महाराष्ट्र मध्ये इतक्या लेण्या असणे म्हणजे आपल्या सगळ्यानच मूळ हे बुध्द आहेत पण ते आपण विसरून गेलो आणि भलतंव करत आहोत. फार छान पॉडकास्ट अभ्यास पूर्ण विश्लेषण धन्यवाद sir 🙏आपण खूप हुशार आहात.
केतन पुरी अतिशय अभ्यासू आणि बॅलन्सड आहेत.धन्यवाद माहितीबद्दल 🙏 महाराष्ट्रातल्या आद्य देवळापैकी एक असलेल्या केवल नृसिंहदेवतेबद्दलची कथा सांगितली आहे मी माझ्या व्हिडीओमध्ये.
आपण मराठीतून लिहा. ते आवश्यक आहे. मी हा प्रयत्न करीत आहे. मुलांना भूगोल पुरवणी वाचन " पर्वत" - लोक वाङमय गह प्रकाशन पुस्तक लिहिले. कुरसुरा पाणबुडी व मी" - ग्रंथाली प्रकाशन याचे मराठीत शब्दांकन केले. मराठीतून लिहिणे कमीपणाचे समजले जाते. मग येथील मंदिराचा उलगडा कसा होणार? आपली मुलाखत अप्रतिम व अभ्यासपूर्ण झाली. अभिनंदन व आभार.
पूर्ण घाळमेळ होतोय पुरी साहेब, आपणास बऱ्याच अभ्यासाची गरज आहे, देवनागरी लिपी कधी अस्तित्वात आली आणि संस्कृत लिहायला कुठली लिपी वापरतात हे आधी समजून घ्या, नंतर मंदिराची निर्मिती कधी झाली ह्याचा अभ्यास करा, आणि कैलाश टेम्पल बद्दल अजून सखोल अभ्यास कराचा प्रत्यक्ष त्या टेम्पल च्या गर्भ गृहा पासून सुरवात करा 🙏🏻🙏🏻
Right now खरच apn anhspun तयारी karvi अशोकाच्या काळात ही लेणी stup vihar तयार कानेटकर आलेली आहेत पण apn mandir manun बोलत आहात महाराष्ट्रात tashech पूर्ण इंडिया madey जी stup vihar आहेत याचा पुर्ण vachan करून बोलणे महाराष्ट्रात jey स्तूप लेणी यावर किती अतिक्रमण केली tey babat bola
केतन पुरी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सखोल आणि चिकित्सक पद्धतीने प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास,विविध देवता मंदिरे शिल्पे संप्रदाय यांच्याविषयी मांडणी केली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आणि आभार.❤❤❤
महाराष्ट्र मध्ये इतक्या लेण्या असणे म्हणजे आपल्या सगळ्यानच मूळ हे बुध्द आहेत पण ते आपण विसरून गेलो आणि भलतंव करत आहोत.
फार छान पॉडकास्ट अभ्यास पूर्ण विश्लेषण धन्यवाद sir 🙏आपण खूप हुशार आहात.
या पॉडकास्टच्या गर्दीत इतका माहितीपूर्ण आणि खिळवून ठेवणारा पॉडकास्ट बघायला मिळाला. धन्यवाद ट्विग मराठी.
Aabhar 🙏🏻😊
Very good namo bhudday bhahut badhiya thank you खूप shan माहिती
केतन पुरी यांचा अभ्यास अतिशय सखोल आहे. धन्यवाद Twig Marathi.
खरंय!
Thanks for authenticating again Buddhism is main religion of Maharashtra too
केतन पुरी अतिशय अभ्यासू आणि बॅलन्सड आहेत.धन्यवाद माहितीबद्दल 🙏
महाराष्ट्रातल्या आद्य देवळापैकी एक असलेल्या केवल नृसिंहदेवतेबद्दलची कथा सांगितली आहे मी माझ्या व्हिडीओमध्ये.
आपण मराठीतून लिहा. ते आवश्यक आहे. मी हा प्रयत्न करीत आहे.
मुलांना भूगोल पुरवणी वाचन " पर्वत" - लोक वाङमय गह प्रकाशन पुस्तक लिहिले.
कुरसुरा पाणबुडी व मी" - ग्रंथाली प्रकाशन याचे मराठीत शब्दांकन केले.
मराठीतून लिहिणे कमीपणाचे समजले जाते.
मग येथील मंदिराचा उलगडा कसा होणार?
आपली मुलाखत अप्रतिम व अभ्यासपूर्ण झाली.
अभिनंदन व आभार.
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
खूप खूप आभार 🙏🏻
केतन पुरी 🙌❤
Buddhism is old ❤ Save Caves Save Heritage
पूर्ण घाळमेळ होतोय पुरी साहेब, आपणास बऱ्याच अभ्यासाची गरज आहे, देवनागरी लिपी कधी अस्तित्वात आली आणि संस्कृत लिहायला कुठली लिपी वापरतात हे आधी समजून घ्या, नंतर मंदिराची निर्मिती कधी झाली ह्याचा अभ्यास करा, आणि कैलाश टेम्पल बद्दल अजून सखोल अभ्यास कराचा प्रत्यक्ष त्या टेम्पल च्या गर्भ गृहा पासून सुरवात करा 🙏🏻🙏🏻
Right now खरच apn anhspun तयारी karvi अशोकाच्या काळात ही लेणी stup vihar तयार कानेटकर आलेली आहेत पण apn mandir manun बोलत आहात महाराष्ट्रात tashech पूर्ण इंडिया madey जी stup vihar आहेत याचा पुर्ण vachan करून बोलणे महाराष्ट्रात jey स्तूप लेणी यावर किती अतिक्रमण केली tey babat bola
माहितीपूर्ण पॉडकास्ट बघायला मिळाला
खूप खूप आभार 🙏🏻😊
Great Information Ketan Dada ❤️👏🏻
❤️❤️❤️
Khup chan information 📚📖
Thank you 😊
बुद्ध धम्म बुद्ध बुद्ध❤
Ketan पुरी सरांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या वर एक एपिसोड घ्या 🙏🙏
नक्किच!
@@TWIGmarathi Thanks 🙏🙏
केतन दादा बेस्ट रे♥️🚩🤙
❤❤
खुप छान माहिती..
जेव्हा व्यक्ती, वास्तू किंवा शिलालेख यांचा उल्लेख केला जातो, तेव्हा संदर्भासाठी फोटो टाकले तर आणखी बर होईल. 😊
फोटो उपलब्ध असतात. परंतू copyrights च्या उल्लंघनामुळे प्रत्येक ठिकाणी फोटो टाकणं जमत नाही.
😮ओढा नागनाथ हीगोली
एकवचन लेणं व अनेकवचन लेणी असतं. लेण्या नावाचा शब्दच मराठीत नाही.
😂😂 boli भाषेत असेल
Sambhaji maharaj baddal banva na video ✋
महाराजांवर व्हिडिओ येईल सर 🙏🏻
Rajsthan temple name _ karni mata
केतन पुरी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सखोल आणि चिकित्सक पद्धतीने प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास,विविध देवता मंदिरे शिल्पे संप्रदाय यांच्याविषयी मांडणी केली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आणि आभार.❤❤❤
❤️❤️❤️
Buddhism is the truth it was proven again with proof
मंदिर नाही रे विहार बोल
Ter he amche gaon aahe