मस्तच व्हिडिओ अपलोड केले आहे. छान शुध्द मराठी भाषेत व्हिडिओ आहे. त्यामुळे इथंभुत माहिती महाराष्ट्रातील कोकणात जाणार्यांना समजते.आहे की नाही🙅. कारण,महिन्या पुर्वी,गुहागर येथील एक कदाचित तो बीच वर तट्टू,ऊंट,सफारी करणर्यां पैकी परप्रांतीय असावा.तो नेहमीच कोकणातील व्हिडिओ,हिंदी भाषेत अपलोड करायचा.मी त्याचा सबस्क्रायबर्स होतो.एक सबस्क्रायबर्स म्हणून,महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड करा असा सल्ला दिला. पण त्यावर त्याने,ज्या सबस्क्रायबर्स मुळे आपणास पैसे मिळतात,त्या मलाच अगदी अश्लाघ्य भाषेत,अरे तुरे करत प्रत्युतर दिली. अरे बाळा,तुझ्या काका वडिलांचे वयाचा मी असेन.चुकीचे असे काही सांगितले नाही.अशी दुरूत्तरे का देतोस?असे कमेंट्स मध्ये लिहले. त्या वर माझे सिटिझनस् वरून ही मला धमकी दिली. त्या वर देखील काही पुढे अशा मुर्खांच्या नादाला लागू नये म्हणून गप बसलो,अन सबस्क्रायबर्स केले. दोन दिवसांनी,परत काय रे,एवढ्यात फाटली का❓आपले बोलणे डिलीट का केलेस रे.❓आता तुझी सिनीयारीटी काढतो.असे ही कमेंट्स मध्ये लिहले.अर्थात,मी काही अशा फालतू परप्रांतीयांना भीक घालत नाही.१५ दिवसां पुर्वी मी गुहागर येथे पर्यटनासाठी गेलो असता,स्थानीकां कडे ह्या व्हिडिओ व्होल्गर्स चा फोटो दाखवून, दुकान,हॉटेल्स,मंदिर,बीचेवर अनेकां कडे चौकशी केली. एक ही गुहागरकर ह्या व्यक्तीला ओळखत नाहीत. एका दुकान मालकांने,हे,जे बीचेस् वर तट्टू,घोडे,ऊंट सफर करणारे धेडगे परप्रांतीय मवालीच येथे असे राहून कोकण करांना बदनाम करत आहेत.आता पावसाळ्यात हे धेंडगी,ऊंडगी परप्रांतीय त्याच्या प्रांतात पळून गेले असावे.आला की लक्ष ठेवतो.असे समंजस पणे मला सांगितले. पण,एका ही गुहागर पंचक्रोशीतील कोणीही त्याला ओळखतही नाही. आपणां सर्वांना, अशा व्हिडिओ व्होल्गर्स बद्द ल माहिती असावी, म्हणून हा लेख.
Dada please eak comment madhe main main spots mention Kara na please eak road map Sanga please…. Bike ne travel karaycha ahe Mumbai to rajapur (Pachal)
I would like to advise....even if you are youtuber... small child without seatbelt and on front seat is not advisable...i hope you will implement my suggestion from today ...please check the hazards with airbag impact
khup sunder explanation
छान खूप चांगलं मार्गदर्शन आम्ही येतो गावी गणपती बापा मोरया देव बरे करो 👆👆👌👌👍👍🙏
खूप छान मार्ग सुचवलास भावा..
जाता येता हयाच मार्गानेच आलो... उत्तम रस्ता आहे...खूप खूप आभार 🙏
🙏🙏🙏
Very good guidance...deva ..aplya lokpratinidhina akkal yeoo....kiti sahan krayche ...devak kaljiii
👍👍👍
मस्त रोड
छान खूप चांगलं मार्गदर्शन
Very good info related to Goa route...Thanku very Much...Coming to Devgad for Bappa🙏
खूप सुंदर माहिती दिलीत विडिओ द्वारे. धन्यवाद
Very good guidance, helpful.
thank you. your inputs are very useful. have a lovely festival. Ganesha blessings on your all n family. 🙏
छान मार्गदर्शन केल
डोंबिवली -बदलापूर -नेरळ -कर्जत -खोपोली -पाली मार्ग पण वापरू शकता. रोड चांगला आहे आणि ट्रॅफिक पण नसतं
Most important information for upcoming journey
छान लकी दादा रोड अपडेट बद्दल. खूप दिवसांनी अधिराज ला बघून छान वाटले. ❤
savkash chalav re pavasat. .. it was great to watch this video.
Good vlog n nicely explained , route is good to travel via pali ahead kokan😊
मस्तच व्हिडिओ अपलोड केले आहे. छान शुध्द मराठी भाषेत व्हिडिओ आहे. त्यामुळे इथंभुत माहिती महाराष्ट्रातील कोकणात जाणार्यांना समजते.आहे की नाही🙅.
कारण,महिन्या पुर्वी,गुहागर येथील एक कदाचित तो बीच वर तट्टू,ऊंट,सफारी करणर्यां पैकी परप्रांतीय असावा.तो नेहमीच कोकणातील व्हिडिओ,हिंदी भाषेत अपलोड करायचा.मी त्याचा सबस्क्रायबर्स होतो.एक सबस्क्रायबर्स म्हणून,महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड करा असा सल्ला दिला.
पण त्यावर त्याने,ज्या सबस्क्रायबर्स मुळे आपणास पैसे मिळतात,त्या मलाच अगदी अश्लाघ्य भाषेत,अरे तुरे करत प्रत्युतर दिली.
अरे बाळा,तुझ्या काका वडिलांचे वयाचा मी असेन.चुकीचे असे काही सांगितले नाही.अशी दुरूत्तरे का देतोस?असे कमेंट्स मध्ये लिहले.
त्या वर माझे सिटिझनस् वरून ही मला धमकी दिली.
त्या वर देखील काही पुढे अशा मुर्खांच्या नादाला लागू नये म्हणून गप बसलो,अन सबस्क्रायबर्स केले.
दोन दिवसांनी,परत काय रे,एवढ्यात फाटली का❓आपले बोलणे डिलीट का केलेस रे.❓आता तुझी सिनीयारीटी काढतो.असे ही कमेंट्स मध्ये लिहले.अर्थात,मी काही अशा फालतू परप्रांतीयांना भीक घालत नाही.१५ दिवसां पुर्वी मी गुहागर येथे पर्यटनासाठी गेलो असता,स्थानीकां कडे ह्या व्हिडिओ व्होल्गर्स चा फोटो दाखवून, दुकान,हॉटेल्स,मंदिर,बीचेवर अनेकां कडे चौकशी केली.
एक ही गुहागरकर ह्या व्यक्तीला ओळखत नाहीत.
एका दुकान मालकांने,हे,जे बीचेस् वर तट्टू,घोडे,ऊंट सफर करणारे धेडगे परप्रांतीय मवालीच येथे असे राहून कोकण करांना बदनाम करत आहेत.आता पावसाळ्यात हे धेंडगी,ऊंडगी परप्रांतीय त्याच्या प्रांतात पळून गेले असावे.आला की लक्ष ठेवतो.असे समंजस पणे मला सांगितले.
पण,एका ही गुहागर पंचक्रोशीतील कोणीही त्याला ओळखतही नाही.
आपणां सर्वांना, अशा व्हिडिओ व्होल्गर्स बद्द ल माहिती असावी, म्हणून हा लेख.
very informative thank u
Mumbai. Goa...Haiya.👍 Eikdamch.zikaas
एक ना धड भाराभर चिंध्या
बेस्ट रूट दादा विडिओ छान होता
Dada lay bhrri Eikdamch Zikaas kadak a tumi bar jhl Shagitla tumcha mule mala mahit jhal Dada Tumhala Namaskar kartoy Namaskar kartoy
Swargiy. Sundar. Konkan 💓
माझा favorite route. कारण मी वाटुळचा असल्याने हाच रस्ता माझ्यासाठी suitable आहे.
hello. have you travelled via the old nh66.
Best route from sangmeshwar to Lanja ❤
Chan video ❤
भाऊ एकदा मलकापूर - सखरपा - दाभोळे - वातूळ हा रस्ता ट्राय करा. सुंदर अनुभव येईल.
🇮🇳🇮🇳🇮🇳✅
🌴🥰
Ho root thik ahe pan 5 la traffic in Pune to katraj befam
👍👍👍👍
Dada please eak comment madhe main main spots mention Kara na please eak road map Sanga please…. Bike ne travel karaycha ahe Mumbai to rajapur (Pachal)
Khoop bhaari, Dada jamat asel tar Google map vr route banvun link share krta yeil kaa?
Hach aahe ka to sangal ka ekda
maps.app.goo.gl/SSPAudFkbFEA3K8T9?g_st=ac
Nice dictation mitra...thambu de .. amhi pan tech boltoy
kiti tarakheche ahe
संगमेश्वर ते गणपती पूळे आणि गणपती पूळे ते कुडाळ कोणता रोड चांगला आहे. याबद्दल अधिक माहिती मिळेल का मी 4 तारखेला निघणार आहे.
Nizampur warun jar mangao la na jata mahad la gelo tar ,mangao ch traffick ganpati la skip karta yeil.
2024 पुर्व होणार होता आता 2029 होईल भौवतेक हा रायगड जिल्ह्याचा रस्ता पुर्व
I would like to advise....even if you are youtuber... small child without seatbelt and on front seat is not advisable...i hope you will implement my suggestion from today ...please check the hazards with airbag impact
👍
या रस्त्याने रात्री प्रवास करू शकतो का
नाही
पाली वाकण नगोटणे जा,
वडखळ नागोठणे रस्ता पण एवढा वाईट नाही राहिलेला उगीच एवढा हेलपटा
hello👌👌👌👌
धन्यवाद. खुप छान व्हिडिओ छान माहिती दिली. 👌🏼👍🏼😊❤
खूपच चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद
बाईक ने यायचं असेल तर कोणता रस्ता चांगला आहे
तु व्हिडीओ त प्रश्न विचारलस
काय माहिती रोड कधी पूर्ण होणार?
अधिराज ची शाळा पूर्ण होई पर्यंत झाला तर नवल वाटायला नकॊ
रस्ता म्हणा , जासतीत जास्त मराठी शब्द वापरा 🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍