सर मी सुद्धा आज पेपर हाती घेतल्यानंतर हीच प्रतिक्रिया माझ्या मनात पण आली...निव्वळ हास्यास्पद जाहिरात.लोकसभेच्या पराभवानंतर संविधनाबद्दल केलेल्या वक्तव्याची सारवासारव चालली आहे,बाकी काही नाही.
आपल्या सारखे निर्भीड पत्रकारांना १०० तोफांची सलामी चाटूकार पायचाटे पत्रकार होऊन भाडीचे पैसे कमावण्या पेक्षा तुमच्या सारख्वे वीर पत्रकार महाराष्ट्राची शान आहे जयभीम जयशिवराय साहेब
पोखरकर साहेब, अतिशय उकृष्ठ, समर्पक, मुद्देसूद, सडेतोड, निर्भीड व प्रत्येक मुद्दाची पूर्णपणे फोड करून तो लोकांपर्यंत पर्यंत तुमच्या धारदार आवाजात पोहोचवण्याच्या तुमच्या कौशल्याला, प्रयत्नाला मानाचा मुजरा 🙋♂️ 👏 गॉड ब्लेस यु 🙋♂️
देवा भाऊ त्यांचे पप्पा लोकशाही, संविधान, कायदा सुव्यवस्था ह्याबद्दल कथनी आणि करनी जमीन अस्मान फरक आहे. सुशिक्षित सुजाण महाराष्ट्रातील नागरिक ह्यांना पुरून उरेल. 🇮🇳🚩🙏
अतिशय चपखल आणि परखड विश्लेषण. या अशा नेत्यांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आलेली आहे. ज्यांचे या महाराष्ट्रावर खरोखरच प्रेम आहे त्या सर्वानी जागे होणे आवश्यक.
आर एस एस हा मनुवादी पार्श्वभूमी असलेला ब्राह्मण्य वर्चस्वासाठी चंग बांधून आहे दिल्लीतील सरकार हे संविधान प्रमाणे काम करीत नाही ह्या सरकारचे प्रत्येक वर्तन हुकुमशहा प्रमाणे आणि धर्मानुसार चालले आहे. त्यांचे प्रवक्ते संविधान बदलण्याची भाषा करतात. RSS भारत स्वतंत्र झाल्यापासून संविधानाविरोधी आणि तिरंग्याचा विरुद्ध आहे. तो संविधान उलटून टाकण्याची संधी शोधत आहे. बहुजनांनी सावध राहिले पाहिजे बहुजनांचा आधार घेऊन बहुजनांना पुन्हा गुलामगिरीत गाडून टाकणार म्हणून कळकळीची विनंती आहे. भाजप आणि RSS ह्या कोल्ह्यांपासून सावध रहा.चिकित्सा आणि विवेकाने जगायला आले पाहिजे आणि भाजप RSS आणि VHP ह्यांना मानवता समता आणि बंधुता यांचा साक्षात्कार झाला पाहिजे. ते सद्या आपलेच आहोत असा बुरखा घालून आपल्यात वावरत आहेत. हे बहुजनांनीच ओळखले पाहिजे. गांधीचा खून आणि नेहरूंना दररोज शिव्या घातल्या नसत्या. त्यांनी गांधीचा खून ही अभिमानाची गोष्ट आहे हे लपवून ठेवली नाही. फक्त संधीची वाट पाहत आहेत, त्या दृष्टीने त्यांची पडत रखडत वाटचाल चालू आहे. त्यांनी जाणूनबुजून बहुजनांना हाताशी धरून ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबरी मशीद पाडली. हेच संविधानाविरुद्ध पहिले वर्तन, पुढचे पाऊल केंद्र सरकार ताब्यात घेणे आणि शेवटचे पाऊल संविधान बदलून राजेशाही सरकारची निर्मिती करुन RSS VHP & BJP अनेक वर्षे सत्ता प्रस्थापित करून लोकशाहीचा निमोनिशान मिटवून टाकायची ही RSS ची महत्वाकांक्षा सामाजिक व लोकशाही अभ्यासक विचारवंत जाणून आहेत. मात्र बहुजन समाज मात्र धर्माच्या जातीच्या भांगेत झिंगत आहे. आपले वास्तव आहे.
हा माझा महाराष्ट्र नाही ... ही माझी संस्कृती नाही आणि .... हे आमचे संस्कार ही नाहीत ...... म्हणूनच.......................... एक गृहिणी असूनही मी निवडणुकीच्या रिंगणात येत आहे ............. जो बदल हवा आहे त्याची सुरुवात माझ्या पासूनच करत आहे ...... जय हिंद .... जय महाराष्ट्र 🙏
अगदी खर आहे.आज मी ही जाहिरात पाहिली आणि मला पण फार आश्चर्य वाटलं.घटनेच्या पूर्णपणे विरुद्ध वागत आहे.आणि निर्लज्जपणे अशी जाहिरात करतात. खरचं याना लाज कशी वाटत नाही.मी बायकोला पण ही जाहिरात दाखवली.काय चाललं आहे.खोट्या जाहिराती वर करोडो रुपये उधळत आहेत.
मराठा, बहुजन समाज, ज्या दिवशी, विवेक वादी, विज्ञान वादी मानवतावादी,, चिकीत्सावादि,,प्रयत्न वादी, होईल, तेव्हा, महाराष्ट्र, आणि देशाची प्रगती झाली असे समजा, जय जिजाऊ, जय, शिवराय जय, शाहु फुले आंबेडकर ,
सर, एकदम रोख ठोक विश्लेषण. तुमचा शब्द न शब्द खरा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य बुद्धिमत्ते मधून निर्माण झालेले संविधान यांना झेपत नाही, म्हणून अशी नाटक करावी लागतात त्यांना. आणि जनता हे सर्व जाणून आहे. स्पष्ट आणि तार्किक विचारा मांडलेत. धन्यवाद.
मि. पोखरकर साहेब....... आपले अभिनंदन.. आपण फडणवीस व चालू सरकार बाबतीत अतिशय सुंदर आणि रोखठोक विवेचन केले आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद..... ! जय भारत.... जय संविधान.....
अभिव्यक्ती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही फार मोठी सखोल माहिती जनतेसमोर दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि राजकीय राजकीय नेत्यांच्या मनातील काळा बाजार तुम्ही जनतेसमोर मांडला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
रामदास आठवले यांनी भा.ज.प.बरोबर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे काढलेले दिंढवडे बहुते त्यांच्या समाजाच्या लोकांना आवडले असावेत. नाहीतर एवढ्यात याच समाजाच्या लोकांनी आठवलेंचे दिढंवडे काढणे अपेक्षित होते.
TV वरील बातम्या पाहणे बंद केले ज्या वेळी मला अभिव्यक्ती चैनल मोबाईलवर सापडला...शांत,संयमी ,विवेकी ,सत्य मांडणी करणारे आपण एकमेव पत्रकार ,संपादक आहात साहेब.... फॅन झालो आपला .काळजी घ्या❤
सर मी सुद्धा आज पेपर हाती घेतल्यानंतर हीच प्रतिक्रिया माझ्या मनात पण आली...निव्वळ हास्यास्पद जाहिरात.लोकसभेच्या पराभवानंतर संविधनाबद्दल केलेल्या वक्तव्याची सारवासारव चालली आहे,बाकी काही नाही.
Right
Satte che Lachar Beva Bhau Kut Niti kar v Tod Phod Master satte ShivayJagu Shakat nahi
निर्लज्ज सदासुखी देवा भाऊ महाराष्ट्राचा निष्क्रिय गृहमंत्री सत्तेसाठी नाटकी माणूस देवा भाऊ
Right हसवून की रडावे samjat nahi लोक हा jumla kadhi samjel
सर हा देवेंद्र इतका निर्लज्ज आहे निर्लज्ज शब्दाला ही लाज वाटेल
निर्लज्ज पणाचा ठेका काय आंबेडकरवादी जनतेनेच घेतलाय का
आपल्या सारखे निर्भीड पत्रकारांना १०० तोफांची सलामी
चाटूकार पायचाटे पत्रकार होऊन भाडीचे पैसे कमावण्या पेक्षा तुमच्या सारख्वे वीर पत्रकार महाराष्ट्राची शान आहे
जयभीम जयशिवराय साहेब
बाकीचे सरकारचे चाटूकार हे बारामतीच्या काकाचे लाळघोटे 😂😂😂 सगळे एकच
निर्भिड पत्रकारितेचे उदाहरण म्हणजे पोखरकर साहेब. लाजवाब 🎉
पोखरकर साहेब, खूपच, सुंदर विश्लेषण केलं, सत्य परिस्थिती आहे सगळी, शिवरायांचा महाराष्ट्र, वाचला पाहिजे, खूप खूप धन्यवाद पोखरकर साहेब
सर उत्तम शब्द वापरले तुम्ही या लबाड फडणवीस साठी ❤
100%right
100%बरोबर
अगदी बरोबर
फडणवीसांचा हा डाव महाराष्ट्र ओळखून आहे यांची नाटके आता चालणार नाही
अगदी बरोबर. परखड, स्पष्ट आणि संतुलित व संयमित भाषेत समाचार घेतला आहे. असत्य आणि ढोंगीपणाचा बुरखा फाडून जनतेला जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
पोखरकर सर अगदी योग्य विश्लेषण हे सरकार जाण्यातच खरे महाराष्ट्र हित........परत कधीच नको हे खोके......
पोखरकर साहेब,
अतिशय उकृष्ठ, समर्पक, मुद्देसूद, सडेतोड, निर्भीड व प्रत्येक मुद्दाची पूर्णपणे फोड करून
तो लोकांपर्यंत पर्यंत तुमच्या धारदार आवाजात पोहोचवण्याच्या तुमच्या कौशल्याला, प्रयत्नाला मानाचा मुजरा 🙋♂️ 👏
गॉड ब्लेस यु 🙋♂️
खूप छान आणि मुद्दे सुद विश्लेषण केले आहे.
Wrong abhivekty ka yacha potat dukhtey
सर तुम्ही ज्या तीन ओळी तयार केल्या त्या जबरदस्त, अप्रतिम, अगदी खऱ्या त्याला तोडच नाही 🙏😄
अभिव्यक्तीला सलाम 🙏🏼
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
तरी पण मीच महाराष्ट्र लुटला हि कमतरता जाहिरातमध्ये दिसुन येते जयभीम जयशिवराय जयभैरव
खरी आणि योग्य माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
पोखरकर सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
परखड. स्पष्ट.एकदम बरोबर विश्लेषण.धन्यवाद साहेब तुम्हाला.
देवा भाऊ त्यांचे पप्पा लोकशाही, संविधान, कायदा सुव्यवस्था ह्याबद्दल कथनी आणि करनी जमीन अस्मान फरक आहे. सुशिक्षित सुजाण महाराष्ट्रातील नागरिक ह्यांना पुरून उरेल. 🇮🇳🚩🙏
it is really truth.pl.keep it up.
Mahesh Bhau, bilkul sattye kaha aapne. Deputy C.M. Fadanvis ko aaina dikha Diya aapne.
साहेब तुम्ही त्या लबाड लोकांचा असा शाब्दिक समाचार घेतला की,जनतेच्या भावनांना वाट मोकळी केली.धन्यवाद सर.
अगदी योग्य विश्लेषण सर तुम्हाला मनापासून सलाम 🌹💐
100% सत्य बोललात सर. सकाळी पेपर हातात पडताच पहिले पान पाहुन प्रचंड राग आला.
BJP hatao desh bachao
अगदी same reaction आमच्या घरात आज सकाळी होती 😂😂
😅😅
😂
😂😂😂
अतिशय चपखल आणि परखड विश्लेषण. या अशा नेत्यांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आलेली आहे. ज्यांचे या महाराष्ट्रावर खरोखरच प्रेम आहे त्या सर्वानी जागे होणे आवश्यक.
मी तर सकाळी बहितल्या बघितल्या पहिल्या शिव्या घातल्या😂😂😂
Good😂😂
अतिउत्तम😅😅😅😅
Ghari same reactoon
तुम्ही त्या शिव्यांचा अपमान केलात..
कारण हे लोक शिव्यांच्या ही पलीकडे आहेत..
व्वा.सर व्वा खुप सुंदर विस्लेशन केलं त्या बद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील जनतेने आत्ता तरी शहाणे व्हावे.
जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील शहरीभागातील नागरीक सुजाण आहेत,पण गावखेड्यातील जनतेपर्यंत पोखरकर यांचे विचार कसे पोहचतील या कडे लक्षदेणे पण गरजेचेच आहे. धन्यवाद.
तरी सुद्धा बिनशर्त पाठिंबा मोदीला आणि राज्य सरकारला 😂😂 हा पण एक विनोद असणार
पोखरकर साहेब, आपण खूप प्रखर पणे मते मांडता.👏👌
अगदी योग्य विश्लेषण केले तुम्ही तुम्हाला मनापासून सलाम
आज लोकसत्ता हातात आल्यावर जे मनांत आलं ते नेमके शब्दात आपण व्यक्त केलंत. खूप धन्यवाद. 🙏🏽
याच्या पलिकडे ही भरपूर आहे
मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांना अशा जाहिराती करताना लाज कशी वाटत नाही, याचेच अप्रूप वाटते
Paise bapachya gharun milale astil😅
आपणास ' आश्चर्य ' म्हणायचे आहे काय ?
बघा जास्त हसू नका नाहीतर अभिव्यक्ती तुमच्यावर पण हिच वेळ येईल 😂😂😂
लाज ? भाजपचा काहीच संबंध दिसत नाही ह्या शब्दाशी
@@productmangerका र झोबल का भक्ता
खरंच सर..आज सकाळी मी खरचं हसलो वर्तमान पत्र पाहून..
ह्यांची कथानी व करणी पूर्ण वेगळी आहे महाराष्ट्र नासावला यांनी यांना इंगा दाखवा
पोखरकर साहेब सतिक विश्लेषण सलाम आपणास
खूप छान विश्लेषण पोखरकर सर तुम्हाला मनापासून आभार
तुमची सुरक्षा तुमच्या हवाली आम्हाला काय करायचं यापुढे भयंकर दिवस येणार आहेत अजून लोक पण संवेदना शून्य झाले आहेत परिस्थिती वाईट आहे
तरीही हा चोर निवडून येतो. दुर्दैवाने मी याच्या मतदार संघात मतदार आहे. दर ५ वर्षांनी यातना होतात.
जेंव्हा आर. आर. एस. या देशातून हद्दपार होईल तेंव्हाच या देशाला सुखाचे दिवस येतील
अहो rss ,होतं जिभ, हात घसरला@@arunsarvagod1405
खर आहे 😮
Right
RSS हद्दपार करा, EVM हटाव बस्स इतनाही काफी है
आर एस एस हा मनुवादी पार्श्वभूमी असलेला ब्राह्मण्य वर्चस्वासाठी चंग बांधून आहे दिल्लीतील सरकार हे संविधान प्रमाणे काम करीत नाही ह्या सरकारचे प्रत्येक वर्तन हुकुमशहा प्रमाणे आणि धर्मानुसार चालले आहे. त्यांचे प्रवक्ते संविधान बदलण्याची भाषा करतात. RSS भारत स्वतंत्र झाल्यापासून संविधानाविरोधी आणि तिरंग्याचा विरुद्ध आहे. तो संविधान उलटून टाकण्याची संधी शोधत आहे. बहुजनांनी सावध राहिले पाहिजे बहुजनांचा आधार घेऊन बहुजनांना पुन्हा गुलामगिरीत गाडून टाकणार म्हणून कळकळीची विनंती आहे. भाजप आणि RSS ह्या कोल्ह्यांपासून सावध रहा.चिकित्सा आणि विवेकाने जगायला आले पाहिजे आणि भाजप RSS आणि VHP ह्यांना मानवता समता आणि बंधुता यांचा साक्षात्कार झाला पाहिजे. ते सद्या आपलेच आहोत असा बुरखा घालून आपल्यात वावरत आहेत. हे बहुजनांनीच ओळखले पाहिजे. गांधीचा खून आणि नेहरूंना दररोज शिव्या घातल्या नसत्या. त्यांनी गांधीचा खून ही अभिमानाची गोष्ट आहे हे लपवून ठेवली नाही. फक्त संधीची वाट पाहत आहेत, त्या दृष्टीने त्यांची पडत रखडत वाटचाल चालू आहे. त्यांनी जाणूनबुजून बहुजनांना हाताशी धरून ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबरी मशीद पाडली. हेच संविधानाविरुद्ध पहिले वर्तन, पुढचे पाऊल केंद्र सरकार ताब्यात घेणे आणि शेवटचे पाऊल संविधान बदलून राजेशाही सरकारची निर्मिती करुन RSS VHP & BJP अनेक वर्षे सत्ता प्रस्थापित करून लोकशाहीचा निमोनिशान मिटवून टाकायची ही RSS ची महत्वाकांक्षा सामाजिक व लोकशाही अभ्यासक विचारवंत जाणून आहेत. मात्र बहुजन समाज मात्र धर्माच्या जातीच्या भांगेत झिंगत आहे. आपले वास्तव आहे.
राजं ठाकरे कधी कधी खर बोलतात.फाईल बंद केली यांची वाटत.
😂👍
ED ची नोटीस आली की शर्ट काढून तयार 😂
😂😅कधी कधी?
Bjp chi c teem ahe RajaThakare
पोखरकर सर आपण या निर्लज्ज लोकांना कितीही शाब्दिक जोडे हाणले तरी या निर्लज्ज लोकांना फुलं उजळल्या सारखं वाटतं
बेशरमांचंया....वर झाड वाफले
जबरदस्त चिरफाड केलीय
हा माझा महाराष्ट्र नाही ... ही माझी संस्कृती नाही आणि .... हे आमचे संस्कार ही नाहीत ...... म्हणूनच.......................... एक गृहिणी असूनही मी निवडणुकीच्या रिंगणात येत आहे ............. जो बदल हवा आहे त्याची सुरुवात माझ्या पासूनच करत आहे ...... जय हिंद .... जय महाराष्ट्र 🙏
मोठ मोठ्या जाहिराती करून आणि जनतेला लुटून यांनी आपला पक्ष वाढवला
सर चांगुलपणाची घोंगडी किती ही पांघरली तरी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कोण कसे आहेत ते 😅😅
अगदी खर आहे.आज मी ही जाहिरात पाहिली आणि मला पण फार आश्चर्य वाटलं.घटनेच्या पूर्णपणे विरुद्ध वागत आहे.आणि निर्लज्जपणे अशी जाहिरात करतात. खरचं याना लाज कशी वाटत नाही.मी बायकोला पण ही जाहिरात दाखवली.काय चाललं आहे.खोट्या जाहिराती वर करोडो रुपये उधळत आहेत.
मराठा, बहुजन समाज, ज्या दिवशी, विवेक वादी, विज्ञान वादी मानवतावादी,, चिकीत्सावादि,,प्रयत्न वादी, होईल, तेव्हा, महाराष्ट्र, आणि देशाची प्रगती झाली असे समजा, जय जिजाऊ, जय, शिवराय जय, शाहु फुले आंबेडकर ,
बरोबर सर
सर, एकदम रोख ठोक विश्लेषण.
तुमचा शब्द न शब्द खरा आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य
बुद्धिमत्ते मधून निर्माण झालेले संविधान यांना झेपत नाही, म्हणून अशी नाटक करावी लागतात त्यांना. आणि जनता हे सर्व जाणून आहे.
स्पष्ट आणि तार्किक विचारा मांडलेत. धन्यवाद.
एकदम बरोबर
मि. पोखरकर साहेब....... आपले अभिनंदन..
आपण फडणवीस व चालू सरकार बाबतीत अतिशय सुंदर आणि रोखठोक विवेचन केले आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद..... ! जय भारत.... जय संविधान.....
देशातुन व महाराष्ट्र मधुन आर एस एस भाजप हद्दपार करणे आवश्यक आहे 👍🇮🇳🚩👍👍✋✋
पण करणार कसे??
तू ji अवकात आहे ka.. भिकारी
अभिव्यक्ती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही फार मोठी सखोल माहिती जनतेसमोर दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि राजकीय राजकीय नेत्यांच्या मनातील काळा बाजार तुम्ही जनतेसमोर मांडला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
हे निर्लज च आहेत.. निर्लजम सदा सुखी
Gendyachya katadi che neech lok
Absolutely correct saheb
Thanks
मी एक शिक्षक आहे.मी तुमचा मोठा चाहता झालोय.
तुमचे बरोबर आहे साहेब
रामदास आठवले यांनी भा.ज.प.बरोबर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे काढलेले दिंढवडे बहुते त्यांच्या समाजाच्या लोकांना आवडले असावेत. नाहीतर एवढ्यात याच समाजाच्या लोकांनी आठवलेंचे दिढंवडे काढणे अपेक्षित होते.
सर, खुप सुंदर विश्लेषण 👌👍👍
Veri.Good. Right. Sir.Ji
Jay.Maharastr
एकदम योग्य मार्गदर्शन
मनुस्मृतीचे राज्य पुन्हा निर्माण करायचं आहे यांना.....
नक्कीच होईल एकदिवस
संघ स्थापनेचा एकमात्र उद्देशच तो आहे .
@@Borngaming2869 Om phat swaha..swapna paha!! Kadhich shakya nahi tey. Marathe aani itar samaj aata Anaji pant and gujarat lobby la danka denaar.
☑
हा करू. निर्माण कर करतो
सत्तेसाठी भ्रष्टाचार्याला जोळीत घेतला,,, धर्मांध वाचाळवीराला माफी केलेला,,, माय माऊली ना अपमानित करणाऱ्यांना अभय देणाऱ्याला,,,,, कसं माफ करायचं
सर, हे तर कमी आहेत जाहिरात,नागपूर ला प्रत्येक चौक,रस्ते,गल्यात याचे विचित्र बॅनर लागले आहेत.
Great.... Great & Great 👌👊
Agdi Barobar Sir
Very very good sir
🎉🎉❤🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉
Agadi Barobar Sir❤❤
TV वरील बातम्या पाहणे बंद केले ज्या वेळी मला अभिव्यक्ती चैनल मोबाईलवर सापडला...शांत,संयमी ,विवेकी ,सत्य मांडणी करणारे आपण एकमेव पत्रकार ,संपादक आहात साहेब.... फॅन झालो आपला .काळजी घ्या❤
आता सर , खूप च सगळी कडे वातावरण दूषित झाले आहे ....
Agadi barobar mahiti dili saheb tumi
Obusaltely correct
आपलं विश्लेषण १०० टक्के खरं आहे
संविधानातील तत्वांवर अमल जरी केला तर देशाला व महाराष्ट्राला पप्रगती करण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही ....🙏
जय भीम💙 जय शिवराय🚩
जय संविधान..🙏
तरी पण राज ठाकरे यांनी बिन शर्ट पाठिंबा कशा दिला तेव्हा दिसला नाही काय?
जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवराय
एकदम भारी..
नीच माणसाचे उदात्तीकरण! मी सुद्धा खूप हसलो सर आजच्या जाहिराती पाहून. हे सरकार जाहिरातजीवी आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील आतापर्यंत ची उच्चांकी गुन्हेगारी..दहशत.
..यांच्या काळात.आकडेवारी बोलकी.😡😡😡😡
एकदम बरोबर आहे.
खरोखरच काम केले असते तर अशी जाहिरातबाजी करावी लागली नसती.
परखड विश्लेषण सलाम अभिव्यक्ती मी आवर्जून तुमचे व्हिडीओ बघत असतो अशीच जनजागृती आवश्यक आहे
खुप छान विश्र्लेशन
सरकारी यंत्रणाचा गैरवापर करण्यास यांना अजिबात लाज वाटत नाही.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
❤❤ जय संविधान ❤❤
एकदम रास्त विश्लेषण , केले आहे , पण हे जनतेने समजुन घेऊन, मतदानातून दाखवायला पाहिजे
Ya Allaha....पोखरकर साहेब की हिफाजत कर.... इतनी सच्चाई कैसे बता देता है.. जय महाराष्ट्र
साहेब आपण सत्य परिथिती माडली या बद्दल धन्यवाद
खरी वस्तुस्थिती आहे
अगदी अचूक, परखड विश्लेषण पोखरकर साहेब धन्यवाद साधुवाद
बदलला पुरा महाराष्ट्र.
Great salute to you sir ❤❤❤
Chan Vishleshan Aste Tumche Sir Real Patrikarita Karta Dhanyawad
Ravindraji namaskar, divsen-divas nakaratmak gatnanmadhe mothya paramanat vadh hot challi aahe he deshache durdaiv aahe. Nehemi pramane apratim vishleshan dhanyawad
सर, नमस्कार!
अत्यंत जबरदस्त चपराक हाणला आहात.
फडणवीस हा एक मोठा जोक आहे 😂😂😂😂
सर जबरदस्त विश्लेषण लाजवाब
खूप छान सर..!
आपल्या सारखी व्यक्ती बेडर पणे सर्व उघडपणे सर्वसामान्य जनतेचे पर्यंत विचार पोहचत आहात. आपणास सलाम
चमच्यांसाठी देवाभाऊ
महाराष्ट्र जनतेला नकोदेवा भाऊ 😂
आपल्या सारखे निर्भीड पत्रकारांना १०० तोफांची सलामी 🎆🎇🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
देवाऱ्यातच आता देवा भाऊ ..... शंख वाजवीत
तुमचा मुळे ही अनमोल माहिती मिळाली