Saheb,,, Palm tel mix kartat,,, Sagal refined oil madhe 60% te 70% palm tel mix karun sagal process karun mag market madhe yet,,, 20rs litre pardeshatun export hotay,, Tyamule evdha swasta refined tel yetay bajara madhe,,,
३८% तेलात भेसळ करण्याची मुभा शासनाने दिल्यामूळे, केवळ पामोलिन तेलाचीच भेसळ होते असे नाही, इंजिन मध्ये वापरलेले ऑईल रासायनिक प्रक्रिया करुन पातळ करतात आणि तेलात मिसळतात, अशे देखील ऐकण्यात आले आहे.
खूपच नफा देणारा व्यवसाय आहे.मी ही या कंपनीचे मशीन बसवले आहे. कंपनी खूप सहकार्य करते,इतर कंपनीचे मशीन पेक्षा या कंपनीचे मशीन क्वालिटी खूप छान आहे.
Pls share u r contact no sir
Share your contact number
तुमचा व्यवसाय सुरू आहे का व कोठे आहे
Tumcha number dyana
पूर्ण खर्च कीती येतो ?
कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे! कैसे होती सुखी जन? राष्ट्रसंत.
मस्त उपक्रम👌
सर तुम्ही चांगलीच माहिती दिली
आपल्या इच्छा व आपली मेहनत काम आली
,, आपल्या मेहनतीमुळे आणि जिद्दीने हे सर्व चांगले कार्य महान करत आहात
फारच फायदेशीर ठरणार आहेत
माहित खुप छान आहे.
धन्यवाद सर.
आपण खूप छान माहिती दिली.हा तेल ऊध्दोग खरच चांगला आहे. किति कि ग्रा बियांपासुन किती तेल निघते व मशिन प्राईज
खुप छान माहीती दिली धन्यवाद
उद्योग हाच आर्थिक विकासाचा खरा कणा आहे! 🎉
खूपच छान...👌👌👍👍
खूपच छान स्टोरी
गोरख दाणे, गाव देवदरी तालुका येवला जिल्हा नाशिक
फारच छान कार्य भाऊ.
शेंगदाणे 3 किलो ला एक किलो तेल मिळते तर शेंगदाणे 450 होतात आणि तेल 130.140 कसे
Saheb,,,
Palm tel mix kartat,,,
Sagal refined oil madhe 60% te 70% palm tel mix karun sagal process karun mag market madhe yet,,, 20rs litre pardeshatun export hotay,,
Tyamule evdha swasta refined tel yetay bajara madhe,,,
३८% तेलात भेसळ करण्याची मुभा शासनाने दिल्यामूळे, केवळ पामोलिन तेलाचीच भेसळ होते असे नाही, इंजिन मध्ये वापरलेले ऑईल रासायनिक प्रक्रिया करुन पातळ करतात आणि तेलात मिसळतात, अशे देखील ऐकण्यात आले आहे.
Bhau kacchha mal mhanun- kardai, eter mal kay bhavane ghetat...
या मिशन. ची. किंमत. किती. आहे
धन्यवाद गजानन ❤❤
Tumcha bijnes ok ahe.pan milk prodact ne attakne marttat.kiti pap ahe.apko salut.
Ak masinchi amount kiti aahe khup chan mahiti milali pudhcya vat chali sathi hardik shubechya amhipan vichar kartot masinri ananyacha mahiti spot milel ka thanku
superb sir
आमच्याकडे करडई तेल कोणी खात नाही सोयाबीन तेल काढते का ते सांगा
Super 👍
Groundnut oil rate per liter
Very good
very nice Gaju mama
Govind Gaikwad very nice gajanan
या मशिनने सोयाबीन तेल काढता येते का
Nahi
❤❤❤❤❤ good job
very nice
आपल्याला या व्यवसाया करीता किती खर्च आला कृपा करुन कळवा.
किंमत किती आहे सांगा
Konti compani chi mashi. Ahe
भारत ॲग्रीटेक लातूर
Khup chan vyVsay ahe machine kothe molate contact no dya.
सोयाबीन आणि शेंगदाणा तेल काढते का साहेब हे मशिन आणि मशिनची किंमत काय आहे खुप छान व्यावसाय आहे❤
या मशिन ची किंमत किती आहे
मसीनची,किंमत,काय,आहे
❤ super❤
Soyabean tel kadhata yeil ka
Nahi
Macin kitichi aahe
Soyabeen Nighate ka
1 lit tel kase ahe
Training kutun ghetlay sirani krupya kalvave
Abhinandan
मशीन की kimat kiti
सर,
सोयाबीन तेल काढते का ही मशीन...
वाळूचे पण तेल काढते
@@blackblack1553 सर खुप महत्वाचा प्रश्न आहे मात्र आपल उत्तर चुकीच आहे ?
@@yogeshp.bhalekar8294 nahi
👍👍👍
Mashinchi kimat kay aahe.bhau
सर दिलेल्या नंबरला कॅाल करा.. HP कपॅसिटीनुसार प्राईस वेगवेगळ्या आहेत
सर्व छूट आहे उल्लू बनवत आहेत
सोयाबीन तेल काढता येईल का
Price of machine
Area
He maji frd ahe.....
Aappa marto gappa machine chi kimmat Ani business startup krayla kiti investment karwa lagel kon sangel
व्हीडीओ मध्ये नंबर दिला आहे, व्हीडीओ बघून दिलेल्या नंबरवर चौकशी करा. ते सांगतील सगळे डिटेल्स
संपर्क कसा करायचा
किमंत सांगा किती आहे
सोयाबीन च तेल निघत का सर
Nahi
👌☝️🙏
Price kiti Machinchi
Sir please whats app kara dilelya No. la
Gajanan argile yancha contact no.bhetal ka
Machine kothe milel
सर व्हीडीओमध्ये नंबर दिलेला आहे
भांडवल किती लागेल
superb
तेल निघण्याचा रेशो काय आहे
मुंबईतील address सांगा
मशीनची किंमत किती आहे
महत्त्वाचं सोडून बाकी सगळी माहिती सांगतात.
काय पाहिजे माहिती
@Kisanwani लोकानी किती प्रश्न विचारले ते बघा. त्याची उत्तरं द्या
तेल जास्त दिवस गरंम न करता टिकेल का
टिकते
सोयाबीन चे तेल काढते काय मशिन
नाही
1kg shengdana pasun kiti tel milte
44 to 50%
@@gurulingumbare1699 हो.
Sir mala tumcha no dya na
Price kiti?
मशीनची किमंत किती आहे
Hi
तुमचे गांव नाव व मो.नं पाठवा.
Mala hi machin Lavachi ahe kimmat kay asel sangal ka
7304610909 contact no
👍✌️✌️✌️✌️✌️🎉
करडई पेंड कशी विकता तुम्ही
Rs, सांगा
नंबर पाठवा तुमचा
Interested
Call to Given No
7:21 @@Kisanwani
सोयाबीन गाळून मिळते का
Nahi
मशिन ची किँमत किती आहे सर
व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला फोन करा
तेलविक्री परवानगी लागणार
FSSAI
@@Kisanwani कोल्हापूर जिल्ह्यात कुठे संपर्क साधावा
San
Gajanan machine ki kimat kitni hai
HP नुसार मशीनची किंमत वेगवेगळी आहे, तुम्ही व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा
Sir how to contact you, for advertising
8208067006
सर तुमचा फोन नंबर पाठवा
सोयाबीन चे तेल कडता येते का
सोयाबीन चे तेल काढण्याचे मशिन आहे का सर
नाही
मशीनची किमंत किती आहे
मशीन ची किंमत किती
या मशिनची किंमत किती आहे.