कोल्हापूर साठी अतिशय आनंददायी गोष्ट आहे. पण पुण्याला जॉब ला जाणारेच्यासाठी ही वंदे भारत उपयोगाच नाही असे वाटते कारण यांचे टाइमिंग खूप चुकीचा आहे. पाहायला गेलं तर पुण्याला जॉब व कमा निम्मित जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सध्याची वेळ ही खूप चुकीचे आहे. वेळेत बदल केल्यास या रेल्वेला प्रतिसाद चांगला मिळेल अन्यथा नुसतं याचा शो होऊन जाईल. तिकिटाची दर कमी करण्यात यावेत अशी विनंती.
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ही गाडी सुरू केली आहे ती फक्त श्रीमंत लोकांसाठीच,कारण वंदे भारत या गाडीचे भाडे इतके आहे की सामान्य माणसाला परवडणार नाही.याचा मोदीने जर तरी विचार करायला हवा होता.😮😮😮😮
Aplya kolhapur madhe IT companya chalu zalya pahijet yavr pn thoda v4r Kara saheb aapli kolhapuri por pori ek na elaj mhanun pune sarkhya city madhe Kam krtat pn tite rahun ghari fkt 3.4.5 hjar pagar pathavta hech jar aplya kolhapur madhe IT company astil tr te tithe kharch honare paise aplya mansacha ghari yetil Ani apl kolhapur khup moth pn hoil saheb
महाडीकांचा नादच खुळा.
कोल्हापूरची लोक देतात काँग्रेस ल निवडून आणि मोदींनी अस केलं पाहिजे तस केलं पाहिजे म्हणत्यात 😂😂😂
सगळ चांगल आहे ...पण लोक थोड्याच दिवसनंतर त्याला थुंकून घाण करणार लोक .. स्वच्छता ठेवणे लोकांना आवडत नाही . 😢
तसे होणार नाही अशी आशा आहे. कारण याच तिकीट जास्त आहे. लायक प्रवासीच येतील या गाडीत
Shet 1100 ticket ahe kon pn yenar nahi
खासदार मुन्ना महाडिक साहेबांचा नादच खुळा 👌🙏💐
कोल्हापूर साठी अतिशय आनंददायी गोष्ट आहे. पण पुण्याला जॉब ला जाणारेच्यासाठी ही वंदे भारत उपयोगाच नाही असे वाटते कारण यांचे टाइमिंग खूप चुकीचा आहे.
पाहायला गेलं तर पुण्याला जॉब व कमा निम्मित जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
सध्याची वेळ ही खूप चुकीचे आहे.
वेळेत बदल केल्यास या रेल्वेला प्रतिसाद चांगला मिळेल अन्यथा नुसतं याचा शो होऊन जाईल.
तिकिटाची दर कमी करण्यात यावेत अशी विनंती.
फक्त महाडिक यांच्यामुळे ही चालू झाली
तिकीट दर परवडतो का ,हे पण विचारा 😅
रेल्वेत पण श्रीमंत शाळेची पोर 😂😂😂
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ही गाडी सुरू केली आहे ती फक्त श्रीमंत लोकांसाठीच,कारण वंदे भारत या गाडीचे भाडे इतके आहे की सामान्य माणसाला परवडणार नाही.याचा मोदीने जर तरी विचार करायला हवा होता.😮😮😮😮
पुण्यासारख्या IT हब पण व्हावेत
🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व सामांन्य माणसांना परवडणार का
विकास दिसला का?
It's my experience aplya kolhapur sarkhi manuski Ani aple pna kuthech nahi
Pahale mahalakshmi express che journal dabe vadhvavet
Aplya kolhapur madhe IT companya chalu zalya pahijet yavr pn thoda v4r Kara saheb aapli kolhapuri por pori ek na elaj mhanun pune sarkhya city madhe Kam krtat pn tite rahun ghari fkt 3.4.5 hjar pagar pathavta hech jar aplya kolhapur madhe IT company astil tr te tithe kharch honare paise aplya mansacha ghari yetil Ani apl kolhapur khup moth pn hoil saheb
तिकीट काड मग समजेल 1160 रु तिकीट आहे त्या पेशा ट्रेव्हल्स च तिकीट 700 ते 800 रु मुबई च तिकीट आहे
1 दिवस आनंदाचा क्षण 365 दिवस रडायचं
गरिबांना काय फायदा ह्या रेल्वेचा?
कोणाला तरी होऊदे ....पण येतंय काहीतरी येऊ दे की बाबा