मधु दंडवते नगरचे असून कोकणासाठी भरीव काम केले. पण स्वार्थी कोकणी माणूस त्यांना विसरला आणि निवडणुकीत पराभूत केले. कारण आपल्याला विकास नको. या उलट पश्चिम महाराष्ट्र असता तर दांडवतेना डोक्यावर घेऊन नाचला असता.😂😂
रिपोर्टींग नीट करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण झालं आणि रायगडमध्ये काम 70 टक्के झाले. रत्नागिरीत गलिच्छ राजकारण आणि लोकांची मागासलेली मानसिकता असल्याने अजूनही 50 टक्के काम झालय
Gadkari sir is good person. He built good roads throughout India. Simple question to Maha govt. 1) when total cost was 3500 CR, how much was given to contractors 2) now when cost is increased, how much is given to contractors. 3) on what basis such increase is accepted. Please take interview of such govt officers who accept the raise in budget and shade some light.
The day before Ganapati 2023 took 20 hr to reach Dapoli ...... Chakarmani who stayed at Raigan, Mangaon, Dapoli. Mandangad heavily depends on this road.
१३ वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग बांधून पुर्ण झाल्यावर ह्या मार्गावर टोल लागणार नाही. जर ह्या मार्गावर टोल रक्कम सरकार करणार घेणार नाही. असे आश्वासन सरकार देणार का?
आता पुढच्या वर्षी भेटू. परत हा प्रश्न घेऊ. कोकणकरांनी शिवसेनेसारख्या पक्षाला कोकणात स्थान देऊन वाट लावलीय पार. आता परत या काम चोरांना कोकणात पाय पसरू देऊ नका.जय कोकण
दर वर्षी जनतेला फक्त्त उल्लू बनवत आहेत. निष्क्रिय मंत्री, मुख्यमंत्री, bjp -केंद्र सरकार, आमदार, खासदार, फक्त्त खड्डे बुजवण्याचे काम परत यांच्या कडेच येणार, कमाई सुरूच राहील. कोकण वासियांनो परत परत बीजेपीला निवडून देत रहा. व महामार्ग रखडून घ्या. वाट लाऊन घ्या.
गणपती बाप्पा जवळ आले तसे सगळे न्यूज वाले पण जागे झाले राजकारणी पण जागे झाले गणपती यायच्या अगोदर सगळे झोपले होते वाटतं कटू सत्य आहे काय करणार कोकणी माणूस
काय फेकतात गडकरी! साहेब नसेल जमत तर बाजूला व्हा. या वेळी मत नाहि बीजेपीला, काँग्रेसला आणि दोन्ही शिवसेनेला कारण हे सर्व जबाबदार आहेत रस्ता न होण्यासाठी. कोकणी माणसा जागा हो, यांच्या भूल थापाना बळी पडू नको.
Mumbai Goa marge hone ashakya aahe Karan ithe Sharad Pawar Ajit pawar sarkha neta nahi Antule sahebani ghetlela pran saddya che kokni nete purn kartil watat nahi Narayan Rane ni apexa bhag kela aahe tyanchi to mula Hindu muslim kartat bhaskar jadhav kuthe aahet shodaha Ramdas kadam fakt dilog baji kartat Nikam saheb thik aahet pan tyana pan yesh aalela nahi Tar mi kokni manun vinanti karto krupaya lax ghala Ani toll nake aadi banvun raste naka banvu hya rastyane Mazya kaka cha ant zhala Mazi teacher Pendse madam dagavlya krupaya Shinde saheb fakt pahu naka kar tumhi he Kam kela tar nakki tumhi kokan vasiyache hero vahal ithhe Hindu muslim thara nahi eka gawat palekar tambe parkar falke deshmukh sarve rahtat tyat muslim Hindu sarve aahet to ha Konkan aahe
adkarini he kaam uddhav sarkarla deun chuk keli. third claas kaam ani shinde alyawar contractor palun gele. sagale kaampunha karawe lagel tyala wel gagel. lokani kripa karun punha ladkya silkcha suit ghatlelyab uddavna anave, ha ha ha koknatlya mahatwacha highway chi waat uddhavane lawali. lokancha dhanya wad
गडकरीच्या खात्याचं हे काम आहे. पण त्यांना ते जमत नाही... मागे त्यांनी लोकसभेत त्यांनी सांगितले की हा रस्ता झाला नाही याची जबाबदारी माझी आहे.त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच हा रस्ता होऊ शकला नाही...
गडकरी गोड बोलतात आश्वासन देतात आणि गायब होतात
अगदी बरोबर बोललात 👍
कोकणी माणूस मधु दंडवते ना विसरतो आणि भाजप चोराना निवडून देतो
आणि महाविकास आघाडी बद्दल तुम्ही गप्प असतात. 🤣🤣त्याच्या च काळात रखडला हा रस्ता 😮😮
मधु दंडवते नगरचे असून कोकणासाठी भरीव काम केले. पण स्वार्थी कोकणी माणूस त्यांना विसरला आणि निवडणुकीत पराभूत केले. कारण आपल्याला विकास नको. या उलट पश्चिम महाराष्ट्र असता तर दांडवतेना डोक्यावर घेऊन नाचला असता.😂😂
Train vadhva
गणपती आले की मुंबई गोवा आठवतो एरवी झोपलेले असतात.
खरचं
रिपोर्टींग नीट करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण झालं आणि रायगडमध्ये काम 70 टक्के झाले.
रत्नागिरीत गलिच्छ राजकारण आणि लोकांची मागासलेली मानसिकता असल्याने अजूनही 50 टक्के काम झालय
एकदम खर बोललात 👍
Raigad madhe Kai ghanta zalay
अजून तरी 10 वर्ष पूर्ण होईल असे वाटत नाही
रत्नागिरीत काम पुर्ण झाल अस सांगताय..हे चुकीचे आहे..संगमेश्वर ते रत्नागिरी हाच टप्पा पुरा होत नाही
2090 साली गोवा महामार्ग पूर्ण होणार?
अजुन चौदा वर्ष तरी हा महामार्ग पुर्ण होणार नाही
तुम्ही सुद्धा पाठपुरावा करत रहा. नाहीतर गणपती झाले कि बातमी मध्ये मुंबई गोवा महामार्ग दिसत नाही
हिला एबीपी माझाने हाकलले वाटते.
Gadkari sir is good person. He built good roads throughout India.
Simple question to Maha govt.
1) when total cost was 3500 CR, how much was given to contractors
2) now when cost is increased, how much is given to contractors.
3) on what basis such increase is accepted.
Please take interview of such govt officers who accept the raise in budget and shade some light.
अजून 15 वर्षा नंतर
जुना रस्ता होता तोच त्याच्यापेक्षा चांगला होता😮😮
The day before Ganapati 2023 took 20 hr to reach Dapoli ...... Chakarmani who stayed at Raigan, Mangaon, Dapoli. Mandangad heavily depends on this road.
Mr.Gadkari can’t able to complete….
१३ वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग बांधून पुर्ण झाल्यावर ह्या मार्गावर टोल लागणार नाही.
जर ह्या मार्गावर टोल रक्कम सरकार करणार घेणार नाही. असे आश्वासन सरकार देणार का?
Ajun..50years baki ahet.....1lacs cr...hot nahi tya paranta....honar nahi road
धन्यवाद.... न्युज 18 लोकमत
कोकण चे विदारक सत्य समोर मांडलेत
Konkanaamadhy.palakmantri.a.mla.v
Khaddar.yaani.paise.khaanyawdhivasy.kashi.kelele
Naahi
He
Mantri.nirlaj.v
Kodage..aahet
Haanyaa
Laaj.pn
Watat
Naahi
Very nice post. Please do a news blog on projects within Mumbai as well. The Akurli underpass on WEH in Kandivali East, for example.
Gelo to khaddyat comision khaun melyanka किडे padan मरातले
जुना रोड खूप चांगला होता सगळी घान केलीय रोडची आता 😢😢
Jar banvayhi इच्छाशक्ती नसेल tar ha highway houuch shaknar nahi.
हा महामार्ग कधी होणार he सुनील तटकरे सांगू शकतील.
आता विषय पुढच्या वर्षी
गणपती आले की
आता पुढच्या वर्षी भेटू. परत हा प्रश्न घेऊ. कोकणकरांनी शिवसेनेसारख्या पक्षाला कोकणात स्थान देऊन वाट लावलीय पार. आता परत या काम चोरांना कोकणात पाय पसरू देऊ नका.जय कोकण
ABP majha channel sodla vata madam ne package jast bhetla vata congratulations
दर वर्षी जनतेला फक्त्त उल्लू बनवत आहेत. निष्क्रिय मंत्री, मुख्यमंत्री, bjp -केंद्र सरकार, आमदार, खासदार, फक्त्त खड्डे बुजवण्याचे काम परत यांच्या कडेच येणार, कमाई सुरूच राहील. कोकण वासियांनो परत परत बीजेपीला निवडून देत रहा. व महामार्ग रखडून घ्या. वाट लाऊन घ्या.
तीन हजार कोटी च्या कोंबडी ने पंधरा कोटी ची अंडी दीली.
गणपती बाप्पा जवळ आले तसे सगळे न्यूज वाले पण जागे झाले राजकारणी पण जागे झाले गणपती यायच्या अगोदर सगळे झोपले होते वाटतं कटू सत्य आहे काय करणार कोकणी माणूस
काय फेकतात गडकरी! साहेब नसेल जमत तर बाजूला व्हा.
या वेळी मत नाहि बीजेपीला, काँग्रेसला आणि दोन्ही शिवसेनेला कारण हे सर्व जबाबदार आहेत रस्ता न होण्यासाठी.
कोकणी माणसा जागा हो, यांच्या भूल थापाना बळी पडू नको.
काही ठिकाणी भूसंपादन झालेच नाही.
Ratnagiri madhe पण kam nahi zala purna.
Ek ek टप्पा karaycha sodhun hyani purna road chi vat lauun takli.
Gadkari varcha vishwas halu halu udach challay .
Ravindra chavan Kay Pokande expert aahe
Konkan che lok naral.anni limbu firravle vaata😂
सगळे नेत्यांचा बळी द्या ह्या रस्त्यावर प्रत्येकाचा ऐरीया आहे त्या प्रमाणे सर्व नेते वर गेले की होईल मार्ग पूर्ण
500-600 varsha
Relax..Space Technology ne बनवणार आहे 😂
Laj vatli pahije re naradhamano. Tumhala janta nivdun dete tyaj he phal deta. Tumhala nivdun marla pahije
Mumbai Goa marge hone ashakya aahe Karan ithe Sharad Pawar Ajit pawar sarkha neta nahi Antule sahebani ghetlela pran saddya che kokni nete purn kartil watat nahi Narayan Rane ni apexa bhag kela aahe tyanchi to mula Hindu muslim kartat bhaskar jadhav kuthe aahet shodaha Ramdas kadam fakt dilog baji kartat Nikam saheb thik aahet pan tyana pan yesh aalela nahi Tar mi kokni manun vinanti karto krupaya lax ghala Ani toll nake aadi banvun raste naka banvu hya rastyane Mazya kaka cha ant zhala Mazi teacher Pendse madam dagavlya krupaya Shinde saheb fakt pahu naka kar tumhi he Kam kela tar nakki tumhi kokan vasiyache hero vahal ithhe Hindu muslim thara nahi eka gawat palekar tambe parkar falke deshmukh sarve rahtat tyat muslim Hindu sarve aahet to ha Konkan aahe
राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले की सर्व नीट होईल....आतातरी जनतेने जग व्हावं..
adkarini he kaam uddhav sarkarla deun chuk keli. third claas kaam ani shinde alyawar contractor palun gele.
sagale kaampunha karawe lagel tyala wel gagel.
lokani kripa karun punha ladkya silkcha suit ghatlelyab uddavna anave, ha ha ha
koknatlya mahatwacha highway chi waat uddhavane lawali.
lokancha dhanya wad
रत्नागिरीतील काम नाही झाले आहे
Laaj watli pahije sarkarla aani gadkari sahebanna kay awastha Karun thrvliy kokanachi aani mahamarhachi aamcha juna rasta khup changla hota
Yetya nivadnukit yanna nivadun deu naka!!
पूर्ण झालेला पण धड नाहींये
2047 साली पूर्ण होईल
Courta ne adesh kadle paheje ki sarva netyana jail madhe taka taknar those who releted to this road
मीडिया चव्हाण ना का कधी ? नाही विचारत
Ganpati ala ki athavan yete nay tr nahi varsha bhar
kaam maharashtra sarkarchya p w d ne kele aahe ho
Gadkari kokanala dhuym vagnuk
Sahebanno kaam zala nahi thik ahe pan Karan tar sanga public la kaa hot nahi ahe kaam ?? Ha prashna news wale ka nahi vicharat ahet.
कधीच नाही..... अशक्य.....
इकडे ज्ञानदा??
Wa bayo kay bollas 🎉🎉🎉
@ridermh07 che video bagha latest road varchya update sath
अजूनही पॅचवर्क च करणार का ?दुर्दैव
अजून 3 दशक काही होतं नसतोय हा महामार्ग
कोकणातील एकाही राजकीय पक्षांच्या नेत्यांना ओट देऊ नका जो पर्यंत रस्ता पूर्ण होत नाही
बाकीच्यांना टक्केवारी मिळत नाही
कोकणला नवीन महामार्ग नको आहेत तो व्यवस्थित करा आणखी नवीन महामार्ग करून कोकण पर्यावरण हानी करू नये.
अवजड वाहने कायमची बंद करण्याचे आंदोलन करा, मग बघा कसा पटकन होईल काम.
Nustya valgana
कधीच नाही 😂😂
गणपती विसर्जन झाले की चाकरमानी आणि नेतेमंडळींप्रमाणे हा विषय न्यूज चॅनल्स च्या सुद्धा विस्मरणात जातो हे लक्षात असू द्या..🤐
Nice vedeo 👍
माणगांव चे काय सगळ्यांत जाम तिथे लागते. माणगांव बायपास कधी होणारं ?
घृणा स्पद आहे, वाट लावली माझ्या मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची. भ्रष्टाचार, फोडा फोडी, बरबरबटलेत, महाराजांना पण यांनी .. डले नाही 😡😡.
राजापुरचा पुल पण एकमार्गी बरीच वर्ष आहे.तिथे तर मार्केट रस्त्यारच भरत..एक लेन बरीच वर्ष बंद आहे..
सगळ्यांची हौस फिटेल, पण न्यूज वाले ऐकणार नाहीत 😂
Aare pan cm cha kaam Kay aahe ? Ministers la retire kara
Hoil suru plz wait till we die😂😂😂
सुपारी
गडकरी ना सांगा त्यांचा काम फास्ट अस्त
गडकरीच्या खात्याचं हे काम आहे. पण त्यांना ते जमत नाही...
मागे त्यांनी लोकसभेत त्यांनी सांगितले की हा रस्ता झाला नाही याची जबाबदारी माझी आहे.त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच हा रस्ता होऊ शकला नाही...
@@shardulrewale गडकरी हे सगल्यात फास्ट काम करतात,
आधी 2023 डिसेम्बर दिलेली....