आंब्याच्या तोंडाला सड होण्याअगोदरच हा उपाय करा 100% एक ही आंबा अडणार नाही

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 42

  • @mnp44
    @mnp44 27 วันที่ผ่านมา +4

    ज्या कुणाचे तोंड वाईट कृत्य करून खराब झालेले आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहावा

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती, भाऊ!

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 หลายเดือนก่อน +3

    दादा मी सोलापूर शहरात रहिवासी आहे मी माझ्या घराच्या अंगणात एक आंब्याचे झाड २०१५ला लावले आहे.त्याला सन २०१९ला आंबे येण्यास सुरुवात झाली आहे.पहिले एक वर्ष थोडेच आंबे आले होते.सन२०२१,२०२२ या वर्षात भरपूर फळ लागलं होतं.परतु सध्या फळ कमी व लहान फळ येण्याचे प्रमाण जास्त आहे.तरी दादा फळ जास्त व मोठे फळ येण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती आहे

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 27 วันที่ผ่านมา

    माहिती एकदम चांगली दिली.ही अनुभवाची माहीती आहे.

  • @dilipparab8004
    @dilipparab8004 หลายเดือนก่อน +1

    भाताच्या गवतामधे आम्बा चांगला kpdyaane फ़ुसुन घेऊन आड़ी लावा
    आम्बा 1 नम्बर पीकेल व कलर पन
    चांगलाच येईल व चविला पण चांगला
    येईल

  • @sdhandcrafts698
    @sdhandcrafts698 หลายเดือนก่อน +1

    Super mahiti Dili ram ram

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 29 วันที่ผ่านมา

    भाऊ चांगली माहिती दिली, धन्यवाद.

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 หลายเดือนก่อน +6

    चिकामुळे आंबा खराब होतो खरे आहे

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 หลายเดือนก่อน +2

    माहितगार हा अनुभवातुन तयार होतो

  • @user-ks9zp8vc3q
    @user-ks9zp8vc3q 27 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली दादा तुम्ही

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 2 หลายเดือนก่อน

    Nice informative video
    Humne dekha tha ki kai log peti pack karte samay paani ka spray lagate hain.
    Hume kuch ajeeb laga kyonki sunte aye hain ki aam ko bhej ke paas rakhne se woh pakta nahin hain.
    Magar aap toh aam ka dhanda kar rahe ho toh humse aap jyada jante ho.
    Kya Pani spray karna sahi hain.
    Toh iske bare mein bata sakte ho ?

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 2 หลายเดือนก่อน

    Namaskar 🙏

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 17 วันที่ผ่านมา

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @narayanpote6972
    @narayanpote6972 หลายเดือนก่อน +2

    आंबयाची आढी कशी लावायची?

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 2 หลายเดือนก่อน +1

    Ghoshya amba dakhva aanabhau

  • @shankarjadhav4133
    @shankarjadhav4133 2 หลายเดือนก่อน +3

    राम राम अण्णासाहेब

  • @giribramhdeo4286
    @giribramhdeo4286 2 หลายเดือนก่อน

    भाऊ गावरान आंबा पिकल्यावर सांगा

  • @rajendramhetre4473
    @rajendramhetre4473 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मी खूप प्रयत्न केले पण मला अजुन कलम करता येत नेमके काय चुकत ते कळत नाही

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 หลายเดือนก่อน

    Ramkrishna hari

  • @user-ww8zf8sm3n
    @user-ww8zf8sm3n 29 วันที่ผ่านมา

    झाड लहान असेल तर आपण दाखविलेल्या पद्धतीने काढणी करणे शक्य आहे झाड मोठे झाल्यावर आपल्या पद्धतीने काढणे अवघड आहे

  • @tukaramshirgire6386
    @tukaramshirgire6386 24 วันที่ผ่านมา

    नवीन आंबा लागवड करायची आहे

  • @ashokgawali134
    @ashokgawali134 หลายเดือนก่อน +1

    अण्णा तुझा नंबर दे

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 2 หลายเดือนก่อน

    आडी भुस्काटात लावूनये.भाताच्या पेंड्यामध्धे लावावी.म्हणजे हवा खेळती रहाते.

    • @dattatraygholap2197
      @dattatraygholap2197 หลายเดือนก่อน

      फारच छान माहीती दिलीत, धन्यवाद.

  • @sharadkhade5522
    @sharadkhade5522 2 หลายเดือนก่อน

    आण्णा साहेब आंब्या कोय पाहिजेत

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 2 หลายเดือนก่อน +2

    Ram ram bhau

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 หลายเดือนก่อน +1

      राम राम🙏

    • @ayushsalunke3248
      @ayushsalunke3248 2 หลายเดือนก่อน +1

      Very nice

    • @vikramjadhav5960
      @vikramjadhav5960 2 หลายเดือนก่อน +2

      गावाच नाव काय सांगितलं तुम्ही

    • @psgaming6230
      @psgaming6230 2 หลายเดือนก่อน

      ​@@vikramjadhav5960 maps.app.goo.gl/z7vnSMuRymCMJ7dv6

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @niyatijagadale996
    @niyatijagadale996 หลายเดือนก่อน

    दादा आडी‌ लावण्या अगोदर आंबा पुसून घ्यायचा का ?

    • @niyatijagadale996
      @niyatijagadale996 หลายเดือนก่อน

      झेल्या ने जेंव्हा आपण‌ आंबा काढतो , तेंव्हा आंब्याचा देठ खुडून येतो , आणि चिक आंब्याला पसरतो , त्यासाठीं आंबा काढण्याची योग्य पद्धत सांगा..

  • @shantanupadhar8948
    @shantanupadhar8948 25 วันที่ผ่านมา

    चुकीची माहिती दिली आहे आंबा सडण्याचे कारण चिक नाही तर फळ माशी असते

  • @chandrashekharpatil1969
    @chandrashekharpatil1969 หลายเดือนก่อน +2

    एकदम थर्ड क्लास माहिती सांगितली काहीही उपयोगाची नाही लेंड ले करतो टाईमपास करतो कशाला लोकांचा वेळ वाया घालवतो व्हिडिओमध्ये उपयुक्त माहिती असेल असं म्हणून लोकं व्हिडिओ पाहतात अगोदर चांगलं बोलायचं शिकआणि आणि मग व्हिडिओ तयार करायचं

  • @RajhansPatwari
    @RajhansPatwari หลายเดือนก่อน +1

    सर आपला पुरा पत्ता सांगा आपल्याला भेट द्यायची आहे मोबाईल नंबर सांगा

  • @basvrajpatil6148
    @basvrajpatil6148 หลายเดือนก่อน +1

    मोबाईल नंबर पाठवा