माझ्या फार्मवर कोंबड्या आल्या | शेड पूर्ण झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2022

ความคิดเห็น • 901

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 ปีที่แล้ว +45

    खूप खूप छान माहिती मिळत आहे मनापासून आभारी आहे अशीच माहिती दिवसान दिवस वाढत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏👍👍👍👍👍👍

    • @sambhajihirdekar4367
      @sambhajihirdekar4367 ปีที่แล้ว +2

      शेळी शेड लवकरच पुरे करा

    • @user-bk5ur8ml6c
      @user-bk5ur8ml6c ปีที่แล้ว +1

      खुप खुप अभिनंदन खुप खुप व्हावी किर्ती
      अनंतांना मिळावी अनंतदा प्रेरणा स्फुर्ती

    • @sudhirlandole6212
      @sudhirlandole6212 ปีที่แล้ว +1

      खुप खुप अभिनंदन सर,, लवकरच तुम्हाला भेटायला येऊ आम्ही,, शक्य असे तर तुमचा मोबाईल नंबर पाठवाल plzzzz..🙏

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว +5

    स्वतः मेहनत करून सर्व काम करत आहेस है पाहून समाधान वाटलं.मराठी तरुण उद्योग शिल झाला पाहिजे, ही आजची मोठी गरज आहे.तुझ्या कामात तुला जरूर यश मिळेल याची मला खात्री आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र!!

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 ปีที่แล้ว +5

    सर तुम्हाला खर सांगतो तुमच्या कष्ट करण्याची जी शक्ति आहे ना ती जबरदस्त आहे
    आणि मला तुमचा जो उत्साह आहे ना तो पाहुन अस वाटत की आपण ही अशी लाइफ जगावी आणि मी आता नोकरी मुळे हे सर्व नाही करू शकत पण गावी बदली झाले नंतर नक्की या वर काम करणार आहे
    तुमचा दाखला मी खुप लोकांना देतो खरच खुप छान काम आहे तुमच. 🙏

  • @rajendraahire7014
    @rajendraahire7014 ปีที่แล้ว +16

    नमस्कार सर
    तुमच्या कार्या ला सलाम,तुम्ही तुम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही हे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलं आहे तुमच्या पुढील कार्या ला मनापासून शुभेच्छा..👍

    • @digambarkoli8921
      @digambarkoli8921 ปีที่แล้ว +1

      🙂

    • @rajeshsuryawanshi6516
      @rajeshsuryawanshi6516 ปีที่แล้ว +1

      मी काही दिवसा पूर्व शेळी फार्म सुरु केला आहे। त्यात काही गावरान कोंबळ्या आनल्या त्यांनी अंडे दिले पन अंड्यावर बसवील्यास त्यांनी अंडे फोडले नाही। सर्व अंडे एकत्र ठेवल्या ने की कसा मूळे खराब झाले समजल नाही। अंडे गोळा करून एकत्र ठेवायचे, कसा प्रकारे अंड्यावर बसवायचे। उपाय सांगा।

    • @devakhade9926
      @devakhade9926 ปีที่แล้ว

      मस्त आपल्याला आवडले तुमचे कार्य आणि त्या कार्याला आपला सलाम

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन सतिष सर जी,सुंदर नियोजन,जयभोले, जयगौमाता,

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 ปีที่แล้ว +6

    प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक कष्ट असेल तर यश नक्की च मिळतं..धन्यवाद साहेब.....

  • @kiranshinde1811
    @kiranshinde1811 4 หลายเดือนก่อน

    आपल्या कामाचे स्वरूप छान कामाची तळमळ पाहून सलाम सर

  • @sandipd5324
    @sandipd5324 ปีที่แล้ว +1

    खूप छान छान आहे सर तुम्ही जे व्हिडिओ बनवून एवढी छान माहिती देता तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या मुळे सर आम्हाला खूप फायदा होत आहे

  • @_Nishant_Pawar_2002
    @_Nishant_Pawar_2002 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही जे काम करू राहिले ते खूप छान आहे आम्हला तुमच्या पासून खूप चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळत आहे..!

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 ปีที่แล้ว +3

    लय भारी भावा, तन मन ,धन लावून काम करतोयस, मनापासून अभिनंदन तुमचे

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती आहे साहेब मी सुद्धा कोंबडी पालनासाठी शेड तयार करण्यास सुरू केले आहे .

  • @AshokPatil-zh4pj
    @AshokPatil-zh4pj ปีที่แล้ว +2

    अभिनंदन मित्रा मराठी माणसाने उद्योगात उतरणे गरजेचे आहे.👍👍👍

  • @dnynurodge3459
    @dnynurodge3459 ปีที่แล้ว +3

    खूप छान झोपडी आहे राव तुमची तुमच काम पाहून आनंद वाटला धन्यवाद

  • @darshansawant4953
    @darshansawant4953 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन सर 🌹🌹

    • @pramoddhebe
      @pramoddhebe ปีที่แล้ว +1

      अभिनन्दन सर 👌💪🐓🐔

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 9 หลายเดือนก่อน

    मस्त आहे सर लय भारी वाटतय मी पण शेळी पालन करतोय सर आता सुरवात आहे सर माहिती साठी एक शेळी घेतली आहे.तुमचे व्हिडिओ बघुन करतोय सर मस्त वाटतय सर.आता दहा करतोय आपली माहिती खुप मदत करते.असच मार्गदर्शन करा.

  • @user-qr8mh4um7i
    @user-qr8mh4um7i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @eknathdhore3164
    @eknathdhore3164 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या प्रयत्नाला असेच भरपूर यश मिळत राहो

  • @rajendramahajan6808
    @rajendramahajan6808 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही खुप मेहनती आहात खुप खुप शुभेच्छा

  • @user-lx3nk9qj7v
    @user-lx3nk9qj7v 8 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त नियोजन दादा

  • @rupalitupe8270
    @rupalitupe8270 ปีที่แล้ว +2

    काम तुमच खूप छान चालू आहे

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 ปีที่แล้ว +3

    दादा खुप चांगली माहिती दिली धन्य वाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @jivanshelkepatil1150
    @jivanshelkepatil1150 ปีที่แล้ว +4

    खूप छान काम चालू आहे
    अभिनंदन सर🌹🌹

    • @user-ok8uh2nk7v
      @user-ok8uh2nk7v ปีที่แล้ว

      खुप‌,छान,काम,चालु,आहे,अभिनंदन,सर

  • @swadkonkan6784
    @swadkonkan6784 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आणि धन्यवाद. नविन काहीतरी शिकता येत आहे . आम्हाला आपला (तुमचा) सार्थ अभिमान वाटतो .

  • @shankargangad7875
    @shankargangad7875 ปีที่แล้ว

    सर्व माहिती अगदी खरी व सतत कार्यरत करुण आमच्या साठी माहिती दिलीत खुप आभारी आहोत.जय हिंद.

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 ปีที่แล้ว +5

    सर तुमचा प्रत्यक्ष कृतीचा अनुभव फार मोठा आहे. तुमच्यामुळे आम्हालाही चांगली प्रेरणा मिळते. तुमच्या कार्याला सलाम

    • @manojnikam2189
      @manojnikam2189 ปีที่แล้ว +1

      yes very true

    • @manojnikam2189
      @manojnikam2189 ปีที่แล้ว +1

      yes very true

    • @rajeshraut2260
      @rajeshraut2260 ปีที่แล้ว

      सर आपल्याला जवळ पास किती खर्च आला

  • @user-xt5mv7dk1v
    @user-xt5mv7dk1v ปีที่แล้ว +4

    अप्रतिम महिती, एक वेळ अवश्य भेट देईन सर,♥️from धाराशिव

  • @tkgaming6347
    @tkgaming6347 ปีที่แล้ว +2

    मनापासून केलेल्या कामात यश मिळणारच यात काही शंका नाही. शेडची बांधणी आवडली.

  • @mangeshrajguru414
    @mangeshrajguru414 ปีที่แล้ว +2

    खुप छान काम चालू आहे आपल्या मेहनतीला 100% यश मिळणार.. सर👍👍👍👌👌👌

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर

  • @sagarswami984
    @sagarswami984 ปีที่แล้ว +5

    खूपच भारी वाटायलयं सर ! अभिनंदन 🌹

    • @mrukhale9312
      @mrukhale9312 ปีที่แล้ว

      खूप छान भाऊ आशा शेड चा उपयोग आपन मशी पालन करना साथी करू सकतो का

  • @amolghadage1243
    @amolghadage1243 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे सर तुमची सांगण्याची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे ऐकताना मन प्रसन्न होते

  • @janardanmagar565
    @janardanmagar565 ปีที่แล้ว +11

    खूप भारी दादा, श्रीमंतांच्या शेड ला पण लाजवेल अशी तुमची सुंदर झोपडी आहे 👌🏻👌🏻 तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @jadhavtanaji40
    @jadhavtanaji40 ปีที่แล้ว +4

    Nice farm 👌👌👌

  • @anandpanse9446
    @anandpanse9446 ปีที่แล้ว

    तुम्ही खरंच खूप छान माहिती देता, मेहनत पण भरपूर प्रमाणात घेतली आहे.👍👌

  • @jayasinggunjal
    @jayasinggunjal 5 หลายเดือนก่อน

    खुप छान संकल्पना आहे भाऊ तुमची

  • @ravi_kolekar__007
    @ravi_kolekar__007 ปีที่แล้ว +3

    Congratulations sir

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +4

    Congratulations bhau

  • @Krishnasejalpatil
    @Krishnasejalpatil ปีที่แล้ว +1

    एकदम छान मस्त नियोजन करण्यात आले आहे. तुमच्याकडून बरेच तरुण अनुभव घेऊन त्या व्यवसायात उतरतील तुमचे मनापासून आभार असेच अनुभव आपल्या व्हिडिओ मार्फत पोचवा धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेतकरी पुत्र कृष्णा शेजाळ बीड

  • @bapuraut6939
    @bapuraut6939 ปีที่แล้ว

    सतीश सर खूप छान माहिती दिली. गावरान कोंबडी चे संगोपन गावरान पद्धतीने. छान

  • @balajikondlewad492
    @balajikondlewad492 ปีที่แล้ว +18

    खर्च कीती आला सर एका झोपडी साठी विडीओ बनवा सर

    • @sanjaymestry2415
      @sanjaymestry2415 8 หลายเดือนก่อน

      Khub Chan rachana sir

    • @pramodnirwal6436
      @pramodnirwal6436 5 หลายเดือนก่อน

      छान मार्गदर्शन मला करायची आहे भेटणार आहे
      ​@@sanjaymestry2415

  • @riteshwanjari670
    @riteshwanjari670 ปีที่แล้ว +4

    खूप छाण माहीती महीणत दीसत आहे महीणतीला सलाम,,,,

  • @surendrakhedekar9184
    @surendrakhedekar9184 ปีที่แล้ว +1

    शेडचे काम स्वस्तात मस्त पुढील प्रगति साठी शुभेश्चा

  • @subhashgore8493
    @subhashgore8493 ปีที่แล้ว

    छान आहे गरिब आणि कस्ट करनरया मुलाना याचा नकिच फायदा होईल धन्यवाद आणी शुभेच्छा

  • @abeldsouza2416
    @abeldsouza2416 ปีที่แล้ว +3

    Very nice bro ❤

  • @yuvrajmesram1341
    @yuvrajmesram1341 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान माहिती दिली तुमच्या कार्यला सलाम 👌👌👍👍🙏🙏💐💐

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 ปีที่แล้ว +1

    गावरान आहे की खडकी खाण्यात खडकी अव्वल आहे

  • @abhayzanje5183
    @abhayzanje5183 ปีที่แล้ว

    Chan kam kartay tumhi ..
    तुमच्या सारख्या लोकांच्या विचाराने कदाचित तरुण वर्गाला या जोड धंद्याची आवड निर्माण होईल आणि सगळा शेतकरी वर्ग हा या आधुनिक पदधतीने हा कुटक पालन व्यसाय करेल याची खात्री आहे. 🙏🙏

  • @manojnikam2189
    @manojnikam2189 ปีที่แล้ว +3

    yes bro super duper mind blowing you are a real guidance for ever one including me

  • @tukajadhav665
    @tukajadhav665 ปีที่แล้ว +3

    Sr tumchya form la yeun bhet dili pn tumhi nvtat

  • @sunilshinde5397
    @sunilshinde5397 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सर्जी अभिनंदन💐💐💐

  • @tukaramchavan3998
    @tukaramchavan3998 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार, अतिउत्तम शेड कमी खर्चात उभे केलं अश्या पद्धतीने व्हिडिओ मिळाला या बद्दल आभारी आहे. अशीच माहिती वेळचे वेळी देत रहा.धन्यवाद

  • @akshayhajare1500
    @akshayhajare1500 ปีที่แล้ว +7

    Congratulations sir💐❤️

  • @shivamgaykwad6170
    @shivamgaykwad6170 ปีที่แล้ว +8

    सर सर्व ख़र्च किती आला

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती दिली हो सागर दादा धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @nrusinhpate3372
    @nrusinhpate3372 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर......👌👌 व्हिडिओची वाट बघत होतो.....🙏🙏

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 ปีที่แล้ว +3

    ऐकताना लई भारी वाटतंय परंतु आपण जी मेहनत घेताय तशी मेहनत घ्यायची ज्यांची तयारी आहे तेच शेळीपालन,कोंबडीपालन व अनुषंगिक उत्तम शेती करु शकतील.परभणीसारखे शहर जवळ आहे आपण यशस्वी होणार आहात,सोबत एखादी चांगली दुध देणारी देशी गाय पाळा.

    • @krushnarajpatil4618
      @krushnarajpatil4618 ปีที่แล้ว +2

      खुप छान कल्पना आहे तुमची देशी गाय पालणाची

    • @jagannathbhangare8004
      @jagannathbhangare8004 ปีที่แล้ว

      सर कोंबड्या खरेदी साठी किती आला.

    • @mahendrarajput8861
      @mahendrarajput8861 ปีที่แล้ว

      👌✌️

    • @Mangesh520
      @Mangesh520 8 หลายเดือนก่อน

      Hi sir Kukut palanchya shade size nahi sangitali tumhi

    • @Mangesh520
      @Mangesh520 8 หลายเดือนก่อน

      Ajun ek question sir gavaran kukutpalan n karta kadaknaath kukutpalan kele tar please suggest

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว +3

    Satish sir tumche kama che caotook krala shbd nahi bhetat €your work is real good"social work sir👌👏

  • @kamajikale7823
    @kamajikale7823 ปีที่แล้ว +1

    super bhau tumhi manus pan gavrani ahat chan mahiti det ahet ani tumch kukut palan pan 1 no

  • @vikaschavhan2992
    @vikaschavhan2992 ปีที่แล้ว +1

    क्या बात है १ नंबर,nice

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सेड कमी खर्चात बनविले की राव सुंदर आहे, पुढिल वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद 🌹🙏👍

  • @amitkolage8145
    @amitkolage8145 ปีที่แล้ว

    खूप छान माहीत मिळते तुमच्या व्हिडिओ मधून 👌👌👌👍👍👌🙏🙏🙏

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 7 หลายเดือนก่อน

    आवड अप्रतिम आहे सर आपली. धन्यवाद!!!!!!

  • @santoshsahane4443
    @santoshsahane4443 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली
    खूप छान आहे

  • @tanajisurnar2641
    @tanajisurnar2641 ปีที่แล้ว

    सर तुमचे व्हिडिओ बघून खरोखर प्रेरणा मिळते मी सुद्धा शेळीपालन आणि गावरान कोंबडी पालनाला सुरुवात करतोय

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 ปีที่แล้ว

    जबरदस्त 👍
    फार सुंदर केलं

  • @sonajikedar4786
    @sonajikedar4786 ปีที่แล้ว

    अतिसुंदर सर,, सलाम तुमच्या जिद्दीला,,,,,,👌👌👍👍🌹🌹

  • @badalnikam6122
    @badalnikam6122 ปีที่แล้ว

    राम राम दादा ज्या पद्धतीने आपण समजून सांगत आहात ती पद्धत मला खूप आवडली आणि बऱ्याच जणांना तुमचे व्हिडिओज आवडतात अशीच प्रयत्न करत रहा जेणेकरून शेतकऱ्यांना तुमची फार फार मौल्यवान म्हणजे सांगू शकत नाही एवढी मूल्यवान तुम्ही मदत करतात पद्धतीने

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आवड आहे मित्रा एकच नंबर

  • @Shyamrao700
    @Shyamrao700 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती देतात साहेब आपण आपले सर्व विडिओ मस्त आहेत. मोटिवेश्नल आहेत धन्यवाद

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 ปีที่แล้ว

    सर खूप छान असेच व्हीडीओ टाकत जा खूप छान वाटते इतके मन लाउन काम करता

  • @yogeshwarpanchal8785
    @yogeshwarpanchal8785 ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने आणि खरी माहिती प्रात्यक्षिक करून देताय, धन्यवाद

  • @rahulgaurkhede9611
    @rahulgaurkhede9611 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत आहे, प्रगती पाहून sir तुमची,

  • @anantghandge785
    @anantghandge785 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यां साठी खुपचं छान मोलाचं मार्गदर्शन करत आहेत सर

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan aahe ki raav, thanks 🌹🌹🌹🙏

  • @sanjeev7821
    @sanjeev7821 ปีที่แล้ว

    खूप छान प्रयत्न आहे. आणी आश्वासक.

  • @santoshwahulkar4075
    @santoshwahulkar4075 6 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर नियोजन केले आहे भाऊ तुम्ही माणल राव ❤😢

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 ปีที่แล้ว

    सर खुप छान शेळीपालन मार्गदर्शन 💐⚘👏👏

  • @ganeshsawant7445
    @ganeshsawant7445 ปีที่แล้ว

    खरोखरच आपली माहिती खुपचं छान आहे

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 ปีที่แล้ว

    खुप छान आहे, अप्रतिम 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sambhajikenjale8445
    @sambhajikenjale8445 ปีที่แล้ว

    खूप सुंदर नियोजन केले आहे

  • @sachinakurdekar259
    @sachinakurdekar259 3 หลายเดือนก่อน +1

    Great Satish

  • @sunilsolanke4333
    @sunilsolanke4333 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे,मी सुरू करण्याचा प्रयत्न करणार.

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे सर झोपडी मस्त वाटलं बघून

  • @nehamore1617
    @nehamore1617 ปีที่แล้ว

    भाऊ चांगले काम केले आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा साहेब 🙏🙏👍🙏👍👍

  • @user-bj2nw2ey4o
    @user-bj2nw2ey4o 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुमची माहिती खुप छान आहे

  • @rajaramramgude763
    @rajaramramgude763 ปีที่แล้ว

    Khup chan aahe .Hardik Shubhecha

  • @abdulshaikh4188
    @abdulshaikh4188 ปีที่แล้ว +2

    सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏👍

  • @bramhadevpatankar2768
    @bramhadevpatankar2768 ปีที่แล้ว

    खूप छान बहुत कष्ट आहे केलेल्या कामाची सात मिनिटे यश मिळतं असेच पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाठवा

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट विश्लेषण सर

  • @amitlondhe5887
    @amitlondhe5887 3 หลายเดือนก่อน

    दादा ही पद्धत खूप छान आहे

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.आपल्या चिकाटी आणि मेहनतीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @govindghadge8092
    @govindghadge8092 ปีที่แล้ว +1

    Govind Ghadge. You are very hard worker Sir so I am proud of you

  • @goldentimes3755
    @goldentimes3755 ปีที่แล้ว +1

    Khup chan.... Inventive ideas

  • @sharadgaikwad5571
    @sharadgaikwad5571 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती देता सर तुम्ही 🙏

  • @samadhanbhagat8866
    @samadhanbhagat8866 ปีที่แล้ว +2

    सर एक नंबर

  • @satishpatil8239
    @satishpatil8239 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर शेड बनवले आहे सर कोंबडी पण गावरान आणि शेड पण कमी खर्चात बनवले आहे आवडले आपल्याला

  • @maheshsuryawanshi7169
    @maheshsuryawanshi7169 ปีที่แล้ว

    लय भारी शेड नियोजन केले आहे

  • @anilkamble8988
    @anilkamble8988 6 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही माहिती सांगण्यासाठी व्हिडिओ बनण्यासाठी खूप मेहनत करता याबद्दल तुमचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @mahendrakadam1641
    @mahendrakadam1641 ปีที่แล้ว

    अगदी छान काम चालू आहे सर

  • @yeshwantbalande6268
    @yeshwantbalande6268 ปีที่แล้ว +1

    स्वतःच विश्व तयार करण्यात आले असून इतरांसाठी उत्तम उदाहरण आहे.