गावकऱ्यांनी केले सुरज चव्हाण जंगी स्वागत

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 221

  • @Atharv66637
    @Atharv66637 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सुरज चव्हाण हा प्रामाणिक मुलगा आहे त्यांच्या स्वभवाचा गैरफायदा घेवू नये सुरज चव्हाण चे भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्या या मिळालेल्या यशासाठी व पुढील वाटचालीसाठी ही खुप खुप शुभेच्छा

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    मी एका व्हिडिओला सुरज च्या कमेंट केली होती दोन-तीन दिवस तो खूप दमला आहे सारखे इंटरव्यू सारखे थोडी आरामाची पण गरज आहे तर त्याच कमेंटला माझ्या कोणीतरी उत्तर दिले त्यांनी असे मोठे काय केले त्यांनी असं काय केलं नाही मग त्याला महाराष्ट्र आहे का सपोर्ट केला त्यांनी काहीतरी केले म्हणूनच त्याला सपोर्ट मिळा स्वतःच्या मेहनतीने पुढे गेलाय जळू नका रे त्याच्यावर

  • @NarayanNarewar
    @NarayanNarewar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    संपूर्ण गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार एका गरीब कलाकाराला आपण पाठबळ देऊन संपूर्ण गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून सुरज विषयी आपण प्रेम दाखवलात सुरतच्या विजयामुळे गरिबातल्या गरीब मुलांना न्याय मिळाल्याचा समाधान वाटते

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    लोकशाही चे जिवंत उदाहरण म्हणजे सूरज चा विजय

  • @vishalshewale3879
    @vishalshewale3879 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सूरज चव्हाण जिंकला.महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस जिंकला🔥🫂🎉

  • @AmolJadhav-e8m
    @AmolJadhav-e8m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    एक नंबर शेंडी दादा तुमचं काम एक नंबर आहे तुम्ही सुरज चव्हाण मिरवणूक दावल्या बद्दल

    • @mehekear
      @mehekear 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      शेंडी खा भेंडी 😂😂😂

    • @amitshisave
      @amitshisave 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂​@@mehekear

    • @Rutik_kore_302
      @Rutik_kore_302 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे शेंडी 😅 नाही स्यांन्डी आहे 🤣👑

    • @rajjambhale4168
      @rajjambhale4168 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@Rutik_kore_302 अरे सँडी असं आहे तू पण चुकीचं टाकलं आहेस 😂

    • @Vaibhav-cv8hf
      @Vaibhav-cv8hf 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rajjambhale4168 बरोबर आहे 😂😂

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सँडी दादा चे अभिनंदन खूप छान मुलाखत घेतात ,बैलगाडा शर्यत असो किंवा काही पण...❤❤🙏🌺🌹

  • @SudarshanNikam-hn2pr
    @SudarshanNikam-hn2pr 3 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    सूरज भोळा आहे त्याचा कुणीही फायदा घेवू नये त्याला सहकार्य करा🙏🖐

    • @nileshjadhav1680
      @nileshjadhav1680 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर

    • @sachinnichit4810
      @sachinnichit4810 15 นาทีที่ผ่านมา

      बरोबर दादा ज्यांनी त्याला फसवले त्यांना पण समजलं देव आहे की नाही

  • @JitendraGavate
    @JitendraGavate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जो माणूस चागल्या पदावर असुन जे काम त्यांनी ते कराव पण तस काही नाही जे सुरज भाऊ नी केल ते का काही साध काम नाही पण आज सर्व महाराष्ट्र सुरज भाऊ असा माणुस काही साधारण गोष्ट नाही जय आदिवासी जय महाराष्ट्र

  • @abm0781
    @abm0781 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    10:24 “Don't judge a book by its cover” 👏🏻👏🏻 किती सुंदर शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे या बाबांनी..❤️🙏🏻

  • @padmasatao966
    @padmasatao966 26 นาทีที่ผ่านมา +6

    ❤सुरज तु केलेल्या कष्टाचे चिज झाले.मनःपुर्वक शुभेच्छा 🌹 बुलढाणा जिल्हया तर्फे हार्दिक अभिनंदन 🌹

  • @ramraothorat301
    @ramraothorat301 4 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    आता पैसे सांभाळ नाहीतर हे मिरवणूक काढणारे तुला पहिल्या सारखे रस्त्यावर आणतील.आज तुला मिरवणारे तुझ्या प्रसिध्दीच्या फायदा घेण्यासाठी आलेत.सावधान सुरज.

    • @mangeshghanekar-d9f
      @mangeshghanekar-d9f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर आहे

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      नाही करू आता काही कारण बँक अकाउंट जॉईंट आहे सुरज आणि सीताताई च्या नावावार त्यामुळे तिच्या सही शिवाय आता कोण काही पण करू नाही शकत

    • @JoY_007_77
      @JoY_007_77 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता ते शक्य नाही

    • @nickskhairnar6846
      @nickskhairnar6846 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ritesh bhau ne manager dilay tyala😊

    • @AmolTilekar-tp8kq
      @AmolTilekar-tp8kq ชั่วโมงที่ผ่านมา

      तो मोट्या केसाचा सोनं घातलेला कोण आहे त्याचा बरोबर गाडीत आहे तो

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    खूप गरिबीत सुरेशने दिवस काढले ऐकून डोळ्यात पाणी येतं पण हेच लोक त्यावेळेस त्याला ओळख देत नव्हते आणि आता त्याचे स्वागत करतात खूप बरं वाटलं सुरज अभिनंदन तुझे बाळा खूप खूप मोठा हो यशस्वी हो

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 4 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    आता वर्षभर आमदार खासदार सुरजला भेटणार 😎

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरज चव्हाण भोळा असला तरी त्याच्यावर फारच चांगले संस्कार आपसूकच झाले होते, तो गावातील आई मरिमातेच फार मोठा भक्त आहे. त्याच्या स्वभावामुळे आज एवढी मोठी ट्रॉफी घेऊन आला व गावाचे नाव महाराष्ट्रात व पूर्ण भारतात गाजवले.
    🌹" अभिनंदन" 🌹 सुरज तुला प्रेमाने नमस्कार. ❤❤❤❤❤

  • @shankarsahane904
    @shankarsahane904 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    अभिनंदन सुरज भाऊ
    आणि धन्यवाद स्यांडी भाऊ तुम्ही सुरज च्या गावात जाऊन मुलाखत घेतली

  • @sanjaynagode2926
    @sanjaynagode2926 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सहानुभूती तुन नाही निरागस मनामुळे...त्याच्या ईमानदारी मुळे....तयाची जबरदस्त ईच्छा,... दैवी शक्तीसी त्याची समरसता.. एकरूपता.. त्यामुळे सुरज विजयी झाला🙏🌹

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 12 นาทีที่ผ่านมา +1

    आज प्रत्येक मराठी माणसाला मीच जिंकलोय असं वाटत आहे सुरज जिंकला म्हणून ही फिलींग येत आहे खुप खुश आहे आम्ही सुरज जिंकला आणि महाराष्ट्राला जिंकवलय❤🎉

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सुरज तुला अभिनंदन अगदी मनापासून तुला हार्दिक शुभेच्छा

  • @AshuFamilyvlog7055
    @AshuFamilyvlog7055 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुरज भावा अभिंदन💐💐🎉🎉♥️♥️

  • @नेहा143
    @नेहा143 58 นาทีที่ผ่านมา +5

    गावच नाही भाऊ आमी सर्व जिव तोडून सागत फिरलो वोटिग केल करून घेतल गरीब मुलगा आशीर्वाद मिळेल❤

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या गावच्या सर्व भावांना सर्व वडील बहिणीला माझा मनापासून नमस्कार आपल्या गावाचं नाव देश पातळीवर नेलं सुरज ने आणि तुम्ही एवढी मोठी तयारी केली खरंच तुमचं पण लय मोठा अभिनंदन हे पाहून असं वाटलं गाव पण एक जीवाचा आहे तुमच्या आनंदात मी पण सहभागी शिरुरकर जोशीवाडी जय बजरंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ भोसले

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 28 นาทีที่ผ่านมา +2

    सुरज‌ भाऊ‌ 💐❤अभिनंदन
    भाऊ‌ राजकारणातील‌ नेत्या‌ दोन
    हात‌ दुर‌ राहा
    भाऊ‌ आपल्या‌ गोरगरिबांना त‌ सात
    व‌ बहीण‌ आत्याना‌विसरू‌ नको
    त्या‌ गुरूणे‌ तुला‌ याजागे‌ पर्यत‌ नेले
    त्याच‌अभिनंदन‌ गाव‌ गाड्या‌ ती‌ प्रेम‌ देले
    त्याचे‌ अभिनंदन

  • @VijayPawar-ye5xl
    @VijayPawar-ye5xl 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुरज चव्हाण अभिनंदन 🎉🎉🎉🔥🔥🎇🎇

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आई वडील च संस्कार करतात असे नव्हें तर आजूबाजूच्या वावरणाऱ्या लोकांकडून बरेच शिकता येते घेता येते हे सुरज कडून शिकण्यासारखे आहे. पुढील आयुष्यात तो आणखीन पुढे जाईल यात तिळमात्र शंका नाही. भरभरून हार्दिक शुभेच्छा आहेत.

  • @indian9355
    @indian9355 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आई वडील असते तर लेक्रच एवढं यश बघून त्यांचा आनंदाचा पारा उरला नसता 😊

  • @sanjaykamble2679
    @sanjaykamble2679 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सूरज चव्हाण आता महाराष्ट्राचा जीव की प्राण झाला आहे त्याच्या कष्टाचा कौतुक झाले पाहिजे

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शंभू महादेवाची सेवा कर सर्व तुझ्या पायापाशी आणून देतात

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 13 นาทีที่ผ่านมา

    आज खरा न्याय सर्व सामान्य माणसाला मिळाला हेच मोठ बिग बॉस मधील सर्व कलाकारांनी सहकार्य केले त्यांचे भी आभार गावातील नागरिकांनी सहकार्य केले त्यांच पण आभार रितेश देशमुख साहेब धन्यवाद,,जय भिम,,

  • @manojmore5163
    @manojmore5163 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरज भाऊ तुझा अभिमान वाटतो. भावा मी एकच देवा पुढे प्रार्थना करतो की तू मराठी सिनेमा सुष्टितील सुपर स्टार बनवा...

  • @aadeshpatil8427
    @aadeshpatil8427 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Yek number Sandy bhau
    Great man
    Congratulations suraj❤

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरज तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा♥️🎁🌹

  • @SwapnilThorbole
    @SwapnilThorbole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sandy Bhau Gavat Tumchai Swagat🎉 Suraj Che Khup Khup Abhinandan🎉

  • @rahulguldagad8765
    @rahulguldagad8765 32 นาทีที่ผ่านมา

    सूरजभाऊ महाराष्ट्राने तुझ्यावर खुप प्रेम केले आहे …त्यामुळं जसा आहे तसाच साधेपणाने राहा …तू आता एक भविष्यातील अभिनेता म्हणून आहेस …त्यामुळं छपरी लोकांपासून लांब राहा … ते गैरफायदा गेऊ शकतात…कुठलाही निर्णय घेताना paddy dadala विचार

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप खुप छान sandy Bhai. छान मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. गोरगरीब मुलासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरज अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉

  • @महेशतुपे-ल9घ
    @महेशतुपे-ल9घ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरज चव्हाण अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @babukedase6511
    @babukedase6511 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुरज भावा अभिनंदन 🎊👑💐

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कारण तो खरा माणूस आहे रे दादा त्यामुळे त्याच्यासाठी एवढे माणसं गोळा झाली आता महाराष्ट्राने पाहिले त्याचा बिग बॉस चा प्रवास

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सुरज असंच यशस्वी होत रहा. 🙏🙏

  • @Smallideas-i7i
    @Smallideas-i7i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    लायकीचा माणूस विजेता झाला 🙏
    समाधान आहे

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरजने मोढवे गाव तसेच बारामती चे नाव मोठं केलं. पूर्ण महाराष्ट्राने तसेच देशभरातून त्याला भरपूर मतदान केले,प्रेम केले. आता सर्व गावातील लोकांनी त्याला सपोर्ट द्यावा.त्याचा गैर फायदा घेणाऱ्यांना धडा शिकवा.

  • @janardhanpaithane9279
    @janardhanpaithane9279 5 นาทีที่ผ่านมา

    सुरज कोनाकडुन झालं नाही ते तु करुन दाखवलेस खरोखरच गावकर्याचं आणि तुझे खुप खुप अभिनंदन

  • @vinitkhandare1947
    @vinitkhandare1947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बकासुर आणि सुरज चव्हाण यांना एकत्र आणा ❤

    • @AmolRakhunde-e6w
      @AmolRakhunde-e6w ชั่วโมงที่ผ่านมา

      बैल होका

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बैलगाडी क्षेत्रातील जसा बकासुर चा प्रवास होता सुरुवातीला त्याच्यावर हसायचे तसा सुरज चव्हाण चा प्रवास आहे

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मन आहे सत्याचा वाली परमेश्वर आणि आशीर्वाद गरिबी आली तर लाजू नये श्रीमंती आली तर माजू नये सुरज दादा तुझा खूप खूप अभिनंदन ज्याला गरिबीची जाण आहे त्याला तुझ्याबद्दल अभिमान आहे मला पण

  • @RupaliShedage-d7k
    @RupaliShedage-d7k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुरज चे पैसे लुबाडून मारहाण करणारा याच गावातला होता.तो लय दुख्खी असेल आज घरात लपून बसला असेल

  • @Vikramgabhale1012
    @Vikramgabhale1012 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरज एक उत्तम उदाहरण आहे तुम्ही कष्ट करत राहा फळ भेटतात

  • @KishorDorle-c4w
    @KishorDorle-c4w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सूरज अभिनंदन ❤❤

  • @surekhabansodkar5497
    @surekhabansodkar5497 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Suraj chavan tuzhe maan purwak abhinandan 👍🌹💐🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गावाकडील मुलांना करीअर करण्यासाठी मार्गदर्शन केले तर मुलांचे आयुष्य बरबाद होणार नाही.

  • @punjaharithokal7866
    @punjaharithokal7866 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gawatil sarw gawakaranche. Kup abinadan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BabuShinde-l7h
    @BabuShinde-l7h ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj has become big celebrity of Maharashtra..go on bro..

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सुरज भाऊ 🎉🎉🎉🎉

  • @navratnabansode5640
    @navratnabansode5640 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सुरज भावा🎉

  • @KiranChaudary-xi9cr
    @KiranChaudary-xi9cr ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याच्याबद्दल ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं

  • @Dineshkhapare-r4w
    @Dineshkhapare-r4w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन दादा

  • @yogeshbarkade9200
    @yogeshbarkade9200 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Suraj chavan congratulations bava❤.

  • @ManishaSasane-w8m
    @ManishaSasane-w8m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक नंबर 🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mohansathe8338
    @mohansathe8338 25 นาทีที่ผ่านมา

    सुरज चव्हाण यांचे अनुकरण तरुण मुलाने करणे गरजेचे आहे🎉🎉🎉🎉

  • @SagarGhadage-sx8in
    @SagarGhadage-sx8in 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरज चव्हाण च हार्दिक अभिनंदन
    ❤🎉🎉

  • @mayurkale8953
    @mayurkale8953 35 นาทีที่ผ่านมา

    दादा आता विधानसभा लढवायला पाहिजे सुरज ने जनतेचा सपोर्ट आहे

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यादव सर ,राम कृष्ण हरी..

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 ชั่วโมงที่ผ่านมา

    देव तारी त्याला कोण मारी म्हणजे इतक्या प्रचंड सामान्य माणसाच्या आवाज जगभरात पोहचविले बद्दल स्वागत

  • @VishwasBandgar-te4io
    @VishwasBandgar-te4io ชั่วโมงที่ผ่านมา

    🌹 सुरज तुझं मनापासून अभिनंदन 🌹

  • @जोडीसासुसूनची
    @जोडीसासुसूनची 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन सुरज🎉🎉🎉🎉

  • @mohinibeldar6538
    @mohinibeldar6538 35 นาทีที่ผ่านมา

    सुरज तुज्या कष्टाचं फळ तुला देवाने दिलं अजून मोठा ho सुरज तुजा सोभाव खूप मस्त आहे असाच रहा शिक्षण घे आता बायको शिकलेली कर.

  • @Ganeshkadam2024Kadam
    @Ganeshkadam2024Kadam 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता सूरज ला सगळी चांगलं बोलणार sandy दादा

  • @sachinwaghmode5869
    @sachinwaghmode5869 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज अभिनंदन शान्डी सरतुमचे पन अभिनंदन गरीबांची मिरवणूक दाखवल्या बंदल ❤❤❤❤❤

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गरीबी आली तर लाजू नका श्रीमंती आली तर माजू नका.माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच पाहिजे.

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज भाई❤🎉

  • @yashwantgaikwad-ci5ii
    @yashwantgaikwad-ci5ii ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच नंबर

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज सर्व प्रस्थापित म्हणत आहेत असे हाल काढले तसे हाल काढले अरे त्यावेळी तुम्ही काय झोपा काढत होता काय...😢

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations suraj🎉🎉💐💐🥳🥳

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज चव्हाण 🎉🎉🎉

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद भाऊ सुरज 🎉🎉🎉🎉🎉

  • @dhirajst8836
    @dhirajst8836 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बर झाल त्यानं निवद गोळा करताना ह्या लोकांनी भाकर खाऊ घातली नाही ,खाऊ घातली असती तर आज ते बिग बॉस मधे दिसलं नसता

    • @AshwiniPalak.
      @AshwiniPalak. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jo hota hai aace ke liye hota hai

  • @sandipkesare8800
    @sandipkesare8800 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज❤

  • @onlylovestory238
    @onlylovestory238 47 นาทีที่ผ่านมา

    Only suraj❤❤

  • @sujatapandharkar3031
    @sujatapandharkar3031 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप अभिनंदन सुरज

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाव करी यांचे आभार

  • @surajjadhav9735
    @surajjadhav9735 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज ❤🎉

  • @sachinkumbhar3911
    @sachinkumbhar3911 44 นาทีที่ผ่านมา

    सुरज तुझे 🎉हार्दिक अभिनंदन ❤

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 42 นาทีที่ผ่านมา

    जो निस्वार्थी काम करतो त्याला फळ मिळत तू सिद्ध केलास सुर्ज्या. तुला पूर्ण महाराष्ट्र तूझ्या सुरवातीला शिव्या देत होत पण तू आज जिकलास सर्व तूझ्या सोबत आहेत .......लढ सुरज्या आम्ही सोबत अहोत..... आजूबाजूची फायदा घेणारी दूर ठेव जरा

  • @anilshinde0653
    @anilshinde0653 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 💐 सूरज

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 3 นาทีที่ผ่านมา

    सत्य मेव जयते

  • @maheshdesai5735
    @maheshdesai5735 2 นาทีที่ผ่านมา

    त्याने ट्रॉफी मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरात काय काय केले या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यामुळे त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले आहे

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गावकऱ्यांनी सुरज चांगले स्वागत केले

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सूरज भाऊ 🎉🎉🎉

  • @harshamaskar322
    @harshamaskar322 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Suraj

  • @paragkedare
    @paragkedare 45 นาทีที่ผ่านมา

    गाडी वर त्याच्या मागे बसलेला त्याच्या प्रसिद्धी चा फायदा घेत आहे असे जाणवत आहे. Take care Suraj stay away from the froud persons.. ❤

  • @rupalijadhao5329
    @rupalijadhao5329 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yach jnmat sarv maharastrane miracal bgitl ak mulga aae marimatech nae geto v aae marimay tyla captain bnvate tropy gavat aanun tichya charnat arpan hote sarv jadu wateamazing suraj bhava🎉

  • @SatishMurkute-og3jh
    @SatishMurkute-og3jh ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन सुरज

  • @laxmankale822
    @laxmankale822 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज अभिनंदन

  • @pranavhirave6006
    @pranavhirave6006 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Big boss आधी नावे ठेवणारे ह्या made आहेत

  • @ShubhamKamble-ci4on
    @ShubhamKamble-ci4on 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज. तुला. अभिनंदन. राधा नं गं रि. ता लु का. कोल्हापूर. आ र पी आ या. से ना. संजय. कांबळे. मोहडे. 👍🙏

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @shivrajshinde4088
    @shivrajshinde4088 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथम था सेंडी भाऊ तुम्ही आमच्या गावात आल्याबंध्दल तुमचे आभार...🙏

  • @sarikabhalerao5740
    @sarikabhalerao5740 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभीनंदन दादा❤❤❤👍

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरज चव्हाण 🎉🎉