ठाकरे-पवारांची स्तुती, फडणवीस-शिंदेंना घेरलं, Kiran Mane यांची सडेतोड मुलाखत | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • #KiranManeExclusive #UddhavThackeray #SharadPawar #maharashtratimes
    .....................................
    महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा पत्रकार परिषद या विशेष कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या निर्भीड किरण माने यांची खास मुलाखत घेतली आहे. यावेळी, ठाकरे-पवारांची स्तुती, फडणवीस-शिंदेंवर, सूरत-गुवाहाटी या विविध मुद्द्यांवर किरण माने यांनी खुलेपणाने भूमिका स्पष्ट केली. तसेच, पतंगराव कदम ते आर आर पाटील, राजकारणातील गोड आठवणी यावर देखील किरण माने भरभरून बोलले.
    00:00 पत्रकार परिषद टीझर
    00:56 मटा पत्रकार परिषदेत किरण मानेंचे स्वागत
    01:58 किरण माने राजकीय भूमिका का घेतात?
    06:44 ठाकरेंच्या शिवसेनेआधी किरण मानेंना होती एका पक्षाची ऑफर
    10:23 ट्रोलर्सला मटा पत्रकार परिषदेतून चांगलंच सुनावलं
    15:37 मराठा कार्ड खेळण्याचा दिला सल्ला, जातीच्या कुबड्या का नाकारल्या
    22:30 महाराष्ट्राच्या राजकारणाचं 'गटार' झालं, असं का म्हटले किरण माने
    32:40 शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार खोडायचं षडयंत्र सुरूये
    37:13 चिन्मय मांडलेकरांच्या ट्रोलिंग प्रकरणात मानेंची विरोधी भूमिका
    42:20 मुलगी झाली हो' वेळी काय झालं, किरण मानेंनी सर्वच सांगितले
    49:40 फोटो राऊंडमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, मोदी, फडणवीस, अभिजित बिचुकलेंवर किरण माने भरभरून बोलले
    59:30 साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार, किरण मानेंनी थेट सांगितले.
    01:01:52 किरण मानेंनी म्हटले शिवसेनेवर कविता
    01:02:42 मराठी चित्रपटसृष्टीतील राजकारणावर किरण माने भरभरून बोलले
    1:04:42 मुंबईत घर घे, अशोक सराफांचा सल्ला, किरण मानेंचे उत्तर
    1:06:10 रॅपीड फायरमध्ये किरण मानेंची दिलखुलास उत्तर
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
    Your Queries
    kiran mane on chinmay mandlekar
    kiran mane
    kiran mane speech
    kiran mane on pushkar jog
    kiran mane bigg boss
    kiran mane in shivsena
    kiran mane controversy
    kiran mane interview
    kiran mane shiv sena song
    kiran mane on ketaki chitale
    kiran mane rahimatpur horse
    kiran mane halgi samrat
    kiran mane serial
    kiran mane actor

ความคิดเห็น • 451

  • @machhindraborade6972
    @machhindraborade6972 หลายเดือนก่อน +86

    माने साहेब मानाचा जय महाराष्ट्र तुम्हाला शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

    • @vilasdahake7408
      @vilasdahake7408 หลายเดือนก่อน

      Jai maharastra kiran mane saheb sivsena uddhav thackeray tumcha sobat aahe

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj หลายเดือนก่อน +94

    वा .....वा किरण माने माणूस असावा तर असाचं
    जो सतत जागृत आणि परखडं स्वतःशी प्रामाणिक आणि आपल्या मातीशी आपल्या लोकांशी आपल्या आचार विचारांशी एकनिष्ठ
    असणार्या निर्भिड माणसाला वाकवण्याची
    ताकत धारिष्ठ्य कोणा मध्ये ही नसते.

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 หลายเดือนก่อน +139

    बिनधास्त बोला उद्धव ठाकरे शिवसेना तुम्हच्या सोबत आहे मी मराठी सातारकर जय महाराष्ट्र

    • @rajugore7371
      @rajugore7371 หลายเดือนก่อน +5

      साहेब तुम्ही लढा तुमच्या पाठी मागे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत ❤

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 หลายเดือนก่อน +58

    किरण दादा खुप आनंद झाला आपण शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठांकरेंचे वारसदार आहात जय महाराष्ट्र..

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 หลายเดือนก่อน +26

    माने साहेब
    तुम्ही पुढे पुढे चालतं रहा...
    महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे.
    जय महाराष्ट्र

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 หลายเดือนก่อน +25

    परिवर्तनाच्या चळवळीला आपल्या मुळे नक्किच बळ मिऴेल यात शंका नाही.
    दादा आपल्या कार्याला सलाम❤

  • @piyushgaikwad1705
    @piyushgaikwad1705 หลายเดือนก่อน +102

    माने साहेब सर्व शिवसेनिक तुमच्या संगे तुम्हाला साथ देणार तुम्ही घाबरू नका तुम्ही बरोबर आहात जय महाराष्ट्र

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 หลายเดือนก่อน +4

      माने साहेब तुमचा आदर्श मराठी कलाकार मराठी माणसानं साठी घेतील तरच मराठी नाटके व सिनेमे चालतील.

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 หลายเดือนก่อน +41

    माने साहेब जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेने सोबत रहा उद्धव ठाकरे साहेबांना सात ध्यान

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w หลายเดือนก่อน +112

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @JudegaBharatJitegaBharat
    @JudegaBharatJitegaBharat หลายเดือนก่อน +58

    सातारचा किरण माने आहे, बच्चन शेपूट घालून बसलाय पण आमचा वाघ डरकाळी फोडतोय ❤

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 หลายเดือนก่อน +34

    ग्रेट माने साहेब नक्की आवाज उठवा ही काळाची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 หลายเดือนก่อน +20

    श्री किरण मानेंची मुलाखत खूप आवडली.जे विचार त्यांनी व्यक्त केले ते विचारच आताच्या परिस्थतीत देशाला तरुण नेतील🙏

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 หลายเดือนก่อน +40

    माने सर तुमचा अभिमान आहे या महाराष्ट्राला मानलं तुम्हाला

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 หลายเดือนก่อน +30

    माने पाटील,आपले विचार समाजाला प्रेरणादायक आहेत , आपण पूढे येवून समाज जागृती करावी,

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 หลายเดือนก่อน +52

    माने साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निवडल्याबद्दल

  • @deepakpardeshi1798
    @deepakpardeshi1798 หลายเดือนก่อน +45

    किरण माने, आम्ही तुमच्या सोबत आहोत इंडिया गठबंधन जिंदाबाद.

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 หลายเดือนก่อน +173

    Kiran माने मी तुम्हाला अनेकदा विविध ठिकाणीं एकले आहे खरोखर तुमचे बोल ह्रदयाला भिडतात आणि विचार करायला लावतात मला माझा सातारचा पट्टया म्हणून तुमचा अभिमान नक्कीच आहे

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 หลายเดือนก่อน

      Gotya cholto ka tychya jaun

    • @sushilapatel7742
      @sushilapatel7742 หลายเดือนก่อน +3

      Correct

    • @udhhavmore7917
      @udhhavmore7917 หลายเดือนก่อน

      ग्रेट आहेस भावा

  • @balasahebnikam8667
    @balasahebnikam8667 หลายเดือนก่อน +35

    माने साहेब, आज खरोखर आपल्या विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे.

  • @user-ep2oi2wb6g
    @user-ep2oi2wb6g หลายเดือนก่อน +18

    माने साहेब आपल्या सारखे समाजप्रबोधनाचे विचार सर्वानी घेतले पाहिजेत जय महाराष्ट्र

  • @h___p___2036
    @h___p___2036 หลายเดือนก่อน +57

    असेच जीवंत रहा , पक्ष बदलला तरी पैशांसाठी करू नका आणी भाजप सारख्या देश विघातक शक्तीशी जुळवून घेऊ नका म्हणजे मिळवलं

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f หลายเดือนก่อน +96

    आदरणीय पवार साहेब चा निष्ठावंत शिलेदार शेशीकांत शिंदे साहेब निवडून येणार

  • @madhukarkhandale1044
    @madhukarkhandale1044 หลายเดือนก่อน +13

    शिवसेना उबाठा यांना किरण माने हे खूप चांगले अभ्यासू कणखर कार्यकर्ते मिळालेत ,सुषमा अंधारे ताई ही तुमच्या बरोबर आहेत.खूप चांगले काम करू शकतात

  • @vijayguraurav6964
    @vijayguraurav6964 หลายเดือนก่อน +23

    मानेसाहेब..फारच चांगले विचार आहेत..
    आपले सत्य व परखड बोलणे आवडले..

  • @sanjaydeokar4988
    @sanjaydeokar4988 หลายเดือนก่อน +14

    माने सर तुम्ही तुमची मते खूप निर्भेळ आणि परखड मांडता आपण सातारकर आहोत. आपल्याला लढण्याची परंपरा आहे... So keep it up 👍

  • @rajenderbhosale3239
    @rajenderbhosale3239 หลายเดือนก่อน +14

    आदरणीय किरणजी प्रेरणा देणारे तुमचे विचार मनाला खूप भावले.तुमची भेट व्हावी खूप ईच्छा.

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 หลายเดือนก่อน +21

    किरण माने साहेब खरच तुमचे विचार हे ग्रेट आहेत. 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 หลายเดือนก่อน +10

    इडी बिडीचा खेळ लौकरच समाप्त होणार जय महाराष्ट्र

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 หลายเดือนก่อน +40

    ग्रेट किरणजी.,,

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 หลายเดือนก่อน +27

    किरण माने तुमचा रोख ठोक स्वभाव आवडला .

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 หลายเดือนก่อน +32

    Very Nice

  • @ashachavan7115
    @ashachavan7115 หลายเดือนก่อน +18

    स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यासाठी असेच लढत रहा we proud of you ❤

  • @ashachavan7115
    @ashachavan7115 หลายเดือนก่อน +20

    माने सर लोकशाही मार्गाने तुमची लढाई खुप ग्रेट आहे.

  • @ranjitnamekar6562
    @ranjitnamekar6562 หลายเดือนก่อน +78

    माने साहेब तुम्ही योग्य पक्ष निवडलाय त्यामुळे बिनधास्त रहा पण शिवसेनेशी भविष्यात विश्वास घात नको.

    • @cyclesinvestor4550
      @cyclesinvestor4550 หลายเดือนก่อน +2

      त्या माणसाला जपणं ही शिवसेनेची सुद्धा जबाबदारी आहे.

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 หลายเดือนก่อน +15

    ग्रेट माने साहेब विचार छान आम्ही नेहमी लक्षात ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @vilasgaikwad2760
    @vilasgaikwad2760 หลายเดือนก่อน +15

    किरण माने यांना लाख लाख धन्यवाद.

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 หลายเดือนก่อน +8

    जेव्हा तुम्ही मुलगी झाली हो या मालिकेतील तुमचा अभिनय आणि आजची मुलाखत बघून खरंच तुमचे विचार किती छान आहे तुमच्यासारखे माणसं राजकारणात असणं खूप गरज आहे.तुम्ही आज ठाकरेंच्या शिवसेनेत आलात महाराष्ट्रातील मराठी माणसांना तुमचा खूप अभिमान वाटतो..🔥🚩

  • @vitthalbhalerao790
    @vitthalbhalerao790 หลายเดือนก่อน +9

    Weldone .. आणि धन्यवाद टीम म.टा.तुम्ही किरण मानेंना परिचित करून दिल्याबद्दल.....

  • @sopanmulik315
    @sopanmulik315 หลายเดือนก่อน +11

    किरण माने जी आपली मुलाखत फार सुंदर, आपला स्पष्टवकेपणा मला आवडला.

  • @-LAYBHARI-VIVEKMITHARI
    @-LAYBHARI-VIVEKMITHARI หลายเดือนก่อน +13

    किरण सर कडक सेल्युट
    जय महाराष्ट्र

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 หลายเดือนก่อน +19

    फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद ❤
    मी सातारकर

  • @pravinchavan5427
    @pravinchavan5427 หลายเดือนก่อน +20

    Very nice sir

  • @shivajiraoingawale5094
    @shivajiraoingawale5094 หลายเดือนก่อน +20

    किरण सर ,तुम्ही योग्य पक्ष निवडला. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. जय महाराष्ट्र.

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 หลายเดือนก่อน +5

    खुपच छान🚩 आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @rameshghemud3853
    @rameshghemud3853 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद किरण माने फार अभिनंदन आपण फार चांगले बोललात

  • @sudhirvedpathak921
    @sudhirvedpathak921 หลายเดือนก่อน +19

    किरण भाऊ आपल्या विचाराशी सहमत आहे तु - चालपुढे तुलारे गड्या भिती कशाची चांगली माणसे आहेत तुमच्या सोबत जयमहाराष्ट्र🚴🚴🚴🚴🚴

    • @dattatraybhalerao9469
      @dattatraybhalerao9469 หลายเดือนก่อน

      मजबुरी आहेच,पत्नीला निवडणुकीत
      उतरविण्याची सक्ति झाललेली.
      जनतेला कळत नाही ,असे नाही.
      फक्त मजबुरी!
      महाराष्ट्रा त बीजेपी हरली तर?
      दादा तावुन सुलाउन नीघतील,
      ७२ हजार हा भ्रष्टाचार नाही.
      महाराष्ट्रातील शेतकरीवर्गाची जीवन मरणाची पाणी समस्या कायमची निकालात काढावी ,या विचाराने झपाटलेला हा झटपट निर्णय घेणारा नेता!!
      त्यामुळे प्रचंड अनियमितता?
      कायद्याच्या कचाट्यात?
      (दुहेरी सापळ्यात सापडलेला)

    • @tanajidighe2281
      @tanajidighe2281 หลายเดือนก่อน

      अमोल. .कोल्हे साहेब निवडूण येणार.१०१%

  • @yashwantshinde4080
    @yashwantshinde4080 หลายเดือนก่อน +6

    माने साहेब माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 🎉

  • @ulhasdhandre6477
    @ulhasdhandre6477 หลายเดือนก่อน +14

    ग्रेट किरण माने स्वाभिमानी माणूस

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 หลายเดือนก่อน +7

    मी माझ्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि संस्कृती चा अभिमान आहे मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, विविधता मध्ये मोत्यांच्या माळे प्रमाणे एकता आहे हे सिद्ध होते,

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 หลายเดือนก่อน +16

    मराठीत चांगल्या कलाकृती का येत नाहीत याचं योग्य आणि वास्तविक कारण समोर आणलं.. १००% बरोबर

  • @raghunathjadhav4034
    @raghunathjadhav4034 หลายเดือนก่อน +20

    Great

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +19

    योग्य बरोबर बोललात सर

  • @rsgharge338
    @rsgharge338 หลายเดือนก่อน +9

    किरण दादा... सर्वसामान्य जनतेचा आवाज..
    ....... स्पष्ट व वास्तववादी विचारसरणी मनाला भावली...

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 หลายเดือนก่อน +13

    माने साहेब तुमचे शब्द काळजाला भिडतात आणि तुम्ही सातारचे अहात याचा अभिमान वाटतो

  • @dadasahebmore546
    @dadasahebmore546 หลายเดือนก่อน +6

    Great दादा....
    तुमचे विचार खरच खूप छान आहेत

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 หลายเดือนก่อน +6

    प्रबोधनकार ठाकरे हा महाराष्ट्राचा खरा वारसा ❤

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 หลายเดือนก่อน +6

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद किरण माने जिंदाबाद

  • @mallukole7782
    @mallukole7782 หลายเดือนก่อน +4

    श्री.माने साहेब आपणास धन्यवाद व अभिनंदन योग्य निर्णय. भावी वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 หลายเดือนก่อน +6

    Jay Shivaji Jay Bhawani khubchand

  • @mohankadam5952
    @mohankadam5952 หลายเดือนก่อน +6

    माने साहेब... Great
    योग्य सामाजिक चालीरीती यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि त्या साठी आपले विचार पोषक आहे.. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..🎉
    अभिनंदन

  • @abhijeetbhore3946
    @abhijeetbhore3946 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏🙏 पहिल्यांदाच आपले विचार ऐकले, खूप छान वाटले, माने पाटील आम्ही आपल्यासोबत आहोत 💯💯💯

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 หลายเดือนก่อน +6

    माने शिवसेनेत चं शोभतात 😍😍😍
    #सडेतोड 😍👌❤️

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 หลายเดือนก่อน +7

    माने तुम्ही शिवसैनिकांचे प्रेरणा देणारे आहेत

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र किरण मानेजी.आपण घेतलेली भुमिका योग्य आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 หลายเดือนก่อน +4

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ किरण माने साहेब जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 หลายเดือนก่อน +12

    किरण माने सच्चा माणूस.❤

  • @sharadkakade5386
    @sharadkakade5386 หลายเดือนก่อน +5

    किरण माने साहेब जय महाराष्ट्र बिनधास्त बोला सातारा कोल्हापुरी छावां

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 หลายเดือนก่อน +26

    माने साहेब जय महाराष्ट्र !

  • @sureshshinde4052
    @sureshshinde4052 หลายเดือนก่อน +11

    Khup chan

  • @rajaramnalawade6501
    @rajaramnalawade6501 หลายเดือนก่อน +24

    दादा लव यू

  • @dattadange6251
    @dattadange6251 หลายเดือนก่อน +3

    किरण माने तुमचं हार्दिक अभिनंदन मि पंढरपूरातून मला तुमचा अभिमान आहे कारण तुमच्यावर संकटे भरपूर आले आहे

  • @arunborse2635
    @arunborse2635 หลายเดือนก่อน +4

    Jay Maharashtra ❤❤❤

  • @vilasbiradar1391
    @vilasbiradar1391 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र किरणजी

  • @shivbandhannews8070
    @shivbandhannews8070 หลายเดือนก่อน +4

    किरण माने साताऱ्याची आण, बान, शान म्हणजेच किरण माने. व्यवस्थेवर, मानवतेवर आपण जे भाष्य करता ते खरोखर कौतुकास्पद आहे. मी सातारकर म्हणून आपला खुप खुप मोठा अभिमान वाटतो.

  • @asmitaakerkar8300
    @asmitaakerkar8300 หลายเดือนก่อน +9

    किरण जी मि तुमची ही क्लिप ऐकली .खुप सुंदर झाली .

  • @vijaybhosle955
    @vijaybhosle955 หลายเดือนก่อน +1

    सूर्याच्या किरणासारखा तू तेजस्वी किरण आहेस फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा तू संरक्षण आहे स्पष्ट वकृत्वाचे देशाला गरज आहे एक दिवस तू या देशाचा आधारस्तंभ असशील
    किरण मानेला मानाचा मुजरा

  • @user-ve9ie3lz6h
    @user-ve9ie3lz6h หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे माने सर

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 หลายเดือนก่อน +10

    किरण माने आपली मुलाखत छान झाली आपले विचार आवडले

  • @shivajipawar-my5zi
    @shivajipawar-my5zi หลายเดือนก่อน +5

    Dhanewad Sir.Nice Actar

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 หลายเดือนก่อน +3

    किरण माने तुम्ही योग्य तीच भूमिका घेतली आहे त्या साठी तुमचं अभिनंदन.शरद पोंक्षे जर पक्षीय राजकारण करत असेल तर तुम्ही कां घेवू नये.राजकारण खुप खालच्या पातळीवर घसरले आहे अशा वेळी रोखठोक बोलणे गरजेचे आहे

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 หลายเดือนก่อน +7

    बिनधास्त, व्यक्तिमत्त्व सडेतोड स्वभाव असलेले अभिनेते किरण माने ह्यांची ओळख आहे

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l หลายเดือนก่อน +8

    माने साहेब संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सत्य मेव जंयते, खंबीर हाडाचा निष्ठावान माणूस माने बंन्दु

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal8602 หลายเดือนก่อน +15

    Jay Bhim salute sir

  • @subhashkale7862
    @subhashkale7862 หลายเดือนก่อน +1

    व्वा ! खुपच सुंदर पुरोगामी ,प्रबोधनात्मक,माणवतावादी विचार ग्रेट मानेदादा प्रबोधनकारांचे खरे वैचारीक वारसदार

  • @pratishq1
    @pratishq1 หลายเดือนก่อน +8

    Full support @ Kiran Sir 🔥

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +6

    जय महाराष्ट्र

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 หลายเดือนก่อน +7

    Weldone Kiranji Mane.

  • @madhurichaudhari1559
    @madhurichaudhari1559 หลายเดือนก่อน +2

    किरण माने तुम्ही मनापासून व खरोखर बोलत आहात

  • @mohandalvi6590
    @mohandalvi6590 หลายเดือนก่อน +1

    माने साहेब मानाचा जय महाराष्ट्र.तुम्ही समाजातील तळमळ पोटतिडकीने मांडताय.आणि हि खरोखरच आहे. तुमचा सर्वच क्षेत्रातील आभ्यास वाखाणन्या जोग आहे .तुम्ही निर्भयपणे पुढे चालत रहा महाराष्ट्र प्रेमी तुमच्या सोबत आहोत.
    जंयमहाराष्ट्र.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 หลายเดือนก่อน +7

    Good👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @avinashpatil6450
    @avinashpatil6450 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट किरण मने आज तुमचे विचार खुप आवडले असचे बोलत रहा

  • @user-vz9sj1qe4n
    @user-vz9sj1qe4n หลายเดือนก่อน

    धन्यवाद किरण माने भावा खूप छान सडेतोड विचार जयसंविधान जय शिवराय जय भिम❤❤🎉🎉

  • @nandkumarpatole9655
    @nandkumarpatole9655 หลายเดือนก่อน +1

    अशा विचारांचे लोकच या देशाचं भविष्य ‌आहे. तरुणांचे आदर्श आहात.

  • @mahendrabhosale1721
    @mahendrabhosale1721 หลายเดือนก่อน +12

    Superhit Kiran mane

  • @manoharpatil1635
    @manoharpatil1635 หลายเดือนก่อน +2

    माने सर तुम्ही जे विचार व्यक्त करतात सेम तसेच विचार माझ्याही मनात येत आहेत आणि मला असं वाटत आहे की मीच बोलत आहे यालाच म्हणतात लोक भावना आणि ती लोक भावना आपण स्पष्टपणे मांडत आहात आपले खूप खूप अभिनंदन.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +12

    स्वातंत्र मिळाल्या नंतर शून्यातून निर्मिती करायला लागली होती. तो काल कठीण होता.

  • @malimanoj2956
    @malimanoj2956 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र.साहेब जय उध्ववसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ankushjadhav621
    @ankushjadhav621 หลายเดือนก่อน +2

    किरण खूप छान विचार मांडले तू लहान आहे म्हणून तू बोलतोय भाऊ तू मला खूप आवडले

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 หลายเดือนก่อน +1

    वारे पठ्ठ्या, खुप भावला भावना! कुठन आली तुला ही जाणिव इतक्या लहान वयात.खुप प्रगती होईल तुझी भावी आयुष्यात.स्वतंत्र विचारसरणीच प्रगती कडे नेते.