उन्हाळ्यातही आंब्याला मोहर आलाय वर्षातून दोन वेळेस फळ देणारा आंबा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 12

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 8 หลายเดือนก่อน +1

    राम राम अन्नासाहेब लय भारी आंबा आहे धन्यवाद जय गोमाता...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @madhukarkadam5133
    @madhukarkadam5133 8 หลายเดือนก่อน

    याची कलम काडी किंवा रोपे कोठे मिळतील

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 8 หลายเดือนก่อน

    राम राम भाऊ खूप छान👌👍🙏🤝

  • @rakeshkadam937
    @rakeshkadam937 8 หลายเดือนก่อน

    दादा आंब्याचे नाव काय ?

  • @shalakajadhav1494
    @shalakajadhav1494 8 หลายเดือนก่อน

    Khup chaan anaa saheb

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz 8 หลายเดือนก่อน

    वर्षातुन दोनदा येणाऱ्या आंब्याचे रोप मिळेल काय ता कन्नड जिल्हा संभाजी नगर पोस्ट पिपरखेडा रा नादरपुर

  • @vijayachavan4246
    @vijayachavan4246 8 หลายเดือนก่อน

    वर्षातून दोनदा येणाऱ्या आंब्याचे रोप मिळेल काय कोल्हापूर येथे

  • @arunrathod8754
    @arunrathod8754 8 หลายเดือนก่อน

    अन्ना साहेब टोय द्या मला,🙏

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 8 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे आम्रपालीला मोहोर येतो आहे

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 8 หลายเดือนก่อน

    मी पण 5 वर्षांपूर्वी झाड लावली 2 झाडांना थोडे आंबे आले .बाकीची झाडे मोठी झालीच नाहित

  • @balajikadam8085
    @balajikadam8085 8 หลายเดือนก่อน

    भाऊ माझा शेतातील झाड 10 वर्षाचे झाड फुल व फल आंबा मोठा होवून पन पूर्ण गल झाली आहे काय उपाय करवा कृपया सांगा 😢

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड
    @बाळासाहेबसातपुते-म3ड 8 หลายเดือนก่อน

    नाव काय आहे आंबेच