21 गायी दररोज दुध 200 लिटर. डेअरीला एक लिटर सुद्धा घालत नाहीत. खवा करून 50 रु लिटर भाव पडतो:hf cow:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने डेअरीला दुध न घालता त्या पासुन खवा पनीर धही तुप अशा पद्धतीने गोठ्यावरच दुधाचे पदार्थ बनवून ते मार्केट ला विकुन दुधाला दुप्पट भाव कसा पडावा हे आज आपण व्हिडिओ च्या माध्यमातून शिकणार आहोत. त्या पैकीच एक शेतकरी महादेव आठरे हे आपल्या गोठ्यावरच खवा विकुन चांगला नफा कमवतात.
    महादेव आठरे मो. नं- 9404082385
    मु. पो. आठरे कवडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर
    hf_cow #kisan_agrotech #milk_process #khava #deiry_farming #hf_cow
    Hello farmer friends, today we will learn through this video how farmers can make dairy products without adding milk to the dairy by making khwa paneer, ghee, and sell it to the market to double the price of milk. One of them, Mahadev Athare, a farmer, earns a good profit by selling fodder on his farm.
    Mahadev Athre Md. No- 9404082385 Mr. Po. Athare Kavadgaon Pathardi Dist. Ahmednagar
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 62

  • @kisanagrotech2552
    @kisanagrotech2552  ปีที่แล้ว +3

    नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मोटे गेले 3-4 वर्ष kisan agrotech युट्यूब आणि फेसबुक च्या माध्यमातून मी तुमच्या सेवेत आहे.. व जे सध्या दुग्ध व्यवसाय करत आहेत. आणि भविष्यात या व्यवसायात उतरणार आहेत त्यांच्यासाठी. आपण एकदिवसीय प्रशिक्षण सुरु केलं आहे.
    प्रमुख मुद्दे
    (1) चारा व्यवस्थापन
    (2)ब्रिडींग, तुम्हाला गोठ्यावर 48 लिटरच्या गायी पहायला मिळतील
    (3) फिडींग म्हणजेच खुराक
    (4) गोठा कमी खर्चात कसा बांधावा, गोठा कसा असावा
    (5) विकतचा चारा घेऊन गाय पालन किंवा म्हैस पालन परवडते का.
    (6) दुधापासून पदार्थ कसे बनवायचे उदा - खवा, पेढा, कुल्पी, पनीर प्रत्यक्षित दाखवले जाईल.
    (7)गाय परवडते का म्हैस.
    (8) लसीकरण, कोणत्या टाईमला कोणती लस दिली पाहिजे,तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे भेटतील.
    महिन्यातून दोन दिवस 2 रा रविवार व चौथा रविवार
    ठिकाण- कृष्णा डेअरी फार्म सराफवाडी(शिंदेवस्ती) ता.इंदापूर जि. पुणे
    प्रशिक्षक- स्वप्नील शिंदे
    स्वप्नील मोटे (kisan agrotech)
    मो. नं - 9529589340

  • @dattaryathare884
    @dattaryathare884 ปีที่แล้ว +28

    आमचे चुलत भाऊ आहेत महादेव आठरे 🙏एक नंबर माहिती दिली आमच्या भावाने

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर त्यांना व्हिडिओ शेअर करा 🙂🙂🙏

    • @roshansuralkar8779
      @roshansuralkar8779 ปีที่แล้ว +1

      पण खवा काय किलो विकतात

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  ปีที่แล้ว +1

      260 रुपये किलो

    • @santoshgitte3382
      @santoshgitte3382 ปีที่แล้ว +1

      ​@@kisanagrotech2552 मि खूप दिवस जाल हा उद्योग. करायचं म्हणतोय पण घरचे मला करू देत नाहीत माझी काय करावं कळत नाही

    • @ravikshirsagar5786
      @ravikshirsagar5786 ปีที่แล้ว

      Number dya 🙏

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 11 หลายเดือนก่อน +6

    दादांच्या. माहितीप्रमाणे Hf. गाईच्या 5 लिटर दुधातून 1 किलो खवा तयार होतो. ,,
    5 लिटर दुधाचे 35 रुपये लिटर ने 175 रुपये (दूध विकत घेतले तर ). + दूध तापवायला लाकूड इंधन 15 रुपये. लाईट बिल 10 रुपये इतर खर्च 10 रुपये. असे एकूण 210. रुपये. एक किलो खवा बनवायला एकूण खर्च लागतो ..... व 260 रुपये एक किलो खव्याचे मिळतात ... म्हणजे निव्वळ नफा एक किलो खव्यामागे 50 रुपये मिळतात ........
    एकूणच या दुग्धव्यवसाय व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगात कुटुंबातील सर्व व्यक्तींनी चिकाटीने सातत्यपूर्ण मेहनत घेतली ,काही भांडवल गुंतवून , नवनवीन मशनरीज चा वापर केला तर निश्चितच हा व्यवसाय 💯 % यशस्वी होईल.....👍👍🚩🚩🚩

  • @maheshkolape4010
    @maheshkolape4010 ปีที่แล้ว

    एक नंबर नियोजन आहे 🙏✌️💯🐄

  • @avinashadsul7573
    @avinashadsul7573 ปีที่แล้ว +5

    गोबर गॅस संयंत्रे वापर करावा

  • @akashshinde2547
    @akashshinde2547 5 หลายเดือนก่อน

    Khup chan video sir

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว +3

    उत्तम नियोजन केले आहे ,खवा एक नंबर आहे.

  • @shivnathrahatwad9939
    @shivnathrahatwad9939 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाऊ

  • @aniljangam9212
    @aniljangam9212 ปีที่แล้ว

    छान मस्त नियोजन आहे एक नंबर

  • @satishambre9195
    @satishambre9195 ปีที่แล้ว +1

    माहिती छान

  • @shashichavan1293
    @shashichavan1293 ปีที่แล้ว

    गाई पण खूप चांगलं ठेवले भावानं

  • @dipakshinde8373
    @dipakshinde8373 8 หลายเดือนก่อน

  • @MadhavVijapure-hl6mv
    @MadhavVijapure-hl6mv 10 หลายเดือนก่อน

    Chan dada

  • @sudhakarpawar6229
    @sudhakarpawar6229 ปีที่แล้ว

    👌👌👍👍

  • @Smart_business_man
    @Smart_business_man ปีที่แล้ว

    Good job 1 no. Udyog 👍👍❤

  • @user-xg8pz1xd9c
    @user-xg8pz1xd9c ปีที่แล้ว

    👍👌👌👌

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 ปีที่แล้ว

    👌👌👌

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  ปีที่แล้ว

      धन्यवाद निकम साहेब, मी गेल्या 3 वर्षा पासुन व्हिडिओ बनवतो तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघता. प्रत्येक व्हिडिओ वरती तुमची कमेंट असते. तुमची एक लाईक आणि कमेंट आम्हाला बळ देऊन जाती. असचं प्रेम राहूद्या, धन्यवाद 🙏🙏🙂

  • @balumule8238
    @balumule8238 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @rahulchaudhari1398
    @rahulchaudhari1398 ปีที่แล้ว +1

    Sir te khava konala vikatat tithe nagarla

  • @vishalkasar7359
    @vishalkasar7359 ปีที่แล้ว

    1cb number mahiti dili

  • @chelu5260
    @chelu5260 ปีที่แล้ว

    Khup chan information❤

  • @yuvasantoshmore8161
    @yuvasantoshmore8161 ปีที่แล้ว

    खूप भारी भाऊ 😊

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 ปีที่แล้ว +1

    Sir kutti kelyali aslyavr murghas bag bharayla kiti time lagto 1 bg bharayla

    • @user-wi2pv4xg8s
      @user-wi2pv4xg8s ปีที่แล้ว +1

      1tas jar 3,4kamgar astil tr ek tast hoil ek bag

  • @joker-bd4tm
    @joker-bd4tm 11 หลายเดือนก่อน +1

    Mhshichya dudhala rate average 60 te 65 rupye aahe. Tyamule khwa banwane totyche aahe karan 250 rupye kg.ha rate khup Kami aahe

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  11 หลายเดือนก่อน +2

      गायीचे दुध आहे, ते तुम्हाला म्हशी कुठे दिसल्या.

    • @harshwardhanshinde6783
      @harshwardhanshinde6783 11 หลายเดือนก่อน

      @@kisanagrotech2552 😂😂

  • @santoshkavale6344
    @santoshkavale6344 ปีที่แล้ว +12

    २५० रुपये खवा तर ५० रुपये लिटर दूध कस काय पडते?, खवा बनवण्याची प्रक्रिया त्याचा हिशोब नाही पकडला तो

    • @akashnanavare715
      @akashnanavare715 6 หลายเดือนก่อน +1

      त्यांच्या दुधाचा खवा विकला तर त्यांचं दुधाला 50 रुपये भेटल्याप्रमाणे होत म्हणजे खवा केला तर 50 रुपये litrलिटरला भेटतेत

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 6 หลายเดือนก่อน

      10 रुपय खर्च आहे

  • @bharatpawar940
    @bharatpawar940 ปีที่แล้ว +1

    भाऊ साहेब व्हिडिओ दररोज टाकत जा

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  ปีที่แล้ว +1

      ठीक आहे सर 🙏

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 ปีที่แล้ว

      आजकाल जरा late येतं आहेत व्हिडिओ

  • @rahulchaudhari1398
    @rahulchaudhari1398 ปีที่แล้ว

    Sir khoop cangali maahiti hoti

  • @vishalkhandare8633
    @vishalkhandare8633 ปีที่แล้ว

    गुंतवणूक किती कोणता करावा शेती नसेल तर चारा कस

  • @ganeshkolekar1486
    @ganeshkolekar1486 ปีที่แล้ว +1

    खाव्याच मार्केट कोठे आहे

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 ปีที่แล้ว +1

    गाव कोणते यांचे

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ मध्ये सांगितले आहे सर

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z ปีที่แล้ว

    👌👌👌👌