विनेश फोगाट - घाणेरड्या राजकारणाची बळी ? Abhivyakti I अभिव्यक्ती I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @subhashkhankal4833
    @subhashkhankal4833 2 หลายเดือนก่อน +384

    विनेशच्या पाठीशी सारा भारत आहे.

    • @Beimpartial
      @Beimpartial 2 หลายเดือนก่อน +16

      Bjp सोडून

    • @MrNams
      @MrNams 2 หลายเดือนก่อน +8

      @@Beimpartial 100% barobar

    • @aksket2000
      @aksket2000 2 หลายเดือนก่อน +1

      आता काय उपयोग?

    • @SS-pf2ev
      @SS-pf2ev 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Beimpartialyes

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे काय नक्की? काय करणार तू पाठीशी उभा राहून? यूट्यूबवर कॉमेंट करणार?

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 หลายเดือนก่อน +148

    धन्यवाद अभिव्यक्ती🙏 अचूक वेध घेतलात रवींद्रजी.
    विनेश तुने देश का दिल जित लिया हैं. भारतमाता को तुझपर नाज हैं .
    अपात्रता में कुछ तो गडबडी हमखास है.
    न्याय का जागर जारी रहे.🙏😮📢💯

    • @balajikumar64
      @balajikumar64 2 หลายเดือนก่อน +2

      रवींद्र जी ची सगळं बोलने हे शांत व संयमी असून हि खूप च खोलवर समोरच्याला जखमा करणारे त्यांच विश्लेषण असते । त्यांचे शाल दोडतील वक्तव्य तर तुफान च असते , त्यांच्या बोलण्यात एक वेगळेच अदाकारी असते ।। ❤❤

    • @keshavpradhan2235
      @keshavpradhan2235 2 หลายเดือนก่อน +1

      Appears the Olympic body is an extension of BJP Govt

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 2 หลายเดือนก่อน

      🙏✅✅💯​@@balajikumar64

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 2 หลายเดือนก่อน

      ​@@balajikumar64🙏💯✅💐

    • @diptigandhe9076
      @diptigandhe9076 2 หลายเดือนก่อน +2

      खुप छान मला अभिमान आहे तुमचा सर

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 2 หลายเดือนก่อน +66

    आमच्या मनातली खदखद,राग रविंद्रजी आपल्या मुखातून बाहेर पडला.म्हणजे आमच्या मनातील शंका खरी ठरली तर.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 หลายเดือนก่อน +75

    😮Bad luck.. for Vinesh......!
    काय अवस्था झाली असेल मेहनती व जिगरबाज पहिलवान विनेश फोगटची...!
    धैर्य धर,विनेश.सर्व भारतीयांना तुझा अभिमान आहे.
    आपण ज्या पोटतिडकीने हा विषय मांडलात त्याबद्दल आपणास धन्यवाद.

    • @narendragoge6050
      @narendragoge6050 2 หลายเดือนก่อน

      Bad luck तर निशितच नाही,शडयंत्रा मुळे हे घडले आहे....
      आपण सर्वांनी जंगी स्वागत केले पाहिजे विनेश चे.......🎉

  • @yogeshkamble8102
    @yogeshkamble8102 2 หลายเดือนก่อน +41

    Vinesh we proud of you,, तु जिकंलीयस,,

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 2 หลายเดือนก่อน +74

    प्रचंड धक्कादायक घटना आहे आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून जे विचार मांडले ते स्वागतार्ह . विनेश फोगट सुवर्ण पदक विजेती आहेच. अगदी विपरीत मानसिकते मधून हा विजय मिळवला.ती विजेती आहे आणि राहील .निर्णय कसा का असेना ती हिरो आहे.👍🙏

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 2 หลายเดือนก่อน +84

    राजकारणच आहे नक्की। कालच्या स्पर्धे आधी सुद्धा वजन केलं गेलं असेल ना आणि नन्तरच कुस्ती लढायला परवानगी मिळाली असेल,तर आज असं कसं हाऊ शकतं।

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 2 หลายเดือนก่อน +37

    धन्यवाद, पोखरकर साहेब माझ्या मनातील प्रत्येक भावनांना तुम्ही वाट करून दिलीत. विनेश आम्ही सर्व जण तुझ्याच सोबत आहोत. 👍
    तिचे कोच, सपोर्ट सिस्टीम, आहारतज्ञ आणि ऑलिंपिक प्रमुख पि. टी उषा या सर्वांची कसुन चौकशी होणे आवश्यक आहे. पण तस काहीच होणार नाही हेहि माहीत आहे. दुर्दैव दुसरे काय?

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 2 หลายเดือนก่อน +164

    खरोखर या देशात जन्मलो याची आता लाज वाटायला लागली .
    इतके नीच लोक देश चालवत आहेत .

    • @vandemataram09
      @vandemataram09 2 หลายเดือนก่อน

      मग तुझ्या लाडक्या शांतीप्रीय देशात जाऊन -- का करत नाहीस?

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 หลายเดือนก่อน +113

    हा आजचा ओलंपिकच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल.

  • @अंकुशमोहिते-ल4ट
    @अंकुशमोहिते-ल4ट 2 หลายเดือนก่อน +56

    विनेश फायनलपर्यंत गेल्याची बातमी फेसबुकवर अर्ध्याच तासापूर्वी वाचली आणि मन आनंदले! तिथे कमेंट करताना मनात शंकेची पाल चुकचुकली! आणि यु ट्यूब वर हा व्हिडिओ बघितल्यावर अक्षरशः डोळ्यात अश्रू उभे राहिले!

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 หลายเดือนก่อน +40

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤
    नक्कीच पनौतीचा हात आहे 😮
    ज्या क्षण वेळला हा खेळ झाला तो नक्कीच धक्कादायक आहे 😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @bharatshelke6259
    @bharatshelke6259 2 หลายเดือนก่อน +29

    विनेश तुम तो भारत की शान है।तुम आकेली नही है!पूरा भारत देश तुमहीरे साथ है।

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 2 หลายเดือนก่อน +102

    मला तर यात काळेबेरं दिसतेय.आम्ही तर खूप excite होतो.आता हे घडल्यामुळे खूपच वाईट वाटतोय.यात मोदी,शहांचा हस्तक्षेप असल्यासारखा वाटतोय.गलिच्छ राजकारण.

    • @ShabbirKhan-kb5kz
      @ShabbirKhan-kb5kz 2 หลายเดือนก่อน

      खूपच vyt झ्हाला आहे.

  • @babanzalte3643
    @babanzalte3643 2 หลายเดือนก่อน +109

    गलिच्छ राजकारणाचा बळी विनेश phogat आहे तरीही भारतीय राजकारणी लोकांनी सुवर्ण पदक मिळविले आहे । शाब्बास ।

  • @PrakashKadam-p5s
    @PrakashKadam-p5s 2 หลายเดือนก่อน +26

    अतिशय धक्कादायक आणि प्रचंड वेदना दायक. विनेश सुपर स्टार.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 2 หลายเดือนก่อน +45

    तूआमचा अभिमान आहे आम्हाला गर्व आहे हुकुमशाही विरोधात लढणयाचा.

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน

      @@vrushalighagare3645 u deserve staes like west bengal, Kerala ,and countries like Pakistan , Bangladesh

  • @premasclasses350
    @premasclasses350 2 หลายเดือนก่อน +29

    Well done 👍👍 Vinesh foget.हिच मानसिकता आता common माणसात हवी आहे.अन्यायापुढे न हरण्याची,न खच्चून जाण्याची.,,,👍👍👌👌

  • @bhanudaskhandvepatil3578
    @bhanudaskhandvepatil3578 2 หลายเดือนก่อน +66

    Vinesh fogat final पर्यंत जाई पर्यंत ऑलिम्पिकवाले झोपले होते का?
    नक्कीच खूप मोठे कारस्थान झाले असणार. असे वाटते. जिल्हा पातळीवर सुध्धा पहिल्या फेरीत वजन जास्त झाले असल्यास लगेच बाद केले जाते.
    इथे फोगट फायनल पर्यंत जाते.
    म्हणूनच शंका येते . ती जिंकू नये म्हणून कारस्थान झाले असावे.

  • @NiranjanBharose-sz1jb
    @NiranjanBharose-sz1jb 2 หลายเดือนก่อน +90

    सर, या देशात आता सळ सकट अन्याय, अत्याचार डोळ्यांनी पाहायला मिळत. ते पण देशातल्या गुणवान, गुणवंत मुला, मुली सोबत. असे दिवस जीवनात बघितले नाही. दुर्दैवै आहे, काय चाल्लय या देशात. संविधानाची खिल्ली, अपमान होत आहे. जय भारत 🙏.

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 2 หลายเดือนก่อน +95

    यामागे शंभर टक्के कटकारस्थान आहे.
    यात शंका असण्याचे कारण नाही.
    विनेश फोगाट 💪

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 2 หลายเดือนก่อน +15

    खरा भारतीय आज विनेश फोगाट यांच्या पाठीशी आहे.भ्रष्ट आणि घाणेरड्या राजकारणामुळे अजून किती बळी जाणार. विनेश आम्हाला तुझा अभिमान आहे, तू लढणारी आहेस आणि लढत रहा.....

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน +152

    म्हणूनच तर भारतातून बरेच लोक भारत सोडून विदेशात स्थायिक होत आहेत.

    • @sd6795
      @sd6795 2 หลายเดือนก่อน +8

      हो बरोबर

    • @ThePrashant1970
      @ThePrashant1970 2 หลายเดือนก่อน

      काँग्रेसच्या राजवटीत बरेच विदेशी गेले आहेत

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे खलिस्तानी जातातच की परदेशात , इथे पोलीस मागे लागतात ना 😂

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 2 หลายเดือนก่อน

      ​@@aparnabhide2725bhkat spotted

    • @chittaranjanshelar3200
      @chittaranjanshelar3200 2 หลายเดือนก่อน

      Ajun kaahi kami zaale tar fakt deshbhakt raahatil ya deshat, aani desh swachha honyas madatch hoil, kathin velich samajte kon deshacha aahe aani kon pahuna

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade 2 หลายเดือนก่อน +86

    विनेश फोगाटवर अन्याय झालेला आहे
    संपूर्ण भारतातील देशप्रेमी जनता विनेश फोगाटसोबत आहेत...

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน +33

    आश्चर्य म्हणजे बऱ्याच भारतीय जनतेला अशा अन्यायकारक वागणूकी विषयी काहीच वाटत नाही.

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w 2 หลายเดือนก่อน

      तया। भड़व्याना। फक्त। हिंदू मुस्लिम। वाद पाहिजे

  • @manishmhatre4360
    @manishmhatre4360 2 หลายเดือนก่อน +1

    सत्यमेव जयते.....
    विनेशजी देश के प्रति आपकी आत्मीयता के लिए देश सदैव ऋणी रहेगा |
    जय जवान जय किसान.......
    जय हिंद जय महाराष्ट्र......

  • @sandeshbhoir3621
    @sandeshbhoir3621 2 หลายเดือนก่อน +83

    भारतातील सत्तास्थानी असलेले राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीचे, नीच आणि आता सहन करण्यापलीकडे गेले आहे. याच माऊलीने ... कबर खोदेगा हे केलेले विधान ते उगीच नाही... यात नक्कीच काळंबेरं आहे.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 หลายเดือนก่อน +78

    सारा देश हादरला आहे हळहळत आहे या राजकीय लोकांना जनता सोडणार नाही

    • @nisargshala2469
      @nisargshala2469 2 หลายเดือนก่อน +5

      लोक लवकरच न्याय करतील

    • @vishalbhalekar3531
      @vishalbhalekar3531 2 หลายเดือนก่อน

      Kranti chi suruvat maharashtra state pasun honar😐

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 2 หลายเดือนก่อน +10

    आम्हांला एक शूर योद्धा म्हणून तुझा कालही अभिमान होता आणि उद्याही असेल तुझ्या उत्तुंग शौर्याला सलाम ! 🙏🙏🙏

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 2 หลายเดือนก่อน +27

    वजनात बसली नाही तर येथवर गेलीच कशी? किती खालच्या थराला गेलं हे राजकारण. किती खच्चीकरण करणार आहात.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 หลายเดือนก่อน +37

    मुळात पिटी उषा हिच कारणीभूत जीने कधीच ऑलपिंक मध्ये पदक मिळवले नाही ती कशाला पाहीजे या कोचमध्ये आंदोलनामध्ये सुद्धा एक महीला असून सुद्धा पिटीउषा तीच्या बाजूने नव्हती .

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 2 หลายเดือนก่อน +15

    महिला कुस्तीपटूंचे स्वागत / अभिनंदन करण्याची नामुष्की येणार म्हणून हि गेम जाणूनबुजून केलेली आहे. हे मोठं राजकारण आहे. शेम शेम शेम

  • @ashokugale1286
    @ashokugale1286 2 หลายเดือนก่อน +27

    देशाचे पंतप्रधान महा पापी आहे.

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 2 หลายเดือนก่อน +10

    खूप चिड येते. आपल्या देशात गुणवंत लोकांसाठी काहीही जागा नाही हे नक्की. भगवी वस्त्र घाला आणि बसा मग तुम्ही महान. We are proud of you Vinesh. We are with you.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 หลายเดือนก่อน +6

    विनेश फोगाट, देशवासियांना तुझा अभिमान आहे.

  • @sunilwankhede6569
    @sunilwankhede6569 2 หลายเดือนก่อน +7

    विनेशच्या पाठिशीच नव्हे तर तिच्या सोबत देश आहे. तू भारतीयांची शान आहे. तू आमच्या साठी GOLD MEDALIST आहे.

  • @nishantmohite3492
    @nishantmohite3492 2 หลายเดือนก่อน +392

    20214 ते 2024 हा भारत देशाचा सर्वच क्षेत्रात काळा अध्याय म्हणून लिहिला जाईल

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 2 หลายเดือนก่อน +9

      खरा काळा अध्याय तर अजून पाहिलाच नाही तुम्ही .... आत्ता फक्त खुजलीवाल ची अटक बघितली आहे ! आगे आगे देखो , तिहार मध्ये कोण कोण दिसेल ते .... खाल्लेलं बाहेर पडणारच , सुटका नाही 😅

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 2 หลายเดือนก่อน

      अजून तर बीन बापाचा नी बीना जातीचा जेल मध्ये टाकणे बाकी आहे

    • @vaibhavraut2743
      @vaibhavraut2743 2 หลายเดือนก่อน +25

      ​@@aparnabhide2725 बामनं बहुजनांच्या मुळावर उठतात हे काय खोटं नाही

    • @mayaadhav2023
      @mayaadhav2023 2 หลายเดือนก่อน +7

      ​@@aparnabhide2725Kamaal ahe !!! Evdhya mothya deshala ajun ekhi gold medal milvta ale nahi ,ekachi khatri hoti te hatun nistlay Ani tumhala hasu yetay ???

    • @ironmanpatil75
      @ironmanpatil75 2 หลายเดือนก่อน

      ​@@aparnabhide2725agadi barobar

  • @manjulashelar3962
    @manjulashelar3962 2 หลายเดือนก่อน +15

    भारतासाठी अत्यंत दुदैर्वी घटना

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 2 หลายเดือนก่อน +31

    ह्या सरकारचा काही ही भरोसा नाही. ते कधीही, कोणाचेही, काहीही करू शकते. तिला कोणत्याही प्रकारचे मेडल मिळू नये अशीच व्यवस्था करण्यात आली असावी. आता मोदीजी सुखावले व म्हणूनच तिच्यासाठी सहानुभूती दर्शवली.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 หลายเดือนก่อน +229

    सामान्य हिंदू ला ह्या जातीवादी सरकार मध्ये न्याय मिळणे मुश्किल च आहे .

    • @prasadwaghmare6308
      @prasadwaghmare6308 2 หลายเดือนก่อน +3

      दादा इथे धर्म कुठे आला,

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 2 หลายเดือนก่อน

      India madhe dharm ch yete​@@prasadwaghmare6308

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 2 หลายเดือนก่อน +63

    भाजप वासीयांनी निचपणाचा कळस गाठला आहे

  • @sureshkate142
    @sureshkate142 2 หลายเดือนก่อน +147

    सर्व देशभक्त जनतेने मोदी शहाचा निष😮ध करायला पाहिजे

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน

      Ekdhya netachya nishedh karnyapeksha hindu che ky hal hot ahet te bga desha baher and deshat

    • @The_Bharati
      @The_Bharati 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 गप रें चू

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@Hindvi_s1भारतात काय अन्याय होतोय हिंदू वर ते ही सविस्तर सांगा

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน

      @@mahavirbalwan6012 love jihad the biggest example , mas ko mandir me fekte hain , ram lalla ke pran pratistha ke yatra ke Samy paathar fekna, Maharashtra mein he sambhajinagr mein Hanuman ji aarti ko band krne ke koshish.aise hajoro example hain . Par aapko agar ye bhi batana pade to yato aap so rahe ho ya sone ka natk kar rahe ho . Yasashree shinde aur kitne batu?
      Mumbai mein Mira road pe kya hua tha bhul gye ?

    • @suhaskolhe1004
      @suhaskolhe1004 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@Hindvi_s1दलिंदर विचार . नालयाकानो हिंदू एखाद्या मुस्लिम बरोबर प्रेम करतो तेव्हा चालत आणि त्यांचं म्हणल की लव्ह जिहाद .एवढाच .... भरलाय डोक्यात विचार बदला.

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 2 หลายเดือนก่อน +8

    विनेष आम्ही तमाम देशवाशिय तू सुवर्णपदक विजेती आहेस असेच समतो तुझ्या प्रयत्नांना शतश: प्रणाम

  • @marutikoneri4462
    @marutikoneri4462 2 หลายเดือนก่อน +30

    पापाचा घडा भरला आहे लवकरच सिद्ध होईल

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 หลายเดือนก่อน +1

    अभिव्यक्ती चॅनलच्या तळमळीत आमच्या सारखे भारतीय सहभागी आहोत तर फोगटच्या धाडसाबद्दल अभिमान बाळगतो. ❤❤❤❤❤

  • @surajgaikwad3060
    @surajgaikwad3060 2 หลายเดือนก่อน +12

    खूप छान विश्लेषण रवींद्र सर!

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 หลายเดือนก่อน +11

    अतीशय वाईट वाटले. नेमके विनेष फोगाट च्या बाबतीतच असे का घडले. नक्कीच यात काहीतरी काळे बेरे आहे असे वाटते.

  • @tappudada1202
    @tappudada1202 2 หลายเดือนก่อน +44

    असे गलिच्छ राजकारण करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार असो

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 2 หลายเดือนก่อน

      आता क्रिकेट टिम ह्या नवीन कोच च्या माध्यमातुन खराब करणे चालु आहे..ह्या नवीन कोच ला रोहित आणी विराट नको...
      हा सुरूवतीला भारतात ला फालतु प्रयोग करून हरवेल आणी ह्या दोघांना काढून टाकेल...नक्की पाहत रहा.

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 2 หลายเดือนก่อน

      क्रिकेट मध्ये पण मुद्दाम राजकारण घुसडले...

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 หลายเดือนก่อน +29

    तुला न्याय मिळवून देऊ, असा दिलासा देण्याऐवजी पंतप्रधान म्हणाले तु परत ये. निषेध व्यक्त

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 2 หลายเดือนก่อน +10

    Shocking and painful.
    Vinesh is winner for us.

  • @savitaohol2407
    @savitaohol2407 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही सर्वजण विनेश्च्या सोबत आहोत.नीच राजकारनाची ती बली ठरली.आम्हाला तुझा अभिमान आहे.

  • @arunpatil8017
    @arunpatil8017 2 หลายเดือนก่อน +29

    विनेश. हम. सब. भारतीय. तेरे. साथ. है. मोदी. अँड. भाजपा वाले. तेरे. रास्ते. मे. कितनेभो. कांटे. भोये. तेरा. भविष्य. उज्वल. होगा

  • @ajittambulakar5745
    @ajittambulakar5745 2 หลายเดือนก่อน +2

    विनेश आम्हा भारतीयांना तुझा अभिमान आहे . जे तुझ्या बरोबर घडल त्यात प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष आपले स्वार्थी घाणेरडे राजकारणी नसावेत हि इश्वर चरणी प्रार्थना . तुम्ही आपला तिरंगा अभिमानाने उचवण्यासाठी रक्ताचे पाणी केलत त्या तुमच्या प्रयत्नाना शतशत सलाम .

  • @gulabsayyad9315
    @gulabsayyad9315 2 หลายเดือนก่อน +9

    Be brave Vinay Fogat and prove yourself. Whole country is with you.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीच भवितव्य काय असेल..सर..!
    माणुसकीची हत्या.. होतांना काय केले पाहिजे..सर..!!
    विनाशाच्या दिशेने वाटचाल होत आहे.. उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही...!!
    व्यक्त होण्याशिवाय आपल्या हातात काय
    आहे..सर..
    पण खचून न जाता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपल्या " अभिव्यक्ती " मधून मिळत राहते..सर
    Don't lose fortitude...
    Great Vinesh...
    Being a Indian...we are proud of you...
    You are genuine gold medalist...
    जय संविधान...!!

  • @sumitbaddi5693
    @sumitbaddi5693 2 หลายเดือนก่อน +3

    Sir tumi khup gambhir muddyanwarch charcha karta....tehi nirbhidpane....i appreciate this...

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 2 หลายเดือนก่อน +299

    हा रावण पुणहा सततेवर येणे हाच देशावर अनयाय आहे,

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 2 หลายเดือนก่อน +6

      देशावर नाही तुम्ही आणि तुमच्या नेत्यांवर असेल अन्याय 😅आम्ही तर फार खुश आहोत आणि 2029 मध्ये याहून मोठा अन्याय तुमच्यावर करण्याच्या तयारीत ahot😅

    • @बेधडक-द8ण
      @बेधडक-द8ण 2 หลายเดือนก่อน

      ​@@aparnabhide2725तुझा का बुडालं येवडी आग लागली भिड्या घाणेरड्या राजकारणाची बळी विनेश फोगट ठरली हे खर आहे

    • @innocent__soul
      @innocent__soul 2 หลายเดือนก่อน

      Tumi jara purava deta ka ke hey modi ne kelay? Etak boltay mhanje purava asel ch. Mala mahit aahe tumi comment vachun binlaja gat gapp basnar nahi tar proper proof denar

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน +1

      Jara Bangladesh,pakistan , afganistan mdhe jaun ye mg kalel hindu chi layki kay ahe tithe. Mg ravan athvl .

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 2 หลายเดือนก่อน +1

      Kontya hi goshti madhe dharma shivay Kahi disat Nahi ky

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 2 หลายเดือนก่อน +313

    यामध्ये बीजेपीचे षडयंत्र असू शकते. कारण ब्रिजभूषण शरणसिंग प्रकरणामध्ये पूर्ण देशाने पाहिले आहे. म्हणून बीजेपीला भारतातूनच कायमचे हाकला व देश लुटण्यापासून व बरबाफ होण्यापासून वाचवा. जय महाराष्ट्र.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 2 หลายเดือนก่อน +8

      ऑलिम्पिक स्पर्धांच्या नियमात हस्तक्षेप
      मोदी आणि शहा करू शकत नाहीत ! असा हस्तक्षेप शक्य असता तर सर्व पदकं फक्त अमेरीका घेऊन गेली असती 😅

    • @shantaramhargude6185
      @shantaramhargude6185 2 หลายเดือนก่อน

      देशाचे धोखेबाज गद्दार काहीही करू shaktat

    • @shantaramhargude6185
      @shantaramhargude6185 2 หลายเดือนก่อน +7

      एकदम बरोबर साहेब आखा देश विनेश सोबत आहे

    • @MKIndian19
      @MKIndian19 2 หลายเดือนก่อน +6

      ​​@@aparnabhide2725PT Usha ani Neeta Ambani Olympic body vr ahet ani rafel chi case mahiti aselch

    • @sudhirmalekar9978
      @sudhirmalekar9978 2 หลายเดือนก่อน

      पोखरकर अफवा पसरवू नका.
      विनेश फोगाट 53 वजनी गटात भारतात अपात्र झाली होती. तीचे ह्या वयातले सरासरी वजन 56 किलो होते. तीने भारतातून 50 किलो वजनी गटातून खेळण्याचा हट्ट धरला. 50 किलो वजनी गटात तीने एका मराठी मुलीला हरवले अशी प्राथमिक माहीती आहे. तसे असेल तर विनेश फोगाट हीने एका उदयोन्मुख खेळाडूचा हक्क मारला आहे नाही का..?? सुतावरून स्वर्ग गाठून जनतेत संभ्रम निर्माण करण्या पेक्षा विनेश फोगाट हिच्या 50 किलो वजनी गटात प्रवेशा विषयी सविस्तर माहीतीचा व्हिडीओ बनवा.

  • @sunilkumarkamble7042
    @sunilkumarkamble7042 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍🙏🙏🙏विनेश सुखरूपपणे भारतात यावी..... सर्व देश तुझ्या पाठीशी आहे... धातूच्या कोणत्याही पदकापेक्षा तू आम्हा सर्वांना अनमोल आहेस. तुझा संघर्ष आणि जिद्द याला सलाम 🙏💐💐💐

  • @ramchandrakumbhar6607
    @ramchandrakumbhar6607 2 หลายเดือนก่อน +33

    अतिशय नीच राजकारण या मुलींशी नाटकी पंतप्रधानांनी केलं

  • @compsatish
    @compsatish 2 หลายเดือนก่อน +250

    नीच वृत्तीच्या लोकांची नीच कृत्य.. जो पर्यंत BJP सत्ते मध्ये आहे तो पर्यंत असेच होणार

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน +2

      Jara Bangladesh,pakistan , afganistan mdhe jaun ye mg kalel hindu chi layki kay ahe tithe. Mg ravan athvl .

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 2 หลายเดือนก่อน +1

      इथे त्याचा काय संबध?​@@Hindvi_s1

    • @prravindrass
      @prravindrass 2 หลายเดือนก่อน +4

      @@Hindvi_s1 tyanchya deshat tyanche Ravan aahet aani aaplya deshat Modi ha Ravan aahe...

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน +1

      @@prravindrass west Bengal, Kerala ,jammu kashmir mdhe kon ahe ?

    • @Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h
      @Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@Hindvi_s1UP madhe kon ahe ? Hathras? Unoj? Kon ahe

  • @SDM-l9v
    @SDM-l9v 2 หลายเดือนก่อน +66

    मी तर त्या देवाला शोधतोय ज्याने नीच हलकट आणी नराधम मोदी भारतभूमीवरच टाकला.

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @nationalistravi3286
      @nationalistravi3286 2 หลายเดือนก่อน +3

      देव नाही असे प्रॉडक्ट पण असे बनवणारी फॅक्टरी नागपुरात आहे 😂

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 2 หลายเดือนก่อน +19

    यामध्ये राजकारणाचा वास येतो.

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 2 หลายเดือนก่อน +23

    जरा थांबा काही दिवसांतच मविआ सरकार येईल ते नेते कुशल आहेत सुराज्य येईल

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 2 หลายเดือนก่อน +10

    Very unfortunate 😢
    She is very strong and brave player
    She will be always a hero ❤

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 2 หลายเดือนก่อน +8

    तो खासदार नीच मनुष्य आहेच.त्याच्या बद्दल काय वाटाच ते वाटो पण पंतप्रधानाबद्दल काय वाटतं असेल हा खरा प्रश्न आहे.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 หลายเดือนก่อน +9

    विनेश फोगा ट चे अभिनंदन 🌹🌹🌹 त्यांनी काही ही राजकारण करू दे आज त्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा दुरुपयोग करत आहे त

  • @Suresh-r6h
    @Suresh-r6h 2 หลายเดือนก่อน +6

    हया प्रकरणाची सखोल चवकशी झाली पहिज़े..कोच, डाइटेशन,टिचा मैनेजर हया सर्वांची चवकशी व्हावी..तेवच सत्य बाहेर समोर येयेल..

  • @PrakashPawar-od7eu
    @PrakashPawar-od7eu 2 หลายเดือนก่อน +8

    आम्हाला अभिमान आहे विनेश तुझा. तु हार माणू नको

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 หลายเดือนก่อน +4

    खर आहे सर नक्की च ही बाब देशाला lanchnch नाही जगाच्या पाठीवर दुर्मिळ घटना आहे. त्यात ही यात जर काही नालायक लोक गद्दारी करून देशाची ईज्जत घालवतात हे अतिशय वाईट आहे.

  • @vijaypol233
    @vijaypol233 2 หลายเดือนก่อน +1

    सर तमाम देश वासियांच्य मनातील व्यथा आपण मांडल्या बद्दल सलाम विनेश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत

  • @prabhakargharat7087
    @prabhakargharat7087 2 หลายเดือนก่อน +25

    दुःखद बातमी. परंतु देशातल्या अंध भक्तानां आनंदाचे उमाळे फुटले. कोणत्याही देश बांधवांना आपले ऑलिंपिक पदक हुकले म्हणून दुःख नक्कीच झालं असेल.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 หลายเดือนก่อน

      आंधभक्त हे या देशाचे नागरिक नाहीतच ते युरेशियन मनुवादी आहेत त्यांना काय पडलेय देशाचे आयते पाटावर बसून मिळतंय आयघाल्याना.

  • @rajarampokharkar6114
    @rajarampokharkar6114 2 หลายเดือนก่อน +1

    रविंद्रजी आपण अगदी पोटतिडकीने आपल म्हणन मांडल आहे, आणि ते रास्तच आहे आपण असेच वेगवेगळ्या विषयांवर अण्यायाला वाचा फोडणारे विषय जावे...
    आपणास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद!!!

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 หลายเดือนก่อน +76

    अस जर खेळाडूंना अशी वागणूक करत असेल तर खेळाडू भरता मधून कोणी प्रधिनिधित्व करणार नाही मोदी सरकार मध्ये सर्व आमदार खासदार हे सगळे अशिक्षित आहेत त्त्यांच्या कडून चांगल्या गोष्टी ची अपेक्षा करु शकत नाही

  • @uttamdisale5185
    @uttamdisale5185 2 หลายเดือนก่อน +1

    विनेश खरोखर घाणेरड्या राजकारणाचा बळी काय चालले आहे ह्या देशात. खूप वाईट वाटलं, विनेश आम्ही सारे देश वाशी तुझ्या पाठीशी आहोत

  • @prakashjadhav5917
    @prakashjadhav5917 2 หลายเดือนก่อน +5

    अतिशय दुष्ट आणि निच वृत्तीचा माणूस या देशाला भेटला .

  • @VincentDsouza-h6s
    @VincentDsouza-h6s 2 หลายเดือนก่อน +10

    Vinesh you have no Idea how much proud I am of you !

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 2 หลายเดือนก่อน +26

    भारतीय इतिहासात भारताने इतक्या नीज दर्ज्याचे राजकारणच् पाहिले नाही !!! व अनुभवले ही नाही !!! आता असे लोकं सत्तेत येवु नयेत हीच परमेश्वराला प्रार्थना आहे !!! बाकी काय म्हणावे हेच सुचत नाही !!!😢😢😢😢

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 2 หลายเดือนก่อน

      Ya daittyana ,france etyadi paschimi deshatun bharatat alelya videshiyani ji lavaris pore ñirman karun thevali ahet , ani ti loksankhya ,bahut, bahut, bahut bada , bahujan samaj banali ahe mulnivasiyanchya hakkache gilun,tich 85 % avaidh kuputra kuputri ,nivdun det asatat !

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 หลายเดือนก่อน +98

    भारतातून खेळू नका! भारत सोडून युरोपियन देशांतून खेळा ! भारतात भविष्य नाही. !

    • @balkamble6030
      @balkamble6030 2 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@balkamble6030
      Cricket che ch bhavishy aahe yethe

    • @manjirisabnis1168
      @manjirisabnis1168 2 หลายเดือนก่อน

      १३ वर्षाची मुलगी सांगतेय मी भारता कडून खेळणार नाही.. हाच संदेश पुढच्या पिढीत जातोय...

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 หลายเดือนก่อน +7

    प्रामाणिक लोकांना कधीच खरा निर्णय मिळू. शकणार नाही. तुम्ही किती आवाज करा. त्यांना काहीच परिणाम होणार नाही.

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 2 หลายเดือนก่อน +42

    विनेश फोगाट वर अन्याय झालेला आहे हे नक्कीच खरे आहे, हे काही शेवट नाही.भविष्यात खूप बक्षीसे मिळतील.धीर ठेव.शेवटी परमेश्वर नक्कीच न्याय करेल.

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 2 หลายเดือนก่อน

      Gupp basa ho...atta kai jhaley tya baddal bola😡😡😡

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 หลายเดือนก่อน +30

    निसर्ग नियमाला धरून
    जागतिक अन्यायाला सामोर
    जावे लागत आहे
    सर्वच खेळाडू बाबत जागतिक ऑलिम्पिक समितीने अन्याय होऊ देऊ नये
    (500 ग्रॅम पर्यंत वजन कमी जास्त होऊ शकते)
    भारताने इतर देशांना बरोबर घेऊन ऑलिम्पिक समितीवर दबाव आणावा

  • @pradipgadpale836
    @pradipgadpale836 2 หลายเดือนก่อน +14

    सरकार चा जाहीर निषेध

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 2 หลายเดือนก่อน

    Best Analysis Sir. We are proud of Ms. Vinesh Phogat. 🙏

  • @dadasahebkamble7990
    @dadasahebkamble7990 2 หลายเดือนก่อน +11

    यामध्ये बीजेपीची साजिश आहे यात काही शंकाच नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर पी टी उषा ही या साजिश मध्ये सामील आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. व पूर्ण भारतवासीयांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 2 หลายเดือนก่อน +2

    विनेश तू खरी विनर आहेस, आम्ही सर्व भारतीय तुझ्या पाठीशी आहे. फार सुंदर विश्लेषण केले आहे sir 👍🙏

  • @ShivajiChougale-hl7yy
    @ShivajiChougale-hl7yy 2 หลายเดือนก่อน +4

    पोखरकर साहेब आपला खेळ मंत्री विने वर झालेल्या खर्चाचा संसदेमध्ये हिशोब सांगतो किती लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही जाहीर करा आम्ही कोल्हापूरकर एक तासाच्या 74 लाख सरकारला परत देतो खूप लडी भारत की बेटी खूप लडी जय शाहू महाराज

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 2 หลายเดือนก่อน +40

    भाजपा हटाव 8:17 देश बचाव

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 2 หลายเดือนก่อน

      Thamba aata 5 varsh

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 2 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र सत्य बोलतात ईश्वर सत्य आहेत एक दिवस न्याय मिळवून देईल ईश्वर

  • @dr.anitasable487
    @dr.anitasable487 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचे विनेश साथीचे शेवटचे काही वाक्य डोळ्यात अश्रू आणणारे आहेत. आमच्या भावना व्यक्त केल्या तुम्ही. Thank you. सारा देश, आम्ही सारे देशवासी विणेश, तुझ्या सोबत आहोत. ❤

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 2 หลายเดือนก่อน +4

    मलाही फार दुःख झाले आहे! तरीही तुझा आम्हाला अभिमान आहे!

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 หลายเดือนก่อน +7

    100ग्रॅम साठी पदक हिसकावून घेणे हे फारच अस्वस्थ करणारे आहे.

  • @adityamane5831
    @adityamane5831 2 หลายเดือนก่อน +106

    पी टी उषा ला हाताशी धरुन गेम केला सरकारने.......

    • @kadambarm9723
      @kadambarm9723 2 หลายเดือนก่อน +11

      Nita Ambani Olympic Committee members ahe

    • @kartikadhikari6125
      @kartikadhikari6125 2 หลายเดือนก่อน

      tarich ​@@kadambarm9723

    • @ManishaRanadive
      @ManishaRanadive 2 หลายเดือนก่อน +1

      Perfect dirty politics

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 2 หลายเดือนก่อน +9

      अंबनीच्या सगळ्या दररोज च्या वापरातील वस्तूवर बहिष्कार घाला (कुठलही अंबानी चे product लोकांनी विकत घेऊ नयेत , jio बंद )

    • @innocent__soul
      @innocent__soul 2 หลายเดือนก่อน

      Proof denar ka?

  • @virendramalche7808
    @virendramalche7808 2 หลายเดือนก่อน +232

    Bjp चं अतिशय गलिच्छ राजकारण😢😢

    • @Hindvi_s1
      @Hindvi_s1 2 หลายเดือนก่อน

      Jara Bangladesh,pakistan , afganistan mdhe jaun ye mg kalel hindu chi layki kay ahe tithe. Kavrkrch kalel

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 2 หลายเดือนก่อน +42

    एवढा अन्याय केला तरी जनतेने ब्रिजभूषन याच्या मुलाला निवडून दिले काय म्हणावे आशा लोकाना

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน +2

      नारायण राणे व त्याची पोरं जशी निवडून येतात तसंच

    • @krantibhosale7859
      @krantibhosale7859 2 หลายเดือนก่อน +3

      Nivdun dilel nasanar, kahi tari karnama karun nivdun aalet bjp madhil barech.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 หลายเดือนก่อน

      निवडून देणारेच नालायक म्हणायला हवे.

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 2 หลายเดือนก่อน +24

    मोदी सरकार आणि संघी विचारसरणीचा जाहीर निषेध 😢

  • @theimaginationpublication6322
    @theimaginationpublication6322 2 หลายเดือนก่อน +51

    मोद्र्याच्या फोद्र्याच्याने केले आहे.

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 2 หลายเดือนก่อน +2

      स्वतःच्या बापाला असं बोलु नये.

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 2 หลายเดือนก่อน

      Aabani aadani cha Ramu kaka bolu sakate ky ?????????​@@shrikantchaudhari4056

    • @IBoycottGodiNewschennels
      @IBoycottGodiNewschennels 2 หลายเดือนก่อน

      ​@@shrikantchaudhari4056तुझ्या आईला लागलेला दिसतोय 😂😂😂😂😂

    • @chandrashekharwajage3198
      @chandrashekharwajage3198 2 หลายเดือนก่อน

      @@shrikantchaudhari4056 बाप तुझा असेल तो गोबर भक्ता

    • @maitrim3368
      @maitrim3368 2 หลายเดือนก่อน +9

      यात मोदीचीच कला आहे!👽👽👽👽👽👽

  • @ManojNagaonkar-k4k
    @ManojNagaonkar-k4k 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय दुःखद घटना आहे सर, आपली एक भगिनी गोल्ड मेडल पासून वंचित राहिली आणि देश सुद्धा,किती कष्ट,आणि अपार मेहनत करून हे खेळाडू ऑलम्पिक पदका पर्यंत पोहचतात याची जाणीव सुद्धा ह्या नीच राजकारण करणाऱ्या लोकांना नाही. आपल्या सडेतोड वृत्तीला सलाम🙏🙏

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 2 หลายเดือนก่อน +9

    सामना होण्यापूर्वी वजन घेतल्याशिवाय सामना झाला असणार का ? माणूस जेवण किंवा नाश्ता केल्यानंतर शंभर ते पाचशे ग्रॅम वजन वाढणं काही मोठी गोष्ट नाही! मोदी हैं तो मुमकीन हैं! 🇮🇳 जयहिंद 🇮🇳🙏

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 2 หลายเดือนก่อน +1

    विनेशने आपल्या देशासाठी, जिद्दीने आणि...मेहनतीने जो काही खेळ केला आहे,तो वाखाणण्या सारखा आहे ! दुर्दैवाने तिला अपयशाचा सामना करावा लागला असला तरी,ती विजयी झालेली आहे,असच संपूर्ण देश आज मानतो आहे ! सलाम 🙏 तिच्या कर्तबगारीला......