22 वर्षीय तरुणाची देशी कोंबडी पालन यशोगाथा | Biggest Pure Desi Poultry Farm

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2022
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 624

  • @HIND251
    @HIND251 ปีที่แล้ว +392

    दोघा पिता पुत्राचे अभिनंदन.तरूणाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आपल्या ला आवडणारा व्यवसायच करा.

  • @electrical-zi1ji
    @electrical-zi1ji ปีที่แล้ว +288

    मी माझी सायकल विकून 15 कोंबड्या घेतल्या होत्या. आज 4 वर्षानंतर माझ्याकड 3 शेड आहे आणि जवळ जवळ 1300 कोंबडी आहे 🙏

  • @Athixxx
    @Athixxx ปีที่แล้ว +76

    भावाची भाषा रांगडी आहे बघा लोकांना याच भाषेत समजत ✌🏻😍❤️ Supoort फॉर्म सातारा ⚡

    • @themanohar3749
      @themanohar3749 ปีที่แล้ว +2

      Mi Kokancha aahe pan mala Satari bhasha aavadte

  • @sachinmahangare1301
    @sachinmahangare1301 ปีที่แล้ว +60

    1 वाक्य खुप आवडले शेतकरीच राजा आहे आणी या पुढेही तो राजाच असणार

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 ปีที่แล้ว +170

    या दोघांमुळे...देशी कोंबडीच्या बाबत आख्या भारतामध्ये , महाराष्ट्र राज्यचे,,नाव मोठे होणार आहे... 👍👍👍

    • @babanbhosale7296
      @babanbhosale7296 ปีที่แล้ว +1

      @Nature's best mmmmkjjjmmmmjmmmmmjknuj

    • @user-kj7yy4ho3q
      @user-kj7yy4ho3q ปีที่แล้ว +1

      आपला मोबाईल नं मिळेल का??

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 ปีที่แล้ว +1

      @Nature's best शाब्बास सौरभ, तुझं knowledge आणि समज वाखाणण्याजोगी आहे. कौतुक वाटलं खूप. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @onkarborude5827
    @onkarborude5827 ปีที่แล้ว +47

    🙏🏾सौरभ भाऊ तुझ्यासारख्या माणसाची या महाराष्ट्राला गरज आहे शेतकरी काय आहे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आणि त्यांनी काय केल पाहिजे हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे 🙏🏾💯 सलाम तुझ्या कार्याला👍🙏🏾

  • @SunilPawar-uq8ri
    @SunilPawar-uq8ri ปีที่แล้ว +17

    बिंदास्त आणि मनमोकळे पणाने बोलणारा नवतरुण शेतकरी + उद्योगपती. 👌👌👌
    खुप आवडले..!
    तुमच्या सारखे तरुण जर अजून घडले तर देश निरोगी सुदृढ व सशक्त बनेल हे मात्र नक्की.🙏🙏🙏🌹

  • @shankarjadhav9985
    @shankarjadhav9985 ปีที่แล้ว +35

    खरंच राव पोरामधी व्यवसाय वाढवायची खूप तळमळ आहे

  • @riteshind7547
    @riteshind7547 10 หลายเดือนก่อน +7

    फक्त 22 वर्ष तरी किती आत्मविश्वास ,
    तूला खुप यश भेटो

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 ปีที่แล้ว +42

    जबरदस्त असा अनुभवी आणि अफाट अभ्यास केलेला 21 वर्षाचा तरुण शेतकरी

  • @rajatjadhav6068
    @rajatjadhav6068 ปีที่แล้ว +150

    दादा चा देशी कोंबड्यांन विषयी एवढा अभ्यास अभिमानास्पद आहे 💯.
    दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

    • @kishorsableofficial7
      @kishorsableofficial7 ปีที่แล้ว +1

      @Nature's best great work Dada

    • @ravindrapatil9045
      @ravindrapatil9045 ปีที่แล้ว

      रोज गावरान अंडी किती निघतात भाऊ
      आणि काय भावाने विक्री होते

    • @user-kj7yy4ho3q
      @user-kj7yy4ho3q ปีที่แล้ว

      आपला मोबाईल नं पाठवा?

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 ปีที่แล้ว +23

    वारे बहाद्दर खरा शेतकरी भेटला 👍👍 तुझ्या विचाराचं सोनं करावं सर्व शेतकरी बांधवांनी 🙏🙏

  • @ravihandva
    @ravihandva ปีที่แล้ว +35

    एक नंबर काम केलंस मित्रा,आपली ओरिजनल गावठी कोंबडी सगळ्यात बेस्ट👍👍👍

  • @suhaskale6592
    @suhaskale6592 ปีที่แล้ว +21

    Saurabh I am proud of you, khoop divas असा फॉर्म मला करायची इच्छा आहे. आणि आता तू जी माहिती दिली त्या मधून तुझ vision कळलं. तुझ्यासारखा विचार आज शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलांनी करायला पाहिजे. काय knowledge घेतलंस तू येवढ्या कमी वयात. Hats off to you. Mala तुझ्या फॉर्मल भेट द्यायला आवडेल. येईन मी तुला कॉल करून मुंबई वरून. तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 ปีที่แล้ว +55

    मालकांनी माहीती देताना बेंभीच्या देठापासुन माहीती तीही नसंकोच करता दिली.
    आवडल आपल्याला

    • @user-kj7yy4ho3q
      @user-kj7yy4ho3q ปีที่แล้ว

      आपला मोबाईल नं पाठवा?

  • @nishant731
    @nishant731 ปีที่แล้ว +45

    भविष्यात हा तरुण खूप मोठा माणूस होणारच👍

    • @nishant731
      @nishant731 ปีที่แล้ว +1

      @Nature's best ho नक्कीच

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 ปีที่แล้ว +11

    खुप छान मुलाखत झाली. हा भाई खुप सोप्या पद्धतीत खुप महत्वाची माहीती सांगतोय.शेतकर्‍यांनी अशा मुलाखती बघायला हव्यात.

  • @arjuntonpe4700
    @arjuntonpe4700 ปีที่แล้ว +10

    कोम्बडी बरोबर् मालक सुद्धा गावरान

  • @atullande1940
    @atullande1940 ปีที่แล้ว +10

    भाऊ, गावरान कोंबडी बद्दलची माहिती ती पण गावरान भाषेतून 👌👍

  • @chandrashekharrawate6941
    @chandrashekharrawate6941 ปีที่แล้ว +8

    लय भारी भावा ,असल महाराष्ट्रीयन विचार , खुप खूप मस्त भावा ,देव तुम्हाला उदंड आयुष्य व अखंड साथ देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .🙏🙏🙏

  • @madhavsuryavanshi3383
    @madhavsuryavanshi3383 ปีที่แล้ว +15

    अभिमान वाटला देशाला अशा तरुणांची गरज आहे.🙏

  • @swtiger512
    @swtiger512 ปีที่แล้ว +9

    कमी वयात प्रचंड व्यवसाय आणि मार्केटिंग चा अभ्यास👌

  • @sudhakarsagar5049
    @sudhakarsagar5049 ปีที่แล้ว +3

    खुप प्रेरणादायी व्हिडिओ आहे, आपला मराठी माणूस असाच व्यवसाय करत राहो

  • @jayeshsalokhe1467
    @jayeshsalokhe1467 ปีที่แล้ว +16

    एकदम बरोबर बोलतोय.. गोळ्या औषधे देऊन विदेशी कंपन्या नफ्यात कशाला आणायच्या.. त्यापेक्षा खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन निगा राखणे हेच योग्य असते.

  • @happyshailu
    @happyshailu ปีที่แล้ว +4

    खूपच छान, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल ह्यांच्या कडून.... keep it up

  • @nikhilghongate3812
    @nikhilghongate3812 ปีที่แล้ว +10

    सर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार आहेत सर

  • @biganna99
    @biganna99 ปีที่แล้ว +7

    हा युवक राजकारणात प्रचंड यशस्वी होईल..

    • @madanmore5918
      @madanmore5918 ปีที่แล้ว

      Rajkarnat kashala vat laun ghyayla ahe he bre ahe

  • @rahuldagade7576
    @rahuldagade7576 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद खूप दिवसापासून अशी सखोल माहिती यूट्यूब चैनल वर मिळाली ती सुद्धा गावाच्या जवळ यासाठी खूप आभारी आहोत स्पष्ट पणा शेतकऱ्यांसाठीची तळमळ पाहून खूप आनंद वाटला धन्यवाद

  • @maheshgadekar7993
    @maheshgadekar7993 ปีที่แล้ว +2

    सौरभ खरोखरच नैसर्गिक व ऑरगॅनिक बद्दल खुप छान माहिती दिली व एवढ्या लहान वयात स्वताचा विकास तर तुम्ही केलायच पण त्याच बरोबर तुम्ही परिसरातील व आजु बाजूच्या शेतकरयांनचा पण ख-या अर्थाने विकास केलाय सलाम तुमच्या कार्याला 👌👌👍👍

  • @SantoshKumar-vr4ut
    @SantoshKumar-vr4ut ปีที่แล้ว +1

    खुफ अनमोल अशी माहित मिळाली, ज्यांच्याकडे जिरायत शेती आहे त्यांच्यासाठी खुफ महत्वाच आहे हे मार्गदर्शन

  • @chetankadu715
    @chetankadu715 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त माहिती सडेतोड,न डगमगता बोललास भावा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा .

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil8210 ปีที่แล้ว +1

    मस्त... एकदम,, रोक ठोक मुलाखत 👍🏻👍🏻

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 ปีที่แล้ว

    मित्रा आपण जे खरोखरच उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्यांना समजावता इतकं सुज्ञान आणि महत्वाची माहिती आपला उत्साह व हिम्मत खरोखर एखादा वयस्कर व्यवसाय सुद्धा देऊ शकत नाही धन्य धन्य वाटतं मला असाच प्रगतिशील रहा देव नक्कीच तुम्हाला यशस्वी करेल यात शंका नाही आपला मित्र माजी सैनिक रामचंद्र मोरे

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +2

    कोटी कोटी मनःपुर्वक शुभेच्छा छोट्या तुला छान काम करतोय राव , आणखी भरभरून चांगला व्यवसाय कर , पुढील कार्यास शुभेच्छा, धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vd9548
    @vd9548 9 หลายเดือนก่อน +3

    22 age madye itki maturity... Really great, it's motivational.

  • @yogeshsonne4453
    @yogeshsonne4453 ปีที่แล้ว +1

    खूप फास्ट मध्ये चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pashamirzamirza7962
    @pashamirzamirza7962 ปีที่แล้ว +36

    This boy is very mature.. 👍 nice work

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 ปีที่แล้ว +1

    मार्केिंगसाठी व्यवस्थित बोलले तुम्ही,लोकांना किती पण सोनं दिले तरी तर कचराच समजतात, ओरिजनल ते ओरिजनल च 👑👑✌️

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन...नेचर बेस्ट फार्म टिम... महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर मुलाखात... उपयुक्त संभाषण कौशल्य...भावी वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा...!!

    • @user-kj7yy4ho3q
      @user-kj7yy4ho3q ปีที่แล้ว

      मोबाईल नं पाठवा आपला??

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 ปีที่แล้ว +7

    Nature's Best is Best All The Best. 👍💪🙏

  • @pravindeshmukh6251
    @pravindeshmukh6251 ปีที่แล้ว +5

    खूपच मस्त केले आहे सर्व अभ्यास करून गावरान कोंबडी ची माहिती १च no दिली आहे वडील आणि मुलाचे खुप खुप अभिनंदन

    • @pravindeshmukh6251
      @pravindeshmukh6251 ปีที่แล้ว +1

      माझ्याकडे सुद्धा शिरवळ ल गावरान कोंबड्या आहेत

  • @shankarkatkar9723
    @shankarkatkar9723 ปีที่แล้ว +6

    शेट अभिनंदन खुप छान माहिती दिली

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 ปีที่แล้ว +11

    🔥fire interview 👌 keep it up very very nice work

  • @swami6873
    @swami6873 ปีที่แล้ว +7

    खूप छान यशोगाथा आहे ,आणी खरंच गावठी कोंबडींची ब्रीड तुम्ही पुढे चालू ठेवली त्याबद्दल धन्यवाद

  • @yorockks
    @yorockks ปีที่แล้ว

    एक नंबर मुलाखत.. इंटरेस्टिंग आहे

  • @vaibhavhowal6933
    @vaibhavhowal6933 ปีที่แล้ว +8

    भावा कडक बोललास अभिनंदन तुझं

  • @maheshshinde3077
    @maheshshinde3077 ปีที่แล้ว

    लई भारी.. नाद खुळा... मित्रा खूप चांगलं काम करतोय... All द बेस्ट...

  • @tushardeshmukh6317
    @tushardeshmukh6317 ปีที่แล้ว +3

    जगात मेहनत खूप महत्वाची आहे .सौरभ ला मी जवळून पाहतोय.आज जगात मेहनती असून चालत नाही पण घरातून जी बाबांची साठी सौरभला मिळाली तिच खरी त्याची ताकद आहे .आज बाबांन चे आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल तर सौरभ खुप जाणार .आणि या छोट्या वयात आज रिलान्स ला ही टक्कर देऊ शकेल अशी त्याची ताकद आहे .म्हणून मेहनती या पितापुत्रांना माझ्या काढून खूप साऱ्या शुभेच्छा

  • @davidhussey9654
    @davidhussey9654 7 หลายเดือนก่อน +2

    He is so knowledgeable and experienced, he will definitely do very good in his business

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला दोघां हिरोना ( वडील आणि मुलगा ) माझा मनाचा मुजरा ♥️🌹👌🙏👍 भावा वडिलांचे स्वप्न साकार केलंस. खूप भारी 🌹♥️👌👍🙏 तुझा अभ्यास खूप झालाय 🌹♥️👌👍🙏

  • @vijaysingpardeshi4167
    @vijaysingpardeshi4167 หลายเดือนก่อน

    खुपच प्रेरणादायी संकल्प!👌👌👌👍👍

  • @sadashivraoghatge2625
    @sadashivraoghatge2625 ปีที่แล้ว +4

    अगदी कमी वयात गाडा अभ्यास केलेला आहे असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत राहा तुमचा फार्म एक लाख कोंबड्यांचा व्हावा ही शुभेच्छा 🙏🙏

  • @vaibhavdambre7871
    @vaibhavdambre7871 ปีที่แล้ว +9

    Really good, true talk by farm owner...
    Keep it up

  • @vasantmane5753
    @vasantmane5753 9 หลายเดือนก่อน

    खुप छान नियोजन बद्ध व्यवसाय ट्रेनिंग पद्धत आहे

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती, मित्रा भारी ,खूपच पुढे जाणार तुम्ही

  • @omkarsangale5268
    @omkarsangale5268 ปีที่แล้ว +12

    कोंबडी हृदय सम्राट...✌️

    • @Rampunde_9
      @Rampunde_9 4 หลายเดือนก่อน

      😂😂🤣

  • @pratiksase7649
    @pratiksase7649 9 หลายเดือนก่อน

    Bindass ani gavran boln , business ani marketing 1 no. ____ kadak bro 🔥🎉 👍

  • @avtar2296
    @avtar2296 ปีที่แล้ว +4

    Khup tadmad ahe kharach 👌👌

  • @pramodkhatate
    @pramodkhatate ปีที่แล้ว +11

    खरच जीव तोडून माहिती दिली 👍👍

    • @rohanadsul7594
      @rohanadsul7594 ปีที่แล้ว +1

      very good study and good knowledge and experience

  • @vilasdhanve4280
    @vilasdhanve4280 ปีที่แล้ว

    सौरव खूप छान मार्गदर्शन आणि विश्लेषण केलेस धन्यवाद 👌👌👌✌✌✌👍👍👍

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 ปีที่แล้ว

    Khup Sundar Motivational video 👍

  • @dayagurav5881
    @dayagurav5881 ปีที่แล้ว

    खूप छान मित्रा!!! मस्त माहिती दिलीस आणि सगळ्यात महत्त्वाची जे गावरान आहे ते कसं असतं हे सांगून त्याचा फायदा कसा होतो तो ही पटवून दिलास उदाहरण सांगून.मला ही माहिती खूप मदत करील.धन्यवाद 🙏

  • @electric2710
    @electric2710 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भाऊ
    तुम्ही अती छान शेतकऱ्यांना माहिती दिली 👍
    ज्या तरुणांना नोकरी मिळत नाही त्यांनी
    हा व्यवसाय सुरू केला तरी चालेल
    काही porblem नाही
    फक्त या भाऊंनी जशी सगोपनची माहिती दिली
    त्याचप्रकारे कोंबड्यांचे सगोपण व्हायला पाहिजे

  • @ishwarjadhav8196
    @ishwarjadhav8196 ปีที่แล้ว +2

    छान अभ्यास पुर्ण माहिती दिली आहे 👌🙏🙏

  • @vikramaful
    @vikramaful ปีที่แล้ว +5

    खूप च छान मित्रा..तुझी तळमळ पाहून अभिमान वाटला..अत्यंत कमी वयात ही समज आणि बिनधास्त बोलणं खरंच भावलं. Keep it up..!

    • @nitinkamble8371
      @nitinkamble8371 ปีที่แล้ว

      Dada Eggs havi aahet

    • @user-kj7yy4ho3q
      @user-kj7yy4ho3q ปีที่แล้ว

      आपला मोबाईल नं पाठवा??

  • @abhisandage-patil1462
    @abhisandage-patil1462 ปีที่แล้ว

    भावा खरंच तू आदर्श आहेस समजासमोर

  • @sayyedarfat6168
    @sayyedarfat6168 ปีที่แล้ว +4

    Informative video 💯💯

  • @patlanchabhi387
    @patlanchabhi387 ปีที่แล้ว

    vishay nahi o dada 💯❤🔥खुप मस्त माहीती दिली ✌

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 11 หลายเดือนก่อน

    👌खुप छान व्यवसाय

  • @mainuddinparkar5242
    @mainuddinparkar5242 ปีที่แล้ว

    MashaAllA very nice information great
    Maharashtra jay maharashtra

  • @akshaykathara2041
    @akshaykathara2041 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili 🙏🙏🏻 thankyou

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 ปีที่แล้ว +6

    शाब्बास रे मराठी पट्ठ्या 👍🙏

  • @lingadevnilgunde1740
    @lingadevnilgunde1740 ปีที่แล้ว +11

    Congratulations 🎉👏

  • @satvikkumar2715
    @satvikkumar2715 ปีที่แล้ว +1

    Keep it up bhai..proud of you 👍👍

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 ปีที่แล้ว +2

    We are proud of you both

  • @ashoknathuramsonawane6994
    @ashoknathuramsonawane6994 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती वाटली, चालवलेल्या उपक्रमाची यशस्वीरित्या वाटचाल व्हावी ही सदिच्छा.

  • @landebalasaheb
    @landebalasaheb 10 หลายเดือนก่อน +1

    सलाम दादा तुमच्या कार्याला🙏

  • @yallappakhokalekar9344
    @yallappakhokalekar9344 3 หลายเดือนก่อน

    Ver good information. Thanks an young man who is very helpful to others in starting of gaoran poultry farming. I intend to visit your farm to take training in this regard.

  • @amolmhatre1623
    @amolmhatre1623 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली

  • @navnathambekar334
    @navnathambekar334 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी काम

  • @sh8798
    @sh8798 ปีที่แล้ว

    वा मित्रा, छान ...मी लंडन ला आहे पण नेहमीच तुमचे videos पाहतो... Best luck.!

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal2100 9 หลายเดือนก่อน

    अगदी खर आहे र दादा गावरान कोंबडी ला बदनाम करत आहेत वा खूप प्रेरणा देणारा विडिओ🎉🎉🎉🎉

  • @rajuwaghmare5308
    @rajuwaghmare5308 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti... 👌👌👌👌👍

  • @ranveerpatil2793
    @ranveerpatil2793 ปีที่แล้ว +4

    Real situation

  • @rajubondge5647
    @rajubondge5647 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती नि अनुभव दादा

  • @abhijitmali7059
    @abhijitmali7059 ปีที่แล้ว +2

    भावा तुझा interview mast दिलास

  • @roshantayade5530
    @roshantayade5530 ปีที่แล้ว +2

    Matured guy… Knows how to do Business.

  • @mahavirshinde1884
    @mahavirshinde1884 ปีที่แล้ว +4

    Great brother.... 👍👍

  • @rakeshkhadatkar348
    @rakeshkhadatkar348 ปีที่แล้ว

    Khup molach maargdarshan kelay aapn Tyabaddal aaple khup khup dhanyavaad 🙏🙏

  • @kumarbathe3449
    @kumarbathe3449 ปีที่แล้ว

    Kaddak tumhi khup Chan information dili

  • @umeshpawar3636
    @umeshpawar3636 ปีที่แล้ว +3

    दादा तुला लाख तोफांचा सलाम

  • @sachindevkate2397
    @sachindevkate2397 ปีที่แล้ว

    Best of luck
    Nic फार्म

  • @siddharthghodekar7126
    @siddharthghodekar7126 ปีที่แล้ว

    Good yaar.... Saurabh best of luck for ur future. 💐💐💐

  • @tanajikandhare4370
    @tanajikandhare4370 ปีที่แล้ว +2

    खूपच छान काम करतायत.

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c ปีที่แล้ว

    खुपच छान आहे हा फार्म

  • @jungler-india
    @jungler-india ปีที่แล้ว +2

    Very impressive 👍👌

  • @pratapsaste3121
    @pratapsaste3121 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन दादा

  • @TeachersFanClub_
    @TeachersFanClub_ ปีที่แล้ว

    सर 1 no जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 ปีที่แล้ว +3

    वा मराठी बाणा....🚩🚩🚩

  • @bhagayshreegaykwad1442
    @bhagayshreegaykwad1442 ปีที่แล้ว

    Best information sir. Thanks