ओव्हर रेटेड ओव्हर वेट | Sushil Kulkarni | Analyser | Vinesh Phogat | Olympics | Freestyle Wrestling

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 450

  • @premsalian8053
    @premsalian8053 2 หลายเดือนก่อน +67

    देश के सामने आज दो सबसे बड़ी चुनौती है..
    ● केजरीवाल का वजन गिर रहा है।
    ● विनेश फोगाट का वजन बढ़ रहा है।

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +125

    विनेश फोगटचे बाद होण याला राजकीय रंग दिला जात आहे. ( शेतकरी अंदोलन ) पण Olympic हे आंतर्राष्ट्रीय नियमाने चालत 10 सफ्दरजंग रोड ,मातोश्रीं,सिल्वर ओक वरच्या बनवलेल्या नियमाने नाही.

    • @rajendrasudhakarvaishampay2980
      @rajendrasudhakarvaishampay2980 2 หลายเดือนก่อน +3

      Perfectly said

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน +2

      Barobar.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน

      Ani Sagar bangala😂

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน

      Atarvali sarati येथील लाठी चार्ज करण्यासाठी चा आदेश

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +70

    विनेश फोगट काय पहिल्यांदा खेळत नाही .वजनाबाबत काळजी घेणे तिचे स्वतःचीच जबाबदारी आहे .उगाच कोणावर खापर फोडून काय उपयोग .

    • @gamingdude87
      @gamingdude87 2 หลายเดือนก่อน

      Are bhava tine konavar khapar nahi fodal tula kon kay sangital

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 หลายเดือนก่อน

      @@gamingdude87 तिने नसेल काही म्हणाली पण संसदेत लगेच फलक घेऊन मोदींच्या नावाने शिमगा करणारे आणि सोसिअल मीडियावर पोस्ट लिहिणारे कमी असतात का भाऊ.उगाच राजकीय रंग देऊन संशय निर्माण करतात .

    • @gamingdude87
      @gamingdude87 2 หลายเดือนก่อน

      @@ckpatekar bhava joparyant sambandhit vyakti kahi comment karat nahi to paryant apan kutlya godi media la ka bhav dyaycha

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 2 หลายเดือนก่อน +1

      इंडियन Government ne vinesh Virudh sajish केली.

  • @maroon5582
    @maroon5582 2 หลายเดือนก่อน +51

    Karma is a boomerang. Vinesh played more politics than wrestling over the last 2 years instead of focusing on her game.

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 2 หลายเดือนก่อน +36

    तिला ४ दिवस बद्धकोष्ठता झाली
    २ महिने पाळी उशीरा आली या साठी सरकार जबाबदार आहे
    ही हुकुमशाही आहे
    आम्हाला जे पाहिजे जस पाहिजे तस मिळाल पाहिजे ही सरकार
    ची जबाबदारी आहे

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 2 หลายเดือนก่อน

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 2 หลายเดือนก่อน

      😂😂😅😅😊😊

    • @rrt383
      @rrt383 2 หลายเดือนก่อน +1

      एक महिलाच एखाद्या महिलेबद्दल इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलू शकते
      🙏🙏

    • @amoljadhao3726
      @amoljadhao3726 2 หลายเดือนก่อน +1

      तुमची पाळी बरोबर आहे ना.... की चुकली???

    • @rashmikaranjkar1567
      @rashmikaranjkar1567 2 หลายเดือนก่อน

      @@amoljadhao3726 चुकलीना

  • @anilbapat5202
    @anilbapat5202 2 หลายเดือนก่อน +112

    पदक फेकणे,
    शेतकऱ्यांकडून शेतीमाल,दूध भाव नाही हमसून फेकणे ओतणे,नासाडी करणे
    ह्या कृतींचे शाप लागणारच.

    • @samuelsp204
      @samuelsp204 2 หลายเดือนก่อน

      bapat tu yz ahes ani rahnarch yat kay vaad nahi modicho goti tondat gheun basnaryala tula kay kalnar re badvya

    • @dimagKharab-i8i
      @dimagKharab-i8i 2 หลายเดือนก่อน

      स्वताः चा लालच पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या पोरी विदेशी लोकांच्या बिस्तरावर झोपवल्या... तुम्हाला देश प्रेमाची किंमत काय कळणार...

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@dimagKharab-i8i kytr ky bolto re?

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 2 หลายเดือนก่อน +16

    अभी तक पेरिस ओलंपिक में पांच खिलाड़ी अपने कैटेगरी वजन से ज्यादा वजन होने के लिए निष्कासित हो चुके।
    1. विनेश फोगाट (भारत) : 50 KG फ्री स्टाइल कुश्ती
    2. एमानुएला लिउजी (इटली) : 50 KG फ्री स्टाइल कुश्ती
    3. मेसाउंड ड्रिस (अल्जीरिया) : जूडो
    4. बेटीरब्रेक साकुलोव (स्लोवाकिया) : 65KG फ्री स्टाइल कुश्ती
    5. दानिला सेमेनोव (रूस): 92KG लाइट हेवी वेट कुश्ती
    लेकिन, किसी देश के विपक्ष और जाहिल जातिवादियों ने इस तरह का बेवकुफाना पागलपन नहीं किया।

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน

      त्याना वाटल olympic संघटना म्हणजे भारत देशालली खास करुन महाराष्ट्रातली घराणेशाहीच कि दिली साहेबांनी चिठ्ठी आणि बदलला नियम.

  • @atul58
    @atul58 2 หลายเดือนก่อน +69

    संजीव गांधी यांनी Delhi मधे एक सांगीतिक कार्यक्रम योजिला होता. त्यात किशोर कुमार यांना गाण्या साठी पाचारण करण्यात आल होत (अर्थात फुकटच) त्याला किशोर कुमार यांनी नकार दिला म्हणून AIR वर bann केलं होत.

    • @rajendrakumaar3800
      @rajendrakumaar3800 2 หลายเดือนก่อน +3

      तालुका स्तरावरील खेळाडू सुद्धा आपल्या वजनाची काळजी घेतात मग या फुकटीने फुकटचे मिळालेले खाऊन वजन का वाढवले. तिच्या आहारतज्ञाला, मॅनेजरला ताबडतोब परत बोलावून कठोर कारवाई करायला हवी.

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@rajendrakumaar3800exaclty... भाई यामधे मोदी कुठे येतो तेच कळत नाही....😅😅😅

  • @purva4145
    @purva4145 2 หลายเดือนก่อน +101

    पदक फेकून दिलं होत तिने, आता पदकाने तिला फेकून दिलं. कर्माचा सिद्धांत.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +5

      मस्त comments 😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +13

      जे तिच्या सोबत झालं ते तुमच्या मुली सोबत झालं तर??.....लाज वाटली पाहिजे थोडीफार

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน

      @@Justfewminutes1 पन त्यासाठी त्याचा मुलीने पदक नदीत फेकून देणे सुद्धा गरजेचे आहे 🤣😂😂🤣

    • @varshapatil1127
      @varshapatil1127 2 หลายเดือนก่อน

      @@Justfewminutes1 माझ्या मुलीने पदक फेकले असते तर तिच्या कानफाटित एक सणसणीत नक्कीच ठेवून दिली असती

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 2 หลายเดือนก่อน +1

      सुंदर कमेंट

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 2 หลายเดือนก่อน +67

    सगळ्यात आश्चर्य वाटते की ह्याला लोकांनी मोदींना जबाबदार धरले।तिला पद मिळाले असते तर मोदींची मान खाली गेली असती।सर्व विचित्र आहे।किती नीच थराला जातात लोक

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 หลายเดือนก่อน +6

      Kay karave ashyana? Jagat kay chalale aahe te pahile tar modina 100%support kele pahije

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      महामूर्ख लाचार आहेत एवढेही समजत नाही की ते देशाचे एक पदक कसे घालवतील.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 2 หลายเดือนก่อน

      @@cvkhapre828 मोदी फारच कदर करतात सगळ्यांचीच ते भोवते आहे ,आम्हाला याची सवय नाही आम्ही मग शेफारतो ,आम्हाला पायाजवळची जागा योग्य आहे ,ब्रिटिश पचनी पडले आमच्या .

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +109

    राहुल गांधी तर तिच्या पदका बद्दल सकाळ पासूनच X वर मोदीं विरुद्ध गमजा मारत होता.
    पनवती कुठला.

    • @evascart3428
      @evascart3428 2 หลายเดือนก่อน

      Dakahina Sahaj milto padak nahi

    • @chaitanyamahadik9123
      @chaitanyamahadik9123 2 หลายเดือนก่อน

      Modi khare panoti ahet

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz 2 หลายเดือนก่อน

      ​Ala 96k kharata 🧹🧹🧹fuktya chhota bhimta​@@evascart3428

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 2 หลายเดือนก่อน +1

      @@rajangurjar2183 विनेश पहिल्यांदा ऑलिंपिक नाही खेळत ,तिला सर्व नियम माहिती आहेत , आणि राहुल गांधी तर पहेलवान आहेत त्यानी मेडल आणले तर समस्त भारतीय आनंदात नाचतील

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 2 หลายเดือนก่อน +68

    फारच वाईट. ह्या मुलीचं वजन कुणीच, म्हणजे स्वतः विनेशने किंवा तिच्या कोचने, कसं monitor केलं नाही ? इतका मूर्खपणा कसा करू शकते ही मुलगी किंवा तिचा कोच. खरोखर हा बेजबाबदारपणा आहे विनेशचा आणि तिच्या कोचचा पण.

    • @SK95021
      @SK95021 2 หลายเดือนก่อน

      Krun gel gaav ani Modi ch ala naav 😂 asa zalay

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 2 หลายเดือนก่อน +5

      रोज दोनदा तिचे वजन घेतले जायचे हे तुम्हाला माहीत नाही तरीही काहीतरी का भकता?

    • @kcr3377
      @kcr3377 2 หลายเดือนก่อน +5

      मोदी ने गेम केला

    • @Deebroking
      @Deebroking 2 หลายเดือนก่อน +2

      Chakaaa modi cha kaam ahay

    • @sauravjoshi1929
      @sauravjoshi1929 2 หลายเดือนก่อน

      @@csuryavanshi5976 vinesh cha vajan 52 kg hota. 60% mansacha vajan pani asta. dehydrate hoan 52 cha manus 50 cha hovushakto ek divasth. kalcha veli thi vajan kartana 50 zhali karnka thi dehydrated hoti. hela weight cutting mantat. sakali weighting kartat tyava 50 kg ani match madhe 52 kg che hotat. pani payla ki sharir hydrate hota ani 52kg vapas jata. athletes asa kartat karanka tyacha jyasta vajan asla cha fayda melto. vinesh cha 52 kg hoon thi dehydrate honya sathi ratri cycling ani skipping karath hothi. 1850 g tene weight loss kela hota pan 150g jyasta asla mule thila disqualify kela ahe. manun thi ajh dehydration mule hospital madhe admit ahe. yath thicha coach ani nutritionist cha dosh ahe olympics ani govt cha kahi dosh nahi ahe. tya lokani theche vajan nith maintain kela nahi. thicha coach ani nutritionist personal ahe. he sagle atheletes kartat pan yath theche coach ani nutritionist cha mismanagement zhali ahe. overweight nighale ki the disqualify hotat karanka the already jyasta weight karat astat manun. unfair practice manun manli jyati. ani apla govt ni kithi hi appeal keli tari kahi honar nahi ahe. mi doctor ahe ani he hyacha scientific reason ahe ki eka divasth vajan evda change kasa hota.

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 2 หลายเดือนก่อน +76

    हा फोगत यांचा पहिलाच अनुभव नाही. त्यांनी 48 किलो गटात देखील असा प्रकार अनुभवलां आहें. याचा विचार करण्यास हवा होता.

  • @technoideain8786
    @technoideain8786 2 หลายเดือนก่อน +40

    2016 ला पण 400 ग्रॅम जस्त वजनामुळे असेच घडले होतें

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 2 หลายเดือนก่อน +13

    पदकाचा मान राखला तर पदक तुमचा मान राखते. पदक बुडविले तर तुमची मेहनत पण बुडते

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 หลายเดือนก่อน +1

      खरंय.. Karma is a bit**. Wait for BJP's return

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 หลายเดือนก่อน +62

    जयंत पाटलांनी या बाबत बरेच अकलेचे तारे तोडले आहेत.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 2 หลายเดือนก่อน

      @@satishjoshi8119 ते बाकी काय करू शकतात?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน

      @@satishjoshi8119 ह्याच नाव जयंत ऐवजी मयत ठेवायला हव.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน +1

      @@satishjoshi8119 चकित चंदू ला काहीच माहीत नसतं पण बोललं नाही तर काका बडवतील या भीतीनं चमकत असतो

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 หลายเดือนก่อน +22

    जसे करावे तसे भरावे. देवाची काठी,पाठीत बसली.

  • @The_Hurt_Locker
    @The_Hurt_Locker 2 หลายเดือนก่อน +44

    आता नाचता येईना दुंगण वाकडे सारखे विलाप सुरू होईल सरकार विरोधात☝🏻

    • @rajendrasudhakarvaishampay2980
      @rajendrasudhakarvaishampay2980 2 หลายเดือนก่อน +4

      विलाप सुरू झालेच आहेत

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 2 หลายเดือนก่อน

      50 ओवर्सचा वर्ल्ड कप (क्रिकेट) गेल्या वर्षी मोदी फायनल मॅच पाहायला आले म्हणून भारतीय संघ हरला अशी आवई उठवण्यात आली होती, आता विनेश फोगट ने भारतीय सरकार विरुद्ध आंदोलन केल्यामुळे तिचा फायनल मधून पत्ता कापण्यात आला असे राजकारण करण्यात येईल, हरणाऱ्याच्या त्रुटीवर पांघरूण घालण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे --

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 2 หลายเดือนก่อน +150

    खरं आहे आज तर कहरच केला आहे लोकांनी, ज्यांना कुस्ती किंवा ऑलीम्पिक स्पर्धांचे नियमच माहित नाहीत ती लोक सोशल मीडियावर आभाळ हेलपत आहेत

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 2 หลายเดือนก่อน +5

      😅😅😅😅

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 2 หลายเดือนก่อน +13

      ज्ञानाचे उपासक कुलकर्णी आणि त्यांचे दिडशहाने सगळच हेलपत आहेत😅😅😅😅

    • @purva4145
      @purva4145 2 หลายเดือนก่อน +26

      ​@@ajeyingole7733 तू कशाला आला इकडे मग, जा vaglya कडे तो तुला आवडेल तेच बोलेल.

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 2 หลายเดือนก่อน +1

      @@purva4145दोन गट आहेत का इथे आता

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 2 หลายเดือนก่อน +1

      @@purva4145 ज्यांना ढेकळ कळत यातलं त्यात तु पण आहेस त्यांनी हे बोलावं.तोंड आहे म्हणून काही ही

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 2 หลายเดือนก่อน +1

    Olympic madhal tumhala काय समजते तुम्ही फक्त, चाटत चाटत basta Sushil Chatukar

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 หลายเดือนก่อน +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 หลายเดือนก่อน +31

    I am happy to note that Vinesh fogat is disqualified. with encouragement by media and opposition parties, she played more politics than sports. 👏👏👏👏

    • @DhammapalSir
      @DhammapalSir 2 หลายเดือนก่อน

      संजय जाधव तुम्ही देशद्रोही व्यक्ती आहात
      देशाच्या हिताच्या विरोधात भूमिका घेताय
      तुम्हाला तर देशद्रोह्याचा गुन्ह्याखाली तुरंत जेल मध्ये टाकले पाहिजे

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +1

      Whatever happened with her had to happen with your daughter or lady from your family......

    • @sunilnaik695
      @sunilnaik695 2 หลายเดือนก่อน +4

      ​my doughter or my family never thron the medel which achived by effereds
      So today medel thron her out side so every player must respect to the medel wiche acheeved by him or her
      Its nothing but justice of sports nature

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@sunilnaik695good

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@sunilnaik695👍👌

  • @SagarYadav-kj7mn
    @SagarYadav-kj7mn 2 หลายเดือนก่อน +19

    पदक गेल्याच दुःख आहे, पण तिला ओलपिक चे नियम माहीत असून अस वजन वाढत हे तीच आणि तिच्या कोच च अपयश आहे

    • @adityaparanjape5703
      @adityaparanjape5703 2 หลายเดือนก่อน +1

      कोच बिचारा काय करणार जर हीलाच माहीत नाही की वजन कमी होईल का नाही

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 หลายเดือนก่อน +11

    आपल्या खेळाडूना चांगले दिवस यावेत ह्यासाठी आपले सरकार आणि जनता त्यांच्यासाठी फार जीव टाकतात . एखादे मेडल मिळाले की भरघोस बक्षिसे ,नोकरी सगळे मिळते ,इतर देशांमध्ये असे दिसत नाही फरफार तर शिक्षणात मदत मिळते . जेंव्हा एव्हढी मेडल्स ती प्लेयर्स आणतात तरीही त्यांचे एव्हाडे कौतुक नाही होत . त्यामुळं हे राजकारण सुरुच राहते ,आणि प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहेच . खेळासाठी खेळ पाहिजे . आवडीने खेळ पाहणे हे लोकांचे काम आहे . आमच्याकडे सगळाच अतिरेक आहे . वर्ल्ड कोप जिंकून आलेल्या रोहित टीम ची मिरवणूक पाहून गरगरायलाच झाले . कौतुक करावे पण असे …..! आमच्यासारख्या साध्या लोकाकाय काय सहन करावे लागणार कळत नाही .

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน +20

    सकाळी बातमी पाहिली तेव्हाच अंदाज आला होता की आता कॉग्रेस ची इको सिस्टिम याच राजकारण करणार

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน

      तो बारपुत्र सकाळ पासून बोंबलत होताच.

  • @RN_Agro
    @RN_Agro 2 หลายเดือนก่อน +24

    यांच्याकडे अजून सरकारी कोच नव्हते स्वतःचे पर्सनल कोच होते त्यामुळे आता कोणावरही दोष टाकू शकत नाहीत

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 2 หลายเดือนก่อน +1

    विनेश फोगट la जास्त मस्ती आहे असे वाटते.तिला नियम खेळण्याचे माहिती असणार. यात काहीतरी घोळ आहे

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 หลายเดือนก่อน +4

    अशी माहिती मिळाली आहे की,
    वजनी गटात प्लस मायनस दोन किलो अलाउड असते.
    म्हणून आधी ती पंचावन्न किलो असूनही त्रेपन्न वजनी गटात खेळत असे.
    यावेळी पन्नास मध्ये खेळताना तिने कमाल बावन किलो असणे अपेक्षित आहे.फायनलच्या एक दिवस आधी ते बावन्न किलो सातशे ग्राम होते.
    रात्रभर कष्ट करून पाणी न पिऊन, घामाद्वारे शरीरातील पाणी काढणारे सोना बाथ घेऊन नखे केस कापून सहाशे ग्राम कमी झाले पण शंभर ग्रॅम तसेच राहिले.
    जे कराल ते भोगाल.
    भावनेच्या आहारी जाऊन आधी ची
    पदके गंगार्पण करायला गेली होती
    सरकारी निवासस्थान बाहेर टाकून गेली होती.
    आता पदकांनाच भिती वाटली असेल. नको बाबा हिच्याकडे जायला.

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातले ऑलिम्पिकवीर श्यामराव साबळे हे सुद्धा एशियन गेम्स मध्ये ८० च्या दशकात गेले होते,तेव्हा सुद्धा त्यांच्या आईने त्यांना लाडू दिले होते बनवून,ते त्यांनी एक दोन खाल्ले आणि same zhale त्यांचे सुद्धा वजन वाढले होते आणि त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यात आले.

  • @krishna_550
    @krishna_550 2 หลายเดือนก่อน +34

    ते पदक नाही भेटल देशाला काही हरकत नाही....पन ही पिलावळ जागीच ठेचले गेली हे बरं झाल.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +3

      तूझ्या घरतल्या महिलेवर जर BJP मधल्या कोणी तरी चुकीचं केल असत तरी तू असाच बोलला असता........

    • @krishna_550
      @krishna_550 2 หลายเดือนก่อน +5

      @@Justfewminutes1 पुरावा आहे का.....उठ सुट सुपारी घेऊन आंदोलन हे करणार आणि हरल्यावर नाव पुन्हा सरकार च घेणार.....ऑलिंपिक म्हणजे काय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे का....झोपेत गेली होती का ही खेळायला...वजन समजत नाही स्वतः च्.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +1

      @@krishna_550 अण्णा हजारे पण सुपारी च घेत होता ना मग ???

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +2

      @@krishna_550 आणि तू इथ बसून सल्ले देतोय गेम चे😄😄 अरे व्वा.........

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 2 หลายเดือนก่อน

      ​@@krishna_550बरोबर

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 2 หลายเดือนก่อน +52

    आधीच्या दिवशी वजन 2.1 kg. ने जास्त होते, निःसंशय 2 kg. ने कमी करण्यात तिला यश आले, पण जे कमी करता आले नाही, ते 100 g. वजनानेच तिचा, परिणामी देशाच्या पदकाचा घात केला. कोच आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली तरच, भविष्यात असे प्रकार टळतील...

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 2 หลายเดือนก่อน +10

    विनेश फोगाट च्या सासरे बुवा नी तर सरकार ला जबाबदार धरलं आहे.😂😂😂 काय म्हणावं या लोकांना 😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      महामूर्ख

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 2 หลายเดือนก่อน +9

    आपल वजन बरोबर ठेवणे ही जबाबदारी खेळाडूची असते, तसेच प्रशिक्षकाची ही असते कारण हे आॅलंपीक आहे तिथे कायदेशिर मानतो होते आणी जर नसेल तर खेळाडू स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो, आता त्यावर विपक्ष सरकारला धारेवर धरणे म्हणजे वड्या च तेल वांयगया काढल्या प्रमाणे आहे.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 2 หลายเดือนก่อน +24

    तिचं वजन मागच्या वर्षी 59 kg होतें. ते कमी करत करत आणताना एवढी कसरत. नियम तर आहेतच पहिल्या पासून. ही वजनात बसली नाही हा हीचा failure ahe

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 2 หลายเดือนก่อน +6

    अमोल कोल्हे यांना मतदारांनी निवडून दिले; म्हणजे ते सरकारच्या विरोधात काहीही बोलतील हे योग्य नाही. लोकांसाठी काहीही केले नसताना लोक त्यांना निवडून देतात हे लोकशाहीचे दुर्दव्य आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      मतदार इतके कसे महामूर्ख लाचार आहेत हेच अनाकलनीय.

    • @Vancqa
      @Vancqa 2 หลายเดือนก่อน

      मग अजित पवार चालेल का? भक्त 😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน

      ​@@Vancqa नाही चालणार. टग्या आहे.

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 หลายเดือนก่อน

      ​@@ushajoshi4339माझं पण असच मत वाराणसीच्या मतदारबद्दल आहे

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +11

    उसका weight पहले से ही मार्जिन पर था, उसको बोला गया था upper weight category में खेलों... But उसने मना कर दिया.. इसलिए कोई मेडल नहीं देते ऐसे players को, क्योंकि मार्जिन पर वेट रखकर advantages उठाएंगे, फिर वेट बढ़ गया तो बोलेंगे जो मेडल मिला वही बहोत है.l इसलिए मेडल नहीं मिलता , last position पर रखते है ऐसे players को.. इसको सिर्फ खुद को प्रूव्ह करना था क्योंकि जो रायता इसने फैलाया, उसके बाद अगर इसको उठाकर पटकते तो और जादा बेज्जती होती, इसलिए छोटी weight कॅटेगरी में participate किया और यह तक easily पहुच गयी.. और फाइनल में वेट मार्जिन पर maintain नहीं हुआ... अच्छा perform करने की Ninja Technique कहते है इसको... किसी भी wtestler से पूछो.. मैंने खुद national certification के लिए ऐसा किया था.. कोई तीर नहीं मारा इसने

    • @neerajvaiday2984
      @neerajvaiday2984 2 หลายเดือนก่อน +1

      Very informative comment 👌🏻

  • @PMantri6194
    @PMantri6194 2 หลายเดือนก่อน +10

    फार वर्षांपूर्वी, जेव्हा P. T. उषा, काहि सेकंदानी, disqualified झाली होती, तेव्हा म टा. ने एक व्यंगचित्र काढले होते. एक गृहिणी, घराचे सर्व जबाबदारी आटपून जेव्हा ऑफिस मध्ये जाते, तेव्हा सांगण्यात येत कि sorry, तुम्ही. 001 सेकंदानी उशिरा आल्या आहात 🤣🤣🤣

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 2 หลายเดือนก่อน +97

    अखेर कर्मा चा नियम लागू झाला. भगवान के घर देर हैं अंधेर नही हैं. कर भला तो हो भला विरुद्ध काय असते?

    • @abhikadav1996
      @abhikadav1996 2 หลายเดือนก่อน +3

      अरे सिस्टीमच्यविरोधात हारून पण मेहनतीने फायनल पर्यँत पोहचली पण शेवटी बाहेरपडल्यामुळेतुमच्या सारख्यानाअघोरीं आनंद होतोय हे चांगल नाही

    • @dimagKharab-i8i
      @dimagKharab-i8i 2 หลายเดือนก่อน +3

      म्हणजे... कुलभूषण मुलींचा विनयभंग केला तो ठीक केला असे तुम्हाला म्हणायचे आहे???

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@abhikadav1996systme chya विरुद्ध..😅😅😅 सरकार ला राजकरान करायचं ast तर इथेच disqualified झाली असती..

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน

      ​@@dimagKharab-i8iसिद्ध झालं का ? आरोप आहे तर कोर्टात सिद्ध पण करावं लागत..... काय पुरावे दिले wrestler ने कोर्ट मधे...... जिथे sexual harassment झाली असा आरोप होता तिथला स्टॅम्प पाहिजे होता पासपोर्ट वर पण तो नव्हता... मग गेलाच नाही तर harrsmmnet कशी...

    • @gamingdude87
      @gamingdude87 2 หลายเดือนก่อน

      ​@@rahuldhanavade2878pan mothya stage la disqualify zal ki jast abru nuksani hote na

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 2 หลายเดือนก่อน +15

    सर्वच हास्यास्पद आहे. अर्धा किलोचा बफर ठेवता आला असता. वजनाचे नियम माहिती नव्हते का? तुमच्या चुकीने देशाची नाचक्की झाली त्याचे काय?

  • @mrunaldeo3283
    @mrunaldeo3283 2 หลายเดือนก่อน +27

    Thank god.
    Librandus are not blaming Modi and RSS for her disqualification.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 หลายเดือนก่อน +4

      Loksabhet Modig V Sport Minister Var Bhokun Zaal

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +1

      Do you remember ad Papa war rukwa di😅😅.....

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@Justfewminutes1do you remember what Russian military officer said..... Go and check...

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 2 หลายเดือนก่อน +5

    हा नियतीचा खेळ आहे. करावे तसे भरावे याची प्रचिती आली आहे.

  • @prakashnagare6939
    @prakashnagare6939 2 หลายเดือนก่อน

    सुशीलकुमार अत्यंत सुंदर विश्लेषण , कोच आणि स्वतःच विनेश फोगटच याला जबाबदार आहेत . धन्यवाद

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 2 หลายเดือนก่อน +7

    🙏🏿🌹🇮🇳ज्यांना स्पोर्ट्स मध्ये अक्कल नाही ते सुद्धा इथे ज्ञान पाजळायला लागले. खासदार कोल्हे यांनी ही गोष्ट थेट सरकार वर आणली 😭😭😭😭😭😭

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      निवडून देणारे मतदार किती लाचार, महामूर्ख आहेत हेच सिद्ध होते. मोरचूद काकाचा चेला आणखीन काय करेल

    • @evascart3428
      @evascart3428 2 หลายเดือนก่อน

      Ravi bhikarya tu kontya sport madhe aahes😂

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 2 หลายเดือนก่อน +3

    Not a single word of praise from Indi gang on Double Bronze medalist Manu Bhaker. It seems that Vinesh Phogat is the only athlete from India as per opposition parties.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 หลายเดือนก่อน +4

    Bangladesh मधील घटना खूप मोठ्या आहेत त्यामानाने vinesh phogat yancha vishay Kami महत्त्वाचा आहेच

  • @SunilKumar-tw7fp
    @SunilKumar-tw7fp 2 หลายเดือนก่อน +11

    Vinesh Phogat is more of a politician than a player. She played very dirty politics few months back and lied many things.

  • @SantoshBongane
    @SantoshBongane 2 หลายเดือนก่อน +3

    आति शाहाना कुलकर्णी

  • @udyantwaghole4076
    @udyantwaghole4076 2 หลายเดือนก่อน +3

    कीव येते तुमची अशाप्रकारे विश्लेषण करताना पाहून

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 หลายเดือนก่อน +1

    ऑलिंपिक खेळांचे नियम खेळाडू आणि त्यांचे व्यवस्थापक यांना माहीत असलेच पाहिजेत, त्यामुळेच विनेश फोगाटला स्पर्धेबाहेर करण्यात आल्याचा दोष सरकारला देता येणार नाही. खेळात राजकारण नको असे सर्व म्हणतात आणि राजकारण खेळतात, हे थांबलेच पाहिजे.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน +7

    गये दो दिल से बहुत सारे युट्यूब ऐसे विडियो बनाया गये है ।
    जैसे की अभिसार शर्मा, रबिशकुमार, अरफा खानुम शेरवानी, अजित अंजुम, डॉ संग्राम पाटिल और बहुत सारे विडियो ऐसे हैं की
    बंगलादेशी मुठलमान हिंदूंओं को संरक्षण देते हैं । बंगलादेशी मुठलमान हिंदू मां बेटीयां और बहूं बेटीयों पर ब ला त्का र करने नहीं देते।
    सच यह है की बहुत ही घिनौनी हरकतें हिंदू मां बहनों पर बार बार होती जा रही हैं ।
    हेमंत देसाई एवढेच बोले की है ‌वाईट होत आहे। पण खोटे बोलले नाहीत.

  • @milindhardikar4927
    @milindhardikar4927 2 หลายเดือนก่อน +2

    ओव्हर वेट असताना खालचा गटात खेळणे अंगलट आले

  • @dhanudixit4906
    @dhanudixit4906 2 หลายเดือนก่อน +2

    वजन कंट्रोल करण ही स्वतः खेळाडूंची जबाबदारी आहे

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 หลายเดือนก่อน +13

    Compared to Congress rule NaMo has taken pain to cleanse the nepotism and corruption from sports management in India. Their behaviour, motivated by media publicity and opposition parties, has tented the sports record of this government. Let them pay its price.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +2

      I can give you no of examples of nepotism and corruption in BJP.......what type of chatugiri your doing

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी 100 टक्के बरोबर आहे तुमचे. मी आत्ताच सेम पोस्ट WhatsApp वर वाचली. खूप छान विश्लेषण

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 หลายเดือนก่อน +4

    विनेश एका पाठोपाठ ३ कुस्ती खेळली. त्यातून रिकवहर होण्यासाठी तीला जेवणं, डाएट घेणं गरजेचं होतं. त्या मुळे तीचं एका रात्रीत २ किलो वजन वाढले.ते कमी करण्यासाठी रात्रभर तीने स्किपीग केले, अंगात गरम घालून घाम गाळला. त्यातून तिला डिहायडरेशन झालं. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

  • @RN_Agro
    @RN_Agro 2 หลายเดือนก่อน +8

    खेळ सोडून राजकारणात घुसले होते ना राजकरण झालं ना खेळ

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 2 หลายเดือนก่อน +3

    त्यांना मुलं आहे की नाही माहीत नाही असतील तर सरकारच जबाबदार धरतील नसेल तर सरकार होऊ देत नाही म्हणुन जबाबदार धरतील

  • @praveenc316
    @praveenc316 2 หลายเดือนก่อน +4

    Finally a report with guts and spine to speak the truth be it a bit late

  • @ashwingodse9841
    @ashwingodse9841 2 หลายเดือนก่อน +2

    विनेश फोगट भारताची शान आहे..काही कर्तुत्व दाखवल तरच over rated होता येते..जसे आपले विश्व गुरूही over rated च आहेत की.. नाही का?😊

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 หลายเดือนก่อน +6

    आमचे बावळे पुढारी व त्यांचे चमचे 8:19 लागले कामाला!😅😅

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 หลายเดือนก่อน +2

    आधी ती 53 किलो गटातच खेळलेली आहे, मग आताच कमी वजन गट निवडण्याचे कारणच काय ?कोणत्या गटात खेळायचे याचा निर्णय त्याच्या गुरूने /संघ प्रमुखांने करायचा की प्रत्यक्ष खेळाडूंने?

  • @commonman-bm9uo
    @commonman-bm9uo 2 หลายเดือนก่อน +2

    जस तिकडं आव्हाड किंवा असे काही लोक आहेत तसें इकडं तुम्ही पैसा वर चालणारे youtuber (tumchi yotuber gang )

  • @commonman-bm9uo
    @commonman-bm9uo 2 หลายเดือนก่อน +2

    Shushil कुलकर्णी 😂

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 หลายเดือนก่อน +3

    अत्युत्कृष्ट विश्लेषण 👌👌

  • @dimagKharab-i8i
    @dimagKharab-i8i 2 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे बृजभुषण ने महिला खेळाळू वर जे विनयभंग केले ते योग्य होते आणि त्या विरुद्ध विनेश पोघट किंवा बजरंग पुनिया ने जो आवाज उठविला तो अयोग्य होता असे तुम्हाला म्हणायचे आहे तर..

    • @adityaparanjape5703
      @adityaparanjape5703 2 หลายเดือนก่อน

      म्हणजे ब्रजभूषण जेल मध्ये असता तर 100 gm कमी भरले असते😮

  • @Vinod-je1ol
    @Vinod-je1ol 2 หลายเดือนก่อน +15

    दिनेश फोगट ला आलींपिक मधुन बाहेर काढण्यामधे फडणवीस जबाबदार आहेत 😂😂😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @The_Hurt_Locker
      @The_Hurt_Locker 2 หลายเดือนก่อน +1

      आणि तिला फडणवीसांनी हळूच 100 ग्रामच इंजेक्शन दिले... मुद्दाम 😅😅😅

    • @pradeepwadhavane7581
      @pradeepwadhavane7581 2 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅​@@The_Hurt_Locker

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂 आताच राजीनामा द्यावा

    • @nehagadre-t2k
      @nehagadre-t2k 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 2 หลายเดือนก่อน +2

    काहीही जगामध्ये वाईट घडलं की भाजप ला आणि मा. मोदी साहेबाना जबाबदार धरून त्यांची बदनामी करायची हे एकच काम विरोधी पक्षांकडे आहे असे वाटते.

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 หลายเดือนก่อน

      आणि भारतात काहीही वाईट झालं कि नेहरूचं नाव घेतात.. Same same

    • @Unknownonoff
      @Unknownonoff 2 หลายเดือนก่อน

      ​​@@pp_speaks Bhopal Gas Tragedy (1984)
      MUDA Land Scam
      NIMHANS 😅
      Kishore Kumar 😅
      25th June 1975 😅

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e 2 หลายเดือนก่อน +2

    Why overrated just because she is opposing, you people never have the mindset of the Nation first

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 หลายเดือนก่อน +6

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 2 หลายเดือนก่อน

    जैसे ज्याचे कर्म जैसे फळ देतो ईश्वर.

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 หลายเดือนก่อน +25

    स्वतःला असामान्य समजणारे, स्वतःची औकात विसरून कोणावरही काहीही आरोप करणारे, फार फार उंच उडणारे बरं झालं जमीनीवर आले एकदाचे.😛😝

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 หลายเดือนก่อน +1

      अरे मूर्ख बाई तिच्या सोबत जे झालं ते तूझ्या सोबत किंवा तूझ्या मुलीसोबत झालं असत तर?😠😠??.......लाज सोडलेले लोक तुम्ही.......तरीही काही बोलले नसते.....

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 2 หลายเดือนก่อน +2

    विश्व गुरू काही करू शकत नाहीत का

  • @ParamanandKale
    @ParamanandKale 2 หลายเดือนก่อน

    वा पत्रकार महोदय वा मानल कुटुन आनता येवड प्रगाड ज्ञान अन उच्च विचार तुम्हालाच ठाऊक

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 2 หลายเดือนก่อน

    देशात दादागिरी करणे चालून गेले म्हणून परदेशात नाही चालत...देशाचे पदक गेले हे वाईट झाले...

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 2 หลายเดือนก่อน

    प्रश्न असा आहे की एक खेळाडूचे एकाच दिवशी तीन तीन सामने ठेवणं हे कितपत नियमाला घरून आहे ?

  • @gondenilesh6879
    @gondenilesh6879 2 หลายเดือนก่อน

    अशा कसा पत्रकार आहेस रे तू
    आज पासून मी तुझी एक ही news बघणार नाही

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 2 หลายเดือนก่อน +6

    एक माणूस चुकीचा असू शकतो हजार नाही.. काळ च याचे उत्तर देणार

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 2 หลายเดือนก่อน +3

    सुशीलजी , olympic cha मूळ हेतू आणि आजची स्थिती असा एक विषय घ्या

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 หลายเดือนก่อน +3

    तिला पदक मिळू नये असे जर vatat असते तर तिला पाठवलेच नसते ना.
    Padak jar खेळाडूला मिळणारे तर सर्व ती खबरदारी ghenyachi सर्वात जास्त जबाबदारी अर्थातच तिची असते. Olympic chya pahilya दिवसापासून sarvach खेळाडूंचे vay kiti होते ते पाहून त्यावर काय àction ghetli geli he jast mahatwache.

  • @rajendramehetre7665
    @rajendramehetre7665 2 หลายเดือนก่อน

    Perfect analysis

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 2 หลายเดือนก่อน +2

    तिहार मध्ये केजरीवाल चे वजन घटते तर फोगाटचे वजन वाढते.सरकार जबाबदार ?

    • @Vancqa
      @Vancqa 2 หลายเดือนก่อน

      तू आला इकडे याला किती जबाबदार?

  • @shivamgokhale1028
    @shivamgokhale1028 2 หลายเดือนก่อน +2

    Devane tond dily mhnun khihi baralat sutaych ha yancha dhandha

  • @milinddeshpande3940
    @milinddeshpande3940 2 หลายเดือนก่อน

    सुशीलजी All India Radio आहे हो Air India नाही. 34 वर्ष दिल्ली आकाशवाणीवर मराठी बातम्या देत होतो त्यामुळे कोणी चुकीचा उल्लेख केला की दुःख होतं.

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 2 หลายเดือนก่อน +6

    प्रश्न अगदी बरोबर आहे. कुस्तीमध्ये कुस्ती चाललेय गेली काही varsh.

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 2 หลายเดือนก่อน +1

    कुस्तिचे ज्ञान नसणार्‍या विरोधकांनी आज खुप ओकार्‍या काढल्या.😂😂

    • @Vancqa
      @Vancqa 2 หลายเดือนก่อน

      तुझा पोट भरला आसेल मग 😂

  • @samkolhe6920
    @samkolhe6920 2 หลายเดือนก่อน +2

    Tu lay shahana aahes bapu..
    Ith basun ly shahanpana sangtos...

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 2 หลายเดือนก่อน +2

    लाज वाटुद्या, भारतीय होती ती

    • @Vancqa
      @Vancqa 2 หลายเดือนก่อน

      Andhbhakt la समजत नाही

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 หลายเดือนก่อน

      ह्याच्या मतानुसार जो भक्त नाही तो भारतीय नाही.. डुप्लिकेट पत्रकार

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 2 หลายเดือนก่อน

    यंदाची हरियाणा विधानसभा निवडणूक ह्या मुद्द्यावर लढली जाणार आणि एक narrative सोशल मीडिया वर सेट करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

  • @vjvice
    @vjvice 2 หลายเดือนก่อน +10

    Aata Rajkarnat yaycha marg mokla zala - AAP/congress Join karnar

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 2 หลายเดือนก่อน +1

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @sharmilamehendale2926
    @sharmilamehendale2926 2 หลายเดือนก่อน

    Yes it is true however bitter it sounds. The opposition is using her as a stick to beat the government with. She must realise that it is the same government which has given her every possible facility that a good Olympian deserves.

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 2 หลายเดือนก่อน +2

    She is a sports person.. Has taken all the efforts... However if andhabhakt are criticizing her it's a shame... Nation guided by mythology and religioius illiteracy will never appreciate

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 หลายเดือนก่อน +2

    कुलकर्णी साहेब तुम्हाला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये लांब उडी मध्ये नक्कीच सुवर्ण पदक भेटेल प्रयत्न करा.
    संशय आहे तुम्ही विटी दांडू तरी खेळला असाल का?
    अंध - तज्ञ मंडळी आहेत कमेंट बॉक्स मध्ये.
    १. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना स्पर्धक वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेपूर काळजी घेतो.
    २. आहार तज्ञ तसेच प्रशिक्षक ह्यांची जवाबदारी असते .
    ३. आहारतज्ञ कोण होते? त्यांच शिक्षण काय? कुठल्या राज्याचे? ह्याचा पण उत्तर द्या.
    ४. वीनेश फोगात ऑलिम्पिक मध्ये कशी qualify झाली ह्या बद्दल अजून माहिती घ्यावी.
    ५. IOA ह्यांनी सिल्व्हर पदक मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले.
    ६. आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुध्दा न्यायासाठी वीनेश फोगत न्यायासाठी गेली.
    ७. दिल्लीत होणाऱ्या त्रासा साठी सुद्धा वीनेश न्यायालयात. मग सरकार काय फोन करून शुभेच्छा देण्यासाठी असतं का फक्त?
    ८. एक खासदार क्रीडामंत्री संसद मध्ये त्या पोरीवर केलेला खर्च सांगतो किती घाणेरडं कृत्य आहे.
    थोड तरी भारत प्रेम दाखवा तुमच्या सारखे वफादार लोक जर काँग्रेस ला लाभली असती तर काँग्रेस पक्ष सुद्धा असाच सुटला असता.
    सर्व राजकारणी पक्ष एकाच माळेचे मणी आहेत त्यात तुमच्या सारखे सत्य लपवून ठेवतात.

  • @ashokhiwale3618
    @ashokhiwale3618 2 หลายเดือนก่อน

    तिचे वजन प्रमाणात ठेवण्यासाठी गेलेली मेडिकल टीम काय करीत होती? वजन जास्त आढळल्यावर तिला आजारीपणाचे कारण सांगून स्पर्धेसाठी पाठवलेच नसते, तर रौप्यपदक मिळाले नसते का? खेळाडूपेक्षाही जास्त लोक भारतातून ऑलिम्पिकसाठी पाठवले ते काय पिकनिकला गेले होते का?

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व देशाला दुःख झाले असताना तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचे आहे.

    • @Vancqa
      @Vancqa 2 หลายเดือนก่อน +1

      मालक साठी काही पण करणारे आहेत हे..लोकसभेच्या निवडणुकीत लायकी दाखवू दिली..आता परत मार बसणार ...

    • @pp_speaks
      @pp_speaks 2 หลายเดือนก่อน +1

      तथाकथीत पाकीटबाज पत्रकार कम चाटुकार यापेक्षा वेगळं काय करणार

  • @milindpande2662
    @milindpande2662 2 หลายเดือนก่อน +1

    आज बरेच आउट साईडर आले आहे,सुशिलजी
    आज काही खर नाही. Be careful.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 2 หลายเดือนก่อน +5

    मागे हार्मोनियम ला चाचा नेहरू यांनी बंदी घातली होती !

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 2 หลายเดือนก่อน +1

    भक्त मजेत,लगे रहो

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचं विश्लेषण काही पटत नाही.

  • @pravinnafde6235
    @pravinnafde6235 2 หลายเดือนก่อน

    Rules are rules and thus unavoidable but a sad reality.
    Nothing can change the situation.
    Our own Shivani Pawar was equally competent and should have been selected for 50 kg category as Phogat was to participate in 53 kg bouts to begin with. She lost in the trails and took disadvantage by forcing her way into 50kg category. Now everything is history.