महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी व तरुणांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण खुप खुप धन्यवाद डॉ साहेब 💐💐 जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
शिवाजी महाराजांना पण सिंहासनावर बसू नये म्हणून हेच लोक कट रचत होते. यांना आपल्या पेक्षा कुणी ही वरचढ झालेलं तेव्हा ही आवडत नव्हतं आणि आताही नाही. सर्वात जास्त जर हिंदू समाज मागास झाला त्याला हिच लोक कारणीभूत आहेत.असे शेकडो उदाहरणे आहेत इतिहासात.🙏🙏🙏
बरोबर सर कारण तो काळ तसाचं होता,त्याना धर्माशी काहि घेणंदेणं नव्हतं धन लुटणं व फितुर शोधुन त्यांना संपवणं हाच ऊद्देश असायचा. धर्मस्थळं पण धन लुटण्यासाठीच तोडली गेली.
हे खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांना मोठी दूर दृष्टी होती, छत्रपती शहाजी राजे ह्याचं कडे एक महल भरेल इतकी पुस्तके होती स्वतः ची एक ग्रंथालय होत मराठ साम्राज्य, बहुजन समाज हा कधी सुसंस्कृत सुशिक्षित राहु नये त्या राजवाडा जाळुन टाकलं त्या तो ग्रंथालय जळुन खाक झाला जेणेकरून मराठा बहुजन समाज इकडचा मुळ निवासी अशिक्षित रहावे म्हणुन केलं गेलेलं कारस्थान आहे म्हणून भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या समाधीवर शपथ घेऊन धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र निर्माण करणारच अशी शपथ घेतली आहे जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
पाटील साहेब नमस्कार हे सत्य मी किती लोकांना सांगण्याची खुप प्रयत्न केले पण ह्या गोष्टी वर विश्वास ठेवत नाही आपले लोक भाटाळले,आर एस एस , म्हाताऱ्या भिडे ह्या चार ईतीसावर विश्वास ठेवतात जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
साहेब खुप वाईट वाटतं जे लोक शिवरायांना प्राणपणाने मानता त्याच लोकांची शंभुराजांविषयी दुटप्पी भूमिका दीसते शिवरायांनाही ते भटाच्या नजरेतुन पाहता म्हणजे गो ब्राम्हण प्रतीपालक आणि ज्या लोकांचा आदर्श राजा गो ब्राम्हण प्रतीपालक असेल ते हत्तीच्या पायी ब्राम्हणाला देणा-या शंभुराजाला कसे मानतील भलेही ते कीतीही विद्वान दक्ष दयाळू समताप्रेमी असोत मला आठवतं मी एक पुस्तक वाचलं होतं शापीत राजहंस खरेच महाराज शापीत होते आख्ख आयुष्य रयतेसाठी खडतर झुंजले आराम त्यांना मीळालाच नाही एका वेळेस पाच सहा गणीमास लढत होता आणि घरात असणारा ब्राम्हण गणीम स्वराज्याला आतुन बंडाळीने पोखरुन खात होता - जय शिवराय जय भिम नमो बुध्दाय
नमस्कार सर, मी आपले व्हिडिओ नेहमीच ऐकते. कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत, घ्यावीत याबद्दल चा आपला व्हिडीओ पहिला. मी शिक्षिका आहे. आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी, विद्यार्थ्यांसाठी कोणती व कोठून पुस्तके विकत घेणे याबाबत कृपया आपले मार्गदर्शन व्हावे.
प्रत्यक्ष त्यांनी लिहिले ते खोटे आणि हा अंदांजे सांगतो ते खरे का...ह्यांनी कुठून पुरावा आणला... मनाचे काही पण सांगतो.... जेणे करून ब्राह्मण, सनातनी व हिंदू बद्दल द्वेष निर्माण....लोक हो समजून घ्या...खोटे विश्लेषण......
Aho Dr. Khup hushar aahet sakshat aalamgir aurangajeb ne tyanchya swapnat yeun tyamchya kanat ya gosti sangitalya aahet.........😂😂😂 Hindu ne itihash karanche mhanane sodun fakt yanchet swapnatala itihash aikayala pahije.........mm😂😂😂😂
Apan utterbhartiya nadi laguna swatal hindu manhun ghenare Hindu mran hindi people of Northside when the come foreigner outside to sindh way The foreigner wasn't known about here languages cultural things so very different 😊 We are marathas Jai maharashtra ❤ Namo budhay
शंभूराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य व 18 पगड जातीसाठी जे स्वराज्य नावाच एक मंदिर स्थापन केले त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली पण आत्ताचे राजकीय पुढारी त्याच धर्माचे राजकारण आणण्यासाठी शंभूराजांनी धर्मासाठी आहुती दिली असे लोकांना सांगत आहेत
युरोप व इतर परकिय देशात विशेषतः ख्रिश्चनांच्या देशातील ख्रिश्चन नागरिक चर्चमध्ये फार कमी जातात. ते विज्ञाननिष्ठ आहेत. परंतू आपण भारतीय नागरिक मंदिर,मश्चिद मध्येच अडकलोय. धार्मिकता खुप वाढवत आहोत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे छत्रपती म्हणत असतील.
सत्य लोकांना पटत नाही
धन्यवाद पाटील साहेब 📚🙏🏻
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी व तरुणांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण खुप खुप धन्यवाद डॉ साहेब 💐💐
जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
धन्यवाद Dr साहेब परत एकदा नव्याने ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकला.... हे जरुरी आहे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचणे
Shambu Raja kaise toh woh Britishers ne achese bata rakha hai. Ab uski kitni bhi badai karlo lekein sachai sab jante hai.
खूप छाण माहीती. धन्यवाद.डाॅ.साहेब.
शिवाजी महाराजांना पण सिंहासनावर बसू नये म्हणून हेच लोक कट रचत होते. यांना आपल्या पेक्षा कुणी ही वरचढ झालेलं तेव्हा ही आवडत नव्हतं आणि आताही नाही. सर्वात जास्त जर हिंदू समाज मागास झाला त्याला हिच लोक कारणीभूत आहेत.असे शेकडो उदाहरणे आहेत इतिहासात.🙏🙏🙏
आज आपल्यासमोर धडधडीत खोटे बोलणारा पंतप्रधान आहे.
मोदी पंत ( ब्राह्मण ) नाहीत।
😅😅😅😅😅
पंतप्रधान कुठून असणार।
@amitabhbachchan2727 but he is a puppet of RSS😂
अगदी बरोबर आहे सर छत्रपती शंभूराजे यांचे चारित्र्य अतिशय शुध्द होते.
बरोबर सर कारण तो काळ तसाचं होता,त्याना धर्माशी काहि घेणंदेणं नव्हतं धन लुटणं व फितुर शोधुन त्यांना संपवणं हाच ऊद्देश असायचा.
धर्मस्थळं पण धन लुटण्यासाठीच तोडली गेली.
बरोबर सर जिजामातेच्या निर्धेशा खाली संभाजी महाराज घडले आहेत .सगळ चुकीच्या विचाराने लिहिले गेले आहे.🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सत्य इतिहास
हे ऐतिहासिक सत्य आहे 🚩🚩🚩
पाटील साहेब तुम्ही प्रत्येक वेळी नवनवीन सत्य समोर आणता❤
अतिशय चांगली माहिती आहे सर
डॉक्टर साहेब आरोग्याबद्दल बोला, इतिहासात घुसून अकलेचे बिनकामाचे तारे तोडत बसू नका,
ध्देशी मानुस
आता आपण शिवरायांचे नाव घेतलं आपल्या अंगावरती काटा येतो ४०० वर्ष झाले त्यांचा मुलगा कसा असेल..💯sir🙌😓
हे खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांना मोठी दूर दृष्टी होती,
छत्रपती शहाजी राजे ह्याचं कडे एक महल भरेल इतकी पुस्तके होती स्वतः ची एक ग्रंथालय होत मराठ साम्राज्य, बहुजन समाज
हा कधी सुसंस्कृत सुशिक्षित राहु नये त्या
राजवाडा जाळुन टाकलं त्या तो ग्रंथालय जळुन खाक झाला जेणेकरून मराठा बहुजन समाज इकडचा मुळ निवासी अशिक्षित रहावे
म्हणुन केलं गेलेलं कारस्थान आहे म्हणून
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या समाधीवर शपथ घेऊन धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र निर्माण करणारच अशी शपथ घेतली आहे
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
10 पानांची पिवळी पुस्तके।। औरंग के पुजारी।। हिरवी चादर फक्त 10 रुपयाला मिळेल।।
खुपच छान ,सत्य माहिती sir
आदिलशहा, निजामशाह आणि मुघलांच्या दरबारात ब्राम्हणेतर मराठी भाषिक सरदार किती होते हे पण सांगा....
इतिहास वाच की इतिहास संशोधन मंडळात जाऊन
@@mayagaikwad3099उत्तर द्यायचं धाडस नाही म्हणून उडवाउडवीची उत्तरं!! 😂
नव्या युगामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन कसे आनंदाने राहता येईल यावर विचार मांडावेत.
पाटील साहेब नमस्कार
हे सत्य मी किती लोकांना सांगण्याची खुप प्रयत्न केले पण ह्या गोष्टी वर विश्वास ठेवत नाही आपले लोक भाटाळले,आर एस एस ,
म्हाताऱ्या भिडे ह्या चार ईतीसावर विश्वास
ठेवतात
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
Congratulations for giving us good information or for giving us access to things. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩
आता नाही बोलणार हा माणूस, खोटा आंबेडकरवाद नका सांगू लोकाना फक्त निवडणुका आली की जय भीम बोलणार
आणि लोक भुरळ पडतात
म्हणून रामास्वामी पेरियार म्हणत,,,,, एक बाजूने ब्राह्मण आला आणि एका बाजूने कोब्रा नाग आला तर तुम्ही कुणाला ठेचाल.
😑
तिथुन पळुन गेलेलं बरं...बुद्धिमानी तोच असेल जो पळुन जाणार😅😂...
London la
ये की रे
पाटील साहेब एकदम बरोबर
अगदी एक लाख टक्के बरोबर आहे, जय भीम.
साहेब खुप वाईट वाटतं जे लोक शिवरायांना प्राणपणाने मानता त्याच लोकांची शंभुराजांविषयी दुटप्पी भूमिका दीसते शिवरायांनाही ते भटाच्या नजरेतुन पाहता म्हणजे गो ब्राम्हण प्रतीपालक आणि ज्या लोकांचा आदर्श राजा गो ब्राम्हण प्रतीपालक असेल ते हत्तीच्या पायी ब्राम्हणाला देणा-या शंभुराजाला कसे मानतील भलेही ते कीतीही विद्वान दक्ष दयाळू समताप्रेमी असोत मला आठवतं मी एक पुस्तक वाचलं होतं शापीत राजहंस खरेच महाराज शापीत होते आख्ख आयुष्य रयतेसाठी खडतर झुंजले आराम त्यांना मीळालाच नाही एका वेळेस पाच सहा गणीमास लढत होता आणि घरात असणारा ब्राम्हण गणीम स्वराज्याला आतुन बंडाळीने पोखरुन खात होता - जय शिवराय जय भिम नमो बुध्दाय
Great
I'm surprised after watching this video, Thank you so much sir, he sampurn Maharashtra chi janatela mahit padle pahije,
Great information sir thank u
Yes you are right sir
Thank you for sharing
धन्यवाद सर
Nice information
Great ahet tumhi Dr. Saheb. Rehana Patel Jalgoan Khandeh Maharashtra.
🎉🎉🎉sangram Dr Thanks 😊
सर तुम्ही हे कुठल्या पुस्तकांच संदर्भ घेवून बोलत आहात सांगा pls mala वाचायचे आहेत te पुस्तक❤
Read book of comrade govind pansare on shivaji maharaj
धन्यवाद साहेब खरी माहिती दिल्याबद्दल
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. , जय बुद्ध, जय भीम....
जय भीम नमो बुद्धय सर जी 🙏🙏
Dr पाटील सर थँक्यू❤❤
Barobar sir
सर खूप छान माहिती दिली
नमस्कार सर,
मी आपले व्हिडिओ नेहमीच ऐकते. कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत, घ्यावीत याबद्दल चा आपला व्हिडीओ पहिला. मी शिक्षिका आहे. आपल्या शाळेच्या ग्रंथालयासाठी, विद्यार्थ्यांसाठी कोणती व कोठून पुस्तके विकत घेणे याबाबत कृपया आपले मार्गदर्शन व्हावे.
खूप खूप छान
Thanks for sharing sir Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
खुप साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे धन्यवाद जयभीम सर.
Nice shareing 🙏🙏👍
🙏🙏🙏 छत्रपति संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथ पुस्तके यांची माहिती सांगावी ज्यातून लोकांना योग्य मार्गदर्शन मिळेल🙏🙏🙏🙏
संग्राम पाटील सर,
जेम्स बॉन्ड आहेत।
हो सर 🙏जय भिम 🙏
अगदी बरोबर डॉक्टर
प्रत्यक्ष त्यांनी लिहिले ते खोटे आणि हा अंदांजे सांगतो ते खरे का...ह्यांनी कुठून पुरावा आणला...
मनाचे काही पण सांगतो....
जेणे करून ब्राह्मण, सनातनी व हिंदू बद्दल द्वेष निर्माण....लोक हो समजून घ्या...खोटे विश्लेषण......
Aho Dr. Khup hushar aahet sakshat aalamgir aurangajeb ne tyanchya swapnat yeun tyamchya kanat ya gosti sangitalya aahet.........😂😂😂 Hindu ne itihash karanche mhanane sodun fakt yanchet swapnatala itihash aikayala pahije.........mm😂😂😂😂
Hoy khrach kay
Good analysis this point
Great job
Namo Buddhay sir
agdi barobar sir....🙏
शिवनेरी किल्ल्यावर बुद्ध गुफा आहे
आहे तर असं बोलायला काही हरकत नाही ..ते बुद्धीस्ट सुद्धा असु शकतात..
Maratha mulatah buddhist hote
Apan utterbhartiya nadi laguna swatal hindu manhun ghenare
Hindu mran hindi people of Northside when the come foreigner outside to sindh way
The foreigner wasn't known about here languages cultural things so very different 😊
We are marathas
Jai maharashtra ❤
Namo budhay
Maximum MANDIRAKHALI BOUDHA MANDIR aahe lakshat theva....
@@amitbansode147 पण ते मानत नाही ..स्वत:ला ब्राह्मण समजतात..
@namitaganvir4018 chuki tyanchi Nahiye itihas mahit nahi tyana sangava lagel
ekdam perfect itihas❤❤❤❤
सत्य आहे🎉
मोरोपंत, आण्णाजी यांची नावं घेता तर मग बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद यांची नावं का विसरता??
👌👍
जयमुलनिवाशी सर
जय शिवराय जय शंभुराजे जय जोतिबा जय भीम बहुजन हिताय बहुजन सुखाय
Right सर
अभारी पाटील असच ईतिहास येऊद्या
Thank you sir Jay bhim 🙏💐
एक नंबर चा हिंदूविरोधी संग्राम
👍👍👍❤️👍
रामदास स्वामींचे नाव घेतल्या शिवाय तुमचे काहीच सुरू होत नाही
Aag lave 😃
No.1
Aani yana vote pahije. Kon denar❓
Evm 😂😂😂😂
@@AshuSunny9190 😂
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🎉
जय मुलनिवाशी.... जय जिजाऊ...
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
Khup Chan mahiti.... Aabhari saheb vastav satya mandalet
सत्य नेहमी बाहेर निघण्याचे प्रयत्न करते असत्य लपण्याचे प्रयत्न करते ..
किती ही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ही कालांतराने बाहेर येतेच..
औरंगाबाद आणि संभाजी महाराज यच्या त धर्म युद्ध नसतं ते राज युद्ध होते जय भीम जय शिवराय
शंभूराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य व 18 पगड जातीसाठी जे स्वराज्य नावाच एक मंदिर स्थापन केले त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली पण आत्ताचे राजकीय पुढारी त्याच धर्माचे राजकारण आणण्यासाठी शंभूराजांनी धर्मासाठी आहुती दिली असे लोकांना सांगत आहेत
Khup chan mahiti
Jay bhim sir
Jay shivray sir
तर्काला पटणारं आहे विश्लेषण आणि माहिती
Jay Bheem Jay seva
कितीही सांगा आम्ही सुधारणार नाही. कारण मनुवादी विचारांची व्यवस्था पेशवाई सत्तेवर आम्ही आणली आहे.
परदेशात राहून येथील समाजात विष पेरू नका....मायभूमीत या आणि समाजसेवा करा
सही बात
जय शंभूराजे..
Sir ramdas Swami kharach maharaja che guru hote ka hain jara saangitla tar bar hoil
Sir संभाजी महाराजांची बदनामी करणे म्हणजेच शिवाजी महाराज आणि राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या संस्कारांवरती संशय घेण्यासारखं..
हे लोकांना कळालं पाहिजे..
Sir,yevdhe divas kuthe gayab hotat, We miss u ❤❤❤
Taripan maratha brahman shahiche gulaam ka sir
युरोप व इतर परकिय देशात विशेषतः ख्रिश्चनांच्या देशातील ख्रिश्चन नागरिक चर्चमध्ये फार कमी जातात. ते विज्ञाननिष्ठ आहेत.
परंतू आपण भारतीय नागरिक मंदिर,मश्चिद मध्येच अडकलोय. धार्मिकता खुप वाढवत आहोत.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे छत्रपती म्हणत असतील.
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान सर्व धर्म समभाव
Obc/मराठा समाज मनुवादाने व दैववादा णे ग्रस्त झाला आहे.
तुंम्ही लोक मुसलमान च्या नादी लागून गु खायला लागलात 😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी
Agdi khara itihas ahe ha
शील प्रज्ञा सत्य***
❤
Shambhu raje was the Buddhist,he wrote Book Buddhabhushanam
If he wrote the book on Budha, it was natural that he was disliked by Manuvaadis.
तुम्ही जे जे खरं म्हणून सांगत आहेत , त्याचे पुरावे काय आहेत ?
बांगलादेशातील हिंदुवर हल्ले होत आहे त्या वर व्हिडिओ पाहिजे
हिंदू द्वेष्ट्यांना हिंदुनी दाखवली त्यांची जागा
Jai Shambhu sir