่านมา

    शरद दादाना आमदार करा कामाचा माणूस आहे. फक्त दादा.

  • @vithabainarayangaokaroffic2177
    @vithabainarayangaokaroffic2177 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण केलेली मागणी अगदी योग्य आहे दादा

  • @siddheah
    @siddheah 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aapla Manus - Aani Aaplya Mansa Barober Ubha Raha Aani Jar Kaydyani kahi Kel nahi Tar Junnar Talukyachi Taakad Aapan Kaydyala Dakhvu 🚩🚩

  • @SanketTemgire
    @SanketTemgire 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वनखाते पिंजरा लावून जात आणि त्या पिंजऱ्यात शिकार शेतकऱ्याला त्याच्या खर्चानी ठेवायला सांगते..

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांचे पगार बंद करा म्हणजे यांना माणसांची किंमत कळेल जो पर्यंत पैस्याची मस्ती आहे तोपर्यंत काहीच कळणार नाही.

  • @vikaspolvikaspol1504
    @vikaspolvikaspol1504 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा ग्रेट

  • @rupeshanandrao2175
    @rupeshanandrao2175 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा सांगतात त्या पद्धतीचा अवलंब करून वनविभागाला काम करायचं आहे स्वतःच काहीच डोकं चालवायचं नाही तरी सुद्धा वनविभागाला ते जमत नाही. यावरून असे स्पष्ट होते वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा शिकून उपयोग काय? 🙏

  • @akshaykutepatil715
    @akshaykutepatil715 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada ❤

  • @kamlakarkale9579
    @kamlakarkale9579 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dada madam la kahich kalat nahi tila abhyas करूद्या

  • @sandeshpadekar3994
    @sandeshpadekar3994 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🔥🔥🔥🔥

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाई गप .नको मखलाशा तुझ्या.होऊदे आंदोलन...🧑‍🏭🔥🔥🔥🔥

  • @sampatdighe1665
    @sampatdighe1665 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍

  • @riyabhor8070
    @riyabhor8070 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता तरी जुन्नरच्या नागरिकांनी शरद दादा सोनावणे च्या पाठीशी उभे राहा बिबट्याच्या विषयावर तरच ह्या विषयाचा फडश्या पडेल आणि आपल्याला निश्चिन्त जगता येईल

  • @SachinKhatal-t3h
    @SachinKhatal-t3h 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या भागात बिबट्या पकडले आणी संगमनेर मधे सोडला

  • @SachinKhatal-t3h
    @SachinKhatal-t3h 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज संगमनेर मधे महीला दगावली बिबट्या ने हाला केला

  • @harikokate3635
    @harikokate3635 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बचू कडूंची तुलना आपल्याशी करू नये. बचू भाऊ हे वेगळे रसायेन आहे.महिला अधिकाऱ्यांशी कशे बोलावे व पुरूष अधिकाऱ्या च्य .कशी कानामाघे मारावी. हे बच्चू भाऊंना चांगले जमते. तुम्हाला नाही जमणार ते बसा राजकारण करत. 🙏🙏

  • @vdhande2013
    @vdhande2013 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद दादा हे फडणवीस साहेब यांचे खास मित्र आहेत तरी फडणवीस साहेब जुन्नर तालुक्याकडे का लक्ष देत नाहीत हे समजत नाही 😂

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई प्रसंग पाहून आणि माणूस म्हणून नोकरी सोडा आणि आंदोलनाला मदत करा ही झाली माणुसकी बघा जमतंय का.

  • @santoshtambe4762
    @santoshtambe4762 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dadach amdar

  • @Lucky33312
    @Lucky33312 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dada ek vinanti eknath shinde la pan prashn vichara.. Sarkar chi pan responsiblity Aahe... 🙏

  • @rupeshanandrao2175
    @rupeshanandrao2175 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मॅडम तुमचा पुस्तकी अभ्यास काही कामाचा नाही. त्यासाठी अनुभव असावा लागतो.

  • @Rahul_gadge
    @Rahul_gadge 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    We want Leopard safari to boycott leopard ………

  • @anilsherkar9449
    @anilsherkar9449 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्ही आवाज टाका .....बिबटे जुन्नर मधे जल्मायला यायला घाबरतील.....

  • @kiranghaytadke9657
    @kiranghaytadke9657 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मॅडम अनुभवी दिसत नाही

    • @vanajibangar7816
      @vanajibangar7816 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त पगार घेतात
      मॅडम जस बोलतात तसेच वरचे अधिकारी बोलतात

    • @vanajibangar7816
      @vanajibangar7816 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बिब ट विषय गांभीर्याने घ्या

    • @Justice-rc9xt
      @Justice-rc9xt 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Madam mpsc clear haun class 1 ahat aplyla kitti takke hotey 10th 12 la dada
      Tya matured ahet mhanun shant ahet tyana nivadnuk nahi ladvyachi

  • @kamlakarkale9579
    @kamlakarkale9579 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    He fkt chubhal firvayla alet baki kahi nahi yana ky mahit nahi kadhi ratri firlet ka he दादा

  • @shubhamGamerkatta
    @shubhamGamerkatta 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada ❤