राजारामपुरीत जल्लोषात निघाली गणेश आगमन मिरवणूक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, साउंड सिस्टिमचा दणदणाट आणि आकर्षक सजावटीत राजारामपुरीत जल्लोषात निघाली गणेश आगमन मिरवणूक
    Channel B
    Facebook - / bnewskop09
    Facebook Account - / b-news-234453256613339
    youtube - / channelbnews
    Instagram - / channel_b_kolhapur

ความคิดเห็น • 11

  • @abhijeetkamble6473
    @abhijeetkamble6473 8 วันที่ผ่านมา +6

    बाई भिंती नव्हत्या 2-2 होता ते पण क्लीन क्लिअर.. हाय हे तर चालू ठेवू देता का नाही..?

  • @satishghorpade6973
    @satishghorpade6973 8 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 8 วันที่ผ่านมา +1

    5000 +लोक येतात बघायला 😊

  • @bahubali9799
    @bahubali9799 8 วันที่ผ่านมา +4

    पावत्या भरायला तयार रहावा..
    मला काय म्हणायचे आहे.. "पोलीस प्रशासनाला खरोखरच कारवाई या मंडळांच्या वरती करायची असेल.. तर त्यांनी मंडळाच्या अध्यक्षापासुन ते कार्यकर्त्यांच्या आई वडिलांना DJ च्या tractor trolley वर बसण्यास व्यवस्था करावी.. ह्यांमुळे नक्कीच हा फरक पडेल की पुढच्या वर्षी सर्व मंडळे झांजपतक आणि ढोल ताशा सारख्या पारंपरिक वाद्यांना महत्त्व देतील..!!

  • @komalk7
    @komalk7 9 วันที่ผ่านมา +4

    🙄5वर्ष nhi 10 वर्ष झाले मिरवणूक काढतात...

    • @bahubali9799
      @bahubali9799 8 วันที่ผ่านมา

      १० वर्ष कुठं जास्त झाली आहेत..

    • @travel_Rohit_09
      @travel_Rohit_09 8 วันที่ผ่านมา +1

      २००० साल पेक्षा पहिला निघायची मिरवणूक

    • @abhikatkar5371
      @abhikatkar5371 8 วันที่ผ่านมา

      5 varsha kuthe मी तर 2007 पासून बगतोय त्याचा पण आधी पासून असते मिरवणूक 😊

  • @travel_Rohit_09
    @travel_Rohit_09 8 วันที่ผ่านมา

    Mahiti nit dyavi lesar navhat kontyach mandalat

  • @himmatpatil7730
    @himmatpatil7730 9 วันที่ผ่านมา +2

    डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर लाईटला प्रशासने तर मनाई केली होती मिरवणूकीत मात्र बिनधास्त लेझर लाईटचा वापर केला आहे

    • @cristianoworld93
      @cristianoworld93 8 วันที่ผ่านมา

      एका पण मंडळाने लेझर लावला न्हवता