- 124
- 7 504 818
TWIG Marathi
India
เข้าร่วมเมื่อ 8 ส.ค. 2023
We are presenting Dose of Positivity as we bring you heartwarming, World changing Good News from across the globe. TWIG Marathi is your go-to source for uplifting stories that will brighten your day and remind you of the goodness in the world. Join us as we spread smiles and share the best of humanity!
Do Subscribe TWIG - The World is Good ♥
Do Subscribe TWIG - The World is Good ♥
Twig ने साजरी केली एक अनोखी दिवाळी | Salute to #IndianArmy | भारतीय सैन्य दल | Twig Initiative
Indian soldiers showcase remarkable resilience and dedication to their nation's security, maintaining high spirits despite being thousands of kilometers away from home. As they celebrate Diwali with their comrades, their unwavering commitment to duty during the Diwali festival is truly inspiring. This selfless service demonstrates their unshakeable loyalty to protecting the nation, even when far from loved ones.
Their celebrations are a testament to the strong bond between fellow soldiers, who have become like family to one another. Together, they light diyas, exchange sweets, and engage in joyful festivities, momentarily forgetting the distance between them and their homes.
We honor their selfless service, their unwavering courage, and their unrelenting devotion to the nation. We salute their spirit.
Jai Hind!
Follow Us On :
Facebook - twig.marathi
Instagram - twig.marathi
Twitter - twigmarathi
Indian soldiers on the frontline | Diwali with army | Diwali with Indian Army | Diwali with Soldiers | Gifts for Real Heroes | Mithai for Soldiers | Khushiyon ki Diwali | Gifts for Soldiers | Jai Hind | Bharat mata ki jai | Twig Foundation | Twig Social Project | Indo China Border | Macmohan Line | India Pak Border | Wagha Border | Festival of Lights | Social Responsibility | Social Project | Rotary Club of Ahmednagar Dignity | Rotary Project | District 3132 | Social Work | line of control
#diwalispecial #dipawali #diwali2024 #lineofcontrol #indiansoldiers #jaihind #bharatmatakijai

มุมมอง: 96
วีดีโอ
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस | तुमच्या निस्वार्थ सेवेप्रती आम्ही ऋणी आहोत Tribute To Maharashtra Police
มุมมอง 66414 ชั่วโมงที่ผ่านมา
वर्दी मधला माणूस आहे म्हणूनच गर्दी सुखी आहे! New Year किंवा दसरा, दिवाळी यासारखा एखादा सण असला, की सर्वांनाच सुट्टी असते, तरी पोलिसांना मात्र चोवीस तास On Duty च राहावं लागतं, इलेक्शन्स आले, तरी यांच्यावर जबाबदारी, समाजात कुठे तणावाचं वातावरण तयार झालंय, तरी सुद्धा पोलिसांची ड्युटी. समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी सातत्याने त्यांच्या रक्तात भिनलेली असते. मग त्यासाठी कोणताही त्याग त्यांना मंजूर ...
आज्जींनी घडवलं टाटांना | रतन टाटांची दुसरी बाजू | Biography of Ratan Tata in Marathi | Twig Marathi
มุมมอง 18914 วันที่ผ่านมา
नुकतंच रतन टाटांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यावर, टाटा कंपनीच्या भविष्यावर बरच बोललं गेलं. पण त्यांच्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने जर कोणाचा प्रभाव होता तर ते म्हणजे त्यांची आज्जी नवजबाई टाटा. रतन टाटांच्या बाहेरून सोप्पं वाटणाऱ्या आयुष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांच्या आज्जींचे त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्या एक दिशादर्शक म्हणून पाठीशी खंबीर...
Rich Dad Poor Dad या पुस्तकात आहे तरी काय | श्रीमंत लोक असं काय वेगळं करतात | Book Review in Marathi
มุมมอง 435หลายเดือนก่อน
श्रीमंत व्हायची ईच्छा प्रत्येकालाच असते पण त्याचा मार्ग फार कमी लोकांना सापडतो. श्रीमंत लोक असं काय वेगळं करतात हे सांगणारं पुस्तक म्हणजेच "रिच डॅड पुअर डॅड". रॉबर्ट कियोसाकी या लेखकांचं बेस्ट सेलर नॉन फिक्शन !!! पैश्यांकडे कसं बघावं? गुंतवणूक कशी करावी? टॅक्सेस कसे सांभाळावे? मुळात आपण स्वतःला श्रीमंत कधी म्हणू शकतो? फायनांशिअल फ्रीडम म्हणजे काय? अशा अनेक गोष्टी यात कियोसाकी ने मांडल्या आहेत. ...
महाराष्ट्रातील पुरातन लेण्या आणि मंदिरांचे रहस्य | Ketan Puri Marathi Podcast | Twig Talks Ep12
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
या व्हिडिओमध्ये, लेखक आणि इतिहास अभ्यासक केतन पुरी यांच्याशी झालेल्या खास संवादात, त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन लेण्या आणि मंदिरांबद्दल अनेक अनोखी माहिती शेअर केली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील लेण्या कशा बनवल्या गेल्या, तसेच छोट्या गावांतील प्राचीन मंदिरे किंवा अद्वितीय वास्तुकला यांना सांस्कृतिक वारसा, दर्जा मिळवण्यासाठी काय केले जाऊ शकते, यावर त्यांनी चर्चा केली आहे. याशिवाय, कैलास लेण...
प्रगती म्हणजे केवळ विकास नव्हे, जबाबदारीही | Independence Day 2024
มุมมอง 2792 หลายเดือนก่อน
७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, आपण खऱ्या अर्थाने 'देशाची प्रगती' म्हणजे काय हे शोधत आहोत. सुंदर इमारती, हायवे, आणि तंत्रज्ञानाने भरलेला विकास पाहताना आपण नक्कीच प्रगत झालो असं वाटतं. पण आपल्या आजूबाजूला दिसणारी अस्वच्छता, नियमांचं उल्लंघन, आणि इतर सामाजिक मुद्दे विचारात घेतले तर आपण खरंच प्रगत झालो आहोत का? Twig Marathi च्या या व्हिडिओतून आपण प्रगतीची खरी व्याख्या शोधण्याचा प्रयत्न करूयात आणि...
मैत्रीच्या अनमोल आठवणी : Friendship Day 2024 विशेष | Twig Marathi Special
มุมมอง 3163 หลายเดือนก่อน
मैत्रीच्या अनमोल आठवणी : Friendship Day 2024 विशेष | Twig Marathi Special
रिलायन्स MET CITY : 8250 एकरांचं अंबानींचं नवीन स्मार्ट शहर | Twig Marathi | Ambani's Township
มุมมอง 5733 หลายเดือนก่อน
रिलायन्स MET CITY : 8250 एकरांचं अंबानींचं नवीन स्मार्ट शहर | Twig Marathi | Ambani's Township
Vitthalacha Pundlik | Marathi Short Film | विठ्ठलाचा पुंडलिक | #TwigMarathi
มุมมอง 189K3 หลายเดือนก่อน
Vitthalacha Pundlik | Marathi Short Film | विठ्ठलाचा पुंडलिक | #TwigMarathi
इंटरनेटच्या वेगवान जगाचा भारतीय नायक | Dr. Narinder Singh Kapany | Father of Fiber Optics | 5G
มุมมอง 5543 หลายเดือนก่อน
इंटरनेटच्या वेगवान जगाचा भारतीय नायक | Dr. Narinder Singh Kapany | Father of Fiber Optics | 5G
महाभारत रहस्ये : दुर्योधन, कर्ण आणि बर्बरीक | गुप्त मंदिरे & कथा | Twig Talks Ft. Samir Thite | Ep10
มุมมอง 48K3 หลายเดือนก่อน
महाभारत रहस्ये : दुर्योधन, कर्ण आणि बर्बरीक | गुप्त मंदिरे & कथा | Twig Talks Ft. Samir Thite | Ep10
इलेक्शन रिझल्ट्स, NEET गोंधळ, & शेअर मार्केट क्रॅश : काय चुकलं | Outcome Bias & Chauffer's Knowledge
มุมมอง 1824 หลายเดือนก่อน
इलेक्शन रिझल्ट्स, NEET गोंधळ, & शेअर मार्केट क्रॅश : काय चुकलं | Outcome Bias & Chauffer's Knowledge
बाजारात आलाय सबटायटल्स दाखवणारा चष्मा | XRAI Glasses | This Generation's Sunglasses
มุมมอง 5744 หลายเดือนก่อน
बाजारात आलाय सबटायटल्स दाखवणारा चष्मा | XRAI Glasses | This Generation's Sunglasses
मुलांना घडवताना पालक म्हणुन आपली Duty काय आहे | Important Parenting Tips | Porsche Accident Pune
มุมมอง 7884 หลายเดือนก่อน
मुलांना घडवताना पालक म्हणुन आपली Duty काय आहे | Important Parenting Tips | Porsche Accident Pune
Decision Making, Relations, and Social Media Ft. Saurabh Bhosale | Marathi Podcast | Twig Marathi
มุมมอง 19K4 หลายเดือนก่อน
Decision Making, Relations, and Social Media Ft. Saurabh Bhosale | Marathi Podcast | Twig Marathi
प्रत्येक भारतीयाने करण्याची गोष्ट | Voting Awareness Through Mime Act | Twig Initiative
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
प्रत्येक भारतीयाने करण्याची गोष्ट | Voting Awareness Through Mime Act | Twig Initiative
IPL च्या जाळयात सगळेच अडकलेत | What is IPL Effect | Twig Marathi | Inception Perception Lateralism
มุมมอง 1996 หลายเดือนก่อน
IPL च्या जाळयात सगळेच अडकलेत | What is IPL Effect | Twig Marathi | Inception Perception Lateralism
Sikhism Podcast | History Philosophy & Teachings | शीख धर्माची शिकवण | Sardar Satinder Singh
มุมมอง 10K6 หลายเดือนก่อน
Sikhism Podcast | History Philosophy & Teachings | शी धर्माची शिकवण | Sardar Satinder Singh
DNA मध्ये स्टोअर करता येणार डेटा | Data Storage in DNA | Hyperscale Data Center | Twig Marathi
มุมมอง 7K6 หลายเดือนก่อน
DNA मध्ये स्टोअर करता येणार डेटा | Data Storage in DNA | Hyperscale Data Center | Twig Marathi
निसर्गाला आयुष्य वाहून दिलेल्या पद्मश्री वृक्षमाता थिमक्का | Padmashri Thimmakka | Mother of Tree
มุมมอง 4837 หลายเดือนก่อน
निसर्गाला आयुष्य वाहून दिलेल्या पद्मश्री वृक्षमाता थिमक्का | Padmashri Thimmakka | Mother of Tree
हिंदुत्व आणि अखंड सावरकर | Satyaki Savarkar | Swatantrya Veer Savarkar | Marathi Podcast
มุมมอง 31K7 หลายเดือนก่อน
हिंदुत्व आणि अखंड सावरकर | Satyaki Savarkar | Swatantrya Veer Savarkar | Marathi Podcast
Agni 5 Missile किती किलोमीटर मारा करू शकते | Mission Divyastra Successful | DRDO ची कामगिरी
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
Agni 5 Missile किती किलोमीटर मारा करू शकते | Mission Divyastra Successful | DRDO ची कामगिरी
मुली खरंच Pepper Spray वापरतात का | Self Defence Weapon | RJ Geereraj Orange FM
มุมมอง 12K7 หลายเดือนก่อน
मुली खरंच Pepper Spray वापरतात का | Self Defence Weapon | RJ Geereraj Orange FM
All ClownFish Born Male | मादी व्हायचं असेल तर Strong असावं लागतं | Female Dominance
มุมมอง 1.8K7 หลายเดือนก่อน
All ClownFish Born Male | मादी व्हायचं असेल तर Strong असावं लागतं | Female Dominance
द्वारका नगरी कशी होती | ती पाण्यात कशी बुडाली | History of Dwaraka Nagari in Marathi
มุมมอง 1.3K8 หลายเดือนก่อน
द्वारका नगरी कशी होती | ती पाण्यात कशी बुडाली | History of Dwaraka Nagari in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य | Ketan Puri Marathi Podcast | History of Maratha
มุมมอง 151K8 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य | Ketan Puri Marathi Podcast | History of Maratha
प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय? What is Love | Twig Marathi
มุมมอง 4.9K8 หลายเดือนก่อน
प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय? What is Love | Twig Marathi
या आहेत जगातील सर्वात स्वच्छ नद्या | Cleanest Rivers in World Marathi
มุมมอง 2278 หลายเดือนก่อน
या आहेत जगातील सर्वात स्वच्छ नद्या | Cleanest Rivers in World Marathi
भारतातील सर्वात स्वच्छ नद्या | इथे होडी तरंगल्याचा भास होतो | Cleanest Rivers in India Marathi
มุมมอง 2418 หลายเดือนก่อน
भारतातील सर्वात स्वच्छ नद्या | इथे होडी तरंगल्याचा भास होतो | Cleanest Rivers in India Marathi
जाणून घ्या Doom Scrolling या नवीन Concept बद्दल | तरुणांमध्ये वाढणारं Addiction | Positive News TWIG
มุมมอง 5209 หลายเดือนก่อน
जाणून घ्या Doom Scrolling या नवीन Concept बद्दल | तरुणांमध्ये वाढणारं Addiction | Positive News TWIG
Had we earlier known this great initiative by you, we too could have been fortunate enough to have send something to our brave soldiers. We can sleep soundly only because our soldiers keep our border safe. Please let us know in advance the next year...!
छान❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
धन्यवाद. आमचं चॅनल नक्की Subscribe करा.
Hemant khapare Vlog Marathi Porga kasa evdhe desh firto please tyala bolav .aamhala khup bar vatel please Gava kadcha garib porga evdha kasa kay kharch karto aamhala khup motivation milel
Khup Chhan, Team TWIG 🙌
Thank you 😊
अतिशय सुंदर व महत्त्वाच्या vishayavar एपिसोड आहे.....धन्यवाद twig
धन्यवाद 🇮🇳🚨
आपली प्राचीन,पुरातन,सनातन,भारतीय संस्कृती अत्यंत उदात्त,उन्नत,मंगल,मानवी जीवनाच्या सर्व आयामांना स्पर्श करणारी अशी परिपूर्ण होती.समीर थिटे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल पद्धतीने बारीकसारीक संदर्भ देऊन आपल्या भारतीय सण महोत्सवाची मांडणी केल्याबद्दल आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल ट्विंग टाक्सचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय श्रीराम❤❤❤
धन्यवाद!
Khup chan information 📚📖
Thank you 😊
सरदार सतिंदर सिंग यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल आणि बारीकसारीक अशी शीख पंथाबद्दलची मांडणी केल्याबद्दल आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल ट्विंग टाक्सचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.सत श्री अकाल❤❤❤
आफळे बुवांना ऐकणे ही सुवर्णपर्वणीच.विविध विषयांवर आपल्या अमोघ वाणीने,रसाळ शैलीत,अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि प्रसन्न चित्ताने केलेली मांडणी मंत्रमुग्ध करणारी आहे.ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल ट्विंग टाक्सचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.❤❤❤
आभारी आहोत 😊🙏🏻
Khupch chan mahitiye .mahatvapurn. 🙏
Khup khup dhanyavad. Amcha Twig Marathi channel nakki subscribe kara. 🙏🏻
एकवचन लेणं व अनेकवचन लेणी असतं. लेण्या नावाचा शब्दच मराठीत नाही.
😂😂 boli भाषेत असेल
केतन पुरी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सखोल आणि चिकित्सक पद्धतीने प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास,विविध देवता मंदिरे शिल्पे संप्रदाय यांच्याविषयी मांडणी केली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आणि आभार.❤❤❤
❤️❤️❤️
Untold story of the legend Ratan Tata 🙌🏻
❤️✨
Waah..Abhi. Nice Perspective
Thank you ❤️
2:22 जात कहा हो ❤
सुरश्री केसरबाई केरकर ❤️❤️
सलाम आहे तुम्हाला सर ..एकदम मस्त माहिती सांगितली....👏👏
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा आपल्या चॅनल वर आला आहे. नक्की बघा.
Wish we could go underwater at that place 😢
Yeah !
या बद्दल नक्कीच लिखाण झालं पाहिजे. अशी माहिती लोकांपर्यंत नक्कीच गेली पाहिजे. मौखिकरित्या माहिती पोचते आहेच...पण वाचनातूनही अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे.
नक्किच. केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आला आहे. तो ही नक्की बघा.
अतिशय सुंदर मुलाखत, केतन तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आलेला आहे. नक्की बघा.
1:08:00
केतन दादा बेस्ट रे♥️🚩🤙
Rajsthan temple name _ karni mata
Twig marathi 🔥
Great Information Ketan Dada ❤️👏🏻
❤️❤️❤️
Khupch chan mulakhat
धन्यवाद. Twig Marathi चॅनल वरच्या इतर मुलाखतीही नक्की बघा. 🙏🏻
Second part of this podcast plzz 🙂
या पॉडकास्टचा पुढचा पार्ट नक्की येईल. पण त्याआधी मंदिरे आणि लेण्यांवर केतन पुरी यांचा अजून एक पॉडकास्ट नुकताच रिलीज झाला आहे. तो ही नक्की पाहा. 🙏🏻😊
आंतरभारती हे काम फार पूर्वीपासून करत आहे फक्त ते जास्त प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत
🙏🙏🙏
देता अंधार की करू अंधार..दासू वैद्य सरांनी एक टाक्की लेखन..मकरंद भाऊ ग्रेटचं झाले.
दासू वैद्य 👏🏻✨
अभिनंदन ! मार्गदर्शक गुरू चे महत्व खूप आहे . पुण्यात भगिनी निवेदिता ही बँक पण सर्व महिलांची आहे.
भगिनी निवेदिता वर सुध्दा काहीतरी व्हिडिओ नक्की बनवू.
कपालिक हे भगवान बुध्दाचे एक नाव आहे...
पूर्ण घाळमेळ होतोय पुरी साहेब, आपणास बऱ्याच अभ्यासाची गरज आहे, देवनागरी लिपी कधी अस्तित्वात आली आणि संस्कृत लिहायला कुठली लिपी वापरतात हे आधी समजून घ्या, नंतर मंदिराची निर्मिती कधी झाली ह्याचा अभ्यास करा, आणि कैलाश टेम्पल बद्दल अजून सखोल अभ्यास कराचा प्रत्यक्ष त्या टेम्पल च्या गर्भ गृहा पासून सुरवात करा 🙏🏻🙏🏻
मंदिर नाही रे विहार बोल
माहितीपूर्ण पॉडकास्ट बघायला मिळाला
खूप खूप आभार 🙏🏻😊
खुप छान माहिती.. जेव्हा व्यक्ती, वास्तू किंवा शिलालेख यांचा उल्लेख केला जातो, तेव्हा संदर्भासाठी फोटो टाकले तर आणखी बर होईल. 😊
फोटो उपलब्ध असतात. परंतू copyrights च्या उल्लंघनामुळे प्रत्येक ठिकाणी फोटो टाकणं जमत नाही.
Puri sir chhini हातोड्याने खोदून दाखवा ना मग
It is just story....but first one was dashrath jatak story......
How beautifully elaborated the concept 👏🏻 Insertion Perception Lateralism !!!
Thank you 😊🙏🏻
The Psychology of Money: Timeless Lessons on Wealth, Greed, and Happiness Book by Morgan Housel
Really amazing self help book!
Good
Thank you!
लहान वयात शालेय जीवन तसेच घरातील साध्या साध्या गोष्टी तुन भुमिकेतून नकळतपणे होणारे संस्कार हे आयूष्याभरासाठी पुरतात ....एक आदर्श नागरीक बनण्यासाठी..
Ter he amche gaon aahe
How did shivarai communicate with Henry? Was he knowing English ?
😂
खरा खुरा ऍक्टर, छान माणूस
Buddhism is old ❤ Save Caves Save Heritage
केतन पुरी अतिशय अभ्यासू आणि बॅलन्सड आहेत.धन्यवाद माहितीबद्दल 🙏 महाराष्ट्रातल्या आद्य देवळापैकी एक असलेल्या केवल नृसिंहदेवतेबद्दलची कथा सांगितली आहे मी माझ्या व्हिडीओमध्ये.
🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉