Thank you, Prakash ambedkar!! For some reason, he is a diplomat, and his vision towards urban planning building cities and how community will show engagement to build environment and other things so on. ...and involvement of more females politicans in all assemblies. ..
@@adnyat, नेमकं काय म्हणायचंय स्पष्ट आणि उलगडून बोला. मला वाटतं आपल्याला असं म्हणायचं आहे की तिच्या हत्तेमागे आदित्यचा हात होता किंवा सहभाग होता. तसं असेल तर एवढी वर्षे झाली सत्ता भाजपा ची आहे केंद्रात आणि राज्यात. जोडीला वेगवेगळ्या यंत्रणा आहेतच. मग अजून सरकार आणि यंत्रणा झोपल्या आहेत असं म्हणायचंय आपल्याला?
I was not a Shivsena supporter but my view changed after I followed this Father and son Jodi... I became a fan of their simplicity and their work during COVID... I respect them a lot ❤
एक सुसंस्कृत , अभ्यासू आणि महत्वाचं म्हणजे खूप चांगला माणूस , सगळ्या गोष्टींबद्दल असणारी माहिती शिक्षण ,आरोग्य ,पर्यावरण ह्यासगळ्याच महत्त्व माहित असणारा युवा नेता, तुमचा सारख्या हुशार नेत्याची देशाला गरज आहे AUT the boss
I find Aditya very normal even when he is in aggressive mood😭, but To be honest he is the only person who talks on issues like climate changes. He also took good stand on aarey forest for which he got trolled by IT cell as "Anti developmental" and all. But at the end of the day environment is also equally imporatant ✌🏼
घराणेशाही जर ठाकरेंसारखी असेल तर त्यात सामान्य माणसाचं महाराष्ट्राचं पर्यायानं देशाचं भलंच आहे. आदित्य जी आपली ही मुलाखत बघून ऐकून शिवसेना पर्यायाने महाराष्ट्र आपल्या सारख्या माणुसकी जिवंत असलेल्या योग्य हातामध्ये आहे असं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं .
@@a.b.kasar. check facts.....all politicians are same in vain..... All are culprits.....that's why saved by other party.... But check what happened with SSR .... If you want to rely on facts then you will not talk like this ........
Climate change, दुष्काळ आणि लोक आत्महत्या करतात त्यावर आताचा एक तरुण नेता बोलत आहे आणि खरंच त्याला मनापासून त्यांची काळजी वाटतं आहे हे बघून चांगलं वाटल. महाराष्ट्राला पुढील काळात एक सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व @आदित्य_ठाकरे जी सारख्या तरुण नेत्याची गरज आहे..
कधी ही शिवसेनेला मतदान केलं नाही, फक्त त्यांच्या एक्सट्रिमिस्ट हिंदुत्वामुळे. पण आदित्यला ऐकल्यावर वाटायला लागलं की हा नवयुगातील महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री बनू शकतो. या वेळेस मशाल 👍🏼
अतिशय मनमोकळी वाटली मुलाखत. He seems a genuine and intelligent man. सारंग एक सहज असा सल्ला किंवा मला वाटलेली गोष्ट अशी की पहिल्या मुलाखतीपेक्षा या मुलाखती मध्ये तू जास्त मोकळ्या मनाने बोलत होतास. ह्या मुलाखती जितक्या candid आणि सहज सोप्प्या असतील तितकं बघायला मजा येईल. इथून पुढच्या मुलाखती तशाच बघायला आवडतील. 😊 खूप शुभेच्छा तुम्हाला. Loved the show and a concept "Apolitical." ❤
आदित्य ठाकरे talented brilliant आहे. आदित्य खूप छान नम्र भाषेत बोलत आहे. आदित्य ठाकरे यांचे वक्तृत्व आणि मराठी भाषेत छान बोलतो. त्याच्या बोलण्यात आदर आहे व संस्कार आहे.proud of you आदित्य ठाकरे आपणास खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
घराणेशाही आहे पण सत्यजित तांबे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात खूप महत्त्वाचे योगदान देतील चांगल्या अर्थाने असे मला प्रकर्षाने वाटते.
My dad support shivsena from long back so since childhood i was fascinated by shivsena and now when ideology of shivsena got changed I was so happy to support shivsena. I am proud shivsenik ❤shivsena Uddhav Balasaheb Thackeray always!!
Aditya thackckeray seems to be the only serious politician who is working on actual issues . I have been following him from the beginning and i can say his knowledge about each and every field is immense . His opinion and problem solving ability is commendable . He has proven his capability in the recent years . Great work bhadipa ☺️🎊👌🏻🙏🏻👏🏻
राजकरण्याच्या शितीजा पलिकडे बघायचा असेल तर कोणाचा तरी आधार लागतो तो हा आधार आहे असे मला वाटते. खूप छान आणि प्रभावी रतन, राजकारणाचा समुद्र मंथनातून बाहेर आले आहे...
एकदा नितेश किंवा निलेश रणेला बोलवा. 😂😂 फरक पटकन लक्षात येईल. आदित्य हे आपल्या राजकारणच वर्तमान चित्र नाही. पण ते भविष्यातले असावे असं वाटत राहतं. आणखी एक. ही मुलाखत पाहून वाटतं, Thakrey's are changing. Welcome change! 🙏
I generally find many interviews and podcasts have become cliche these days. But when I was listening to you guys, I didn't even realize when it ended. It could have been another hour long. Great Show! Sarang - Kaay mokla maaanus aahes yaar tu! Majhya Aai la mdhe tujha to aapan yanna mat ka dyave cha video dakhvla. Tine Bharbharun enjoy kela to video. And Aditya Thackeray - Truly a Gem of a person...I hope to see you working closer to make our Maharashtra better and greater every day! Majja aali!
नमस्कार, मयूरेश! तुमच्या ह्या छान अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार ❤❤❤ विषयखोलवर तुमचे प्रेम कायम ठेवा… तुम्हाला आवडेल असा कंटेंट बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू… 😊
एखादी व्यक्ति मग ती कोणत्याही समाजातील असो, कोणत्याही पक्षाची असो ती अभ्यासू, विचारवंत, समाजातील इतरांच्या व राज्य तसेच देशहिताच्या दृष्टीने काही काम करत असेल जगातील लोकांनी अशा व्यक्तिंचा आदर केला पाहिजे व त्या देशाच्या उच्चतम पदावरील नेत्यांने अशा व्यक्तींना जास्तीत जास्त सर्व प्रकारची मदत करुन अशा व्यक्तिंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा उपयोग देशासाठी करून घेतला पाहिजे. आदित्य ठाकरे हे मला त्यापैकीच एक वाटतात. आदित्य ठाकरे एखदम कुशाग्र बुद्धीचे, मनमिळावू, सृजनशील तसेच शत्रूचे देखील अहित व्हावे असे त्यांच्या मनात नसावे असेच वाटते. त्यांची Memory, म्हणजेच स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता किती जबरदस्त आहे हे त्यांच्या मागील दीड - दोन वर्षांतील बऱ्याच पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरावरुन लक्षात येते. आदित्य ठाकरे यांचे विदेशातील पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती, तसेच आणखी इतरही एकदम लक्ष देऊन ऐकण्यासारख्या आहेत. विदेशातील पत्रकार व उद्योजकांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघता ते खूपच अचंबित, आश्चर्यचकित झाल्याचे लगेच लक्षात येते. एवढ्या लहान वयात खूपच कौतुकास्पद कामगिरी करत होते पण मध्येच त्यांना आवर घातला गेला जे चुकीचं झाले असे वाटते. जनतेने ते कोणत्या पक्षाचे आहेत हे न बघता एकदम निष्पक्ष दृष्टीने बघावे, त्यांचे विचार ऐकावेत असे मला तरी वाटते.
महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री भेटणार आहे भविष्यात. आदित्य ठाकरें future vision खूप चांगल आहे. Bhadipa you have done excellent work for bringing this episode.
अतिशय छान गप्पा होत्या !! आदित्यचा सहजपणा अतिशय लाघवी आहे. वातावरण बदलाची त्याची तळमळ प्रामाणिक आणि कौतुकास्पद वाटते. जे कि आज घडीला सर्वाधिक महत्वाचे आहे !!
@@prc6075 तो तुला गाडी चालवू नको किंवा AC वापारु नको असे नाही म्हणाला.... individual level la freedom aahe pan institution level la tari vicchar karayala hava
पर्यावरणाची जाणं असणारा , कलेची जाण असणार , आणि समजिक भान साधणारा भविष्यात युवा मुख्यमंत्री म्हणून नक्कीच शोभेल कारण यां व्यक्तीमत्व मध्ये अचूक संयमी मारा आहे, दूरदृष्टीवंत युवा नेता #AUT
अतिशय चांगला उपक्रम आहे आणि जे खरोखर चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांनाच बोलावं ,,,, quality असावी quantity नाही ,,सुशिक्षित आणि एकनिष्ठ व्यक्तींना बोलावं ,,,सर्वाना बोलावलं तरी चालेल पण प्रश्न आणि उत्तर स्क्रिप्टेड नसावेत,
Very humble , Well cultured and knowledge of all area despite nurtured in very prestigious family...one of the best youth pollitian...politics needs such dynamic and young leaders....His is definitely has great future
खूप छान पोडकास्ट interview एक आदर्श आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व कस असावं आणि इतका मोठा वारसा असताना आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे आणि आपल्या गोष्टी मुद्दे कसे समजून सांगायचे. हॅट्स ऑफ 🙌🙌
Thank you! Beside a (apolitical) interview, ask them a vision towards urban planning and basic of human requirements. Even all of you agree on pact that we can't escape from social politics
किती छान, किती सहज सुंदर असत सगळ, आणि आपण उगाच त्याचा बाऊ करतो. एवढी राजकीय उलथापालथ झाली, पण हा गडी खुंटा रोवून सगळ्यांशी आरामात लढतोय आणि आपल आयुष्य जगतोय. हॅट्स off AUThakerey.
खूपच सुंदर मुलाखत. Aditya Sir is very down to earth and definitely the country requires this type of Politicians who are well mannered and well behaved and down to earth and can understand problems of youngsters.
India will surely be called as a "developed country" if we have more leaders like Aditya Thackeray who have a dynamic approach of solving serious national issues.
@@MH12MiPunekarमग तुझ्या फडण्या ने २०१४-१९ मध्ये राज्यात काय झाक मारली का रे 😂😂😂 किती मूर्ख आहेस रे बिनकामाच्या चाटू 😂😂😂😂तुझ्या सारखे बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम दिवस रात्र लाळ चाटून पुसून स्वच्छ करणारे असतात 😂😂😂😂 इतका बिनकामाचा आहेस की तुला जन्म देऊन घरचे म्हणतील कुठंन लाळ चाटू आला जन्माला😂😂😂😂😂
@@MH12MiPunekarतुझ्या सारख्या मूर्ख गाढव बुध्दीच्या लोकांना शिव्या दिल्या तरी सुधारणार नाही तुम्ही😂😂😂 इतके निर्लज्ज ऐतखाऊ बिनकामाचे बेशरम आहात😂😂😂😂 तुझी लायकी १०० रुपये दिवसाला मिळतील इतकी पण नाही😂😂 महागाई इतकी वाढवली आहे तूझ्या मालकांनी की तुला भाजीपाला परवडणार नाही😂😂😂😂 मग काय कुठल्या तरी भाजपा नेत्याच्या मागे दिवसभर बोंबलत फिरणारे तुम्ही😂😂😂😂 त्याची चड्डी साफ करा, त्याची दिवास रात्र लाळ चाटून पुसून स्वच्छ कारा मग तुम्हाला अन्न मिळणार रात्री😂😂😂😂
Loved the vibe of Mr. Thackeray. Amazing questions and it is shot beautifully by very talented Aditya Diwekar. Black and white making it unique and different than so many other podcasts. Keep it up #vishaykhol #ApoliticalPortrait #AdityaThackeray
Thanks for getting Aditya Thackeray on the show. I was quite disappointed by certain shows and poems coming from Marathi actors. As a common man I feel Uddhav Thackeray and his family are genuine people at all levels. They may not speak with the choicest of words or razor vocabulary but they have PURE intentions and speak from the heart. This was evident from today's show.
पहिल्यांदा आदित्यला इतकं सविस्तर ऐकलं. खूप आशावादी वाटलं की राजकारणात कोणीतरी ...विशेष करून तरुण नेतृत्व की जे पुढची अनेक वर्ष राज्याची धुरा सांभाळण्याची क्षमता ठेवतो अशी व्यक्ती इतक्या संवेदनशीलपणे विचार करू शकते आणि बोलू शकते. विश्वास वाटतो की तिच्याकडून तशी कृती सुद्धा भविष्यात होईल.
I always respect Aditya sir & uddhav sir & Thakrey saheb thanku Aditya sirancha interview amhala dakhavlya baddal this family is great I always salute for them Aditya sir is very nice personality ❤
There is a saying I recently came across “Personality is an expression of Competence. व्यक्तित्व योग्यता की अभिव्यक्ति हैं” Same resonates here with Aditya.
सुसंस्कृत !!!!! महाराष्ट्रचं भविष्य, आणि सुसंस्कृतिक , सर्व समावेशक, वैचारिक , राजकीय वारसा , अत्यंत ताकदीनं सांभाळण्याची कुवत आजच्या तरुण नेतृत्वाकडे आहे, हे पाहून उर भरून आला. आदित्य सारख्यानी अशा मराठी तरुणांचं नेतृत्व करावं मनापासून वाटतं!!!!
Narendra Modi has also talked about it but not in any interview for publicity but in Paris conference 2015 India is working on renewable energy far better than west please take note
@@atharvabapat881"Bapat" he only talks but does nothing. Recent examples are of Ladakh,Hasdev jungle,Konkan oil refinery, Chhattisgarh mining,Lithium mining in Kashmir and many more. Hope you give some justice to your surname which is self proclaimed as intelligent,be aware of the choices whether you want to choose a 4th fail guy or educated.
Down to earth and visionary leader.... respect 👏👏👏👏we need politicians like Mr. Aditya Thackeray who always thinks about Mumbai , Maharashtra, and India ...All the best ....I would definitely like to see you bigger position in the future.
It doesn't matter if the good guy image he's carrying is real or he's too good at faking it. What's impressive is professionalism, which he's emitting gracefully. Among many politicians who keep diverting the topics, he comes out as an intellectual personality. Penguin vs cheetah point was bang on. Hope to see him as MH CM soon.
@@MayaKapoor-ty6vhत्यात नवल काय? आम्ही चांदीचा चमचा घेऊन आलो. त्याने जिवनात काय फरक पडतो? स्वतः चे कर्तृत्व स्वतः ला सिध्द करावे लागते. तरच लोक डोक्यावर घेतात. ते आदित्य ठाकरेने सिध्द केले आहे एवढे पुरे नाही का?
पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या नेत्याला बघायला आवडेल?
वरून सरदेसाई
मोदीजी ह्यांना बोलवा
Thank you, Prakash ambedkar!! For some reason, he is a diplomat, and his vision towards urban planning building cities and how community will show engagement to build environment and other things so on. ...and involvement of more females politicans in all assemblies. ..
Rohit Pawar
Kuni leftist ani Ambedkarite leaders
चहा दिल्यावर त्या मुलाचे आभार मानले. बघितलं तर अगदी छोटी गोष्ट पण तेवढीच मोठी. हे संस्कार आहेत.
Nataka nusati
दिशा सालीयन हत्येच्या वेळेस दिसले संस्कार
@@adnyat, नेमकं काय म्हणायचंय स्पष्ट आणि उलगडून बोला.
मला वाटतं आपल्याला असं म्हणायचं आहे की तिच्या हत्तेमागे आदित्यचा हात होता किंवा सहभाग होता. तसं असेल तर एवढी वर्षे झाली सत्ता भाजपा ची आहे केंद्रात आणि राज्यात. जोडीला वेगवेगळ्या यंत्रणा आहेतच. मग अजून सरकार आणि यंत्रणा झोपल्या आहेत असं म्हणायचंय आपल्याला?
Sushant Singh Rajput 🔱❤
@@adnyatcorrect... Sushant Singh Rajput will destroy his Dynasty...just wait and watch....
I was not a Shivsena supporter but my view changed after I followed this Father and son Jodi... I became a fan of their simplicity and their work during COVID... I respect them a lot ❤
Same ❤
👍👍🙏🙏🚩🚩
एक सुसंस्कृत , अभ्यासू आणि महत्वाचं म्हणजे खूप चांगला माणूस , सगळ्या गोष्टींबद्दल असणारी माहिती शिक्षण ,आरोग्य ,पर्यावरण ह्यासगळ्याच महत्त्व माहित असणारा युवा नेता, तुमचा सारख्या हुशार नेत्याची देशाला गरज आहे AUT the boss
नितेश राणेंना बोलवा म्हणजे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मधील विचारांचा , सुसंस्कृतपणा मधील फरक समजेल...😅
🤣🤣🤣🤣🤣🤣
मी हीच कमेंट लिहिणार होतो .. बरं झालं आधी. सर्व कमेंटस् वाचल्या..😂
@ajaynirhai5680 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
कहा राजा भोज आणि कुठं गंगू तेली.
The only politicians who behave well mannered and speak sensibly. Maharashtra should get Aditya as CM..... Respect !!!!
स्वतः ७ मजली घरात राहतो जिथे निदान डझनाच्या वर AC असतील, ३५० हॉर्स पॉवर च्या रेंज रोव्हर मधून फिरतो आणि गप्पा पर्यावरणाच्या.
गद्दार शिंदे सेना आणि अंध भक्त @@prc6075
@@prc6075 Fadanvis, Shinde, Ajit pawar kuthe rahatat? Kuthala Indian politician karato environmentchya gappa?
True
@@prc6075तुझा modya मातीच्या घरात राहतो का?
I find Aditya very normal even when he is in aggressive mood😭, but To be honest he is the only person who talks on issues like climate changes.
He also took good stand on aarey forest for which he got trolled by IT cell as "Anti developmental" and all. But at the end of the day environment is also equally imporatant ✌🏼
घराणेशाही जर ठाकरेंसारखी असेल तर त्यात सामान्य माणसाचं महाराष्ट्राचं पर्यायानं देशाचं भलंच आहे.
आदित्य जी आपली ही मुलाखत बघून ऐकून शिवसेना पर्यायाने महाराष्ट्र आपल्या सारख्या माणुसकी जिवंत असलेल्या योग्य हातामध्ये आहे असं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं .
Barobr ,Aditya kharch hushar ,sayami ,susaunskrut netrutwa ahe ❤Aditya next cm hotil nkki
😂😂
Just go through Sushant Singh Rajput case will get to know
@@Truth1Seeker Use your own wisdom then you will understand that the case was taken for political advantage. If someone is guilty, is he out by now?
@@a.b.kasar. check facts.....all politicians are same in vain..... All are culprits.....that's why saved by other party.... But check what happened with SSR .... If you want to rely on facts then you will not talk like this ........
Climate change, दुष्काळ आणि लोक आत्महत्या करतात त्यावर आताचा एक तरुण नेता बोलत आहे आणि खरंच त्याला मनापासून त्यांची काळजी वाटतं आहे हे बघून चांगलं वाटल. महाराष्ट्राला पुढील काळात एक सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व @आदित्य_ठाकरे जी सारख्या तरुण नेत्याची गरज आहे..
ठाकरे घराण्याचे एक अद्वितीय बुद्धिवान आणि सुशिक्षित अपत्य. बाळा तुझे भविष्य अतिशय उज्वल आहे आणि होवो ही मनापासूनची इच्छा.
कधी ही शिवसेनेला मतदान केलं नाही, फक्त त्यांच्या एक्सट्रिमिस्ट हिंदुत्वामुळे.
पण आदित्यला ऐकल्यावर वाटायला लागलं की हा नवयुगातील महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री बनू शकतो.
या वेळेस मशाल 👍🏼
Ata kru shkta vote
👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩
आत्ता पर्यंत तू चूक करत आला होतास आता ह्या पुढेही चूक करणार 😂😂
Haddddd
कष्ट ना करणारा 11 कोरडं चा मालक
तरुणानसाठी खुप प्रेरणास्थान आहे.. सुसंस्कॄत ,उच्चशिक्षित, युवानेतृत्व आपल्या पिढीला लाभलंय… महाराष्ट्राला अश्या युवकांची खुप गरज आहे❤❤❤
आदित्य ठाकरे माझ्या ॲंटिनावालं कासव या फिल्म च्या उद्घाटनाला आले होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं तसेच ते आत्ताही वाटले. Natural and grounded.
Penguine and Kasav
Natural and grounded
किरण सर 😊
अतिशय मनमोकळी वाटली मुलाखत. He seems a genuine and intelligent man. सारंग एक सहज असा सल्ला किंवा मला वाटलेली गोष्ट अशी की पहिल्या मुलाखतीपेक्षा या मुलाखती मध्ये तू जास्त मोकळ्या मनाने बोलत होतास. ह्या मुलाखती जितक्या candid आणि सहज सोप्प्या असतील तितकं बघायला मजा येईल. इथून पुढच्या मुलाखती तशाच बघायला आवडतील. 😊 खूप शुभेच्छा तुम्हाला. Loved the show and a concept "Apolitical." ❤
Thank you so much for supporting our efforts. We will do our best ❤to
धन्यवाद, सायली! हा video जास्तीत जास्त share करा… आणि असाच support कायम ठेवा 😊
सुसंस्काराचा निर्मळ झरा!
सुजाण युवा नेतृत्व 👌
@inv_isible_tumcha central govt cha cbi cha report vach makada
@inv_isible_Arre tu tithe hotas tar vachavle ka nahi tila? Why why?
अभिमान आहे आदित्य साहेब..! आम्ही सदैव तुमचा सोबत..! देशाचा युवा नेता..!🚩🚩🚩
महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे, Aditya is diomond in Indian politics. You will grow, keep it up.
महाराष्ट्र वाट बघतोय आपण मुख्यमंत्री होण्याची
👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩
🤣🤣🤣🤣
Penguin CM hone nai
खरंच.. मुख्यमंत्री झाल्यावर साहेब नक्कीच पकडून देतील दिशा आणि सुशांतच्या खऱ्या गुन्हेगाराना..
Ho amhi तुमच्यासोबत
The only Indian politician who is talking about environment.❤
Just to fool you...They have cut more trees in Arey jungle
Bhai blind kaam hai iska😂 Western ghats me mining kar raha hai...aur metro ko oppose kar raha tha....Greta ki tarah dimag chalta hai iska
😂😂
@@MayaKapoor-ty6vh Also western ghats me mining kar raha tha aur metro ko oppose kar raha tha
@MayaKapoor-ty6vh you outsiders won't understand 🤡
मुलाखती घेणार्यांनी देखील अभ्यास पूर्ण प्रश्न विचारले आहेत
जो खानदानी रईस हैं,वो मिजाज रखते हैं नर्म अपना,तुम्हारा लहजा बता रहा है,तुम्हारी दौलत नई-नई है.
- शबीना अदीब
असेच संयमी नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे.
Sunta kela tumhi pan sahebban sarkha....
Galib Galib 😂😂😂
Anant ambani ko tag karo
His idea about people , farmers , environment 🙌🙌
Idea he rehgya
Future CM
स्वतः ७ मजली घरात राहतो जिथे निदान डझनाच्या वर AC असतील, ३५० हॉर्स पॉवर च्या रेंज रोव्हर मधून फिरतो आणि गप्पा पर्यावरणाच्या.
आदित्य ठाकरे talented brilliant आहे. आदित्य खूप छान नम्र भाषेत बोलत आहे.
आदित्य ठाकरे यांचे वक्तृत्व आणि मराठी भाषेत छान बोलतो. त्याच्या बोलण्यात आदर आहे व संस्कार आहे.proud of you आदित्य ठाकरे आपणास खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
घराणेशाही आहे पण सत्यजित तांबे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात खूप महत्त्वाचे योगदान देतील चांगल्या अर्थाने असे मला प्रकर्षाने वाटते.
अगदी खर आहे
My dad support shivsena from long back so since childhood i was fascinated by shivsena and now when ideology of shivsena got changed I was so happy to support shivsena. I am proud shivsenik ❤shivsena Uddhav Balasaheb Thackeray always!!
आदित्यपर्व युवा सर्व ❤🔥💫
True Inspirational Youth leader 💯
चहा आल्यावर वेटरला 'thank you' म्हणाला :) चांगला संवाद .
Right ❤
आदित्य चांगली व्यक्ती आहेच, पण खूप basic गोष्ट आहे waiter ला thankyou बोलणं,
Aditya thackckeray seems to be the only serious politician who is working on actual issues . I have been following him from the beginning and i can say his knowledge about each and every field is immense . His opinion and problem solving ability is commendable .
He has proven his capability in the recent years .
Great work bhadipa ☺️🎊👌🏻🙏🏻👏🏻
Just go through Sushant Singh Rajput case will get to know about it
खूप सुंदर झालाय हा कार्यक्रम !
आदित्य ठाकरे हा मायकल जॅक्सनच्या मांडीवर बसला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या आयुष्यातली ही गोष्ट मला फार आवडली👌🏻
राजकरण्याच्या शितीजा पलिकडे बघायचा असेल तर कोणाचा तरी आधार लागतो तो हा आधार आहे असे मला वाटते. खूप छान आणि प्रभावी रतन, राजकारणाचा समुद्र मंथनातून बाहेर आले आहे...
हा माणूस आदित्य दुर्लभ हिरा आहे... Gem of a person!!! Long way to go. Happy to see that our political future is in good hands.
Penguin gang...
Born with golden spoon in his mouth
@@MayaKapoor-ty6vh अरे किती घेशील गुजरातचटया एवढं
TRUE
TRUE
नकारात्मक राजकीय वातावरणतील सकारात्मक विकसित चेहरा ..... आमच्या सारख्या तरुणांसाठी हे नेतृत्व योग्य आहे...👌👌
Aditya is well educated and matured person, really impressed. He dont have ego, very down to earth.
Youth la aditya thakre sarkha leader che thoughts aikaychi garaj ahe. Thank you for this episode
Tas tr Raj Thackeray chi bhashan pn changli astat
खूप छान मुलाखत वाटली...प्रश्न पण खूप चांगले आणि उत्तर खूप मोकळी आणि अभ्यासपूर्ण...👍👏👌👌
आदित्य पर्यावरण साठी खरच खूप काम करत होते real neta
आदित्य ठाकरे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल ♥️
@dada आदित्य खान 😅
आज महाराष्ट्र मध्ये आदित्य ठाकरे यांच्या सारख्या नेते मंडळी ची गरज आहे👏
स्वतः ७ मजली घरात राहतो जिथे निदान डझनाच्या वर AC असतील, ३५० हॉर्स पॉवर च्या रेंज रोव्हर मधून फिरतो आणि गप्पा पर्यावरणाच्या.
@@prc6075बरोब्बर पकडलात पॉइंट. त्यांना कठीण प्रश्न विचारा.. उदा. पर्यावरण विषयावर त्यांचा road map काय होता मंत्री असताना
🔔
@@prc6075ek ch comment kiti Vela copy paste करावी 😂😂😂
एकदा नितेश किंवा निलेश रणेला बोलवा. 😂😂
फरक पटकन लक्षात येईल. आदित्य हे आपल्या राजकारणच वर्तमान चित्र नाही. पण ते भविष्यातले असावे असं वाटत राहतं.
आणखी एक. ही मुलाखत पाहून वाटतं, Thakrey's are changing. Welcome change! 🙏
Rane bandhu full 1 taas - "Me, mazha, mala, mazhya sathi.." 😂 bass evdhach.
Aditya is hope for Maharashtra ❤
फार छान. आदित्य हा माणूस म्हणून फार आवडला. फार छान संस्कार केलेत उधवजी नी.
Yuvasena pramukh Aditya Thackeray 🚩💪
I generally find many interviews and podcasts have become cliche these days. But when I was listening to you guys, I didn't even realize when it ended. It could have been another hour long. Great Show! Sarang - Kaay mokla maaanus aahes yaar tu! Majhya Aai la mdhe tujha to aapan yanna mat ka dyave cha video dakhvla. Tine Bharbharun enjoy kela to video. And Aditya Thackeray - Truly a Gem of a person...I hope to see you working closer to make our Maharashtra better and greater every day! Majja aali!
नमस्कार, मयूरेश! तुमच्या ह्या छान अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार ❤❤❤ विषयखोलवर तुमचे प्रेम कायम ठेवा… तुम्हाला आवडेल असा कंटेंट बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू… 😊
सुसंस्कारी, संयत व्यक्तिमत्त्व... कसलाही माज किंवा Attitude जाणवत नाही. Bright future आहे.... महाराष्ट्राचेही.
Go through Sushant Singh Rajput case will get to know lot
अप्रतिम मुलाखत.....एका संस्कारी नेत्याची एक वेगळी बाजू समजली.......We need such Leaders👍👏👏
एखादी व्यक्ति मग ती कोणत्याही समाजातील असो, कोणत्याही पक्षाची असो ती अभ्यासू, विचारवंत, समाजातील इतरांच्या व राज्य तसेच देशहिताच्या दृष्टीने काही काम करत असेल जगातील लोकांनी अशा व्यक्तिंचा आदर केला पाहिजे व त्या देशाच्या उच्चतम पदावरील नेत्यांने अशा व्यक्तींना जास्तीत जास्त सर्व प्रकारची मदत करुन अशा व्यक्तिंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा उपयोग देशासाठी करून घेतला पाहिजे.
आदित्य ठाकरे हे मला त्यापैकीच एक वाटतात.
आदित्य ठाकरे एखदम कुशाग्र बुद्धीचे, मनमिळावू, सृजनशील तसेच शत्रूचे देखील अहित व्हावे असे त्यांच्या मनात नसावे असेच वाटते.
त्यांची Memory, म्हणजेच स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता किती जबरदस्त आहे हे त्यांच्या मागील दीड - दोन वर्षांतील बऱ्याच पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरावरुन लक्षात येते.
आदित्य ठाकरे यांचे विदेशातील पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती, तसेच आणखी इतरही एकदम लक्ष देऊन ऐकण्यासारख्या आहेत. विदेशातील पत्रकार व उद्योजकांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघता ते खूपच अचंबित, आश्चर्यचकित झाल्याचे लगेच लक्षात येते.
एवढ्या लहान वयात खूपच कौतुकास्पद कामगिरी करत होते पण मध्येच त्यांना आवर घातला गेला जे चुकीचं झाले असे वाटते.
जनतेने ते कोणत्या पक्षाचे आहेत हे न बघता एकदम निष्पक्ष दृष्टीने बघावे, त्यांचे विचार ऐकावेत असे मला तरी वाटते.
एकही कमेंट निगेटीव्ह नाही..... याला म्हणतात सुसंस्कृत नेता
निगेटिव्ह बोलायला काही कारण हवं..... हा माणूस बापा पेक्षा चांगला आहे हे नक्की .....
हा ज्या भाषेत फडणवीस आणि मोदींवर टीका करतो त्यावरून त्याला सभ्य घरातील कोणीही सुसंस्कृत म्हणणार नाही
Sushant Singh Rajput 🔱❤ Will destroy his Dynasty....just wait and watch..... Pedophilic Nexus of bollywood- politicians- criminals..
Sushant Singh Rajput chi case paha ma samjel....❤🙏🔱
एक सभ्य सुसंस्कृत माणूस आदित्यमधे दिसला. ज्येष्ठ नागरिकाच्या नजरेतून पहाता, आशा वाटली भविष्यासाठी.
Just Go through Sushant Singh Rajput case will get to know about
@@Truth1Seekerjust check out CBI report nd then come here to make such nonsense
@@rohitdaki736 Ples check facts.. CBI didn't file any report...
@@Truth1Seeker do you have any Proofs that Mr Aditya Thakarey has been involved in SSR case
Then You Can go to the Police for Further proceedings
आदित्य ठाकरे यांना malthus ची theory माहीत आहे ऐकून छान वाटलं
महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री भेटणार आहे भविष्यात. आदित्य ठाकरें future vision खूप चांगल आहे. Bhadipa you have done excellent work for bringing this episode.
😂😂😂😂
त्यासाठी आधी निवडून यावं लागतं!
अरे हो, मी विसरलोच, निवडून न येता पण मुख्यमंत्री बनता येतं 😂
अतिशय छान गप्पा होत्या !! आदित्यचा सहजपणा अतिशय लाघवी आहे. वातावरण बदलाची त्याची तळमळ प्रामाणिक आणि कौतुकास्पद वाटते. जे कि आज घडीला सर्वाधिक महत्वाचे आहे !!
आजचे नेते मनाने आणि कृती ने 2% तरी आदित्य ठाकरे सारखे वागले तर महाराष्ट्राचे AACHE DIN येतील.
स्वतः ७ मजली घरात राहतो जिथे निदान डझनाच्या वर AC असतील, ३५० हॉर्स पॉवर च्या रेंज रोव्हर मधून फिरतो आणि गप्पा पर्यावरणाच्या.
@@prc6075 तो तुला गाडी चालवू नको किंवा AC वापारु नको असे नाही म्हणाला.... individual level la freedom aahe pan institution level la tari vicchar karayala hava
@@prc6075 Modi, Fadanvis, Shinde, Ajit pawar kuthe rahatat? Kuthala Indian politician karato environmentchya gappa?
Sanjay Raut ni pahila dhada ghyava
@@prc6075 mukya adani 50 majli gharat rahto, padrya adani 900000000 koti cha ghotala krto tyach ky
Wow, Aditya is not only sensitive but sensible aswell, we need more politician like him. More power to him.
खूप छान... 45 मिनिटांची मुलाखत आहे पण तरी खूप कमी वाटली. अजून मोठी असती तरी आवडली असती.
पर्यावरणाची जाणं असणारा , कलेची जाण असणार , आणि समजिक भान साधणारा भविष्यात युवा मुख्यमंत्री म्हणून नक्कीच शोभेल कारण यां व्यक्तीमत्व मध्ये अचूक संयमी मारा आहे, दूरदृष्टीवंत युवा नेता #AUT
Aditya will become a great CM I think. A good leader in dirty Maharashtra politics 🙌🏻
Amen
अतिशय चांगला उपक्रम आहे आणि जे खरोखर चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांनाच बोलावं ,,,, quality असावी quantity नाही ,,सुशिक्षित आणि एकनिष्ठ व्यक्तींना बोलावं ,,,सर्वाना बोलावलं तरी चालेल पण प्रश्न आणि उत्तर स्क्रिप्टेड नसावेत,
छानच घेतलीत मुलाखत! अमेय, तुझ्याकडे तर मोठ्ठा जॅक आहे रे! 😂
Great Aditya Thackeray 🚩🔥
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabaad 🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥
सुंदर मुलाखत एकही वाईट comment
नाही आहे 😊 खूप भारी मुलाखत झाली 👍❤️ best ❤
Very humble , Well cultured and knowledge of all area despite nurtured in very prestigious family...one of the best youth pollitian...politics needs such dynamic and young leaders....His is definitely has great future
He is future CM of Maharashtra & Hence by God's grace PM of India Jai Hind Jai Maharashtra
खूप छान पोडकास्ट interview एक आदर्श आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व कस असावं आणि इतका मोठा वारसा असताना आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे आणि आपल्या गोष्टी मुद्दे कसे समजून सांगायचे. हॅट्स ऑफ 🙌🙌
आदित्य ठाकरे हे सुसंस्कृत नेता युवा नेता महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार
Thank you! Beside a (apolitical) interview, ask them a vision towards urban planning and basic of human requirements. Even all of you agree on pact that we can't escape from social politics
Born with golden spoon in his mouth
@@MayaKapoor-ty6vh but still betterr than your favourite politician
@@MayaKapoor-ty6vh And the mouth has to be capable enough to maintain the dignity of that spoon.
@ashokkalokhe7947 😮😮😮 आवडलयं..
महाराष्ट्रतील एक अत्यंत समंजस आणि अभ्यासू राजकारणी म्हणजे आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे!
😂
बाळासाहेब लिहिलं नाही तर याला कोणी विचारणार पण नाही
किती छान, किती सहज सुंदर असत सगळ, आणि आपण उगाच त्याचा बाऊ करतो.
एवढी राजकीय उलथापालथ झाली, पण हा गडी
खुंटा रोवून सगळ्यांशी आरामात लढतोय आणि आपल आयुष्य जगतोय.
हॅट्स off AUThakerey.
खूपच सुंदर मुलाखत. Aditya Sir is very down to earth and definitely the country requires this type of Politicians who are well mannered and well behaved and down to earth and can understand problems of youngsters.
India will surely be called as a "developed country" if we have more leaders like Aditya Thackeray who have a dynamic approach of solving serious national issues.
पेंग्विन गँग 😂
ह्याच्या कुटुंबाला मागच्या 25 वर्षात खड्डे विरहित रस्ते बांधता आले नाहीत आणि हे 'Developed country' बनवणार 😂
@@MH12MiPunekarमग तुझ्या फडण्या ने २०१४-१९ मध्ये राज्यात काय झाक मारली का रे 😂😂😂 किती मूर्ख आहेस रे बिनकामाच्या चाटू 😂😂😂😂तुझ्या सारखे बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम दिवस रात्र लाळ चाटून पुसून स्वच्छ करणारे असतात 😂😂😂😂 इतका बिनकामाचा आहेस की तुला जन्म देऊन घरचे म्हणतील कुठंन लाळ चाटू आला जन्माला😂😂😂😂😂
@@MH12MiPunekarआणि तू लाळ चाटू गँग😂😂😂😂😂
@@MH12MiPunekarतुझ्या सारख्या मूर्ख गाढव बुध्दीच्या लोकांना शिव्या दिल्या तरी सुधारणार नाही तुम्ही😂😂😂 इतके निर्लज्ज ऐतखाऊ बिनकामाचे बेशरम आहात😂😂😂😂 तुझी लायकी १०० रुपये दिवसाला मिळतील इतकी पण नाही😂😂 महागाई इतकी वाढवली आहे तूझ्या मालकांनी की तुला भाजीपाला परवडणार नाही😂😂😂😂 मग काय कुठल्या तरी भाजपा नेत्याच्या मागे दिवसभर बोंबलत फिरणारे तुम्ही😂😂😂😂 त्याची चड्डी साफ करा, त्याची दिवास रात्र लाळ चाटून पुसून स्वच्छ कारा मग तुम्हाला अन्न मिळणार रात्री😂😂😂😂
Loved the vibe of Mr. Thackeray. Amazing questions and it is shot beautifully by very talented Aditya Diwekar. Black and white making it unique and different than so many other podcasts.
Keep it up #vishaykhol #ApoliticalPortrait #AdityaThackeray
Thank you so much, Nikhil! ❤❤❤
@@VishayKholSushant Singh Rajput 🔱🙏....will destroy his Dynasty....just wait and watch...
A new Era of politician will may start from Aditya people will understand from next generation
Thanks for getting Aditya Thackeray on the show.
I was quite disappointed by certain shows and poems coming from Marathi actors.
As a common man I feel Uddhav Thackeray and his family are genuine people at all levels. They may not speak with the choicest of words or razor vocabulary but they have PURE intentions and speak from the heart. This was evident from today's show.
पहिल्यांदा आदित्यला इतकं सविस्तर ऐकलं. खूप आशावादी वाटलं की राजकारणात कोणीतरी ...विशेष करून तरुण नेतृत्व की जे पुढची अनेक वर्ष राज्याची धुरा सांभाळण्याची क्षमता ठेवतो अशी व्यक्ती इतक्या संवेदनशीलपणे विचार करू शकते आणि बोलू शकते. विश्वास वाटतो की तिच्याकडून तशी कृती सुद्धा भविष्यात होईल.
He seems quite visionary as no politician has spoke about Climate change but he sees it as threat
नव्या युवा नेत्यांमधल आदित्य ठाकरे एक सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व.
😂
😂
😂😂😂😂😂😂😂
Ghanta
😂😂
"ठाकरे ब्रँड" of Maharashtra since Prabodhankar. Quality and Reliable Brand.
I always respect Aditya sir & uddhav sir & Thakrey saheb thanku Aditya sirancha interview amhala dakhavlya baddal this family is great I always salute for them Aditya sir is very nice personality ❤
खूप खूप संस्कारी मुलगा आहे... Very very down to earth व्यक्तिमत्व 🌷🌷
There is a saying I recently came across “Personality is an expression of Competence.
व्यक्तित्व योग्यता की अभिव्यक्ति हैं”
Same resonates here with Aditya.
महाराष्ट्रचे आशादायी आणि मोठ नेतृत्व
Very balanced and self disciplined person. We need such a leader today. Nobady talks about the environment. I request you to support Ladak also.
Bhadipa appreciation comment for the initiative. Keep up the amazing content 🙌
Thank u so much for ur support ❤
Thank you so much ❤
अभ्यासू, संयमी, वेळ पडलीच तर तेवढाच कठोर... भावी मुख्यमंत्री 100%
Cultural Interview aahe haa
Nahi tar PM aahet je script shivay kahi bolu shakat nahit.
Tyanna kaay kalnar Maharashtra chi Sanskruti.....❤
Aditya Thackeray ... very simple person
😂😂
Good joke😂
Sushant singh rajput is a very nice person.
Edited: was*
@@aniket4572true... Sushant Singh Rajput will destroy his Dynasty.... Just wait and watch...
Only person on table who wished Thank you to the server/waiter.
Ekdum gentleman Manus aahe Aditya Thackeray 🚩🚩🚩.
Sanskar disto
सुसंस्कृत !!!!!
महाराष्ट्रचं भविष्य, आणि सुसंस्कृतिक , सर्व समावेशक, वैचारिक , राजकीय वारसा , अत्यंत ताकदीनं सांभाळण्याची कुवत आजच्या तरुण नेतृत्वाकडे आहे, हे पाहून
उर भरून आला. आदित्य सारख्यानी अशा मराठी तरुणांचं नेतृत्व करावं मनापासून वाटतं!!!!
Majh tar khupch fevret neta Aditya Thakre ek number
Finally an Indian polician talking about Climate Change. Good to see the young generation taking a different perspective...
Yess
Thanks to him i could see live penguin in mumbai!
Narendra Modi has also talked about it but not in any interview for publicity but in Paris conference 2015
India is working on renewable energy far better than west please take note
@@atharvabapat881"Bapat" he only talks but does nothing.
Recent examples are of Ladakh,Hasdev jungle,Konkan oil refinery, Chhattisgarh mining,Lithium mining in Kashmir and many more.
Hope you give some justice to your surname which is self proclaimed as intelligent,be aware of the choices whether you want to choose a 4th fail guy or educated.
I just simply admire aditya Thackeray... He is so down to earth... Very nice...
आजच्या काळातील सुसंस्कृत सुशील राजकारणी माणूस आणि कामावर बोलणारी व्यक्ती.प्रत्येकानी ऐकावं अशी मुलाखत.
Khup refreshing aahe he! Thank you :)
Dhanyavad, Anish! ❤😊
Many many blessings to Aditya for his future endeavours 🎉🎉
महाराष्ट्राच सूजाण नेतृत्व।
He has proved to be a grandson of Balasaheb Thackeray. The knowledge of the state he has is his biggest asset. Maharashtra should bring him to power
👍👍👍🙏🙏🚩🚩
We r in processes of making 5his happen...we r voting to MVA...we want educate leaders
Down to earth and visionary leader.... respect 👏👏👏👏we need politicians like Mr. Aditya Thackeray who always thinks about Mumbai , Maharashtra, and India ...All the best ....I would definitely like to see you bigger position in the future.
It doesn't matter if the good guy image he's carrying is real or he's too good at faking it. What's impressive is professionalism, which he's emitting gracefully.
Among many politicians who keep diverting the topics, he comes out as an intellectual personality.
Penguin vs cheetah point was bang on.
Hope to see him as MH CM soon.
एक नंबर भावा...!🎉🎉🎉
पहिली कमेंट माझी ❤❤
भारी मित्रा!
१५ लाख बघ आले का अकाऊंट मध्ये😂
Born with golden spoon in his mouth
@@MayaKapoor-ty6vhत्यात नवल काय? आम्ही चांदीचा चमचा घेऊन आलो. त्याने जिवनात काय फरक पडतो? स्वतः चे कर्तृत्व स्वतः ला सिध्द करावे लागते. तरच लोक डोक्यावर घेतात. ते आदित्य ठाकरेने सिध्द केले आहे एवढे पुरे नाही का?
अतिशय प्रामाणिक, सुसंस्कारी, संयमी माणूस.
यांना कितीही विरोध असुदे कितीही टीका करा पण हा माणूस आताच्या राजकारणामध्ये सर्वात हुशार व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता होता आणि आहे.
दिनो मोरियाला विचारा